मी दाखवतो 2 नंबर धंदे! माजी सैनिक सोनू महाजन | MLA Mangesh Chavan Aamsabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024

КОМЕНТАРІ • 171

  • @ashoknaik007
    @ashoknaik007 6 місяців тому +44

    मी आजपर्यंत आमदार मंगेश चव्हाण यांचा फॅन होतो पण एका माजी सैनिकाला अरे कारे तुरे असे शब्द वापरल्यामुळे मंगेश चव्हाण माझ्या नजरेतून उतरला🙏🏻

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 18 днів тому +9

    सत्तेचा माज..राजकीय लोकाप्रती ना आहे..आमदरापेक्षा माझ्या देशाचा सैनिक कधीही मोठा आहे.. 🚩

  • @skgamerz3334
    @skgamerz3334 10 місяців тому +29

    हो बाबा... माजी सैनिकाला अरे कारे बरोबर नाही आमदार

  • @MM-so7py
    @MM-so7py 9 місяців тому +29

    अरे हो ना बाबा....ही भाषा आहे का.... यांनाच वैताक आलेला दिसतोय.... सगळे लागे धोरे आहेत .... सैनिक साहेब सोडा यांना ....
    जय हिंद
    जय जवान
    जय किसान

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 11 місяців тому +138

    आमदार खासदार एकाच माळेचे मणी कसकाय दोन नंबर धंदे कसे बंद होतील!

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 10 місяців тому +6

      Maji, sainika, sobt, annyay, hou, nye, jantecha, does, ekch, aahe, te, ya, rajkaryana, dev, sajatat, are, he, jantecha, noukar, aahe, jantela, apmanjank, vagle, tar, jodyani, mara, jantecha, adhikar, aahe,

    • @gawde29
      @gawde29 10 місяців тому

      असेच काही तुमच्यासारखे महाराष्ट्र मध्ये दळभद्री लोक आहेत त्याच्यामुळे चांगले लोक सुद्धा काम करायला गेले तर त्यांना तुम्ही काम करायला देत नाही हे आमदार साहेब अत्यंत चांगलं काम करत आहे त्यांना सपोर्ट करा नाहीतर दारू पार्टी देतात त्यांना सपोर्ट कराल तर आयुष्यात अंधारात दिसणार

    • @walmikkids3436
      @walmikkids3436 9 місяців тому +2

      Hi gosht kase must balalo bhau....

    • @omkarnimbalkar642
      @omkarnimbalkar642 21 день тому +1

      Police tynce nokar

  • @vijaysapkale5654
    @vijaysapkale5654 7 днів тому +1

    जयहिंद सर खर बोलण्याची ताकत सैनिकात आहे.

  • @PujaZagade
    @PujaZagade 11 місяців тому +163

    आमदार जरा नीट बोलत जा थोडं एका सैनिक ला तू आरे तुरे बोलतो

    • @theginiusfacts7385
      @theginiusfacts7385 10 місяців тому +7

      Ekdam abrobar ahe dada. Aare ture kase boltata यांना हे साहेब म्हणत आहेत. आणि हा बागा कसा बोलत आहे.

    • @prakashchaudhari1620
      @prakashchaudhari1620 6 місяців тому +5

      सन्माननाने बोलावे आमदारने
      आमदार पेक्षा सैनिक श्रेष्ठ

    • @vinayakdasime1453
      @vinayakdasime1453 6 місяців тому

      ​@prakashchaudhar
      😊😊 Indurikar kirtan i1620

    • @abrarsk99
      @abrarsk99 5 місяців тому +2

      नस पकडली ना भाऊ आमदार ची तो त चिडणार च आहे ना....!

    • @siddnathakhartode7356
      @siddnathakhartode7356 4 місяці тому +1

      हे बरोबर नाही व्यवस्थित बोललं पाहिजे

  • @mundesantosh5323
    @mundesantosh5323 9 місяців тому +29

    सैनिकाला हा आस बोलतो हा आमदार... आरे हो बाबा बास.... सगळे धंदे यांचेच आहेत ते... खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे असतात...

