कोकण रेल्वेचे दुपदरीकरण शक्य | Kokan railway | inframtb Maha MTB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गाच्या ७४१ कि. मी. मार्गाचा दुपदरीकरणाचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे. त्यापैकी रोहा ते वीर हे ५० किमीचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित मार्गावर बोगदे वगळून दुपदरीकरण करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. हे दुपदरीकरण आवश्यक का? जाणून घेऊया.
    मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
    www.amazon.in/...

КОМЕНТАРІ • 107

  • @vikassurve1717
    @vikassurve1717 День тому +21

    कोकणाला स्वप्ने फक्त दाखवतात. ❤🙏🇮🇳💐

  • @SanjayRane-m2r
    @SanjayRane-m2r День тому +26

    हो दु पदरी करण झालंच पाहिजे व गोव्यापर्यंत झालं पाहिजे

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 День тому +20

    सध्या सावंतवाडी पर्यंत तारी दुहेरीकरण करून दादर येथून कोकणासाठी स्वतंत्र गाड्या सोडव्यात.रेल्वे कोकणात आणि गाड्या परप्रांती्यांसाठी अशी सध्या परिस्थिती आहे.

    • @s.s.sharma5141
      @s.s.sharma5141 День тому +2

      परप्रांतीय परप्रांतीय काय लावून धरले ले आहे ??
      मराठी माणूस हैदराबाद, बेंगळुरू, पाँडिचेरी, इंदोर, भोपाळ, जि. तंजावर तमिळनाडू, जि.सितापुर, उत्तर प्रदेशमध्ये आणि देशभर राहत आहे l
      आपल्या राजकीय नेत्यांनी आपले लोकांना जाती,भाषा, प्रांत आणि अन्य कारणाने विभाजित केला आहे ll

    • @sandeepnandgaonkar
      @sandeepnandgaonkar День тому +1

      अरे सुज्ञ लोकांनो ,तुम्ही बसा आपापसात भांडत ,तुम्ही मुंबई च्या वाऱ्या करा आणि कोकणात भैय्ये आणि परप्रांतीय येऊन तुमचे जागा,जमीन, व्यवसाय बळकावतात,तरी तुमचे डोळे अजून काय उघडत नाहीत

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 День тому +17

    फक्त रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि कुलाबा (रायगड)जिल्ह्या साठी रेल्वे गाडया पाहिजेत!

  • @wilson12111
    @wilson12111 День тому +8

    हे काम कुठल्या वर्षी पूर्ण होईल, हे देवालाच माहीत 😢

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 День тому +16

    कोकणातील खासदार मा. राणे साहेबांनी पुढाकार घेऊन कोकणातील लोकांचे आशिर्वाद घ्यावे.

    • @Nishi-ki1zz
      @Nishi-ki1zz День тому +4

      Ghulam distos 😂

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 День тому +2

      तु वडापाव शैनिक दिसतो. बिरयानी हुकली म्हणुन नाराज​@@Nishi-ki1zz

    • @Nishi-ki1zz
      @Nishi-ki1zz День тому

      @@maharashtra0719 tujya sarkha nahi 😂 svatache stuti nako karo fukat vadapav khavya, me majhya paisane Vada pav khato, kasala rajkarnyacha mage lagla tyancha kade jevda paisa aahe tula bheek pan nahi denar , kay bolnar lokana kasalya asa ghulami vagtat

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 День тому +8

    कोकणातील माणसांना त्याचा किती फायदा कारण जास्त train बाहेरच्या लोकांसाठी

  • @chaitanyachindarkar-vt8hu
    @chaitanyachindarkar-vt8hu День тому +2

    Very very important for boosting transportation in Konkan. Complete as soon as possible.

  • @rajendraharmalkar9807
    @rajendraharmalkar9807 22 години тому +1

    कोकण रेल्वे, मार्गाएकेरि,बनवणे, म्हणजे,मुखपना, आभार, नमस्कार,

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 День тому +14

    हा प्रस्ताव श्री.सुरेश प्रभू केंद्रीय मंत्री असताना संमत झालाहोता!

