आजच्या vlog मधे आईसाहेब होत्या खूप छान वाटलं 🥰 पंकज आईला असच बाहेर फिरण्याच्या निमित्ताने जवळपास घेऊन जात रहा म्हणजे सवय होईल हळूहळू ❣️ बाकी भक्ती तर छानच तुम्ही सगळे एकत्र असतात तेव्हा छानच वाटत आईबाबा ला पण काही दिवस तुमच्यासोबत घरी रहाण्यासाठी यायला सांगा म्हणजे vlog मधे त्यांनाही कधी कधी बघता येईल 🥰
भक्ती आणि पंकज तुमची जोडी एक नंबर. आम्हाला खूप मजा वाटते जेव्हा आमचा बिचारा पंकज गोंधळ घालत असतो आणि भक्ती बाय मिश्कीलपणे हसत असते. आम्ही पण पोट दुखेपर्यंत हसतो. पण एक मात्र नक्की आहे कि पंकज हा खूप जीव लावतो भक्तीला. आणि भक्ती पण तितकीच साथ देत असते पंकजला. दोघे अगदी MADE FOR EACH OTHERआहेत. नेहमी असेच राहा नॅचरल. नो बनावटपणा. आमच्या चिरनेर ची शान "भक्ती बाय आणि पंकज"
ताई लग्न कोणाचं आहे आई घरात तुझ्या लग्न कोणाचा आहे आई तुझ्या घरात लग्न नक्की कोणाचा आहे त्याच्याबद्दल माहिती दे ना थोडीशी खूप लग्न खूप जोरात करणार आहेत वाटतं
Mla ak prashan padtoy tumhi vegle ka rahtay jar udya vikrant che lagn zhale aani to aai la baba na sodun vegla rahila tr bhakti la kase vatel mazhya bolnyacha rag nka karu sorry sorry
आजच्या vlog मधे आईसाहेब होत्या खूप छान वाटलं 🥰 पंकज आईला असच बाहेर फिरण्याच्या निमित्ताने जवळपास घेऊन जात रहा म्हणजे सवय होईल हळूहळू ❣️ बाकी भक्ती तर छानच तुम्ही सगळे एकत्र असतात तेव्हा छानच वाटत आईबाबा ला पण काही दिवस तुमच्यासोबत घरी रहाण्यासाठी यायला सांगा म्हणजे vlog मधे त्यांनाही कधी कधी बघता येईल 🥰
भक्ती आणि पंकज तुमची जोडी एक नंबर.
आम्हाला खूप मजा वाटते जेव्हा आमचा बिचारा पंकज गोंधळ घालत असतो आणि भक्ती बाय मिश्कीलपणे हसत असते. आम्ही पण पोट दुखेपर्यंत हसतो. पण एक मात्र नक्की आहे कि पंकज हा खूप जीव लावतो भक्तीला. आणि भक्ती पण तितकीच साथ देत असते पंकजला. दोघे अगदी MADE FOR EACH OTHERआहेत. नेहमी असेच राहा नॅचरल. नो बनावटपणा. आमच्या चिरनेर ची शान "भक्ती बाय आणि पंकज"
मस्त हो नक्कीच बघणार ❤❤
Pankaj chi Mami ti
Amchi Anjani tai 😍
Mast vatale pankaj dada aai la vlog madhe bhagitale
कधी आहे लग्न
Dapode la wholesale पत्रावळी आणि दुसरा पण हरिहर कॉम्प्लेक्स मदे भेते
मम्मीला नेहमी बाहेर फिरायला घेऊन जा म्हणजे सवय होईल मम्मीला....
कधीतरी जाते म्हणून तीला त्रास होतो
Tyana firayla jamat ch nhi😊roj nel tr roj golya khayla lagtil na😊
Bhari👌
Hi very nice family
Dada tai mhota vlog banva aata
Patravli ,glass ,tea cup ,ahet aplyakade. Manufacturing ahe. Vichumbe yethe.
Lagn kdi ahe tse sutti geun yayla🕺💃
पंकज दादा किती काम करतो 🙏
कोणाच आहे लग्न
Tumi vegle ka rahta
Konach lagn aahe ?
Mast Bhau
First view
Panvel la ahet wholesale chi shops
Nice
Evdhya pavsat lgn
APMC मार्केट वाशी, पण मी observed केलय APMC पेक्षा D-mart मध्ये स्वस्त भेटते.
Dada tuzi family dakhv kon kon sakha bhavach lagn ahe ka😊
Full family cha vlog upload kelay😊check kra❤
Kurla station cha bahr
Kadhi ahe lagn
Yach mahinyat ahe😊
कोणाचं लग्न आहे दादा
Dada ch ahe😊Mhnje Mazya mothya diracha 😊
पत्रावळी आणायला वाशीला जा दादा तिथे होलसेल दुकान आहेत
Konacha lagn haye
Tumcha vlog madhe sammy nay disat aajkal bhau
Ho na
❤😊
❤❤
👍👍
Vashi apmc market sec19
❤❤💘👍👍
मोहोपाडा
Saman bharke por bagle k
वाशी मार्केट
ताई लग्न कोणाचं आहे आई घरात तुझ्या लग्न कोणाचा आहे आई तुझ्या घरात लग्न नक्की कोणाचा आहे त्याच्याबद्दल माहिती दे ना थोडीशी खूप लग्न खूप जोरात करणार आहेत वाटतं
Mla ak prashan padtoy tumhi vegle ka rahtay jar udya vikrant che lagn zhale aani to aai la baba na sodun vegla rahila tr bhakti la kase vatel mazhya bolnyacha rag nka karu sorry sorry
Nm
Pavsat lagna
Vashi
Dadar se block kiye itne Jasta
Tumi एकत्र का nhi raht
❤❤