Is there a way to add US contact number to do this test? I tried and it looks like it doesn't accept any phone number and pin code than India. It will help immensely if this is available for non Indian residents as well. great episode with very important topic. Thank you Dr. Sane!
मला गर्व आहे मी आयुर्वेदाचार्य असल्याचा👍आयुर्वेद भारताला लाभलेलं अनमोल ज्ञानाच भांडार आहे, त्याचा योग्य उपयोग जगाला रोगमुक्त करू शकतो👍, फक्त विश्वास महत्वाचा😊
आयुर्वेदीक उपचार कुठेही महाग असतात ,त्यासाठी लागणारी औषधे chemical factory मध्ये छापली जात नाहीत,वनौषधी मिळवणे ,त्यापासून edible किंवा administerable form मध्ये शुद्ध, गुण येईलच असं औषध तयार करणे ,ते पंचकर्माने शरिरात जिरवणारी माणसे train करणे ,हे सगळच खूप खर्चिक असतं हो..जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे..
Allopathy परवडतं homeopathy परवडतंमग तेच घ्या ...त्यांनी ( माधवबाग ) best possible परिश्रम results साठी घेतलेत, आणि आयुर्वेदीक उपचार कुठेही स्वस्त नाहीत .Raw वनौषधीच खूप महाग असतात . पण ईलाज मूळातून होतो .चांगल्या गोष्टीसाठी चांगली किंमत मोजावीच लागते .
इतर हॉस्पिटल चे स्वस्त असतात तर तिकडे इलाज घ्या. लाखो घालवले तर इलाज ठीक होत नाही. फक्त सुरवातीला feel-good वाटते, नंतर येरे माझ्या मागल्या होते. आयुर्वेद मध्ये संपूर्ण इलाज होतो तर homopathy संपूर्ण इलाज होत नाही.
Madhavbaug's treatment is really very effective. They saved my Dad from Angioplasty in 2010 and I was glad and thankful to the entire team. I would highly recommend each and every heart patient to visit their centres at least once to start treatment. Thank you Dr Rohit. God Bless you! :)
Yes Rohit Ji Me sirancha Patient? Hoto & Escape from Heart Surgery in around 1990. Aathwani Ahet Ajunahi CONGRATULATIONS To You For What You Have Achieved/Creat For Different Patients All The Best, Mother Earth Bless You
I am a BAMS undergraduate student, the way said that neither pathy is important, patient is the most important is the utmost true. And your thought that Ayurveda medicine is for almost every ailment but it needs to evolve is very correct. Thank you sir
He is also very Good marketer and businessman. He is growing his brand and making money. Ayurveda is timeless wisdom of Bharat. He still need to deep dive in Ayurveda to understand how to in investigate without allopathy gadgets.
आयुर्वेदाचे महत्व इतक्या छान पद्धतीने सर्वांना कळणे हे आताच्या काळात फार गरजेचे आहे,हे डॉ.रोहित साने नी फार उत्तम प्रकारे केलं आहे,त्याबद्द्ल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
Good to know that someone has picked up the gauntlet. More such initiatives are necessary that will combine modern science with treasure of medicinal knowledge in Ayurved and put this ancient knowledge right way up. About time too.
Allopathy or Ayurveda or Homeopathy is not important. To cure the disease by making appropriate use of these Pathys is important , I fully agree👍Our good wishes(Shubhetchha) for this mission 🙂🙏🙏
I am happy to see golden days are coming for our own medical science.whicg was systematically destroyed by Britisher lord Macaulay.who criticised all our native culture and science too. and modern medicine.
Sir you are totally great... salute to you... and your studies and your social work ❣️.... totally become fan of you...... great job..... मराठीतून इतकं लघवी एक्सपलेन केलंय अगदी भारिये....
