धुळे लोकसभा मतदार संघात भाजप की कॉंग्रेस , मतदारांचा कौल कुणाला? | Dhule Lok Sabha Seat | SP2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2024
  • धुळे लोकसभा मतदार संघात भाजप की कॉंग्रेस , मतदारांचा कौल कुणाला? | Dhule Lok Sabha Seat | Subhash Bhamre Vs Shobha Bachhav | SP2
    #dhule #dhuleloksabha #bjpvscongress
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 98

  • @Lokmat
    @Lokmat  2 місяці тому +3

    एनडीए की इंडिया?
    महायुती की मविआ?
    महाराष्ट्रातील सर्वात मोठा ओपिनियन पोल
    तुमचं मत नोंदविण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा
    www.lokmat.com/lokmat-loksabha-opinion-poll-2024/

  • @JagdishSonwane-dw9ed
    @JagdishSonwane-dw9ed 2 місяці тому +28

    प्रवास अगदी सोपा आहे शोभा ताई चा. शोभा ताई निवडूनच येणार. फुटीचा काहीच फरक पडणार नाही.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +15

    10 वर्षात प्रचंड वाढलेल्या महागाई आणि बेरोजगारीला अचूक उत्तर फक्त आणि फक्त INDIA गठबंधनच आहे.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 2 місяці тому +14

    बाबांचा बाजार उठवायला कांद्याचा वांदाच काफी आहे .

  • @baburaoahire7762
    @baburaoahire7762 2 місяці тому +19

    १०० शोभा बच्छाव सोनेज आणि तुषार दादा टाकळी दोन्ही मालेगाव मगं शोभा बच्छाव महाविकास आघाडी तर्फे १००० विजयी होणार

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 2 місяці тому +11

    भामरे साहेब आपल्या कारकीर्दीत फारच मालामाल झाले. कार्यकर्तेही मालामाल झाले त.१००,% पडणार.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +5

    मंदिर-मस्जिद मिलेगा, धारा-370 भी रद्द होगी। लेकिन महंगाई और नोकरी-रोजगार बारे में पूछो मत, पूछो मत। क्या, महंगाई और नोकरी-रोजगार से मंदिर-मस्जिद महत्त्वपूर्ण है?

  • @rakeshdeore9386
    @rakeshdeore9386 2 місяці тому +5

    सूभाष भामरे ची 2014 ला खूप ईजत होती पण केलेले काम जनतेला समजली आता कोनी ऊभ पण करनार नाही आता भामरेला

  • @ganeshchavan333
    @ganeshchavan333 2 місяці тому +13

    शोभा ताईला बागलान मालेगाव तालुक्यातून मधून खूप प्रचंड मत मिळतील

  • @SagarPatil-kn8pk
    @SagarPatil-kn8pk 2 місяці тому +6

    Only congrss

  • @pradippawar862
    @pradippawar862 2 місяці тому +3

    ही निवडणूक नेत्यांची नाही जनतेने हाती घेतली आहे त्यामुळे जनतेच्या हातात आहे योग्य तो निर्णय घेण्याचा हे महत्त्वाचे आहे.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 2 місяці тому +15

    शेतकरी विरोधी भाजप

  • @kapilshinde2213
    @kapilshinde2213 Місяць тому +1

    Very Beautiful Information 💯😍👌🏻👌🏻

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 2 місяці тому +4

    कितीही उपटा देशभर भाजपच येणार

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +4

    महंगाई और बेरोजगारी के लिए जवाब केवल INDIA गठबंधन है।

  • @gauravpatil9536
    @gauravpatil9536 2 місяці тому +6

    Bhamre la tata bye bye

  • @shirdikesaibaba7357
    @shirdikesaibaba7357 2 місяці тому +3

    धन्यवाद, स्वाती पाटील मॅडम आपण अत्यंत महत्तवाची माहिती दिली आहे धुळे लोकसभा मतदार संघाबाबत.....२००९. पासुन हा लोकसभा मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्गसाठी खुला झाल्यापासुन डॉ. सुभाष भामरे यांचे प्रयत्नातुन ह्या मतदार संघात शेतीच्या पाण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी बागलाण तालुक्याला मिळालेला आहे.... व कधी नव्हते ते पुनद प्रकल्पाचे पाणी सटाणा शहरासाठी पिण्यासाठी मिळालेले आहे... सुभाष बाबा .... पाणीवाले बाबा.... मोदी हे तो मुनकीन है.....