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 10 місяців тому +27

    पैसे वाटून निवडून येतात आणि नागरिकांना मन्हणतात तुम्ही निवडून दिला, अस फालतू आरोप करू नये मंगेश दादा, लोकतंत्र चा सर्वात दूषित प्रारूप आपल्या इथे आहे, त्यांना शुद्ध करा बळकट करा,

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 10 місяців тому +18

    आमदार दादा तु सैनिकला तरी मान दे आरे रावी करतों

  • @purushottamshelke1933
    @purushottamshelke1933 6 місяців тому +2

    आमदार खासदार आणि माजी सैनिकाची बोलताना शब्द बरोबर वापरावे

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 10 місяців тому +14

    हे पैसे कुठे जातात याचा शोध म.कर्तव्यदक्ष आमदार साहेब
    यांनी लावायला हवा.

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 12 днів тому +1

    आमदार लोकांना माहित नसेल अजब आहे.

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 10 місяців тому +5

    एकदम बरोबर आहे पोलिस वाले मद्दत करत आहे

  • @yogirajvibhutimah4449
    @yogirajvibhutimah4449 10 місяців тому +8

    Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 10 місяців тому +14

    पोलीस लोक सरकारी गाडी घेऊन हप्ते वसुली करतात

  • @sudhirgaidhane1879
    @sudhirgaidhane1879 16 днів тому

    आमचा देव माणूस पाटील साहेब दर्शन झालं साहेब श्रीरामपूर ला परत या❤❤❤❤❤

  • @manohargarmale4054
    @manohargarmale4054 10 місяців тому +7

    दुसऱ्या कडे काम होत नाही म्हणून तर तुमच्या कडे तक्रार दाखल करण्यात आले, तुम्ही काय व कशासाठी ?

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir 10 місяців тому +14

    नाय बंद होणार कधीच,तुला विकत घेतील ते😊

  • @GITE782
    @GITE782 4 дні тому

    जय हिंद सोनू महाजन साहेब 🌹🙏🌹

  • @asp6892
    @asp6892 10 місяців тому +13

    Respect for solger

  • @sudhirgaidhane1879
    @sudhirgaidhane1879 16 днів тому

    पाटील साहेबांना आरडाओरड चालत नाही दिलदार संयमी कामाचा देव माणूस

  • @anilnimbalkar6666
    @anilnimbalkar6666 10 місяців тому +5

    Great work sir

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 10 місяців тому +4

    पोलिस उलट सामान्य माणसांना तक्रार केली तर ते दोन नंबरच्या लोकांना सांगतात त्याच्या विरोधात तक्रार करा मग आम्ही बघतो

  • @AnkushGadekar-hu2jg
    @AnkushGadekar-hu2jg 2 місяці тому +1

    Khup. Chhan❤❤❤❤❤

  • @kashinathpathe6253
    @kashinathpathe6253 10 місяців тому +5

    आमच्या नांदगांव तालुक्यामध्ये सुद्धा आमदार सभा व्हाव्या साहेब .

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 7 місяців тому +1

    जय हिंद सर

  • @UmeshSamudre
    @UmeshSamudre 10 місяців тому +3

    Jay hind major khup chan🙏🙏

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 6 місяців тому +3

    अहो मेजर पोलिसांना वरीष्ठापासून खाल पर्यंत सामिल असतात तेव्हा यांना सांगून काहीच फायदा होणार नाही सगळे मिळालेले असतात त्यामुळे तुमच्या आमच्या सारख्यानी सगळं खरं खरं दाखवले तरी काहीच कारवाई होणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी ते तुमच्यावरच कारवाई करतील सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून आणि वाटेल ते कलम लावून तुम्हाला आत टाकायला कमी करणार नाहीत

  • @drsandipkolte8173
    @drsandipkolte8173 10 місяців тому +5

    पोलिसच पैसे घेतात तर तक्रार कोणाकडे करायची

  • @navnathjadhavphaltan6967
    @navnathjadhavphaltan6967 9 місяців тому +3

    सगळ्याच आमदारांनी असे केले पाहिजे

  • @drrahulsonar452
    @drrahulsonar452 10 місяців тому +6

    🙏😊 Well done

  • @anandgaudar6495
    @anandgaudar6495 10 місяців тому +3

    1No fouzi saheb

  • @vishwasmandav4578
    @vishwasmandav4578 10 місяців тому +2

    असा आमदार आम्हाला पाहिजे

  • @NavanathKadam-js5lp
    @NavanathKadam-js5lp 2 дні тому

    साहेब हे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना तुला बोलू नका त्यांनी देशाचे संरक्षण केला आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत

