बाळासाहेबांचं निधन... आणि पोलिसांचं प्रसंगावधान; विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला घटनाक्रम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ •

  • @sagarw4197
    @sagarw4197 3 роки тому +317

    राष्ट्र महाराष्ट्र , भाषा मराठी, धर्म हिंदु, दैवत राजा शिवछत्रपती
    साहेब बाळासाहेब, पक्ष शिवसेना ध्वज भगवा 🙏🚩

  • @deveshsaylisunilparadkar8880
    @deveshsaylisunilparadkar8880 3 роки тому +80

    अभिमान आहे शिवसैनिक असल्याचा! ❤️

  • @shwetamohite3671
    @shwetamohite3671 3 роки тому +265

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव ऐकुन आजही मराठी माणसांच्या डोळ्यात पाणी येतंय.नऊ वर्षे होऊन गेले असतानाही आठवणी अजून ताजा आहेत,आणि त्या कायमच असणार आहेत.

  • @udaypatekar
    @udaypatekar 3 роки тому +152

    आमचे बाळासाहेब कायम स्मरणात राहतील. शिवसेना ही प्रत्येक शिवसैनिकांची आहे हे बाळासाहेब नेहमी म्हणत असत.
    जय शिवसेना जय भवानी

    • @meghanb4683
      @meghanb4683 3 роки тому +2

      तुमच्या बाळासाहेबांना अटक करणारे आज तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारात मंत्री आहेत ! आपणाला माहिती नसावे कदाचित ...

    • @purshugaurkar9917
      @purshugaurkar9917 3 роки тому +1

      @@meghanb4683 ahe ....te balasahebana vicharun zali

  • @HarshManeLeeds0911
    @HarshManeLeeds0911 3 роки тому +578

    एका सन्मानिनय पोलीस अधिकारी यांचे निरीक्षण शिवसैनिक महिला वर कधीही हात उचलत नाहुीत, अशी सेना उभी करणार्या बाळासाहेबांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @shivajisalunke7932
    @shivajisalunke7932 3 роки тому +503

    जो पर्यंत असेल शरिरात प्राण...🌀
    तो पर्यंत फक्त🏹 धनुष्यबाण...

    • @ameypawar649
      @ameypawar649 3 роки тому +16

      Ban bothat jhalay

    • @ssgaikwad86
      @ssgaikwad86 3 роки тому +16

      Jay bhavani...... Jay shivaji

    • @amoljagtap8697
      @amoljagtap8697 3 роки тому +28

      Tumcha sarkhe yad gandech ardhavat CM nivdun d'etat.. Gandit ghal to baan tza

    • @sandeepayare1848
      @sandeepayare1848 3 роки тому +22

      Bhaktana Chan 🌶️ lagali aahe 😂😂🚩🚩🚩🚩

    • @pankajpatil9876
      @pankajpatil9876 3 роки тому +9

      Ek no bhavaa 🚩🚩🚩

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 3 роки тому +226

    शिवसैनिक हे एक आगळं वेगळं रसायन आहे! ❤️

  • @manojsonone5797
    @manojsonone5797 3 роки тому +379

    पोलिसांना ही महिती आहे, स्त्रियांवर शिवसैनिक हात घालत नाहीत 🙏🙏🙏 अभिमान आहे मला शिवसैनिकांचा 🚩🚩🚩

    • @liladharkarekar4975
      @liladharkarekar4975 3 роки тому +15

      मी सुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे ह्याचा मला अभिमान आहे.

  • @subodhsirsat3112
    @subodhsirsat3112 3 роки тому +228

    मला अभिमान वाटतो की मी एक शिवसैनिक आहे. आणि नांगरे पाटील साहेबांनी नोंदवलेलं निरीक्षण अगदी बरोबर आहे. शिवसैनिक कधीही महिलांवर हात उचलत नाहीत.