माझी आई 7 jan 2022आपल्या खोपोली माधव बाग येथे admit होती .एक वर्ष झाले ट्रीटमेंट तुमच्याकडे चालू आहे टुडे इको आत्ता चार तारखेला केली. आम्ही दोन महिलेला तुमच्याकडे फॉलोअप साठी येत आहोत परंतु रोज सकाळी किंवा संध्याकाळी आईच्या छातीमध्ये अजून देखील धडधड होत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती अगदी काटेकोरपणे पथ्य पाळत आहे. मी दिलेल्या औषधे व नियम पाळत आहे तिला शुगर देखील असल्याकारणाने बाकीचे कोणतेही पदार्थ ती खात नाही. फक्त कडधान्य आणि ज्वारीची भाकरी. स्वयंपाकात तेलाचा वापर फक्त एक चमचा करते अजून किती दिवस लागेल तिला फरक पडायला
Very good तुम्ही आयुर्वेदाचा विचार केलात मी 8 वर्षे तुमच्या कडे ट्रीटमेंट घेतेय छान आहे मी आनंदी आहे त्याला आणखिन सपोर्ट मीळतो माधव बाग च्या ट्रीटमे न्ट न्ट
Yr great doctor love you sir selute sir I my vision same to same story become same like my father death resion lung heart I will become research holl lug heart' problem thanks to yr valuable thing sir I aspire y sir
तुमचं heart healthy आहे का? तुम्हाला तुमचा heart score जाणून घ्यायचा असेल तर ह्या link वर click करा
hearthealthmeter.com/
Is there a way to add US contact number to do this test? I tried and it looks like it doesn't accept any phone number and pin code than India. It will help immensely if this is available for non Indian residents as well. great episode with very important topic. Thank you Dr. Sane!
Yes the site seems to have a problem. Doesn't generate OTP even after repeated requests. Form has been filled completely
Now working. Delay in receiving the OTP took a long time but solved just now. Thank you so much
@@jyotieekistner6106😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
मला गर्व आहे मी आयुर्वेदाचार्य असल्याचा👍आयुर्वेद भारताला लाभलेलं अनमोल ज्ञानाच भांडार आहे, त्याचा योग्य उपयोग जगाला रोगमुक्त करू शकतो👍, फक्त विश्वास महत्वाचा😊
Marathi mansane asla bhari kam kelay, hyana national/ international level la famous kela pahije grt work ; keep it up!! ✌
जगातभारी मराठी माणूस 👍😊
@@VishayKhol खरय 😊
Upper middle class suddha treatment ghenya adhi 4 Vela vichar Karel itka mahaag ahet yanche upchar.
बरोबर ,
Allopathy, homoeopathy, Ayurved is not important, patient is important....🔥💯❤️
Loved the statement
MadhavBhaug is Fraud, i lost my father due to their fraud
माधवबाग चे उपचार सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहेत.
आयुर्वेदीक उपचार कुठेही महाग असतात ,त्यासाठी लागणारी औषधे chemical factory मध्ये छापली जात नाहीत,वनौषधी मिळवणे ,त्यापासून edible किंवा administerable form मध्ये शुद्ध, गुण येईलच असं औषध तयार करणे ,ते पंचकर्माने शरिरात जिरवणारी माणसे train करणे ,हे सगळच खूप खर्चिक असतं हो..जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे..
Allopathy परवडतं homeopathy परवडतंमग तेच घ्या ...त्यांनी ( माधवबाग ) best possible परिश्रम results साठी घेतलेत, आणि आयुर्वेदीक उपचार कुठेही स्वस्त नाहीत .Raw वनौषधीच खूप महाग असतात . पण ईलाज मूळातून होतो .चांगल्या गोष्टीसाठी चांगली किंमत मोजावीच लागते .
इतर हॉस्पिटल चे स्वस्त असतात तर तिकडे इलाज घ्या. लाखो घालवले तर इलाज ठीक होत नाही. फक्त सुरवातीला feel-good वाटते, नंतर येरे माझ्या मागल्या होते.
आयुर्वेद मध्ये संपूर्ण इलाज होतो तर homopathy संपूर्ण इलाज होत नाही.
Bypass surgery peksha tar kamich ahe..
काहीही खोटं पसरवू नका
It's very amazing to see finally people getting the importance of ayurved ❤️
❤️❤️❤️
MadhavBhaug is Fraud
Dr Rohit Sane is a great doctor and a human being . I have met him personally in his clinic for my family memeber
Madhavbaug's treatment is really very effective. They saved my Dad from Angioplasty in 2010 and I was glad and thankful to the entire team. I would highly recommend each and every heart patient to visit their centres at least once to start treatment. Thank you Dr Rohit. God Bless you! :)
खूप कौतुकास्पद आहेत तुमचे सामयिक (combinative)प्रयत्न आणि आमच्या आयुर्वेदाचा अभिमानही.
डॉ सानेचे कार्य खरंच कौतुक पात्र आहे.अविरत टीम चे आभार अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली.