  • @NanajiDeore-l3u
    @NanajiDeore-l3u 24 дні тому +1

    चाळीसगाव ची भावी आमदार उमेश दादा पाटील या आमदाराला माजी सैनिकांशी कसं बोलावं हे समजत नाही

  • @rangilarajasthan6514
    @rangilarajasthan6514 3 місяці тому +4

    याचा बाप, ग्रामपंचायत पाणी, सोडणार होता,, म्हणतात,, परंतु याची प्रत्येकाशी बोलण्याची भाषा खुप अरेरावीची आहे,,,,

  • @sanjaydandade4834
    @sanjaydandade4834 10 місяців тому +6

    आमदारांना घटनेने विशेष अधिकार दिला आहे का माजी सैनिकांना अरे तुरीची भाषा वापरणे हे योग्य आहे का

  • @RamdasWankhade-fo9gj
    @RamdasWankhade-fo9gj 13 днів тому +1

    अहो कुठे न्याय भेटतो फक्त मलमपट्टी केल्या जाते

  • @tsgadib2684
    @tsgadib2684 10 місяців тому +4

    Good 🙏👍

  • @dilipjadhav2777
    @dilipjadhav2777 3 місяці тому

    वा दादा खूप छान उपक्रम

  • @VrMore-yz5fg
    @VrMore-yz5fg 5 місяців тому +5

    तू आमदार आहे का झवण्या तू माजी सैनिकाला बोलायची आक्कल नाही😂🤣🤣🤣🤣🤣😂🤣🤣😂🤣🤣

  • @shashikumarnadgeri8997
    @shashikumarnadgeri8997 9 місяців тому +1

    Grear MLA🎉

  • @vishwasmandav4578
    @vishwasmandav4578 10 місяців тому +6

    असा आमदार आम्हाला पन पाहिजे

  • @truedreamers4315
    @truedreamers4315 16 днів тому

    sonu bhau khatarnak

  • @sadashivgaikwad6532
    @sadashivgaikwad6532 11 днів тому

    Nice

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 8 місяців тому +3

    आमदार झाला म्हणजे शाहणा झाला का 2नंबरं धंद्यात भागी असते

  • @vijayahire6813
    @vijayahire6813 10 місяців тому +2

    Fauji ek number

  • @vikashipparkar7514
    @vikashipparkar7514 7 місяців тому

    💥Dighe Sahebanchi Copy Konalahi Jamnar Nahi Thane Jilhyacha Dhanya Wagh Anand Dighe Saheb🚩💐

  • @pavanbang1025
    @pavanbang1025 9 місяців тому +1

    दादा 1 नंबर

  • @VrMore-yz5fg
    @VrMore-yz5fg 5 місяців тому +4

    हा आमदार नाही झवणाय😡😡😡😡😡😡😡😂😂😂🤣😂😂😂😂😂😡😡😡😡🤣😂😂

  • @dayanandbhat7668
    @dayanandbhat7668 10 місяців тому +2

    Mangesh sir. Jya paddhatine tumhi lokana face karta manle tumhala.

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 11 місяців тому +5

    असा आमदार प्रत्येक तालुक्यात असावा म्हणजे शासकीय अधिकाऱ्यावर वाचत बसते जनतेची कामे होतात

  • @RajkumarLekule
    @RajkumarLekule 11 місяців тому +3

    Dada ❤❤

  • @kulbhushanvarpe
    @kulbhushanvarpe 10 місяців тому +2

    किती धंदे दाखवा बंद होत नाही निवडणूक ला पैसे कुठून आणायचे

  • @vilasbadhe5124
    @vilasbadhe5124 День тому

    अगदि खरि सूचणा अाहे

  • @Rups78
    @Rups78 3 місяці тому

    Process oriented approach. Fasvanis ne Maharashtrat asha padhatine kaam kele asate tar vikas zala asata. Nusati gola beriz Karat basala ani satyanash kela Fasvanis ne.