  • @ranjeetpakhad553
    @ranjeetpakhad553 3 роки тому +70

    अभिमान आहे कि मी शिवसैनिक आहे
    जय महाराष्ट्र

  • @gopalthakur1734
    @gopalthakur1734 3 роки тому +137

    हिंदु ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो🙏🚩🙏

  • @dilippatil1695
    @dilippatil1695 3 роки тому +73

    फक्त शिवसेना

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 3 роки тому +10

    शिवसेना हि महिलांचा आदर करता आली अजून करणार जय महाराष्ट्र

  • @pave5792
    @pave5792 3 роки тому +35

    1:45 ❤️🔥🔥🔥🔥
    Balasahebanchi shikvan ! ❤️

  • @Mahendrapatil..3885
    @Mahendrapatil..3885 3 роки тому +6

    आम्ही स्व.बाळासाहेब ठाकरे साहेबांचे अंत्ययात्रेत सामील होतो..शनिवार रात्र जागून काढली रविवारी संपूर्ण दिवस कलानगर ते शिवाजी पार्क मैदाना पर्यंत अंत्ययात्रेत सामील होतो काही पोलिसांकडून अफवा पसरवल्या जात होत्या दंगली घडतील म्हणून नाकाबंदी करुन शिवसैनिकांना परत माघारी पाठवले बाळासाहेब तमाम प्रेम करणारे कडवट निष्ठावंत शिवसैनिक घातपात घडवू शकत नव्हता..पोलिसांनी असे वागणं बरोबर नव्हते..तमाम शिवसैनिकांना यांची खंत राहणार आपण आपली नांगरे पाटील साहेब जबाबदारी पार पाडली.. आपले आभारी आहोत..!

  • @MSPRODUCTION31
    @MSPRODUCTION31 3 роки тому +48

    अभिमान आहे शिवसैनिक असल्याचा🔥

    • @meghanb4683
      @meghanb4683 3 роки тому +1

      बाळासाहेबांना अटक करणाऱ्याला मंत्रीपद मिळालं आहे तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारात , त्याचाही अभिमान असेल नाही तुम्हाला ?

    • @dmboss8592
      @dmboss8592 3 роки тому

      @@meghanb4683 तुझ्या काय गांडीत कळ निघते

  • @nomadicanna4585
    @nomadicanna4585 3 роки тому +449

    शिवसैनिक महिलांवर हात उचलत नाही

    • @jaiho550
      @jaiho550 3 роки тому +16

      Pahila tya divashi .😂😂

    • @gamegamegameful
      @gamegamegameful 3 роки тому +5

      Bala sahebanchi shiv sena...Ata ahe ti mughal sena. Mughal sena maha dangerous haat dhun pathi padtat jase kanghna cha padle shiv sena bhavan cha baher tamashe kele amhi sagle baghitle

    • @narendramahajan6109
      @narendramahajan6109 3 роки тому +8

      @@gamegamegameful फक्त शिवसेना 💪🏹🚩

    • @liladharkarekar4975
      @liladharkarekar4975 3 роки тому +3

      जय हो म्हणून खोट बोला पण रेटून बोलणारे आहेत म्हणून त्या दिवशी काय झाले हे लोकांनी पाहीले आहे

    • @mangeshbedarkar4527
      @mangeshbedarkar4527 3 роки тому +2

      Baghitala Amhi Sena Bhavan la

  • @sanjumali3595
    @sanjumali3595 3 роки тому +22

    मला अभिमान आहे बाळासाहेबांचा शिवसैनिकआहे जय महाराष्ट्र

  • @bhandari7045
    @bhandari7045 3 роки тому +88

    शिवसेना हे फक्त नाव नसून हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे जिंनी दिलेला हिंदुत्वाचा चार अक्षरी मंत्र आहे शिवसेना.🚩🚩

    • @meghanb4683
      @meghanb4683 3 роки тому +1

      आज त्याच बाळासाहेबांच्या सुपुत्राने त्यांना अटक करणाऱ्या माणसाला मंत्रीपद दिलं आहे आणि स्वतः मुख्यमंत्री झाले आहेत . हिंदुहृदय सम्राट नव्हे , आता ते जनाब ठाकरे झाले आहेत ! भूतकाळातून बाहेर या जरा ....

