मित्रा तो प्राणी शास्त्रज्ञ आहे अनेक वेगवेगळ्या प्राण्यावर रिसर्च जरून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे शोध निबंध प्रकाशित झालेत त्याने कोकणात नवीन पाली व नवीन सापाच्या प्रजातीचा शोध लावलाय त्याला राजकारणात रस नाही पण उद्धव ठाकरेंच्या तब्यतीकडे लक्ष देता यावं म्हणून तो निवडणुकीत त्यांच्यामागे फिरत होता
युवा सेना कार्यकर्ते यांचे अभिनंदन
भाऊ भावाचं प्रेम पाहून भारी वाटलं😊❤
भाऊ भाऊ असावे तर असे
तुम्हाला सगळंच भारी वाटत 😂 दिशा सालियन भारी वाटत होती ना
असेच भव्यदिव्य यश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळूदे हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. 🙏🙏
ते राजकारण गेलं तेल लावत
पण खरंच हे कुटुंब बाकीच्या राजकीय नेत्यांपेक्षा खरच वेगळ आहे सुसंस्कृत आहे
😂 nice joke
@@TejasD61ho bhau Nakkich ❤
@@TejasD61 andhbhakt🤣🤣
@@TejasD61 andhbhktanni दूर राहावं international beijjati Keli jail
हो घर कोंबडे आहेत सगळे.... वेगळे आहेत इतरांपेक्षा
Good signal
लोक ठरवतील कोणाला निवडायचे ते भाजप्प्रेमी अजिबात नाही .
अभिनंदन🎉
असेच प्रेम भावाभावत राहून नेहमी आज जर राज साहेबांनी उद्धव साहेब असे राहिले असते तर महाराष्ट्राचे चित्र खूप वेगळा राहिला असता 🙏
Udhav saheb & Raj saheb ektra ale tar konachi himmat honar nahi marathi mansala bolyachi
जय महाराष्ट्र, गद्दार शिंदे टोळीला शिवसेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
अभिनंदन सर्वांना 🎉🎉 रंजना पाटील
विजयाची घोडदौड अशीच चालू राहू दे जय महाराष्ट्र
Only Thakre brand ❤
BJP+ मनसे+शिंदे+ इतर + यंत्रणा=00
MNS ne umedvar navhte dilele
@@TejasD61बिनशर्ट पाठिंबा दिला होता😂
@@jaymaharashtra817 manse chya shakhet jaun bol himmat asel tr ....binshirt patimba nantr nagad karun sodtil re tula😂
Good family
White collar family
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
युवा सेना कार्यकर्ते यांना अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 असाच निकाल निवडणूक झाली लागणार आहे
👍👍💐💐
दुसऱ्याला राजकारणात आणायला मोकळे
❤
भाडौत्री चिवसैनिक 500रूपये रोज 05शिळे वडापाव
Satyacha nehmich vijay hoto 💐💐
गुलाल
आज निकाल विधानसभेत आहे
आता नाईट लाईफ जोमात मराठी माणूस कोमात
Baki kahi aso pan he lok boltana kahi up shabdha kadhat nahit evada tari bas...❤❤❤
For what
सिनेट मध्ये जे झाले ते विधानसभेत होईल असे समजू नका.. 😂😂
Mondaya BJP gaddarano tumacha ant atal aahe 💯 ganpati bappa morya 💯
होणार विधानसभेत पण असाच होणार हे निश्चित झाले आहे..
loksabhela samjla asel mumbai kunachi te😂😂saglikada padla utna😂
@@samadhangaikar6123 होऊद्या अंत बीजेपीचा पण.. आणि तुमचा पण.. तुम्ही दोघे एकच माळेचे मणि... 😅😂😂😂
@@bhagwannaik8198 🍌🍌🍌🍌😅
दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग राजपूत ला कधी न्याय मिळणार😪😔
😂😂😂😂😂
लोकांचे कौतुक आहे शेवटी.. 25 वर्षे मुंबई महापालिका लूटणाऱ्या माणसाला निवडून देता.. 😂😂👍🏻
🤣🤣🤣 लुटली म्हणून ९० हजार कोटीच्या FD आहेत.
लुटली नाही खंबीर ठेवली मुंबई महानगर पालिका च्या fd वर डोळा आहे चोरांचा bjp व मिंध्ये गट
गद्दार शिंदेणे 2 वर्षात पूर्ण मुंबई महापालिका लुटली
@@vaishnavkesarkar5842 Te minde ala var modla bhikhari minde
@@vaishnavkesarkar5842
त्यामधल्या 10 हजार कोटींच्या FD उडवल्या 2 वर्षात भाजप आणि मिंधे गँगने
Vidhan sabhela sinde gat vijai zala asel
हा तेजस कधी काम करताना दिसत नाही आणि आता गुलाल उधळायला आला😂
Gharatil barki mandli ashich astyat....kam kahi nai pn celebration la saglyat pudhe 😅😅😅
मित्रा तो प्राणी शास्त्रज्ञ आहे अनेक वेगवेगळ्या प्राण्यावर रिसर्च जरून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे शोध निबंध प्रकाशित झालेत त्याने कोकणात नवीन पाली व नवीन सापाच्या प्रजातीचा शोध लावलाय त्याला राजकारणात रस नाही पण उद्धव ठाकरेंच्या तब्यतीकडे लक्ष देता यावं म्हणून तो निवडणुकीत त्यांच्यामागे फिरत होता
@@Mrunal1238 kharay
Marathi mansacha jivavar mothe zhalat
Uddhvst uddhav senate madhe khub khush hotoy 😂😂
एक बेबी 🐧 आणि दुसरा नाच्या 😂😂