Coronavirus Brazil : Amazon जंगलातील अतिदुर्गम भागात कोरोनाचा कसा मुकाबला करतोय आदिवासी समाज?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 вер 2020
  • #coronavirus, #Brazil, #JairBolsonaro, #TribalCommunity
    कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी एक म्हणजे ब्राझील. पण, इतर देशांच्या तुलनेत ब्राझीलसाठी कोरोना विरोधातील लढा काहीसा वेगळा होता. कारण, अँमेझॉन जंगल परिसरात राहणाऱ्या अनेक आदिवासी वस्त्या बंदिस्त वातावरणात राहतात. आपल्या परंपरा आणि संस्कृती टिकवण्याच्या नादात हा समाज लोकांपासून आणि जगरहाटीपासून दूर राहतो. पण, कोरोना त्यांनाही चुकला नाही. बाहेरच्या समाजात न वावरल्यामुळे या लोकांची रोग प्रतिकारशक्तीही क्षीण. अशावेळी हा समाज आणि पर्यायाने ब्राझील प्रशासन कोरोनापासून दुर्गम समाजाला कसा सुरक्षित ठेवतोय? बीबीसीचा खास रिपोर्ट...
    __________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 16

  • @vikkn3098
    @vikkn3098 3 роки тому +8

    तुम्ही कसे शिरले..?😂😂

  • @amitjadhav8421
    @amitjadhav8421 3 роки тому

    Act Of God

  • @sagar999ism
    @sagar999ism 3 роки тому +4

    यांना महाराष्ट्र मधील दुर्गम भाग नाही दिसत कव्हर स्टोरी

    • @user-wq8fp1cl1g
      @user-wq8fp1cl1g 3 роки тому +1

      त्यांना फक्त सुशांत ची डेड बॉडी दिसताय

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 3 роки тому

    😢😢😢😢

  • @pankajpadale5968
    @pankajpadale5968 3 роки тому +4

    kasa kai pasarala te tr sangeetalach nahi

    • @dularideshpande4877
      @dularideshpande4877 3 роки тому +1

      Tithe anadhkrut jangal tod hote..tya lokkanchya marfat pasarla...aadivasi sathichya rogala lagech bali padtat

  • @deepakk9505
    @deepakk9505 3 роки тому +2

    काय कोरोना कुठे कुठे गेला हा

  • @arunbandgar4623
    @arunbandgar4623 3 роки тому

    कसा पसरला ते सांगा ना

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 Рік тому

    अच्छे दिनों, मे भारत मे मंहेगाई बेरोज़गारी क्यौं बढ़ती जा रही है ?

  • @omkarkale1323
    @omkarkale1323 3 роки тому

    First view

  • @nationalperson9601
    @nationalperson9601 3 роки тому

    Population half krel ha corona

  • @kplkapil
    @kplkapil 3 роки тому +2

    भारता मधले ट्राइब तुम्ही दाखवू शकत नाही