  • @नादगंगा
    @नादगंगा 3 роки тому +221

    बाळासाहेबांची शिकवण खूप काही शिकवून जाते

    • @jaiho550
      @jaiho550 3 роки тому +3

      Mag vaga na tyanchya sarkha.ulat vagtay

    • @नादगंगा
      @नादगंगा 3 роки тому +3

      @@jaiho550 तू बघितलं का मला मी कसा वागतो ते तुझी अक्कल तुझ्या पाशीच राहूदे मला नको शिकवु

    • @SaRkaR-sb2df
      @SaRkaR-sb2df 3 роки тому +4

      @@jaiho550 adress deto ka tuza jara.. mg shivsainik ky astat te samjel

  • @Digvijayshinde-bm1ce
    @Digvijayshinde-bm1ce 3 роки тому +31

    अतिशय सुंदर interview
    Hats of to you sir 👍👍
    जय शिवराय जय शिवसेना

    • @Digvijayshinde-bm1ce
      @Digvijayshinde-bm1ce 3 роки тому +2

      साहेब तुमच्या या प्रसंगावधाना लां मनाचा मुजरा👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yogeshgaikwad4639
    @yogeshgaikwad4639 3 роки тому +5

    🚩साहेब🚩.....एक दिवस मराठी माणूस नक्की भारताचा पंतप्रधान होणार......तुमची इच्छा हाच ध्यास🏹🚩

  • @shubhamchilgar8860
    @shubhamchilgar8860 3 роки тому +86

    हिंमत लागते आयुष्यभर शिवसैनिक म्हणुन काम करायला.

  • @vivekpatil8055
    @vivekpatil8055 3 роки тому +75

    आम्ही शिवसैनिक .......काल..............आज.....................उद्या ............सदैव ............................

    • @meghanb4683
      @meghanb4683 3 роки тому +2

      शिवसैनिक अभिमानाने सतरंज्या उचलणार आणि बाळासाहेबांना अटक करणाऱ्याला मंत्रीपद देऊन , बाळासाहेबांचे सुपुत्र मुख्यमंत्री होणार .... क्या बात है।

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 3 роки тому +34

    Saheb

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lk 3 роки тому +328

    मी शिवसैनिक असल्याचा मला अभिमान आहे

    • @jasonroy4711
      @jasonroy4711 3 роки тому +17

      ata mulim khangress barobr yuti keli

    • @vivekpatil8055
      @vivekpatil8055 3 роки тому +28

      @@jasonroy4711 तुझी ................कमळाबाई................कश्मीर मध्ये सत्तेसाठी खाना बरोबर झोपली .............वा रे हिंदुत्व

    • @iMangeshSN
      @iMangeshSN 3 роки тому +12

      @@vivekpatil8055 वारे संस्कार. एका क्षणात दिसले कोणत्या पक्षाचा आहेस

    • @jagdishjadhav2046
      @jagdishjadhav2046 3 роки тому +8

      @@iMangeshSN bjp wale Hindu cha jiv gheta aahie.he bjp wale sathe saathi owasi sobat pn zoptil saale.karn modi owasi eakach aahie.aani yachay mule garib Marathi manus marto Jay Maharashtra.

    • @prashantprashant1291
      @prashantprashant1291 3 роки тому +5

      @@vivekpatil8055 Gadhva ti 370 remove karaychya agodar chi strategy hoti...

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 3 роки тому +53

    हिंदू हिंदूत्व अन् शिवसेना 🔥⚔️🚩
    आम्हाला गर्व हिंदूत्वाचा बाळासाहेबांच्या विचारांचा ⚔️⛳
    जय महाराष्ट्र

    • @Sailerwhite172
      @Sailerwhite172 3 роки тому +2

      Hmm.... Plaghar sadhus are waiting.... Meanwhile crores of ruppes spending on urdu houses..... 🤡

  • @virenpednekar70
    @virenpednekar70 3 роки тому +46

    आम्हा शिवसानिकांच मस्तक झुकत फक्त शिवराय चरणी व अभिमानाने मराठी माणसाला जय महाराष्ट्र म्म्हणायला लावणाऱ्या साहेबांसमोर

  • @Balasaheb505
    @Balasaheb505 3 роки тому +5

    मी शिवसैनिक असल्याचा सार्थ अभिमान आहे.. जय वंदनिय हिंदुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे.. अमर रहे..

  • @जयमहाराष्ट्र-ङ7द

    स्व. बाळासाहेब फक्त एकच नाव, जे कधीच विसरू शकत नाही. 🙏🙏 - - जत्र.महाराष्ट्र.

