अभंग = एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम ।।
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #abhang #trending #music #viral #viralvideo #youtuber #youtubechannel #youtubevideo #music #chandik
ही आमच्या चॅनेलची लिंक आहे.
/ @omvithumauli
_______________________________________SUBCRIBE_______________________________________
__________________________________________LIKE___________________________________________________________________________________COMMENT_________________________________________________________________________________SHARE________________________________________
___________________________________@OM VITHU MAULI@_____________________________
खुप खुप छान माऊली लिहून पाठवा बोला सहित राम कृष्ण हरी माऊली
Lihun pathva 🎉🎉😢
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम,
आणीकाचे काम नाही आता।
नाचू आनंदे झुलू पांडुरंगे,
सोडी काळ सारे भास आता।
धावा करू विठ्ठल दर्शनाला,
पाहू पुरवी आमुचे आता।
आशीर्वाद मज पांडुरंगा,
ठेविले तुज आता पूर्ण माथा।
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर गायन आणी सर्व
जय जय रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी माऊली
मनी भाव असला पाहजे
असू माऊली जय हरी
राम कृष्ण हरी माऊली खूप छान गायला आहेत
Khubchand mavali ATI Sundar
खूप छान भजन
एकच नंबर माऊली
रामकृष्णहरि
टाळ गळ्यात घाला अजून बरे वाटेल जय हरी खुप छान
खूप खूप सुंदर आवाज ताल टाळ ताल ऐकून आनंदी आनंद झाला 👍🏻 सुंदर जय हरी माऊली 🙏🏽🙏🏽
टाळ गळ्यातच का घातले पाहिजेत ??? काही शास्त्रीय, धार्मिक कारण आहे का ???
खूप सुदर चाल कान आणि मन तृप्त झाले माऊली❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹
टाळ गळ्यात,घाला,माऊली बरे,वाटेल🙏🙏
खरच वारकरी संप्रदायात टाळ गळ्यात असतात खुप छान गायल नियम पाळा
अभंग एकदम खास व चाल पण चांगली
खुप छान गायन केले धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली खुप छान माऊली
एकच नंबर माऊली
तरणा भाग्यवंत नटे हारि कीर्तनात
अप्रतिम,,, खुप सुंदर गायला अभंग,,, चाली पण खुप छान
छान. तुका म्हणे देव भक्तांचा संगम.तेथे ओघ नाम त्रिवेणीचा.
राम कृष्ण हरी.
खुप छान गायन केले धन्यवाद माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup khup mast chal lavli
सुंदर गायन
आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव l दैवताचे नाव सिध्देश्वर या अभंगाची चाल आले ही
बरोबर 😊
जय हरी खूप छान
जयहरी माऊली एकच नंबर माऊली
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम अभंग झाला 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
खूप सुंदर अभंग राहिला आहे धन्यवाद माऊली
नंबर एक. गायन
Very nice gaayan🤟🤟👌
टाळ गळ्यात घालून भजन म्हणलं पाहिजे हे वारकरी संप्रदाय सांगतो
एकच नंबर
एकच नंबर अभंग
भजन कीर्तन नाना बसण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे गोपीचंद टिळा गंध अष्टगंध बुक्का विष्णू वैष्णव सांप्रदायिक वारकरी सांप्रदायिक माऊली गंध सगळ्यांनी लावावा पालन करावा
अभंग गायन ,त्या मागील भूमिका महती महत्वाची माऊली,,,,!!🙏
खुप खुप छा
Khup गोड अभंग गायला राम कृष्ण हरी माऊली
टोप्या वाप रा गायन छान
जय हरी माऊली
खूप सुंदर चाल आणि गायन सुद्धा
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम । आणिकाचे काम नाही तेथे ।
मोडूनीया वाटा सूक्ष्म दस्तर केली राज्यभार चाले ऎसा ॥१॥
लावोनी मृदंग श्रुति टाळ घोष । सर्व ब्रह्मरस आवडीने ॥२॥
तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळामात्रे ॥
Khup chhan mauli
एक गावें आह्मीं विठोबाचे नाम - संत तुकाराम महाराज अभंग - 1796
एक गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥१॥
मोडूनियां वाटा सूक्ष्म दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥
लावूनि मृदंग श्रुतिटाळ घोष । सेवूं ब्रम्हरस आवडीनें ॥२॥
तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळा मात्रें ॥३॥
Chan gayle radhe radhe❤
छान आहे भजप
🙏🙏एका ने कमेंट्स मध्ये अभंगाच्या शेवटच्या चरणात,,, तुका म्हणे महापातकी पतित। होती जीवन मुक्त हेळामात्रे ॥ असे आहे धन्यवाद माऊली राम कृष्ण हरि टाळ गळ्यात घालतात,
Va..Chan राम कृष्ण हरी
😅😅
खुप छान माऊली पण टाळ गळ्यात घालून भजन करावे राम कृष्ण हरी
टाळ गळ्यातच का घातले पाहिजेत ??? काही शास्त्रीय, धार्मिक कारण आहे का ???