    • @pandurangwaingankar7352
      @pandurangwaingankar7352 День тому

      मराठी पोरांना कोकण रेल्वे त काम दिले जात नाही जितका मार्ग कोकनातूण जातो तशी मुलांना नोकरी मिळाली पाहीजेत केरळ कर्नाटक यांना जास्त नोकरी हे का मंत्री झोपा काढतात म्हणून पोरांना नोकरी नाही वस मला पण गाडी हवी सावंतवाडी वस ई

  • @swapniltari4841
    @swapniltari4841 День тому

    दुपदरी करण अत्यंत गरजेचे आहे.....सिंगल ट्रॅक मुळे.ट्रॅफिक जाम होते...
    डबल ट्रॅक मुळे हव्या तेवढ्या गाड्या सोडता येतील...
    सर्वांनी ही मागणी लावून धरणे ......
    कोकण विकास होईल...

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 День тому +3

    गेली अनेक वर्षें ही बातमी ऐकतो आहोत माजी रेल्वे मंत्री पियुषजी गोयल रेल्वे मंत्री असताना त्यांनीही हेच उत्तर दिले होते

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब День тому +2

    त्या हायवेचे काम पहिलं पूर्ण करा सतरा वर्षे झाली त्याचं काम अगोदर करा
    नुसत्या पुड्या सोडायचं काम चालू आहे

  • @shyambhutkar1537
    @shyambhutkar1537 22 години тому

    Thanks for very good information

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl День тому +6

    कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम कधी चालू करणार ?

  • @SHANTARAMKUDCHEDKAR-zi7xr
    @SHANTARAMKUDCHEDKAR-zi7xr 23 години тому

    वंदे भारत सावंत वाडीत नाही 🎉थांबत कोकणात येणार लोकांना फायदा❤

  • @jaydeepkotkar9660
    @jaydeepkotkar9660 День тому +1

    दुपदरी रस्ता किती वर्ष सरकार काम पूर्ण करु शकत नाही ते कोकण रेल्वे दुपदरी करण्यासाठी सरकार किती वर्ष लावेल.मोठा प्रश्न😊

  • @rajaninathparab2561
    @rajaninathparab2561 День тому +1

    Very good 👌👌👌💐💐lavkar kara 😊

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 День тому

    वंदे भारत सुरु केल्यापासून सर्वसामान्यांच्या जनशताब्दीचे तिन- तेरा वाजले आहेत, हे द्यानी घ्या.

  • @ShashikantKhadapkar
    @ShashikantKhadapkar День тому

    Mast..khup chan

  • @dineshparab5588
    @dineshparab5588 23 години тому

    Best of luck

  • @bhagwanchavan1299
    @bhagwanchavan1299 23 години тому

    लवकर करा खूप गरज आहे कोकणी माणसाला गुरा धोरा सरका प्रवास करावा लागलो

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 День тому +2

    सरकारचे आभार

  • @shreyasshintre1005
    @shreyasshintre1005 День тому +4

    बोगदे वगळून दुपदरीकरण का? संपूर्ण कोकण रेल्वेचे दुपदरीकरण हवे. तरच फायदा होईल. तसेच तंत्रज्ञान सुद्धा प्रगत आहे.

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 День тому +2

      Ja tu bandh ja dusra marg bogdyat, 😂😂😂😂

  • @jigneshdesai6174
    @jigneshdesai6174 21 годину тому

    होय,हा रेल्वे मार्ग आता संतृप्ती बिंदुवर(सॅच्युरेशन point) वर येऊन पोहोचला आहे आणि त्यामुळेच या रेल्वे मार्गाचे दुपरीकरण करणे आता अतिआवश्यक झाले आहे,दुपदरीकरणासाठी बाजूलाच दुसरा बोगदा बनवणे शक्य नसेल तर रेल्वे रूळाचा तितका भाग सोडून देऊन बाकीच्या भागात दुसरा रेल्वे रूळ टाकून या अख्ख्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केलेच पाहिजे. तरच या रेल्वे मार्गावर गाड्या वाढवणे शक्य होईल, आणि अनेक ठिकाणी प्रवासी गाड्यांना साईडींगवर ठेवून मालवाहतूक गाड्यांना आधी जाऊ देण्याचा जो प्रकार चालत आहे तो थांबवता येईल किंवा कमी तर जरूर होईल