  • @sbs3953
    @sbs3953 3 роки тому +24

    अजून ही प्रेम आहे

  • @vaibhav8557
    @vaibhav8557 3 роки тому +8

    Fakta Shiv Sena 🚩🚩🚩
    Jai Shivrai Jai Balasaheb Jai Maharashtra

  • @bhushanthakre2407
    @bhushanthakre2407 3 роки тому +3

    त्या दिवशी मी ही तिथे होतो सर्व आम्ही शिवसैनिक तिथे होतो.मातोश्री जवळ पोलिसांनी आम्हाला काढला .नंतर माहीम दर्ग्या जवळ बाळासाहेब चा पार्थिव च दर्शन झालं.कमीत कमी त्या दिवशी ३० लाख क्या जवळ लोक होते मुंबई त अखी मुंबई भगवी होती.आमचे साहेब गेले..साहेब गेले आणि साहेबांची सेना पण..अन आजची सेना....जय महाराष्ट्र

  • @Shivrudra143
    @Shivrudra143 3 роки тому +5

    आयुष्यभर अभिमान वाटेल जन्मापासुन शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणुन जगायला.
    शिवसैनिकांची तत्वे हीच बाळासाहेबांची देण आहे.🚩🚩🚩💓

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 2 місяці тому

    तुमच्या कार्याला सलाम साहेब 🙏

  • @pravintambe9158
    @pravintambe9158 3 роки тому +62

    हीच शिकवण साहेबांची

  • @amitkamble-rajbhoi9942
    @amitkamble-rajbhoi9942 3 роки тому +5

    फक्त शिवसेना 🚩🏹

  • @sachinraut2277
    @sachinraut2277 3 роки тому +147

    जस प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांवर संस्कार केलेत तसेच बाळासाहेबांनी प्रत्येक शिव सैनिकांवर आपल्या मुलांप्रमाणे चांगले संस्कार दिले आणी त्यातून कडवट कट्टर पण प्रेमळ शिव सैनिक जन्माला आला ....ही आहे शिव सेना आणी बाळासाहेबांची शिकवण...

    • @SaRkaR-sb2df
      @SaRkaR-sb2df 3 роки тому

      🏹💯💯🚩

    • @meghanb4683
      @meghanb4683 3 роки тому +3

      अहो सोडा हो बाळासाहेबांची शिकवण कुठे घेऊन बसलात .... त्यांच्या सुपुत्राने स्वतःच्या वडिलांना अटक करणाऱ्या माणसाला मंत्रीपद दिलं आहे सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी ! हे माहीत नाही का तुम्हाला ....

    • @kartikghodake-h2y3k
      @kartikghodake-h2y3k 3 роки тому

      @@meghanb4683 konta re

    • @Ostar.
      @Ostar. 3 роки тому

      @@meghanb4683 Tu lungi vala distoy.. mhanun tula rag ahe

  • @giteshpadmale9021
    @giteshpadmale9021 3 роки тому +36

    Only shivsena

  • @ajitgowari9334
    @ajitgowari9334 3 роки тому +3

    अखंड हिंदुस्थान,हिंदुत्व,मराठीभाषा,जे कोणी जोपासलं संरक्षण दिलं, ते म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बोलू तेव्हढं कमी जरी आपल्यात नसले तरी त्यांची हिंदुत्वाची शिकवण ही आज ही असणार आणि भावी पिढीला ही मिळणार असे बाळासाहेब......साहेब हे वाघ होते वाघ
    .......................जय महाराष्ट्र🚩

  • @kundalikgite3359
    @kundalikgite3359 3 роки тому +2

    प्रत्येकाचे मनात फक्त शिवसेना शिवसेना शिवसेना जय शिवराय जय भवानी

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 3 роки тому +10

    पूरी दुनिया ने देखी बाला साहब की शक्ति और शिवसैनिकों की भक्ति

  • @ramm.9308
    @ramm.9308 3 роки тому +23

    याने भरपूर विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद केले फक्त भाषण ठोकून प्रशासन चालवता येत नाही

  • @visionenglish8336
    @visionenglish8336 3 роки тому +9

    आज पण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत म्हणून हिंदू जागा आहे

  • @audhootpanhalkar6805
    @audhootpanhalkar6805 3 роки тому +29

    great shivsainik🚩🚩

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 3 роки тому +3

    बाळा साहेबान नंतर मला नाही वाटत अजून कोणते साहेब यापुढे मुंबई बंद पाडू शकतात.👍

  • @krishnabudhewar587
    @krishnabudhewar587 3 роки тому +39

    शिव सैनिक हा महिलाची इज्जत करताय

  • @omkarthorat4083
    @omkarthorat4083 3 роки тому

    बाळासाहेब देव होते ते महाराष्ट्राला लाभले आमच्या सारख्या शिवसैनिकांचा केंद्रबिंदू होते

  • @yogeshmane5023
    @yogeshmane5023 3 роки тому +3

    अभिमान आहे मला मी शिवसैनिक असल्याचा. जय बाळासाहेब ठाकरे.