Khup chan abhang gayla & sathsangatahi khup utkrushth
एकच नबर गायला आवाज तर अप्रतिम आहे चाल पण छान आहे सगळेची साथ पण एकच नबर आहे खूप खूप खूप खूप छान खूप आवडला अभग
मस्त खुप छान
अप्रतिम सुंदर गायन महाराज जय हरी
फारच छान आंभग सुंदर गायन
@@dnyandevsatpute6182 वा फार छान ,पण टालाचा आवाज जरा कमी पाहीजे,बाकी सरव ऊतम,
गाताना मधून मधून स्वर मस्त काढतो .
🙏🙏🙏🙏
Far chan gayyl ho tumhi.
खुप छान गायन
राम कृष्ण हरी माऊली
छान
छान आहे भजण पण टाळ गळ्यात घालून च वाजवलं पाहिजे
खूप छान. राम कृष्ण हरी.
खूप छान माऊली
Super duper
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🎉🎉🎉🎉🎉🎉
फारच छान अभंग गाईला धन्यवाद.
खूप.छाान. छान
Khup.chan.gayn
kahup sundar
छानच गायन आहे.
जय हरी
❤❤❤very nice❤❤❤❤
खुपच सुंदर महाराज
अतिशय सुंदर
जगी सांगे ब्रम्हज्ञान असं नाही झालं म्हणजे बरे....
तुमचे अभंग ऐकण्याचे नाद लागला
राम कृष्ण हरी
Wawa mauli
All team members 👌👌👌👍👍👍
Very nice 👌
जय जय विठ्ठल रखुमाई!आवाज आणि चाल खूपच छान आहे. पखवाज व पेटी वादन तसेच इतरांची साथही उत्तम .
P
@@santoshshigvan1584 अर्थ नाही कळला.
जय जय विठ्ठल
मी सर्व मातृभाषा मराठीमध्ये लिहिले आहे. मराठी समजते का? सर्व समजेल अशा पद्धतीने समजून सांगितले आहे.
खुप छान
Chan
Very nice
खुप छान सुंदर चाल,
सुंदर.👍🚩🚩
राम कृष्ण हरी.. खूप छान
🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम
राम कृष्ण हरि❤
Far Sunder.
वा र वाघा लय भारी
Jay Jurudev
खुप छान गायले
पणं आपणं वारकरी संप्रदायाचा अभंग गातो सर्वांनी डोक्या मध्ये टोपी घातलीच पाहिजे
🙏👌
खुपसूंदर
राम कृष्ण हरी
खुप सुंदर चाल , मन प्रसन्न होऊन गेले
आज सांप्रदायिकमध्ये तरुण मंडळी,फार कमी दीसायला लागली,कृपा करुन तरुणांचा याभजनामध्ये समावेश असला पाहीजे,तरुण दुसरीकडे जाउ नये,वरीष्ठ लोकानीं लक्ष देने गरजेचे आहे,पहा कीती मस्त अभंग गायला,या मध्ये रागाची पन शिकवन,द्या, अप्रतिम आवाज आहे छान,माउली
तरूणांना हे जुने भजनी मंडळ जमुन नाही देत मुद्दाम काही तरी चुक काडीते
सुंदर चाल 👌
छान गायीला आहे अभंग, चाल देखील सुंदर आहे आहे
खूप छान वाटले हा अभंग ऐकून मनाला खूप आनंद झाला हा सुख सोहळा स्वर्गी नाही 👌👌🙏🙏
1 nabmr ❤ok
खूपच छान आहे आवाज