आईसोबत गेलो पहाटेच्या भाजी मार्केटमध्ये 🥗 Wholesale Bhaji Market Palghar | Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 274

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 11 місяців тому +6

    सकाळचा भाजी मार्केट मध्ये मस्त भाजी होती फ्रेश फ्रेश...पण त्या पेक्षाही आई नचा चेहरा more happy and fresh.❤her.

  • @DurvangNaik879
    @DurvangNaik879 11 місяців тому +3

    👌👌👌👌👌आई 🙏🙏आई तुम्ही आज वेगवेगळ्या भाज्या घेतल्या आहेत त्यां तुम्ही घरी बनवलेली भाज्यांची रोज रेसिपी दाखवा मी त्या त्या भाज्या घरी बनवणार आई तुम्ही बनवलेली भाज्यांच्या रेसिपी खूप छान असतात सकाळच्या वेळी नेहमी डब्यात काय भाजी द्यायची असा प्रश्न असतो त्यावेळेस तुमच्या झटपट भाज्या डब्यासाठी बनवू शकते मला तर वाटत आईच्या रेसिपी ज्यांना आवडत असतील तर वेळ काढून रेसिपी बनवत रहा ज्यांनी आईंच्या रेसिपी बनवली नसतील त्यांनी एकदातरी बनवून पहा खूप छान चविष्ट बनतात फक्त आईच्या हाताची चव, चेहऱ्यावर चा आनंद मिळत नाही🙏🙏

  • @mangalachuri2217
    @mangalachuri2217 11 місяців тому +1

    मी सुद्धा तुमचे सगळे व्हिडिओ पाहते मला जास्त दुबई मलेशियाचे व्हिडिओ खूप आवडले रंजीता ताईचं बोलणं एकदम लय भारी

  • @MadhaviSawant-n2x
    @MadhaviSawant-n2x 11 місяців тому +2

    खूप छान पालघर होलसेल बाजार आहे.आई आणि रोहन खूप छान खरेदी केली.आमच्या बदलापुरात शुक्रवारचा संध्याकाळी बाजार भरतो.खुप लोक या बाजारात खरेदी करतात.

  • @rupaliamnekar8103
    @rupaliamnekar8103 11 місяців тому +1

    छान पालघरचा भाजी मार्केट. आमच्या कडे सोमवारी असा भाजी मार्केट भरतो. रेट आमच्या कडे असेच असतात.

  • @hemantvaitee2990
    @hemantvaitee2990 11 місяців тому

    तूम्ही आमच्या पुणे येथे या पालघर पेक्षा सुंदर भाजी मिळेल. आता पालघर चा भाजी मार्केट देखील चांगला आहे. मी पालघरचा भाजी मार्केट पहिला आहे व भाजी देखील घेतली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 11 місяців тому +8

    दादा तिकडे भाज्यांचे भाव कमी आहेत आणि सातार मध्ये भाज्या खुप महाग आहेत😊 दादा व्हीडिओ खुप छान होता😊❤

  • @surekhapache4479
    @surekhapache4479 11 місяців тому +1

    आमच्या कडे हाच भाव आहे खुप स्वस्त आहे.आई ला माझा दंडवत 🙏... शुभ रात्री पुर्ण फॅमिली ला

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 11 місяців тому +1

    पालघरचा भाजीपाला मार्केट खूपच छान आणि स्वस्त भाज्या मिळतात आमच्याकडे नाही एवढे स्वस्त भाज्या

  • @श्री-व1य
    @श्री-व1य 11 місяців тому +1

    किती छान भाज्या आणि पालेभाजी मस्त . मला खूप आवडतात पालेभाज्या. आईंनी खूप साऱ्या भाज्या घेतल्या. खूप छान विडीओ 👌🏻🙏

  • @gandharva4841
    @gandharva4841 11 місяців тому +1

    Khup chan video hota tumhi tumchya ekadachya market madhalya tajya tajya bhajya dakhavalya khup chan vatale