खूपच छान माहिती ...अविरतमुळे महान व्यक्तीच्या भेट झाली ... धन्यवाद
खूप छान जिद्द आणि त्यासाठी आपण वडीलान वरून केलेले संशोधन खूपच स्तुती करण्याजोगी आहे
Yes Rohit Ji Me sirancha Patient? Hoto
& Escape from Heart Surgery in around
1990. Aathwani Ahet Ajunahi
CONGRATULATIONS To You For What You Have Achieved/Creat For Different Patients
All The Best, Mother Earth Bless You
I am a BAMS undergraduate student, the way said that neither pathy is important, patient is the most important is the utmost true. And your thought that Ayurveda medicine is for almost every ailment but it needs to evolve is very correct. Thank you sir
सर खूप मोठं काम करत आहात खूप खूप शुभेचछा
धन्यवाद 🙏
थोड अजून इकॉनॉमी मॉडेल तयार करा लॉवर मिडल क्लास साठी
He is also very Good marketer and businessman.
He is growing his brand and making money.
Ayurveda is timeless wisdom of Bharat.
He still need to deep dive in Ayurveda to understand how to in investigate without allopathy gadgets.
Dr. साने ना नोबेल पारितोषिक मळालं पाहिजे... इतकं मोठं कार्य आहे त्यांनी केलंय....
आरोग्यदायी नैसर्गिक आणि आधुनिक पद्धतीने उपचार ही संलपनाच सध्या अत्यंत महत्वाची आणि याबदल माहिती अतिशय छान मिळाली . धन्यवाद अविरत ..
आयुर्वेदाचे महत्व इतक्या छान पद्धतीने सर्वांना कळणे हे आताच्या काळात फार गरजेचे आहे,हे डॉ.रोहित साने नी फार उत्तम प्रकारे केलं आहे,त्याबद्द्ल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
❤️❤️❤️
Good to know that someone has picked up the gauntlet. More such initiatives are necessary that will combine modern science with treasure of medicinal knowledge in Ayurved and put this ancient knowledge right way up. About time too.
खूप छान माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य व डाॅ पेशातील खूप तज्ञ लोकांची माहिती समोर आली आहे
छान मुलाखत तसेच आयुर्वेदिक औषधी चा उपयोग करून हॄद्यरोग बरा करता येतो
Mast. ❤️. Naav aikhun hoto madhav baug che. Aaj tyachya karta dhartya mansaala baghun Ani aikun hi khatri zhali aahe ki nakki madhav baug baddal jitke changle aikle aahe te kamich aahe.
Thank you. Team vishalkhol 👍
Madhavbag Doctor's are nat capable to handle critical patient.
Paise kadhanyat expert aahet.
तुम्ही खूप छान कार्य करतात आणि देवाच्या रुपात तुम्ही आला आहात ❤❤
Dr. Sane we proud of you 🙏 lots of love and respect ❤️- Ajit Singh Dhanjal (Boisar)
मी आपल्या कोल्हापूर माधव बाग ला उपचार घेत आहे.मला तर छानच फरक जाणवत आहे, कोल्हापूर शाखेत छानच स्टाप भरलेला आहेत
Allopathy or Ayurveda or Homeopathy is not important. To cure the disease by making appropriate use of these Pathys is important , I fully agree👍Our good wishes(Shubhetchha) for this mission 🙂🙏🙏
Very very nice doctor. Tumchya pudhchya research la anek shubhechha!!! 🙏
Dhanyavad, Bhagyashri! ❤️
MadhavBhaug is scam, don't get trapped in this scheme
I am happy to see golden days are coming for our own medical science.whicg was systematically destroyed by Britisher lord Macaulay.who criticised all our native culture and science too. and modern medicine.
Congratulations & Grand solute for ur hearty dedication Hon.Dr. Sane Sir
Thanks a Avirat Team Too
अविरत प्रशिक्षण यामुळे मला खूप छान माहिती मिळाली
Mi kadicha comment karat nahi pansir che kam khup bhari ahe hands of you.khup chaan
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणी अभिनंदन
Sir you are totally great... salute to you... and your studies and your social work ❣️.... totally become fan of you...... great job..... मराठीतून इतकं लघवी एक्सपलेन केलंय अगदी भारिये....
खूपच महत्वपूर्ण आरोग्याची माहिती
सध्याच्या काळात खूप गरज आहे अश्या centers ची 👍🏻
MadhavBhaug is fraud and looting people in the name of Ayurvedic
Your positive approach is truly appreciated..