  • @dashrathjadhav-gc7mi
    @dashrathjadhav-gc7mi День тому

    लोकांचा वाढता प्रवास पाहता कोकण रेल्वे दुपदरीकरण करणे गरजेचे आहे

  • @sudhir.nitsure
    @sudhir.nitsure День тому

    कोकण रेल्वे मार्ग गुजरातसाठी नाही, गुजरातमधून जात नाही, आणि पश्चिम रेल्वेच्या क्षेत्रातही येत नाही, म्हणून कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण होणार नाही कारण गेल्या १० वर्षात गुजरात + पश्चिम रेल्वे = भारतीय रेल्वे असे अलिखित समीकरणच झालेआहे. गुजरातसाठीच्या पश्चिम रेल्वेच्या प्रकल्पांना वेळोवेळी अग्रक्रम मिळतो . याला राष्ट्रीय एकात्मता म्हणायचे काय ? असे असले तरीही आम्ही महाराष्ट्रीय माणसें एका विशिष्ट पक्षालाच मते देणार, आम्ही गुलामच आहोत,!

  • @mahemoodshaikh5706
    @mahemoodshaikh5706 День тому +2

    Khoop der

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 День тому

    पश्चिम किनारा रेल्वे/कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरण होणे जरुरीचे आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाची घोषणा होऊन देखील अद्याप प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही, ते काम तातडीने सुरू होणे आवश्यक आहे.

  • @niteshdhulap5730
    @niteshdhulap5730 День тому

    हे फक्त कागदावरच राहणार, जो येतोय तो बोलून जातो... पण अजून कोणी लक्ष दिलं नाही..

  • @rajaninathparab2561
    @rajaninathparab2561 День тому +1

    Mumbai to sawntwadi parynrt lakho passanger aahet mag eka gaditun kiti passangar janar mojke 4 gadya kase purtil

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 День тому +1

    Good

  • @WILDLIFE-g9z
    @WILDLIFE-g9z День тому +1

    आधी मुंबई गोवा महामार्ग व्यवस्थित करावा.
    ही विनंती.

  • @sanjaybhise1840
    @sanjaybhise1840 День тому +3

    कराड ते चिपळूण लोहमार्गाचे काय झाले ते सांगा

  • @SunilJoshi-te4th
    @SunilJoshi-te4th 4 години тому

    एक वेळ कोकण रेल्वे मार्ग लवकर पुर्ण होईल पण आमचा मुंबई गोवा महामार्ग MH66 लवकर पुर्ण होणार नाही कारण सर्व राजकारण.

  • @SampdaBhagwat
    @SampdaBhagwat День тому +1

    भाषा शुद्ध असावि

    • @Pune122
      @Pune122 День тому +1

      असावी !

  • @rohitjadhav2206
    @rohitjadhav2206 День тому +1

    Vaibhavwadi road to madure paryant doubling hou shakte karan ki thithe flat terrain ahe sobat kudal aani Sawantwadi madhe terminal banavla pahijel

  • @paddy4u100
    @paddy4u100 День тому +1

    👍

  • @amitsonar1611
    @amitsonar1611 12 годин тому

    🎉🎉🎉❤❤❤

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 День тому +2

    वंदेभारतच भाडं जास्त आहे.डबल डेकर बंद का केली?

  • @Traveller8008
    @Traveller8008 День тому +2

    दुपदरी करून गाड्या वाढवल्या तर उपयोग😂😂 वेळेत फक्त पोहोचून काय उपयोग बसायला जागा नाही तर. आता चालू आहेत ट्रेन त्यात रिझर्व्हेशन करून पण पाय ठेवायला जागा नाही😂

  • @imrannaik9921
    @imrannaik9921 День тому +2

    Durun dongar sajre

  • @RamakantTandel-wi8qh
    @RamakantTandel-wi8qh 8 годин тому

    मुंबई ते गोवा रस्ता‌ 20 वर्ष लागले ह्याला किती वर्ष लागतील.

