जिजाऊ मातेने घडविला | Shivrajyabhishek Special Song 2022 | DHANASHREE GHARE OFFICIAL
Вставка
- Опубліковано 16 лют 2021
- एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर या सुंदर गीतानतंर पुन्हा एकदा घेऊन येत आहोत 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच मना मनात भिडणार सुंदर असे गीत 🚩
जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला
Dhanashree Ghare -Patil Shivjayanti Special Song
प्रस्तुत
परेश पाटील
गीतकार- गणेश नाईक संगीतकार-विजय धिवर
गायिका-धनश्री घारे-पाटील (9326428769)
संगित संयोजक-संदीप नाईक(फर्स्ट डिजिटल रेकाॅडिंग स्टुडिओ) महान माझ्या जिजाऊ मातेला मानाचा मुजरा 🌹🌹💐💐
माझ्या जाणत्या राजा शिवरायांना मानाचा मुजरा 🌹🌹💐💐
जय जिजाऊ 🌹🙏जय शिवराय🌹🙏
हे👆गाण आवडल्यास नक्कीच👍Like करा, coment👌करा, आणि share🤝करायला विसरू नका🙏
तसेच असेस सुंदर सुंदर गाणे पाहाण्यासाठी आमच्या UA-cam channel
Dhanashree Ghare👉🏻ला subscribe करायला विसरू नका.
जय शिवराय 🚩🙏जय जिजाऊ 🙏जय शंभूराजे 🚩
🙏
Jay jijau jay shivray jay shmabhuraje diddddu😘😘😘🚩🙏👍👌👌👌👌👌
Welcam tai jay shivray
खुप छान ताई
Hii
जय शिवराय हर हर महादेव
आति सुंदर ताई
जिजाऊ एक विचार आहे
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र... खुप सुंदर
खुप छान आवाज आहे.
जय महाराष्ट्र जय शिवराय.
जय जिजाऊ आई - जय शिवराय ✊🙏
जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे 🙏
❤अमच दैवत छत्रपती❤
माता सरस्वती आपल्या कंठ स्वरूप आहे ताई हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना कोटी कोटी नमन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
धन्य धन्य माऊली काय गोड आवाज आहे जनतेचा राजा असाज पहेजन
जिजाऊ मातेन घडविला, पहिला छत्रपती झाला माझा जाणता राजा खूपच छान गाणं गायलं आहेस ताई तु 🙏🙏
खूप छान आहे ताई तुमचा आवाज अस वाटत ऐकत राहावे
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय
जय जिजाऊ जय शिवराय ⛳⛳
छान
जय शिवाजी जय भवानी
Ekach number💯💯
Atishay sundar
जय जिजाऊ जय शिवराय
खूप छाण गान जय जिजाऊ जय शिवराय
Khup sunder git ahe tai
Dhanshree Tai khup Chan avaj tumcha...🌹Jai Shivrai🚩🚩
प्रत्येक घरा घरात जिजाऊंची आणि शिवबांच्या वाघिणीचा जन्म झाला पाहिजे
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ
छान ❤❤❤
गीत गाई ताई , जगतात या तोड नाही,स्वर साक्षी धनश्री वंदन करून जिजामाई
जय जिजाऊ, जय शिवराय❤❤
धनश्री ताई एकच नंबर छान गायन 🙏💐💐💐 अभिनंदन
Chan kadak 👌👏
Ek number
Kup chan jay shivray
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏 एकच नंबर 🙏ताई very. Nice song
जय जिजाऊ जय शिवराय ताई साहेब
१ च नंबर
अप्रतिम song aahe भगव्या आणि शिवमय शुभेच्छा 🧡⛳
जय शिवराय, जय हिंदुराष्ट्र..
हर हर महादेव ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ जय जिजाऊ जय शिवराय ताई जबरदस्त गाजणार ताई खूप खूप शुभेच्छा जी ताई
खुप छान मानाचा मुजरा
खूपच छान कडक व झणझणीत आवाज, शब्दांकन व चाल.