  • @subhashyelave
    @subhashyelave 2 місяці тому +1

    आप्पासाहेब नामदेव येळवे हे पण उमेदवार आहेत जय जवान किसान पार्टी मधून

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +8

    जनता या जुल्मी सरकारला कंटाळली आहे. जनतेला परिवर्तन हवे आहे.

  • @SwapnilAhire-qn9bv
    @SwapnilAhire-qn9bv Місяць тому +1

    शोभा ताई विजयी होईल

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 2 місяці тому +2

    अरे आधी गॅस तीन तीन वर्षे नाव नोंदणी करून ब्लॅक मध्ये मिळायचे. आता एका तासात कनेक्षण मिळते. हा फरक

  • @chandrashekharahire4798
    @chandrashekharahire4798 2 місяці тому

    Thank you very much for sharing Sir

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +1

    देशातील जुल्मी सरकारला पर्याय फक्त INDIA गठबंधनच आहे. या निवडणुकीत चूक केल्यास पुढील 5 वर्षे संधी नाही.

  • @omsai8047
    @omsai8047 2 місяці тому

    योग्य विश्लेषण केलं

  • @kalyanidhondage5942
    @kalyanidhondage5942 Місяць тому

    शोभाताई हम आपके साथ है. काय केले त्या सुभाष भामरे ने शेतकऱ्यांसाठी विचारा थोड

  • @dilipdagade4759
    @dilipdagade4759 Місяць тому +1

    महागाईमुळे फक्त आता काँग्रेस

  • @ajijtamboli3987
    @ajijtamboli3987 2 місяці тому

    छान

  • @subhashyelave
    @subhashyelave 2 місяці тому +1

    Only आप्पासाहेब नामदेव येळवे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому

    2014 मध्ये 5 लीटर डिझेल 250 रुपयांना मिळत होते. आता 5 लीटर डिझेला 490 रुपये मोजावे लागत आहे.

  • @mayuribachhav3639
    @mayuribachhav3639 2 місяці тому +1

    Shobhatai bachhav Vijay bhava

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +1

    कांग्रेस सरकार अग्नीवीर योजना रद्द कर के नियमित जवानो की भर्ती करने जा रही है।

  • @stockmarkettosuccess2155
    @stockmarkettosuccess2155 2 місяці тому

    बाबा बस स्टॉप खूप छान बनवले तुम्ही धुळ्याचे म्हणू न जर मतदार सुज्ञ असतील तर बाबा आणि bjp पडेल

  • @aasifpinjrei2956
    @aasifpinjrei2956 Місяць тому

    आरे लाज वटते धुळे बस स्टापवर जायायला ं शहरात एक रस्ता पाणि ठीकाणावर नाही

  • @vikassomwanshi4878
    @vikassomwanshi4878 2 місяці тому +1

    भामरे स्वतःला उच्च विद्या भुषीत डाॅक्टर समजता मग कोरोना काळात हिमालयात टाळ्या वाजवायला अन् तपस्या करायला गेले होते कां

  • @udhavshirole6366
    @udhavshirole6366 2 місяці тому +5

    Only Congrss shobha Tai bachhav

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому

    2014 मध्ये घरगुती गॅस सिलेंडर 410 रुपयांना मिळत होते. मध्यतंरी ते 1130 रुपयांना मिळत होते. आता ते निवडणुकीच्या तोंडावर 930 रुपये झाले आहे.