  • @ravisardesai8319
    @ravisardesai8319 День тому

    माहिती व निवेदन चांगले आहे पण करन्यासाठी ऐवजी करण्यासाठी असे सुस्पष्ट व शुद्ध उच्चार करावेत न आणि ण मधला फरक ओळखून त्याप्रमाणे उच्चार करावेत.
    तसेच पुष्कळ लोक भाजी भेटली बस भेटली असे म्हणतात पण माणूस भेटतो वस्तू, बस मिळते उदा. भाजी मिळाली बस मिळाली इत्यादी.

  • @arunkhanolkar900
    @arunkhanolkar900 21 годину тому

    अडचण ही आहे की हे कोंकण रेल्वे महामंडळ तीन राज्यांच्या मालकीचे आहे ही मालकी ही राज्ये जो पर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत काहीही होणार नाही ही वस्तुस्थिती आहे.

  • @merasuffer8798
    @merasuffer8798 День тому

    पूर्ण बातमीत दुपरिकरणाबाबत काहीच माहिती नाही.
    कोरे ने जिथे शक्य आहे तिथे दुपदरी करणाचे काम चालू करावे. सिंधुदुर्ग - वैभववाडी ते सावंतवाडी हा मार्ग पूर्ण पणे बोगदा विरहित आहे. तिथे सर्वेक्षण केले पाहिजे.

  • @lawoochavan7321
    @lawoochavan7321 День тому +3

    FAKT GOA PARYANT ZALA PAHIJE TARACHA UPAYOG

  • @vipulpatil3
    @vipulpatil3 День тому

    आपल्या कोकणात किती train चालता ते पण सांगा

  • @ankushghadi9293
    @ankushghadi9293 День тому

    Rane saheb kokan railway che दुपदरीकरण करून घ्या.

  • @VIKRALGameZ
    @VIKRALGameZ День тому

    पुण्यातून पण railway सुरू करावी

  • @sandeepnandgaonkar
    @sandeepnandgaonkar День тому

    केरळ कर्नाटक राज्याचा वाटा प्रत्येकी ६% आहे, असे असताना या पुढे कोकणासाठी आवश्यक गाड्यांचा कोटा पुरा करूनच मग अन्य राज्यांच्या गाड्या सोडाव्यात,कोकणावर कायम अन्याय का म्हणून?

  • @sagarnavrat
    @sagarnavrat 12 годин тому

    चिपळूण वरून एक गाडी सांगा

  • @कर्मयोगी-26
    @कर्मयोगी-26 День тому

    1. Janshatabadi sarakhi Ajun ek gadi asavi... Mhanje bar hoil🙏
    2.Te kolhapur railway margach ky zal....tyachi pn mahiti dyavi....

  • @ninadmanjrekar162
    @ninadmanjrekar162 День тому

    कोकण रेल्वे वर vibhava wadi ते mature हा महाराष्ट्रातील विभाग bokade virahit aahye त्याचा dupadarikaranasathi विचार करता येईल

  • @lawoochavan7321
    @lawoochavan7321 День тому +1

    SOUTH LA JANARYA GADI PURVIPRAMANE KARA

  • @shyambhutkar1537
    @shyambhutkar1537 22 години тому

    Chiplun to Panvel local Train should be started

  • @sachinmestri4204
    @sachinmestri4204 День тому

    झालं पाहिजे

  • @vijaydhawde3764
    @vijaydhawde3764 День тому

    डबल लाईन कधी पूर्ण होणार

  • @TanajiSagar-l8f
    @TanajiSagar-l8f 3 години тому

    जमीन महाराष्ट्र ची खर्च महाराष्ट्र ने केला मग त्या प्रमाणात महाराष्ट्र ला फायदा का होत नाही राज्यातआणि केंद्रात सुद्धा भाजपा सरकार आहे दोघांच्या समन्व्यातूनगाड्या वाढवता येतील