  • @siddharthkambale6706
    @siddharthkambale6706 3 роки тому +1

    जेव्हा बाळासाहेब गेले तेव्हा सगळा भारत पोरका झाला

  • @sarikamagar3076
    @sarikamagar3076 3 роки тому +4

    जय महाराष्ट्र विश्वास भाऊ

  • @dnk5653
    @dnk5653 3 роки тому +50

    Miss you balasaheb , no one can replace you 🙏🙏

  • @krushnanaik5528
    @krushnanaik5528 3 роки тому +1

    Only saheb ❤️👍🙏 abhiman aahe shivshainik aslaych 👍🙏

  • @mohanishsatwilkar7669
    @mohanishsatwilkar7669 3 роки тому +110

    Shivsaynik mahilanvar hat uchalat nait🚩

    • @pankajpatil9876
      @pankajpatil9876 3 роки тому +1

      🚩🚩🚩🚩

    • @mangeshbedarkar4527
      @mangeshbedarkar4527 3 роки тому +1

      Baghitala Amhi Sena Bhavan la

    • @yogeshpatil230
      @yogeshpatil230 3 роки тому +2

      @@mangeshbedarkar4527 ye bhadya tu saree ghalun ala asnar mhanun shivsainkana samjlyar tula ragane marla asnar.

  • @prathmeshpatkar5627
    @prathmeshpatkar5627 3 роки тому +2

    शिवसेना🚩🚩🚩🚩

  • @SRL2856
    @SRL2856 3 роки тому +2

    Sachha Shivsaynik🚩🚩🚩🚩

  • @vishalgharatpatil
    @vishalgharatpatil 3 роки тому +16

    मला अभिमान आहे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्याचा

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 3 роки тому +6

    only shivsena jindabad ⛳✌🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @santoshthombre9153
    @santoshthombre9153 3 роки тому +12

    जय महाराष्ट्र जय शिवसेना🚩🚩🚩🚩

  • @गणेशटेकाळे-म4न

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 роки тому +6

    शिवसेना झिंदाबाद

  • @akashgonde2966
    @akashgonde2966 3 роки тому +16

    बाळासाहेबांची सेना म्हणजे आताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤️🙏

    • @darshanupadhye3170
      @darshanupadhye3170 3 роки тому +1

      Br😂

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 3 роки тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂आजचा मोठा जोक,,
      काँग्रेस NCP से नोट लेना,,
      उनका प्रचार करना,,
      व्हिडिओ लगाना,,
      ईडी का फेरा लगना,,
      व्हिडिओ गांडमे डालना,
      भाजप कि चाटना,,
      इसे कहते हे,,
      *महाराष्ट्र नावनीर्माण सेना*
      😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
      इसमे कहां हे "शिवसेना"???????

  • @manojpanchal2913
    @manojpanchal2913 3 роки тому +7

    बाळासाहेबांचा शिवसैनिक .... बाळासाहेबांची शिकवण ...

  • @harshadbhatkar27
    @harshadbhatkar27 3 роки тому +7

    मला शिवसैनिक असल्याचा अभिमान आहे 🙏🚩♥️

  • @sahebraosuryavanshi1410
    @sahebraosuryavanshi1410 3 роки тому +2

    साहेब खूपच गोड बोलतात खरं

  • @atharvchorage6827
    @atharvchorage6827 3 роки тому

    छत्रपती शिवाजी महराज आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत

  • @omsairaj71
    @omsairaj71 3 роки тому

    सलाम सर

  • @kirankkadam
    @kirankkadam 3 роки тому +5

    अगदी बरोबर साहेब. तुमच्या सारखे पोलीस अधिकारी असतील मग संजय राठोड सारखे शिवसैनिक कसे अपराधी असतील.

  • @sidhusuryavanshi2527
    @sidhusuryavanshi2527 3 роки тому +8

    न भूतो न भविष्याती कधीही न होणारा नेता माझे दैवत आदरणीय बाळासाहेब ठाकरे

  • @saurabhchonkar5191
    @saurabhchonkar5191 3 роки тому +2

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @dhulupetkar9131
    @dhulupetkar9131 3 роки тому +52

    Balasaheb ek tiger hote

    • @meghanb4683
      @meghanb4683 3 роки тому

      तुमच्या टायगर ला पिंजऱ्यात टाकणारे आज तुमच्याच मुख्यमंत्र्यांच्या सरकारात मंत्री आहेत , तेवढं लक्षात ठेवा !