  • @GokulSonawane-dx6gc
    @GokulSonawane-dx6gc 2 місяці тому +2

    मोदीच येनार ..100%

  • @kunalhiray5315
    @kunalhiray5315 2 місяці тому +1

    Reshma bhoye zalya nhi zale

  • @dadasahebpawar-pd5mu
    @dadasahebpawar-pd5mu 2 місяці тому +1

    Kanda desat 50 khasdar
    Padanar

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому

    कोरोना महामरीत भाजपा शासित उत्तर प्रदेशात हजारो म्रृतदेह गंगेत वाहत होते, ऑक्सिजन/रेमडेसिव्हर इंजेक्शन विना लोक मरत होते. नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा रेमडेसिव्हर इंजेक्शन रोकत होते.

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 2 місяці тому

    बीजेपी ला फक्त शेतकरी मतदान करणार नाही पण 80% शेत मजूर गोरगरीब यांना मोदीची मदत आहे. शोभा ताईच काय योगदान 0 % सिदखेडा. धुळे ग्रामीण. धुळे. तुफान डॉ. भामरे चालतील सटाणा मालेगाव. व बाह्य 10% पण चालले तरी. विजय

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +3

    नितीन गडकरीने वाहन चालकांचे दंड 10 पट केले.

  • @nmk1161
    @nmk1161 2 місяці тому +1

    Malegaon ani baglan ch mukhya pik kapus nasun kanda aahe

  • @user-zn3hw1nv9m
    @user-zn3hw1nv9m 2 місяці тому

    Sham dada only 🎉

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +2

    2014 मध्ये 5 लीटर पेट्रोल 275 रुपयांना मिळत होते. आता 5 लीटरला 550 रुपये मोजावे लागत आहेत.

  • @GokulSonawane-dx6gc
    @GokulSonawane-dx6gc 2 місяці тому +2

    फिर एकबार मोदी सरकार

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 Місяць тому

    Only vba

  • @Mangalmaitri16
    @Mangalmaitri16 2 місяці тому

    वंचित येणार

  • @n.m.k.p3301
    @n.m.k.p3301 2 місяці тому

    भामरेनीं मालेगाव साठी काही नही केला. फक्त जात धर्म..2001. पासुण.. मालेगाव चे सगळे मित्र बंधू एक आहे.. आतह. नवी. खासदार. ची गर्ज आहे.. 🙏

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 2 місяці тому

    अहो भासाहेब जवानांच शव आधी येत नव्हते फक्त कपडे यायचे शव तिकडेच विल्हेवाट. आता सन्मान होतो माहित आहे. बरळू नका हॉफ कुठले

  • @user-lm6fn2lv4e
    @user-lm6fn2lv4e 2 місяці тому

    अबकीबार 400पार करनार

  • @sumitnikum
    @sumitnikum 2 місяці тому

    काँग्रेस तरी शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे जे 70 वर्षात करू शकली नाही ते आता काय करणार

  • @hemantkhonde-ql4zz
    @hemantkhonde-ql4zz 2 місяці тому

    भाजप

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 2 місяці тому

    रेश्मा भोये झाल्या नाही तर झाले.

  • @KanhaPagar
    @KanhaPagar 2 місяці тому +2

    सुभाष बाबा येणार 🚩

  • @nileshkachave7690
    @nileshkachave7690 2 місяці тому

    अर्धवट ज्ञान घेऊन काहीही बरळायच का?
    गल्लीचा रस्ता माहिती नाही आणि दिल्लीच्या गप्पा हणायच्या.

  • @kalpakmisal9796
    @kalpakmisal9796 2 місяці тому

    This information is wrong congress has won this seat just once from 1999 to 2024. Kunal patil was best option but it see what happens.

  • @hemantkhonde-ql4zz
    @hemantkhonde-ql4zz 2 місяці тому

    भामरेहोणारविजयसुनिलखोडे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sumitnikum
    @sumitnikum 2 місяці тому +2

    Dr सुभाष भामरेच विजयी होणार ✌️✌️✌️

  • @tusharahire6203
    @tusharahire6203 2 місяці тому

    Digakr cogrees Mahdi pahije hote te 💯 nivdun aale aste 🎉

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 2 місяці тому

    Kay Falatu Argument Dhule Jilha baher cha ummidwaar aahe pan Matadarsangh tar same aahe na Nashik pan aahe na
    Ek julha chu mktedaari asane changale naahi

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому

    देशात 43 वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक प्रस्थापित झाला.