  • @ashishnrupnarayan5159
    @ashishnrupnarayan5159 11 місяців тому +1

    खूपच छान आहे भाज्या आणी तुमच मार्केट मी विदर्भामधली आहे अमरावती जिल्हा आणी आसेगाव माझं गाव आमच्याकडे पण ताज्या ताज्या भाज्या मिळतात शेतातल्या तुमचे व्हिडीओ रोज बघते मी ओवी मुळे मला छंद लागला व्हिडीओ बघायचा कारण माझी मुलगी व्हिडीओ बघत असते ओवी चे आणी त्यामुळे मला रंजिता ताई आवडल्या खूप छान ताई चे व्हिडीओ बघते ना तेव्हा पासून माझे सिरेल पाहायचं सुटूनच गेल खूपच छान तुमची फॅमिली आई ची रेसिपी पण खूप भारी

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 11 місяців тому +1

    आई बाजारात आल्या की भाज्या घेताना भरपुर घेतात. तोंड भरून भाजी व भाजीवालीचे कौतुक करतात. यामुळे आम्हीसुध्दा भाजी खरेदीचा आनंद घेतो.

  • @shivanipatil1854
    @shivanipatil1854 11 місяців тому +19

    हाय फॅमिली सकाळीचा ब्हिडीओ का नाही आला ❤

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 11 місяців тому

    आमच्या इथे लसूण चा दर आहे तसा आहे . बाकी सगळे भाव दुप्पट आहेत.कोथींबीर तर 25 रु आहे.मेथी पण एक जूडी 25 रु.मटार 80 रु किलो मग तुमच्या इथे खूप चांगला आणि स्वस्त आहे बाजार ‌छान मस्त पहाटे पहाटे फ्रेश भाजीपाला आई.❤❤ Thanku you my sweet tai and dada tumhi vish kelat mi Aaj evdhi khush aahe ki mazha aanad gagnat mavenasa zhalay tumhi mazhi nusat nav ghetal mi khup khush aahe dada mla aaushatal saglyat bhari gift milal thanks dada khup khup ❤❤❤

  • @SnehalNetke
    @SnehalNetke 11 місяців тому +3

    पालघरचा भाजी मार्केट छान आहे स्वस्त दरात मस्त भाजी 👌👌

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 11 місяців тому +1

    रोहन भाऊ तुम्ही सकाळचा भाजीपाला मार्केट जबरदस्त. आहे. स्वस्त, ताजी भाजी, फळभाज्या पाहून तिकडे यावंसं वाटतं. मी विरारला राहते. काल दि. १/१/२४रोजी माझा वाढदिवस झाला. मी आता ६०+ आहे. तुमच्या मला शुभेच्छा असाव्यात. मी तुमचे विडियोज् नेहमीच पाहते. मला अतिशय आवडतात. तुमची/ आमची ओवी बेटा शिवाय मजा येत नाही. God Bless You✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🙌🙌🙌🙌🙌🙌

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  11 місяців тому

      वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🎂🍫🎊🙏

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 11 місяців тому +1

    Wow काय मस्त भाजी पुण्याला असा मुळा मिळतच नाही खूप enjoy केला vidio

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 11 місяців тому

    रोहन दादा सकाळच्या विडीवोची खुप वाट बघितली तरी असो आताचा विडीवो एक नंबर खुप छान वाटलं विडीवो बघुन बाजारात भाज्यांचे भाव माहिती झाले खुप छान मिळाली भाजी कमी दरात छान मिळाली भाजी आई आणि दादाने बाजार छान दाखवला आजचा विडीवो मन एकदम प्रसन्न झाल बाजार बघुन स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  11 місяців тому

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @anitapatel1577
    @anitapatel1577 11 місяців тому +1

    Thanku Rohan dada Palghar chi atvan ali ani amchya valsad la pan asach whole sales market asto

  • @mangalachuri2217
    @mangalachuri2217 11 місяців тому +1

    भाजी एकदम छान सर्वसाधारण सगळीकडे सारखीच किंमत आहे

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 11 місяців тому +4

    जय श्रीराम,छान ताजा ताजा भाजी पाला बघायला मिळाला,तुम्हाला सगळ्यांना नव वर्ष शुभेच्छा!