We really proud of you Dr. for giving valuable information. Great job! thank you very much.
खुप उपयुक्त माहिती मिळाली अविरत व डाॅ साने साहेबांचे खुप खुप आभार !
खुप सुंदर काम करत आहे सर तुम्ही 👍👍🙏
डॉ साने मला माहिती खूप आवडली
Excellent information thanks Avirat4 Team
Dr, khup chan mahiti milali
माझी आई 7 jan 2022आपल्या खोपोली माधव बाग येथे admit होती .एक वर्ष झाले ट्रीटमेंट तुमच्याकडे चालू आहे टुडे इको आत्ता चार तारखेला केली. आम्ही दोन महिलेला तुमच्याकडे फॉलोअप साठी येत आहोत परंतु रोज सकाळी किंवा संध्याकाळी आईच्या छातीमध्ये अजून देखील धडधड होत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती अगदी काटेकोरपणे पथ्य पाळत आहे. मी दिलेल्या औषधे व नियम पाळत आहे तिला शुगर देखील असल्याकारणाने बाकीचे कोणतेही पदार्थ ती खात नाही. फक्त कडधान्य आणि ज्वारीची भाकरी. स्वयंपाकात तेलाचा वापर फक्त एक चमचा करते अजून किती दिवस लागेल तिला फरक पडायला
काय त्रास होत आहे आईंना?
Dr tumhi great aahat.
Great work bhadipa...always love you
Very good and important imformation ..👍🙏
आपल्या जीवनात आलेले दु:खातून, इतरांना त्या आजारापासून दूर करण्याला 🙏
👌🙏nice subject covered, thanks.
Cronic constipation 5 yeasrs ago hoiel ky ilaj
Dr Rohit sane sir is my internal anatomy examiner first year in virar homoeopathic medical College
अतशिय सुंदर माहिती
Great sanne sir u. R really nice person GBU
Great and amazing personality , dr rohit sane sir🙏
MadhavBhaug is lieing Innocent people
@@sairajshetye2709 wooo kaise baccha
Very good तुम्ही आयुर्वेदाचा विचार केलात मी 8 वर्षे तुमच्या कडे ट्रीटमेंट घेतेय छान आहे मी आनंदी आहे त्याला आणखिन सपोर्ट मीळतो माधव बाग च्या ट्रीटमे
न्ट
न्ट
Inspirational interview
खुप छान माहिती
Thank you Dr
Yr great doctor love you sir selute sir I my vision same to same story become same like my father death resion lung heart I will become research holl lug heart' problem thanks to yr valuable thing sir I aspire y sir
Khup bhari wataty Sir..
Thank you so much 😊
Right way to take chyawanprash on stomach or liver problems.
प्रेरणादायी....
We are really proud of you sir.
Great & inspirational
I want to start treatment , for diabetes reverse
Very informative and useful
Great Sir.Keep innovating in this field.
Wonderful.
Sir , I am suffering from Trigeminal nuralgia. Can it be treated at Madavbaag with combination of Allopathy n Ayurved ?
Sir payalsis varti ky treatment aahe ka plz sanga
great work sir. 🙏🙏🙏
खूप छान
Thank you very much
Very good sir hat's of
अप्रतिम 👌👌
Hyala mhanataat awesome
खुप सुंदर आहे सर कुठं आहे आपल hospital 🏥
Zabardast bhau jai Maharashtra
Khup chan ❤️
Great job doctor!!
Hare krishna prabhuji
Madhavbaug 💙❤️
Great work sir....
खू प प्रेरणादायी विचार व्यक्त न करता ते कृतीत उतरवले.🙏
Good work
Good doctor...
मधवबाग एक उपयोगी हृदय रोग निदान तंत्र.
Good Job sir
माधवबाग मध्ये anxiety ,palcipitation यावर उपचार केले जाते काय
Om shanti
छान
Great work ,Sir
हर्ट चे पपीग कमी असलामुळे पायत पानी जमा होते का यांचा इलाज आहे का माधवबाग मध्ये
sir my ryt side inguinal.hernia cannu cure i m treatment from.jiva but no relief
पार्किंसन या आजारावर या पद्धतीने इलाज होऊ शकतो का
Good
Madhavbag madhe weight loss sathi treatment ahe ka?
Nice sir.. 👍
सर माईंड stork करिता पण ईलाज आहे का ?
Mla pan ayurveda made interest ahe,mla pan shikva na ayurveda tumchyabarobar