    • @narendrachaudhari6981
      @narendrachaudhari6981 2 місяці тому

      are chaman loksakhya he ekmev karan berojgarich ithe kongress n ukhadalay yeto ka debetela

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 2 місяці тому

    ओन्ली किंचित पण नाही 😅😅😅

  • @GtvHvhuy
    @GtvHvhuy 2 місяці тому

    Congress la fakt Congress harvu shakte
    Bacchav deposit jupt
    Kunal patil fight deu shaktat
    Anil Gote option asu shakte
    Saner nakoch

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 2 місяці тому +1

    ओन्ली बीजेपी

  • @ganeshtorne435
    @ganeshtorne435 2 місяці тому +2

    १० वर्ष मधे काय दिवे लावले सागा,आता मोदी नको महागाई बेरोजगारी वाढली अदाणी अबानीमोठे झाले गरिब जनता शेतकरी राजा मेला ओनली मविआ आघाडी जिकणार ❤

    • @narendrachaudhari6981
      @narendrachaudhari6981 2 місяці тому

      mahagai utpan पगार dabal zale tula kamayachi danat vadav mahagai nahi दिसत

  • @dagapawar9979
    @dagapawar9979 2 місяці тому +2

    बीजेपी जिंदाबाद

  • @ganeshchavan333
    @ganeshchavan333 2 місяці тому +3

    शोभा ताई 100% विजय होतील

  • @NitinBhadage
    @NitinBhadage 2 місяці тому +1

    फक्ट भारतीय जनता पार्टी

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 2 місяці тому

    काँग्रेस चे पण राज्य पाहिले यांच्या पेक्षा बेकार अति बेकार

  • @ShoukatPinjari
    @ShoukatPinjari Місяць тому

    कांग्रेस ज़िंदाबाद

  • @priteshozarkar2910
    @priteshozarkar2910 2 місяці тому

    BJP 100% padnar

  • @user-sm7sx8kv5q
    @user-sm7sx8kv5q 2 місяці тому +2

    फक्त उद्धव ठाकरे साहेब त्यामुळे शोभाताई निवडतील

  • @kalubandre6004
    @kalubandre6004 2 місяці тому +2

    शोभा ताई 100%येणार

  • @user-lm6fn2lv4e
    @user-lm6fn2lv4e 2 місяці тому

    भाजप 400पार

  • @bhalchandrapawar5877
    @bhalchandrapawar5877 2 місяці тому

    काँग्रेस पक्षाचे धुळे लोकसभा चे उमेदवार बदलून दिला पाहिजे

  • @vipulpatil7255
    @vipulpatil7255 2 місяці тому +1

    Dr Shobha Bacchav nakki nivadun yenar … shetkari bjp Sarkar vr prachand naraj ahet…

  • @shashikantdeore9240
    @shashikantdeore9240 2 місяці тому +1

    काँग्रेस विजयी होईल...

  • @sanjayjadhav1525
    @sanjayjadhav1525 2 місяці тому +1

    शोभाताई बच्छाव च निवडून येणार 😊१००%

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому

    देशाच्या कानाकोपऱ्यात ड्रग्स पोहोचले आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому

    कांग्रेस सरकार मध्ये 1 किलोमीटर रस्ता बनवायला 18 कोटी खर्च येत असे. आता तो गडकरी यांना 250 कोटी रुपये खर्च येत आहे.

  • @anilvakte3725
    @anilvakte3725 2 місяці тому

    शोभा ताई निवडून येणार,बागलाण,मालेगाव बाह्य,मालेगाव शहर हे एक गठ्ठा मतदान शोभाताई ला मिळेल. ✋✋✋

  • @sopanbhamare2028
    @sopanbhamare2028 2 місяці тому

    Bakwas video

  • @nileshpatil6159
    @nileshpatil6159 2 місяці тому

    काँग्रेस पार्टी जिंदाबाद

  • @dipakbirari791
    @dipakbirari791 2 місяці тому

    शेतकरी ची वाट लावली मोदी सरकार ने