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  11 місяців тому

      जय श्री राम 🙏

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 11 місяців тому +1

    Hii rohan dada....khup chaan vatte aaplya ithla palghar cha baji market ani kharach khup chaan mahiti detat tummy sagdyanna...so very nice.....me boisar navapur chi ahe pn vapi gujrat la rahtes...ithe pn tomato rs.40/- ,onion rs.30/- ,batati rs.20/-, palak rs 20/- judi,lasun 280/- ahe ithe pn ....

  • @truptivarpe9115
    @truptivarpe9115 11 місяців тому +1

    Tumcha bazar n aainchi bhaji karedi 1no

  • @rasikahaate
    @rasikahaate 11 місяців тому

    खरचं खुप बरं वाटलं पालघरचे भाजी मार्केट बघून. ताज्या, ताज्या हिरव्या भाज्या.

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 11 місяців тому +2

    पालघरचा बाजार खुपच स्वत आहे 😊👍

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 11 місяців тому

    Athvadi bajarat kharedichi majja ch vegli aste.... Very very nice video

  • @ushagadekar9186
    @ushagadekar9186 11 місяців тому +5

    मुळ्याच्या पानांची भाजी छान लागते
    त्यात मुळा किसून घालायचा

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 11 місяців тому

    आमच्या कडे हाच भाव आहे आणि भाजयांचा ढीग बघून खूप छान वाटत

  • @JayshreeVaghamshi-f7b
    @JayshreeVaghamshi-f7b 11 місяців тому

    दादा आजचा विडिओ खूपच छान बाजार बघुन छान वाटले सगळा भाजी पाला खुप छान डागर बघुन तोंडाला पाणी सुटले आमच्या गुजरात ला नाही मिळत

  • @anitaredekar5559
    @anitaredekar5559 11 місяців тому +1

    खूपच छान भाज्या आहेत फ्रेश आणि स्वस्त

  • @rockff7749
    @rockff7749 11 місяців тому +1

    हाय फॅमिली सकाळचा व्हिडीओ का नाही आला खूप छाण सकाळचा बाजार

  • @kharatswati3008
    @kharatswati3008 11 місяців тому +1

    Thane Jambhali Naka yethe pahate Palghar sarkhach bazar bharto wholesale ani retail rate astat asech rate astat ,waditala bhajipala fruit ghevun mahila sakali lavkar yetat ,vashi-Nasir cha pun bhajipala asto❤Hare Krishna

  • @vinitagaikwad5601
    @vinitagaikwad5601 11 місяців тому

    Palghar mdhye bhajya swast ahet
    Aani chan hirvya hirvya aani tajya ahet 👌👌🙏

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 11 місяців тому

    Khup chaan
    Thanyala hi aasah bhaji bajar aasato.
    Sir tumhi aai barober jata he khup koutakachi bab aahe .
    Aasa mulga Pratek aai cha aasava.
    God Bless You Beta.
    Happy New Year.

  • @PriyankaSankpal-p2l
    @PriyankaSankpal-p2l 11 місяців тому

    Shree swami samarth dada..khup chan bhajya aahet..ekdama fresh aahet..bhajichi kinmat kami aahe..kande 30 rs kg aamhcya kade aahet. Aani lsuan 320 rs kg aahe..😊

  • @madhuragaikawad4758
    @madhuragaikawad4758 11 місяців тому +1

    छान आहे पालघर चा बाजार डहाणू बाजार असाच आहे ❤

  • @reshmagaikwad1403
    @reshmagaikwad1403 11 місяців тому +1

    Aamchy ikade bhaji ch rate bar mag
    40 vatana 1 kg
    30 tamato 1kg
    25 Kanda 1kg
    25 Batata 1kg
    Pale bhaji 10 10 rupaye ch aahe kurla madhe kahe farak nahi rate madhe yevdha

  • @gourimohite3399
    @gourimohite3399 11 місяців тому

    खूप छान वाटत होते मी व्हेजिटेरियन आहे आम्ही पण अशी भाजी आणतो विरारमध्ये आहे

  • @deepashimpi7556
    @deepashimpi7556 11 місяців тому +2

    Jai Sadguru family 🙏 khup chan vlog hota bhaji market cha. Ranjita tai tu face la ky lvte sang na tuja face chan glow krto ahe.