🚩जय शिवराय🚩
Jay bhavani jay shivray
एक.नबर.खुपछान
Jay shivray 🙏🙏
Kup chan didi 🎉🎉
छत्रपती शिवाजी महाराज जय 🙏
nice tai jay shivray ❤❤
प्रेरणादायी गाणे.
Nice👍
खूप सुंदर 👌👌👌👌👌
ताई साहेब तुम्ही खूप सुंदर गाता
रोज सकाळी याच गाण्याने दिवसाची सुरुवात होते
खुप सुंदर आहे
Kdk Dhanashree Tai
खूप छान👏✊👍
सुंदर गाणं
सुंदर आवाज
जय शिवराय
खुप छान.गयले.अ.परतिम.आहे.तुंमचा
जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभू राजे
जय जिजाऊ जय जिजाऊ
खूप छान धनु दिदी
Raosaheb hagote nice🌹🌹jay shivaji🐎🐴🇳🇵👌👌
आपणास शिवनेरीची श्रींमती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हिच श्रींचरणी प्रार्थना.. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.. आणि पुढील वाटचालीस मनापासून संपुर्ण टिमला मनापासून खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय
हे गीत खूप छान आहे मला तर माझं रक्त उसळू लागलं
जय शिवराय धनश्री ताई
जय शिवाजी ❤ जय जिजाऊ 🙏❤
,Dnyaeshwer Turkane जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
Jay jijau Jay shivray
ताई तूझा आवाज आयुष्यभर असाच शिवाजी महाराजांच्या चरनी गूंजत राहो .एवढीच सदिच्छा! जय भिम जय शिवराय जय सेवा.
जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Ek maratha lakh maratha
तुम्ही आशेच राजेचे गाणे गात रहावे हिच माझी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना
जय शिवराय
जबरदस्त गाणं अंगात एक नवीन बळ येत खूप छान
जय जिजाऊ जय शिवराय ताई
जय भवानी l जय जिजाऊ l जय शिवराय🚩
Ekdam kdk superb
Ty 🙂
जय शिवाजी महाराजांनी
जय शिवराय 🙏जय शंभुराजे
अतिशय सुंदर गातेस
Khupch chan tai
No1 song
Jai shivaji
छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
आभीनंदन.ताई.
⛳🙏⛳जय जिजाऊ ⛳🙏⛳ ⛳🙏⛳जय शिवराय ⛳🙏⛳ ⛳🙏⛳जय शंभूराजे⛳🙏⛳
जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र खूप छान गित ताई
जबरदस्त जय शिवराय जय जिजाऊ माता 🙏मानाचा मुजरा 👌👍
Very good song Jai shivray
उत्कृष्ट गायन,गीतरचना,संगीत संयोजन,ध्वनीमुद्रण छञपती शिवाजी महाराज की जय
Tysm🙏🚩
1नं.. छत्रपती शिवाजी महाराज की जय
खूप छान धनू...अशीच पुढे जात रहा ..
जय शिवराय जय जिजाऊ
धनश्री ताई तुझा आवाज छत्रपति शिवाजी महाराज यांचे गाने गायनयासाठीच झाला ग,, खुप भाग्यवान आहेस तू, तुझ्या सुरेल आवजातुन असेच गाने एकाला मीलो हीच छत्रपती राजे ना प्रार्थना
I have a great
*🙏🏼 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🙏🏼*
खूपच छान तुमची सर्व गाणी मी ऐकतोय खुप छान
जय जिजाऊ माँसाहेब जय शिवराय
🚩🚩🌷जय जिजाऊ 🌷जय शिवराय 🌷जय शंभूराजे .....🚩🚩
Ek Number taai
जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे हर हर महादेव
धनश्री दीदी खूप छान गायन तुमचे
धनू ताई एक नंबर सॉंग and voice 😘😘🔥🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय शिवराय जय जिजाऊ
नादखुळा ताई
Khupach Sundar avadal jy Shivaray
👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