🛑
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- 🛑#हद्दवाढ, फारतर तुमची...ताब्यात द्या..! #mahanagarpalika #kolhapurnews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #livemarathi #MarathiBatmya #marathilatestnews #livemarathilive #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #kolhapurnews #kolhapur#kolhapurbreking
लाईव्ह मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, live marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक / @livemarathi
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | लाईव्ह मराठी batmya
''Livemarathi.in' न्यूज अपडेट्ससाठी* 👉🏻tinyurl.com/yc... 👈🏻Subscribe करा तसेच *तुमच्या भागातील जाहिरातीसाठी व बातम्यांसाठी 9689892917 या नंबरवर संपर्क साधा.
Live Marathi News is a Marathi news and entertainment hub that provides you with comprehensive up-to-date news coverage and media coverage of Kolhapur. Latest news, banking, current affairs, sports, business, entertainment, just politics, spiritual blogs and some Marathi events here on Live Marathi News.
Office : Live Marathi +91 96898 92917
Mail Id : videoeditor.livemarathi@gmail.com
फुकटी संघटना
हद्दवाढ आम्हाला नको.....
मॅडम लोकांना प्रश्न विचारण्यापुर्वी नेत्यांना प्रश्न विचारा की आज पर्यंत कोल्हापूर शहराचा विकास का केला नाही गेली ३० वर्षात किती निधी आणला आणि त्या मनाने विकास झाला का याचा अभ्यास करा आणि मग या लोकांना विचारा.... जिल्ह्यात मनापासून विकास करावा असा एकही नेता नाही ज्याला त्याला आपली तिजोरी भरायची आहे .....या लोकांना विचारताय कोल्हापूरचा विकास व्हायला नको काय? म्हणून पण तोच प्रश्न उलट नेत्यांना विचारा तुम्ही आज पर्यंत काय केलात म्हणून
हद्दवाढ नको पण जिल्ह्यात रोजगानिर्मिती करुन युवा पिढी ला काम दया
किती ही काय केलात तरी हद्दवाढ होणारच आहे
निम्या कोल्हापूर ल कलंब्याच पाणी कधी गेलं😄😄😄🤣🤣
ह्यांना विचारून कशाला हद्द वाढ करायची