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt День тому

    पोलिस प्रशासन हप्ता घेऊन दारू विक्री बंद आहे असे दाखवत आहेत

  • @pavanbang1025
    @pavanbang1025 9 місяців тому

    चाळीसगाव नगरीची शान असलेला स्विमिंग टॅंक कडे पण लक्ष देणे ही नम्र विनंती

  • @tusharsunilahire2088
    @tusharsunilahire2088 22 дні тому

    अरे एक एक प्रश्न संपवू द्या दादांना... एवढी जनता बसली आहे कधी संपतील हे प्रश्न असं असलं तर ? आणि मला वयक्तिक वाटत की हा जो भ्रष्टाचार होतो हा तुमचा चाळीसगाव तालुका स्तरावर नाही हा वरच्या स्थरावरचा आहे. हे सदर तुमच्या इंद्रदेव जे वरती बसून एका कॉन्ट्रॅक्ट बेस माणसाला वेठीस धरून परत परत तेच तेच शब्द त्याला बोलून काय साध्य करण्याचा प्रयत्न आहे?

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 13 днів тому

    पोलीस स्टेशनं मध्ये कॉमलेन बॉक्स ठेवल्यावर कोण जाईल.. बाजूला ठेवा

  • @rajumore2979
    @rajumore2979 10 місяців тому +1

    ❤❤

  • @SaritaRathod-qd1ky
    @SaritaRathod-qd1ky 9 місяців тому +1

    माजी सैनिक सांगतोय तर सोबत तर जाऊंन्। बघा

  • @annachavan6100
    @annachavan6100 5 місяців тому

    Kadak

  • @tusharsunilahire2088
    @tusharsunilahire2088 22 дні тому

    बंटी ठाकूर मंगेश दादा च्या विरोधातला नगरसेवक दिसतो....बोलण्यावरून कळतं.

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 4 місяці тому

    फॅक्टरी ,लायसन बंद करू नका लोक पकडा
    म्हणजे सर्व अवैध धंदे बंद होतील..
    सलेब

  • @ashokjaiwal2058
    @ashokjaiwal2058 9 днів тому

    अरे सगळे मिलु भगत आहे... आमदार खासदार सगळ्या न हफ्ते जातात

  • @shahajishinde5300
    @shahajishinde5300 19 днів тому

    आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणलं

  • @msk3847
    @msk3847 10 місяців тому +1

    हा आमदार सगळ्यांना अरे तुरे करतो. हा आमदार आहे की भगवान आहे??

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 4 місяці тому

    सरकारी अधिकारी पैशाशिवाय काम करत नाही. त्यांना पगार नाही काय याची चौकशी व्हावी हि विनंती

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 6 місяців тому

    दादा तो बॉक्स उगडणार कोण हीच मंडळी

  • @subhashsarode398
    @subhashsarode398 10 місяців тому +4

    या. पोलीस. डिपार्टमेंट ला सर्व. दोन. नंबर. धनदे. माहिती आहे. हे सर्व. हापता. घेतात

  • @LaxmanGhodke-k1h
    @LaxmanGhodke-k1h 6 місяців тому

    Mla dada anek gavat smshan bhumi,gavthan gayran,kagad patri nond,gava lagat jage var karnya che tevdh sanga,,fakt nadi kathi karu deu naka ,,yevdh.kara😢😢

  • @rajuchavare780
    @rajuchavare780 6 місяців тому

    आमदार साहेब थोडसा ताट पणा कमी पाहिजे बाकी तक्रार नीट समजून घ्यायला पाहिजे

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 3 місяці тому

    Maji sainik tumhala koti koti pranam. Pan police, prashashan la Brhashtacharachi matich (guu) khanyachi chatak lagli ahey. Tyana ase thambavu shaknar kaa??

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 7 місяців тому

    Dadasaheb खोटेच लोक ऊभे केलेत

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 10 місяців тому +1

    Faugi No 1,Jai hind

  • @manaveducation1255
    @manaveducation1255 20 днів тому

    वाळू माफिया, दारू, दोन नंबर च्या धांद्यामध्ये आमदार खासदार यांच्याच हात असतो नेहमीच

  • @shahajishinde5300
    @shahajishinde5300 19 днів тому

    युरोप पार्टीचा नगरसेवकाला का तुम्ही उलटी गोष्ट करत आहेत तुम्ही न्याय द्या उलटी गोष्ट करू नका नगरसेवक उलट्या पार्टीचा असला का तुम्ही काय

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 10 місяців тому +1

    दोन नंबर चे धंदे हे पोलिस यांचे हफ्ते खाण्याचे धंदे आहेत.

