आपल ठेवायच झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून वा वा वा काय भारी खेळ चालू आहे या कलीयुगात. .अरे आपल्या माया भ ईनी वरती ईतका आत्याच्यार करालेत ते फालतू लोक आन तुम्ही महाराजांच प्रकरण ईतक उचलुण धरले. .पण हे लक्षात ठेवा दुसऱ्याच्या दुखात आपण आनंद मानुनये. कारण भगवंतानी प्रतेकाला अशी रित लावली आज महाराजांच दिसते पुढील चालून आपल्याला पण तेच टाईम येनार आहे
हानूद्यान काय राव आसारामबापू राम रहीम नितेनंद महाराज यानी पण हेंच केल आहे माणूस जन्म आहे एकाची चूक नाही हो दोघाची पण चुक आहे आताचे सर्व च महाराज थड क्लास आहेत जे होऊन गेले संत तुकाराम महाराज गाडगेबाबा एक रुपया पण घेत नव्हते आजे पैसे घेऊन किर्तन करतात लोक पण देतात हो दिले पाहिजे पैसे पण कोणाला महापुरुष जो सांगतो त्यालाच द्या किर्तनाची सूपारी नाही तर याना शेतात काम करू द्या मग कळन
अहो दादा असे सुद्धा भाडखाऊ आहेत.ते आया बहिणीच नाहीतर स्वतःच्या बायका सुध्दा अशा फालतू महाराजांकडे पाठवतात.व बाहेर राखण करतात.आणी म्हणुनच रे दादा या ना लायक बुवा बाबा महाराज लोकाच खपतं.आज खरोखर पांडुरंगाला स्मरुण सांगतो.कुणीच ब्रम्हचारी नाही व संन्यासीही नाही.आहे ते फक्त आणि फक्त सोंग.... बस्स....
कदाचित ती व्यक्ती महाराजांना पैसेही मागवून ब्लॅकमेल करत असावी एवढ्या दिवस गप्प का बसली व दुसरा व्यक्ती कोणीतरी पकडायचा तुला बरं महाराज सापडले यामुळे सांप्रदाय बदनाम होऊ शकतो हे महाराजांनाही कळायला हवं कोणत्या सांप्रदायाचे आहेत याची चौकशी करा
महाराजांचं लग्न लावलं पाहीजे नाहीत र त्यांची खशीकेली पाहीजे लोकांणी कोणालाच विस्वास ठेउनये 😢माणस मोठाझालाकी तो वाममार्ग धरतो आमदार आसोकी महाराज
आपल ठेवायच झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून वा वा वा काय भारी खेळ चालू आहे या कलीयुगात. .अरे आपल्या माया भ ईनी वरती ईतका आत्याच्यार करालेत ते फालतू लोक आन तुम्ही महाराजांच प्रकरण ईतक उचलुण धरले. .पण हे लक्षात ठेवा दुसऱ्याच्या दुखात आपण आनंद मानुनये. कारण भगवंतानी प्रतेकाला अशी रित लावली आज महाराजांच दिसते पुढील चालून आपल्याला पण तेच टाईम येनार आहे
हानूद्यान काय राव आसारामबापू राम रहीम नितेनंद महाराज यानी पण हेंच केल आहे माणूस जन्म आहे एकाची चूक नाही हो दोघाची पण चुक आहे आताचे सर्व च महाराज थड क्लास आहेत जे होऊन गेले संत तुकाराम महाराज गाडगेबाबा एक रुपया पण घेत नव्हते आजे पैसे घेऊन किर्तन करतात लोक पण देतात हो दिले पाहिजे पैसे पण कोणाला महापुरुष जो सांगतो त्यालाच द्या किर्तनाची सूपारी नाही तर याना शेतात काम करू द्या मग कळन
अशा बऱ्याच बाबांचे प्रकार बाहेर आले आहेत...
गणेश भाऊ तुमच्या पत्रकारितेतून रविष कुमार सरांची झलक दिसतेय
एक नंबर विश्लेषण 👍
thank you sir
Ekdam barobar😊
This point is very important sir oll the best very very good....
दोन हजार एकेविस पासुन ती महीला चुप का होती आणि आता का समोर आली हे महत्वाचं आहे भाऊ
असल्या महाराजांचा समर्थन करणाऱ्यांनी आपल्या आया-बहिणी महाराजांच्या मठात नेऊन सोडा.
हे जे जे जे
आई बहीणी कशाला काढायला उगाच,लाज वाटत नाही का,
ज्यांना पैस्याची गरज असते तेच लोक नेऊन सोडतात, पुन्हा भेटावेत म्हणुन बोंबाबोंब करतात.
अहो दादा असे सुद्धा भाडखाऊ आहेत.ते आया बहिणीच नाहीतर स्वतःच्या बायका सुध्दा अशा फालतू महाराजांकडे पाठवतात.व बाहेर राखण करतात.आणी म्हणुनच रे दादा या ना लायक बुवा बाबा महाराज लोकाच खपतं.आज खरोखर पांडुरंगाला स्मरुण सांगतो.कुणीच ब्रम्हचारी नाही व संन्यासीही नाही.आहे ते फक्त आणि फक्त सोंग.... बस्स....
Wa mahraj
अंगा लावुनीया राख डोळे झाकून करती पाप
महाराज च्या मागे पूढे फिरणारे पण तसेच असतील.
तुमचं गाव सर्व महाराजांचा पाठीमागे आहे
राम कृष्ण हरी माऊली कृपया यांचा ऐकूनच आपण कमेंट करू नयेतसी टी आर पी साठी काही व्हिडिओ बनवतात
पत्रकार साहेब तुमचा नंबर पाठवा
मानलं महाराज वर टांगा करून कार्यक्रम केला बाई कशि मोकळिच केलीबाँ🎉
सनातन धर्म ला बदलात करत आहेत येवढे वर्ष चूप का होती ह्या मागे राजकारण असू शकते
🙏
कदाचित ती व्यक्ती महाराजांना पैसेही मागवून ब्लॅकमेल करत असावी एवढ्या दिवस गप्प का बसली व दुसरा व्यक्ती कोणीतरी पकडायचा तुला बरं महाराज सापडले यामुळे सांप्रदाय बदनाम होऊ शकतो हे महाराजांनाही कळायला हवं कोणत्या सांप्रदायाचे आहेत याची चौकशी करा
काय झालं ते संपूर्ण महाराज करतात
मिडिया वाल्याला हनारे 😅😅😅
निबार पोटऱ्या हाना
जगात सहज विषायावर वासना सगले है
Adhik. Pyse. Midale. Nasel
😂 त्या बाईला पैसे दिले होते
Hyazya aaila zaval pahije
काळा सांड.
havidio khote aht
तुमाला दुसरं चांगले काही दाखवायला भेटत नाही फालतू विडीओ
ह्या प्रकारांचं काय करायचं?
यांचे खरे स्वरूप समाजाला कळायला पाहिजे ना.
मोदी राज्य