Kartule | सर्वात ताकदवान भाजी करुटले | करटूले भाजी | कंटुले | करटोली औषधी गुणधर्माने भरपूर रानमेवा
Вставка
- Опубліковано 20 жов 2024
- #kartulebhaji #कर्टूल्याचीभाजी #kantola #kakorafry #kakora #kartulyachibhaji #spinygourdrecipe #रानभाजी #कटूरलेचीभाजी #spinygourd #kartulechibhaji #kantolibhajirecipeinmarathi #kartule #ayurvedic #raanbhajikartula #stuffkantoli #raanbhaji #homeremedies #kantolakisabji #yogseasygardening #kakorafryrecipe
Kartule | सर्वात ताकदवान भाजी करुटले | करटूले भाजी | कंटुले | करटोली औषधी गुणधर्माने भरपूर रानमेवा
छान माहीती व भाजी सांगितली . धन्यवाद
खुप छान
हेल्दी करूटले / कटूलेची भाजी फार उत्तम करून दाखविली त्या बद्दल धन्यवाद .
Chaan माहिती. Keep it up
धन्यवाद 🙏
खरोखर करटुले ही पावसाळ्यात येणारी रान भाजी खुप ताकदवान भाजी आहे.म्हणून त्या भाजीला खुप मागणी आहे.त्यामुळे आता या भाजीची काही ठिकाणी शेती केली जाते.अशी ही बहुगुणी चविष्ट भाजी आहे. nice video 👌👌👍
छान चविष्ट भाजी आहे मस्त
खुपच छान रेसिपी ताई धन्यवाद
V.healthy N Yummy bhaji.🌹👍
Like 5👍
It's very healthy vegetable
Healthy and tasty bhaji👌
Kartolichya bhaji lavgachya fodnivarkanda takun savtalun mirkut halad takun
Mithlavaang bhaji chan lagte.
Okay 👍
Nice ❤
खूप छान 👍👍
धन्यवाद
तयार झालेली भाजी खूप छान दिसत आहे .
चवीला ही अप्रतिम आहे.
मला पण खुप आवडते कटुल्याची भाजी
Hello.....
Kadhai kuthalee aahe???
Mee kal aanle kartule.....
Khup sundar bhaji recipe sangitali 🙏🏻👌🏻👌🏻
Mast
धन्यवाद
Healthy food..
छान अनुभव
खूपच सुंदर भाजी झाली
🙏
Bhaji healthy pan fry keli tikdech sagle sampley
प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन या प्रकारे बनवली आहे.तुम्ही याच भाजीचे इतर व्हिडिओ बघा.
mast ताई
Very nice 👌👌
Nice.......... 👍
Yemmy👍
तुमचा आवाज छान आहे ताई
Yat aalu mix kru saktat ka tai
करू शकता.
Me kadhi ch nahi khalli mala mahit pan nahi hi bhaji pls tell me how does it taste like which other vegetable
Yaa bhajichi taste unique aahe. Kuthlya itar bhaji sarkhi nahi. Pn mala khatri aahe tumhaala hi bhaji nakki avdel, nakki karun bagha.
@@vidarbhaspecialpakkalaands7710 ok. Definitely. Thanks for quick response ☺️☺️
मस्त
करटुले भाजी
छान रेसिपी सांगितली
खुपचं गुणकारी भाजी आहे
Thanks
खुप छान भाजी केली ताई तुम्ही मला करायची आहे @@vidarbhaspecialpakkalaands7710
Es sabji sath dudh pi sakte kya
काही हरकत तर नसावी....
पावसाळ्यात जितके वेळा शक्य असेल तितके वेळा भाजी खायलाच पाहिजे.
हो protein युक्त आहे
@@prajaktachande946 किडनी पेशंट खाऊ शकतात का??
Mast me pan ashich karthy pan me vafun ghythy kantoli aaj kayli tumcha sarkhi chan zali😊
धन्यवाद 🙏
Healthy an tasty
Kartulyachya bhaji chi seeds kadhat nahi kai? Karlyachya bhajichi kadhatat tase?
जास्त कडक असल्यास काढावे कोवळे असल्यास घ्यायला पाहिजे.तस बघीतले तरआम्हाला हे बी कडकही आवडते.
Nahi kadhat
Kahi kartule kadvat astat ka? Mi kelyavar tsa anubhav aala aahe.
कदाचित असू शकतात.परंतु आता पर्यंत कधी असा अनुभव आला नाही.
Thodi kadu zali tar chalte ka
Ho
Hi bhaji kadu aste ka karle sarkhi
नाही.
@@vidarbhaspecialpakkalaands7710 ohkk thanks
Hi mazi ghari khub banvite pn karutal kadu ka bante haych karan sanga please
कर्टूले कारल्या प्रमाणे कडू तर नसतात.मग भाजी कडु कशी होते नवलच वाटते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करून बघा आणि कडु लागतेच काय बघा.
डायरेक्ट मुद्द्यावर आल्या तर बरं होईल. व्हिडिओ फार लांब करू नये
Forward Kara video. Baki information khup useful aahe😊
एवढे औषधी गुणधर्म करटुल्यात असतात हे आज कळले
V
करटुले बियाणे कुठे मिळेल
बीज बॅंक मध्ये मिळेल
काटवल म्हणतात
बरीच नावे आहेत.
Chav kahi khas naste
आम्हाला खूप आवडते.
भाजी फ्राय केल्यानंतर परत वाफ़ द्ययचीआहे का कारण आपण कमेंट मध्ये बोललात
हो.
300 rs per kg
हो.
Pregnant lady LA khayala jamate ka nahi
थोडीफार खायला हरकत नाही, व तिसऱ्या चौथ्या महिन्यानंतर खाऊ शकतात.
@@vidarbhaspecialpakkalaands7710 thanks
भाजी थोडी कडवट लागते
नाहीतर.....
Bilkul nahi
कृतल्याचे सर्व गुणधर्म ह्या रेसिपने नाहीसे झाले कांदा मीठ मसाला टाकून भाजी मस्त होते वेगळाच स्वाद येतो काय पण दाखवू नका
अहो भाऊ... तशी पण भाजी करत असते.पण कसं आहे.आज काल च्या मुलांना वेगवेगळ्या चवीनुसार पाहिजे.
You said it right. Only red chilli po
wder cummins or mohri garlic and at the most onion to be used in all Ranbhajis so original test is not lost.But it is everyones choice.Kavitataichya recepies otherwise are excellent.
खूप छान
Mast