  • @advAp4541
    @advAp4541 День тому

    highway geli 17 varsh hotoy... ata hyala kiti vel lagel dev jane..😂

  • @ShamsundarKolte
    @ShamsundarKolte День тому

    दुपदरीकरण गरजेचे आहे

  • @kishorharwande9209
    @kishorharwande9209 День тому +2

    अशुद्ध बोलते

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 21 годину тому

    अगोदर मुंबई गोवा महामार्ग सुधारणा करा मग रेल्वे दुपदरीकरण स्वप्ने दाखवा

  • @pauraspawar8492
    @pauraspawar8492 6 годин тому

    Impossible ahe boss

  • @ravikadam1220
    @ravikadam1220 День тому

    चाकरमानी किती आहेत मुंबई मध्ये एकदा आकडेवारी काढा. किती लोक चाकरी करतात मुंबईत. अरे सोडा चाकरमानी बोलायचं कोकणी माणूस नोकरी धंदा करतो चाकरी नाही

  • @अमिनेश
    @अमिनेश День тому +1

    दुपदरीकरण करण्यापेक्षा तिहेरी करणं गरजेचं आहे. कारण एक स्वतंत्र मार्गिका माल वाहातूक करण्यासाठी उपलब्ध होईल. जसे WDFC व EDFC या प्रकारची

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 День тому +3

      Dupadrikarn hoiparyant jivant raha mag tiheri karan chya gappa mara😂😂 😂

    • @अमिनेश
      @अमिनेश День тому

      मागितल्या शिवाय आई सुद्धा आपल्या बाळाला दुध पाजत नाही.
      प्रयत्ने रगडता वाळूतून तेल गळे.​@@ashishkhadye4941

    • @अमिनेश
      @अमिनेश День тому

      ​@@ashishkhadye4941कोणी किती जगावे. कधी मरावे हे देव ठरतो.
      तो आपल्याला हक्क नाही.

    • @अमिनेश
      @अमिनेश День тому

      ​@@ashishkhadye4941मुंबई गोवा महामार्ग गेली १३ वर्षे तयार होत आहे.त्याची चिंता नाही.

    • @अमिनेश
      @अमिनेश День тому

      ​आपले वय बघता कोकण रेल्वे तुमच्या पेक्षा वयाने मोठी आहे.

  • @bandyakadam825
    @bandyakadam825 23 години тому

    Kokanla nehmi gajar

  • @rohitpatil2706
    @rohitpatil2706 День тому

    भाजप म्हणजे विकास

  • @mahadeodhanawade1974
    @mahadeodhanawade1974 День тому

    Konkan railway double track hona jaruri hai

  • @ramanand6788
    @ramanand6788 День тому +1

    Bhe n Chor, tu chakarmani, tuzha khandan chakarmani…….. Konkan madhe Naukar, business Lok rahatat…..chakar nahi…….bakiche naukri karat nahi ka? Jara artha Samjun bolava….. nalayak mandali je Konkan vasiyana chakarmani boltat…….

  • @gavakariprakashan3589
    @gavakariprakashan3589 День тому

    Khoti swapne sarkar dakhvtat.
    Koknat janarya gadya vadhvat nahi.
    Gujrat gadya kasha vadvita..
    sudhsrna koknat nahi.
    Sarkarchi vrutti khoti.
    Borivali hun hangama putya davya sodtat.itki majuri.
    Ratnagiri nsk poona ka sodat nahit prayatn keletari tari sababi sangtat.
    Matlsbi sarkar ahe.

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 8 годин тому

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @milindrane4977
    @milindrane4977 День тому +1

    कोणत्याही परिस्थितीत दुपदरी नको.

    • @maheshdhuri8106
      @maheshdhuri8106 День тому +1

      Ka ray

    • @Dd_12348
      @Dd_12348 День тому +1

      Ka re babab

    • @milindrane4977
      @milindrane4977 День тому

      @@maheshdhuri8106 कोकण उध्वस्त होईल. आधीच रोहिंगे व बांगलादेशी कोकणात घुसले आहेत.

    • @shantaramkamble1931
      @shantaramkamble1931 23 години тому

      तुझी तुझी जळते आहे वाटतं

    • @ganeshchamankar7935
      @ganeshchamankar7935 21 годину тому

      का ? रे एवढा जळफळाट 😂