  • @rupaliawad6518
    @rupaliawad6518 11 місяців тому

    आई खरच तुमचया तीकडे भाजया खुपच स्वोसत आहे

  • @latapatil5643
    @latapatil5643 11 місяців тому +1

    पालघरात बाजार खुप स्वस्त आहे आमच्या डोबिवली मधे ३० पाव भाज्या आहे

  • @shwetalisalvi9012
    @shwetalisalvi9012 11 місяців тому +1

    Rohan dada.... Majhya aai la tumcha bhaji cha vlog khup avdto avdine vadh baghun baghte...... Thank you dada❤

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 11 місяців тому +1

    Hi family चांगला असतो पालघर भाजीपाला काही गोष्टी भावात थोडाफार फरक आहे

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 11 місяців тому +2

    अगदी ताज्या भाज्या शुभ संध्याकाळ रोहन

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 11 місяців тому +2

    मस्तच आहे बाजार छानच आहे

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 11 місяців тому +1

    Hii family Rohan dada mst hota Vlog kharch Khup Chan vatal pahatechi bhaji Market 😊😊 kiti fresh bhajya hotya 😊 kiti Bhari dist hotya 😊 ani ho tumha doghana ektr bghun 😍 jam Bhari vatal mla 😊😊aai chan ghetlt sagl 😊😊😊

  • @aishwaryamarwadi4390
    @aishwaryamarwadi4390 11 місяців тому +1

    Khup mast vlog..👌
    Mala asa bajar bghayla Ani ghyayla khup avdt😊

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 11 місяців тому

    खूप छान भाजी बाजार. ताजी भाजी पाहून मस्तं वाटत होते. मला पण बाजारा खरेदीला आल्यासारखं वाटले. 👌😊

  • @yogita3630
    @yogita3630 11 місяців тому +2

    दादा खुप भारी मस्त विडियो एक नंबर दादा विडियोतुन नेहमी कायतरी चांगले शिकाला मिते ❤❤❤

  • @yogeshjadhav696
    @yogeshjadhav696 11 місяців тому

    रोहन भाऊ, खुप महाग मार्केट आहे. पहाटे सकाळच wholesale भावं डब्बल आहे.त्यापेक्षा दादर मार्केट ला पहाटे भाव खूप कमी आहे व्हिडिओ मध्ये दाखवले भाज्या किंमत आहे त्याच्या अर्धा किंमत भाव आहे
    व्हिडिओ खूप छान❤❤❤
    मुंबईत दादर मध्ये जास्ती जास्त दादरकर आसनगाव कसारा कर्जत पालघर वसईचे येणारे भाजी विकणारे ताई आहेत त्यांच्याकडून भाज्या घेतात. खुप वर्षांपासून ❤❤❤

  • @siyapawar8063
    @siyapawar8063 11 місяців тому +2

    Panvel la raigad bazar famous ahe

  • @sushmaprajapati4628
    @sushmaprajapati4628 11 місяців тому +1

    मस्त वाटलं मार्केट भाजी पण एकदम फ्रेश ❤❤l

  • @janviwarik3601
    @janviwarik3601 11 місяців тому +1

    Shubha sandayakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru❤❤❤❤❤❤

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 11 місяців тому

    Hi family 😊pahate pahate mast hirvi gaar bhji bagun mast vatl😅aanhko ko sukoon😊😊mala vatte khup ch swast aahe palghar la bhji,,ithe tar mala vatte sagle bhaji dubble rate ashet ,,khup moth marcket aahe ,,,dom la asi wholesale bhji nahi milat,,khup mast,, injoy shipping 😊🍅🌶️🥕

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 11 місяців тому +1

    Khupach masta bajar aaila pan mazya sarkhe bhajipala ghyayla aavdte mi pan bhajipala ghyayla jate khup khush aaste .