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 3 місяці тому

    त्या मॅडमना काही विचारायचे होते ते तुम्ही कसे उडवून लाउ शकता त्यांची व्यथा का ऐकून घेतली नाही

  • @GaneshMunde-u5e
    @GaneshMunde-u5e 6 днів тому

    ये मंगेश तुला अर्र्तुर केल्यावर, लय मोठा आहेस का रे तूला कुण मोठ केल

  • @PranavJondhale-ut6ji
    @PranavJondhale-ut6ji 4 місяці тому

    भाषा चांगली वापरा आमदार आहे म्हणजे कसंही बोलणार का?

  • @mohanshirsath3633
    @mohanshirsath3633 6 місяців тому +1

    काहीच होऊ नाही शकत दादा ..... हफ्ते चालतात हो , खालून तर वर पर्यंत सर्व सारखे आहेत👎👎👎

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 10 місяців тому

    सर आसच केल तर भषटाचार कायमचा बंद होईल

  • @ManikSalam-b5b
    @ManikSalam-b5b 6 днів тому

    Aamdar saheb mala pan thodi madat payjen

  • @pratikpatil1750
    @pratikpatil1750 2 місяці тому

    लेडीज च आवाज नाय आलासहेबाना

  • @saurabhnikam7413
    @saurabhnikam7413 8 днів тому

    All system corrupted sabaka hafta fix hai mantralaya parynt paisa jato

  • @PujaZagade
    @PujaZagade 11 місяців тому +2

    जय हिंन्द

  • @SumitraAkanure
    @SumitraAkanure 3 місяці тому

    Dada tumi 40gav che ani mi maz nav sumitra ganesh akanure aamhi 6vrash zale pm aavass yojana che fam 600rupaybharale

  • @hanmajadhav6223
    @hanmajadhav6223 6 місяців тому

    धंदे यांचेच आणि बंदी यांचाच दरबारात साहेब खाणे का aur दिखाणे का दात एक है इसमे थोडा संशय दिखता है

  • @Rutik-yu9iv
    @Rutik-yu9iv 10 місяців тому +3

    आमदार नीट बोल जरा माकडा लाज वाटते माजी सैनिकांशी अस बोलतात का स्वतःला काय समजतो तू अरे तू रे भाषा वापरतो आमदार झाला म्हणजे राजा आहे का तू

  • @ShouryaDanke
    @ShouryaDanke 4 місяці тому

    dada mla pn ak complain karaychi aahe plz tumcha number pahije

  • @VinodPawar-d4o
    @VinodPawar-d4o 18 днів тому +1

    AK svidana AK desh ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus gulam aka muray kite tare mansach nuksan jal ki laj na srem AK svidana AK desh ka gulam paetli cpel paet achi lget hay pen atya ensaen ka geda gawey ka AK svidana AK desh ka gulam hay ka aapen siketey hay ka aapen siketey hay ka geda touch easan gter manus gulam aka muray kite tare mansach nuksan jal ki kit tre mansach brbate jal ki laj na srem tukuen catech a ka AK svidana AK desh ka gulam hay ka aapen siketey hay ka AK svidana AK desh ka gulam AK svidana AK desh ka gulam hay ka aapen AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi AK Meath lak Martha jay bwani Jay siwsgi Jay Hind Jay Hind Jay Hind Jay baret Jay shree Ram Om namah shivaya Om namah shivaya Om namah shivaya AK Meath lak Martha jay bwani 😊😅😮😢😂😂❤😂❤😂❤❤

  • @shakuntalaachrekar3324
    @shakuntalaachrekar3324 10 місяців тому

    Mangesh.aamdar.tumhic.sglyach.aamdarana.asech.wsnmuktich.dhda.shikwa.abhinandn.

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 7 місяців тому

    आमदार ला माहिती नाही 2नंबर

  • @rohankumars3003
    @rohankumars3003 10 місяців тому +1

    नोकऱ्या दे आधी मग 2 नंबर बंद

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL5679 10 місяців тому

    जयाना कंपलेट करायचि तयानि पोलिस टेशन मधे बँकस बनवा आनि कंपलेट करावि आसा कानुन काङा सरकारि करमचारि आसो किवा कोनि

  • @UmeshYadav-1600
    @UmeshYadav-1600 11 місяців тому +8

    Ex shoulder cha respect kra aare kare kru nka te tumchya sarkhe ac mdhe bst nahit tyanchyamule desh safe aahe tumchya sarkhe fukte nahit te

  • @shrirammane5679
    @shrirammane5679 7 місяців тому

    आमदार ते माजी सैनिक आहेत. भाषा जरा नीट वापरा.