😊 आम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला आहे आवळ्यापासून तेल कसे तयार करायचे ही ही प्रोसिजर आपण चांगल्या प्रकारे समजवले आहे तसे करण्याचे आम्ही प्रयत्न करू उषा बोरसे नाशिक
आवळा मिक्सरमध्ये न घालता कढईमध्ये खोबरेल तेल भरपूर घालून त्यात आवळ्याचे तुकडे टाकून आवळे करपून घेईपर्यंत शिजवायचे. असे केले तर नाही चालणार का. कारण आपल्याला तेल पण भरपूर मिळेल
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Khup chan
खुप सुंदर अप्रतिम ❤❤🎉🎉
Thank you tai khup chan❤
खुप छान आवळा तेल
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही मी पण हा प्रयोग करून बघेल
माहिती सुचवले बद्दल धन्यवाद तेल छान बनवले तुम्ही
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤🎉
माहिती खूपच छान आहे धन्यवाद
Very informative video. Good!
छान
ताई या आवळ्याच्या तेलाचा व्हिडिओ छान दाखवलात मी अगदी मन लावून बघितला आता मी पण करणार ताई तुम्ही हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल थँक्स धन्यवाद
Thank you so much ताई 🙏🌹
Very nice
😊 आम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला आहे आवळ्यापासून तेल कसे तयार करायचे ही ही प्रोसिजर आपण चांगल्या प्रकारे समजवले आहे तसे करण्याचे आम्ही प्रयत्न करू उषा बोरसे नाशिक
आवळा मिक्सरमध्ये न घालता कढईमध्ये खोबरेल तेल भरपूर घालून त्यात आवळ्याचे तुकडे टाकून आवळे करपून घेईपर्यंत शिजवायचे. असे केले तर नाही चालणार का. कारण आपल्याला तेल पण भरपूर मिळेल
हो चालेल ताई ... पण यात वेळ बराच लागतो आवळा चांगला शिजायला
Awaĺyche tukde karun mixer kele ani teachable ras kadhĺa .to ras coconut oil madhe ghalun changle ukalale ani galale chhan tel zale.
❤😂 FROM Pratibha Mumbai.
Nice
Awale kiti gantlet?
दररोज तेल लावू शकतो का आपण मॅडम
Alternatively तेल use करा ताई ❤️
मी दर वर्षी करते. चांगले वर्षभर टिकते. फक्त mixer मधुन काढलेला aavla तेलात कच्चा राहिला नाही पाहिजे. कच्चा राहिला, तरच kharab होते.
हो ताई ... अगदी बरोबर 🙏 धन्यवाद
hyacha pexa. me chan tel banvte. 🤦
Nice