  • @anuradhapatil4304
    @anuradhapatil4304 11 місяців тому +1

    Saga city madhe yakeche bhav

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 11 місяців тому

    खूप खूप भारी वाटलं पहाटेचा बाजार बगून 👌👌👌👍👍👍💯♥️

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 11 місяців тому +1

    खूप छान मार्केट ताज्या भाज्या

  • @radhikabidiye9216
    @radhikabidiye9216 11 місяців тому

    भाजी आणि मच्छी पालघरला स्वस्त आहे. इकडे मुंबईला भाज्या मच्छी महाग आहेत.

  • @shailalande4150
    @shailalande4150 11 місяців тому

    पालघरचा बाजार खूपच स्वत आहे 😂👍

  • @latakamble4977
    @latakamble4977 11 місяців тому

    Sukravarcha pahayecha baajar khup swast bhaji aahe amachakade bhaji khup mahag aahe market tumhi bhaji ghetana aamhala hi bhaji kharedi karat aahe vatale video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @pritishakhandeparkar-gc1mz
    @pritishakhandeparkar-gc1mz 11 місяців тому +1

    Amchya Goa la pan javalpas same price aahe vegetables cha

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 11 місяців тому +1

    खुप छान भाजी मार्केट पालघर

  • @poojavaity2902
    @poojavaity2902 11 місяців тому

    ठाण्यात शिवाजी मार्केट मध्ये पहाटे होलसेल मध्ये छान फ्रेश भाजी मिळते.

  • @kajalbheke-sg4mw
    @kajalbheke-sg4mw 11 місяців тому +1

    Khupach chan aai bajhi market ❤❤

  • @suchitraseemakunchamwar2489
    @suchitraseemakunchamwar2489 10 місяців тому

    किती छान ताजा ताजा फ्रेश आणि स्वस्त भाजीपाला मिळतो तुमच्याकडे मग कशाला नॉन व्हेज खाता?????

  • @anjaliwaghmode
    @anjaliwaghmode 11 місяців тому

    Dada Nashik made baji kup mahag ahet ajch anle me matar me 30 rs pav anl ...kiti savst ahe tikde

  • @kshitijaagashe5851
    @kshitijaagashe5851 11 місяців тому +1

    Mala tr video pahun itka chan vatay ki bhaji ghyayla muddam palghar la yavasa vatay 😊

  • @kiranmohekar1123
    @kiranmohekar1123 11 місяців тому +1

    Navi. Mumbai la khup mahag aahe

  • @satishsawant6875
    @satishsawant6875 11 місяців тому +1

    हॅलो...विडिओ छान होता. सर्व भाज्यांना किती खर्च आला असेल? साधारण ५००-७००??

  • @varshapatil3254
    @varshapatil3254 11 місяців тому +1

    Gavthi bhaja chan hotya,

  • @ranjanakamble6816
    @ranjanakamble6816 10 місяців тому

    भाज्या खूप छान आहेत.

  • @swatiranjane-we3jj
    @swatiranjane-we3jj 11 місяців тому

    Shri Swami samarth dada Kay o he aaplyaikde khup bar aahe bhajipala goa la khup mhag aahe dada

  • @simranchesuvichar7982
    @simranchesuvichar7982 11 місяців тому

    Feeling fresh and happy

  • @snehaldias411
    @snehaldias411 10 місяців тому

    Khup mahag aahe bhagi palghar la.....kadhi jamla tar vasai la holi market la Yeun gya bhagi....khup swasta bhetel

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 11 місяців тому +1

    जय सदगुरू छान दादा व्हिडिओ

  • @shwetakodak79
    @shwetakodak79 10 місяців тому

    Bhaji market mast ahe....