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 4 місяці тому

    जय हिंद सर.

  • @vkpk098
    @vkpk098 3 роки тому +2

    Jai Maharashtra

  • @saigone5981
    @saigone5981 3 роки тому +3

    कट्टर शिवसेना

  • @Healthyme9
    @Healthyme9 3 роки тому +10

    पोपटपंची अधिकारी वाटतो मला हा

  • @yogeshwagh6830
    @yogeshwagh6830 3 роки тому +1

    मी शिवसेना सोबत

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 3 роки тому

    जय हो.

  • @samarpanchalone
    @samarpanchalone 3 роки тому

    khup khup abhinandan

  • @prakashkanar513
    @prakashkanar513 3 роки тому +4

    गर्व आहे महाराष्ट्र पोलिस असल्याचा जय महाराष्ट्र साहेब

  • @royalplayer8206
    @royalplayer8206 3 роки тому +1

    हा ह्याचीच लाल सांगतो , बाळासाहेब असे होते की लोकांना तुझी गरज नवती रे

  • @sacinngire7244
    @sacinngire7244 3 роки тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 3 роки тому +3

    अभिनंदन साहेब नागरे पाटील 🙏🙏🙏

  • @sameerdhamapurkar1625
    @sameerdhamapurkar1625 3 роки тому +1

    Fakt Shiv Sena 🚩🚩

  • @samarpanchalone
    @samarpanchalone 3 роки тому

    khup chan

  • @sudamgore9008
    @sudamgore9008 3 роки тому +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @tarachandshinde312
    @tarachandshinde312 3 роки тому +1

    खरं आहे शिवसैनिक कधीच महिला वर हात उचलत नाही.

  • @akashaydhumal1358
    @akashaydhumal1358 3 роки тому +9

    ❤️Only Saheb lover ❤️

  • @rupeshmhatale2315
    @rupeshmhatale2315 3 роки тому +22

    सच्या शिवसैनीक

  • @sunildhamal4085
    @sunildhamal4085 3 роки тому

    Ips अधिकारी विश्वास नांगरे पाटील
    । शिव सेना । जय महाराष्ट्र

  • @ashokdhepe9838
    @ashokdhepe9838 3 роки тому +1

    हिन्दुं ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद. साहेब तुम्ही परत या.

  • @ganeshbhagwat435
    @ganeshbhagwat435 3 роки тому

    खूप छान बोललात साहेब आपण

  • @yashwantpatil1885
    @yashwantpatil1885 3 роки тому +3

    आदरणीय विश्वासजी नांगरे सार्थ अभिमान निर्माण करणारे आपले व्यक्तिमत्त्व व कर्तृत्व जे नवं युवकांना प्रेरणा देणारे..प्रेरित करणारे आपले वक्तृत्व व व्यक्तिमत्त्व ऐकावे व नेहमीच पाहावे असे आहे...

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 3 роки тому +2

    शिवसेना

  • @milindianx
    @milindianx 3 роки тому +3

    गुंडगिरीचा अभिमान बाळगण्यापेक्षा कधीतरी भारतीय असल्याचा पण अभिमान माना. 🇮🇳

  • @shivaba1994
    @shivaba1994 3 роки тому

    जो पर्यंत प्राण तो पर्यंत धनुष्यबाण

  • @ind64621
    @ind64621 3 роки тому +1

    अमर रहे

  • @rahulkarjatkatkar2999
    @rahulkarjatkatkar2999 3 роки тому +18

    Inspiration Al personality patil saheb positive person

  • @gajanankenwadkar7160
    @gajanankenwadkar7160 3 роки тому

    Jay Maharashtra

  • @youtooshorts1119
    @youtooshorts1119 3 роки тому +2

    आता बाळासाहेबांच छायाचित्र हे राज साहेबांत दीसतय......जय मनसे....

  • @harshadkhuleprofessionalma1194
    @harshadkhuleprofessionalma1194 3 роки тому +8

    शिवसेना असा पक्ष आहे की तो कोणत्या महिले वरती हात उचलत नाही