त्या एका मिठीवरून झाले वाद | Mahesh Kothare | Ashwini Bhave | जपलं ते आपलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • सीन शूट करत असताना ती एक मिठी नीट बसत नव्हती म्हणून अश्विनी भावेंवर महेश कोठारे संतापले, नक्की काय आहे हा किस्सा जाणून घेऊया आपल्या जपलं ते आपलंच्या भागात
    #maheshkothare #ashwinibhave #dhumdhadaaka #marathimovie #director #movie #जपलंतेआपलं #kissa #exclusive #itsmajja

КОМЕНТАРІ • 22

  • @hemantparadkar9177
    @hemantparadkar9177 2 місяці тому +9

    आनि पानी अशी अशुद्ध भाषा नको. शुद्ध बोला. येत नसेल तर शिका.

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 2 місяці тому +16

    बहुतेक चांस घेणारेच असतात फिल्म इंडस्ट्रीत

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 2 місяці тому +4

      *मी क्लीन कॅरेक्टरचा माणूस नाही असं युनिटसमोर कुठला दिग्दर्शक सांगतो?
      😂😂
      दृश्य समजावून सांगण्याच्या बहाण्याने मिठी मारण्याची संधी घेतली जाऊ शकते..

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 2 місяці тому

      ​@@bharatmahaan2991पण महेश कोठारे यांनी कोणत्याही सिनेमामध्ये अंगप्रदर्शन किंवा डबल मिनींग कॉमेडी केली नाही.

    • @yakshdevgan2049
      @yakshdevgan2049 Місяць тому

      Man of culture, भाऊ तू पण घेतला असता 😂😂😂

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 2 місяці тому +13

    नाना पाटेकर पण असाच बदनाम झाले.

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 2 місяці тому +7

    माहिती आहे सुरेखा पुणेकर यांचे कामाचे पैसे न देणारे म्हणे क्लीन कॅरेक्टर चे.

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 2 місяці тому +7

    Ashwini pan changlich aahe.

  • @punamsonawane1514
    @punamsonawane1514 9 місяців тому +17

    Mahesh Kaka Is Greatest Person ❤❤❤ I Love This Cutest Person Mahesh Kaka I Love You Forever Kaka❤❤❤

  • @bhushanjadhav8640
    @bhushanjadhav8640 2 місяці тому +7

    Mahesh siranbsbat kharach kontihi controversy nahi jhali industry madhe 👌💯💯👏👏👏

  • @anteshwarbarure6798
    @anteshwarbarure6798 2 місяці тому +12

    Ashwini madhuri same wattat.

  • @Sandippatil-9999
    @Sandippatil-9999 2 місяці тому +7

    Ashwini Bhave,kishori shahane,varsha usgavkar marathi smart actress

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 2 місяці тому +1

    Ho pan te mithivale gane dakhvle aste tar majja ali asti ❤❤❤

  • @dwarkamai9094
    @dwarkamai9094 2 місяці тому +5

    Mahesh Ani Sachin chi pan चांगली घनिष्ठ मैत्री होती😂

    • @samikshanaik6119
      @samikshanaik6119 2 місяці тому

      Pn ata nahi ka?🙄

    • @dwarkamai9094
      @dwarkamai9094 2 місяці тому +1

      @@samikshanaik6119
      तुम्ही त्यांना फोन करून विचारता का?😏

  • @ashokbhosale2350
    @ashokbhosale2350 2 місяці тому +1

    सेल्फ डिफेन्स, की, सारवा सारव शेवटी,बंदर गुलाटी मारना छोडता है क्या

  • @manjushreehule2542
    @manjushreehule2542 2 місяці тому +3

    Prajakta mali😅

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 місяці тому +9

    *मी क्लीन कॅरेक्टरचा माणूस नाही असं युनिटसमोर कुठला दिग्दर्शक सांगतो?
    😂😂
    दृश्य समजावून सांगण्याच्या बहाण्याने मिठी मारण्याची संधी घेतली जाऊ शकते..

  • @allis1godis193
    @allis1godis193 2 місяці тому

    म्हातारी विचारी

  • @25framesstudio43
    @25framesstudio43 2 місяці тому +4

    Damn it 😂😂😂😂