  • @marathi598
    @marathi598 11 місяців тому

    mala far avdate bajar bhajji pala bagyla pn mahti padte ki bhajcha bahav ky aah te kup chab aah bhajr

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 11 місяців тому +2

    खूप छान व्हिडिओ दादा उद्या माझ्या मुलीचा बर्थडे आहे तिला हॅपी बर्थडे म्हणा तिचे नाव प्रियाल आहे

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  11 місяців тому

      वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍫🎊

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 11 місяців тому +2

    Good evening Rohan dada 😍 jay sadguru 🙏😍😊

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 11 місяців тому +1

    Happy New year khupch Chan market Ekdam soasta very nice 👌👌👌👍👍👍

  • @nalinichheda3788
    @nalinichheda3788 11 місяців тому +1

    Kiti swasta aahe bhaja

  • @sonampatne5243
    @sonampatne5243 4 місяці тому

    मस्त आहे हा व्हिडीओ

  • @priyatare8789
    @priyatare8789 11 місяців тому

    HI All ! Nice vlog showing all green vegetables ! Very cheap and fresh vegetables !

  • @tej5367
    @tej5367 10 місяців тому +1

    मस्त vlog!!!!

  • @kavitajadhav5404
    @kavitajadhav5404 11 місяців тому +1

    Sagalyat bhari limbu bhetale

  • @SnehalMistry-e3u
    @SnehalMistry-e3u 11 місяців тому +1

    Jay Sadhguru 🙏 amchya kalyan la pn khup motha bhaji mkt ahe ani sadaran hech bhaav ahe, mst hoota vlog fresh n swasth bazya ❤️

  • @ManishaJadhav-sy9wk
    @ManishaJadhav-sy9wk 11 місяців тому +1

    खूप छान बाजार भारी

  • @kavitajadhav5404
    @kavitajadhav5404 11 місяців тому +1

    Vatana 50 cha did kilo magay la hava hota Ani tomato to 30 cha swava kilo

  • @ManishaBagul-jg1rk
    @ManishaBagul-jg1rk 11 місяців тому +1

    5 kg kande kiti divas puratha aai tumhala

  • @survimohite6807
    @survimohite6807 11 місяців тому

    Jay sadguru.. Normal time la sudha bhajicha toch rate ahe. Amchyakade
    Je tumhi yewdhya sakali che shopping kele.. 👌👌👌 bhaji shopping mast
    ..

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  11 місяців тому

      जय सद्गुरू 🙏

  • @mrudulakapatkar9109
    @mrudulakapatkar9109 11 місяців тому

    Khup fresh bhaji aahe and rate pan kami aahe ...me Durga tai chya ithe Balaji nagar (pune)ithe rahte ...

  • @yogitapatil3602
    @yogitapatil3602 11 місяців тому +1

    दादा 1वेळा बोईसर चा बाजार दाखवा खूप छान वाटेल 😊😊

  • @ujjwalasahare9476
    @ujjwalasahare9476 11 місяців тому

    दादा भाज्या बघुन घ्यायची इच्छा होतेय किती फ्रेश आहेत, नाशिक ला सुध्दा अश्याच फ्रेश भाज्या भेटतात.

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 6 місяців тому

    Kiti chan market aahe

  • @shwetakodak79
    @shwetakodak79 10 місяців тому

    Hii Rohan bhau... Mavshinchya hatatli pishvi ghet ja na

  • @vaishalimhatre5075
    @vaishalimhatre5075 11 місяців тому +1

    ।। जय सदगुरू।।

  • @poojadalavi2613
    @poojadalavi2613 11 місяців тому +1

    छकुली कधी येणार आहे

  • @veenapatil7388
    @veenapatil7388 11 місяців тому

    Shree Swami Samarth 🙏 🙏 ❤❤
    Mast bhajji ahe ..