Great video highlighting the importance of QR code fraud awareness! It's crucial for everyone to double-check the source before scanning and avoid sharing sensitive information. Stay alert and informed to protect yourself from cyber threats!
खरंच खूप छान माहिती दिली मला यातून QR code scam झाल्यावर किंवा होण्याआधी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे समजलं तसच एकूणच त्याबद्दल कायद्यांची माहिती समजली असे उपक्रम राबवणे ही आज काळाची गरज आहे.... Keep it up GJCians
चांगला उपक्रम ..फसवणुक तर भरपुर चालते.सावध केलत..बर झाल. सायबर क्राईम वाढण्याची कारण म्हणजे ते अत्यल्प प्रमाणात पकडले जातात. सामान्य पोलीस जो इतर गुन्हे पकडू शकतो तो e.smart असत नाही .पोलिसांची सायबर ब्रांच अतिशय तत्पर व कार्यक्षम असण खुप गरजेच आहे .
खूप छान मार्गदर्शनपर सत्र राबवलात, खूप खूप अभिनंदन 💐💐💐
खूपच उपयुक्त माहिती…या साक्षरतेची आज खरी गरज…👌🏻👍
खूप सुंदर ,उपयुक्त माहिती..असेच छान उपक्रम राबवा.. तुम्हाला शुभेच्छा !!
खूप छान घेतली आहे पार्थ 👍 आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली .खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांना आणि क्विक हेलला 💐
Great video highlighting the importance of QR code fraud awareness! It's crucial for everyone to double-check the source before scanning and avoid sharing sensitive information. Stay alert and informed to protect yourself from cyber threats!
चांगला विषय, अतिशय सोप्या भाषेतील माहिती, पोलीस, मानसशास्त्र आणि सायबर तज्ञ एकत्र येवून खूप चांगले चर्चासत्र आयोजित केले. विभागासाठी शुभेच्छा !
वा खूप छान संकल्पना आणि उपक्रम भविष्यात असेच उपक्रम राबवत रहा. तुच्या सम्पूर्ण टीमला शुभेच्छा
खूप छान माहिती आहे 👌👌👍
khupp chan mahiti milali ...asech vedio upload krt rha ..
Useful vedio..Khup sundar
Khup chan upakram .Sundar mahiti detay khup khup aabhar tumha sarvanche🙏
पार्थ, खूप छान झालाय कार्यक्रम 👍
खरंच खूप छान माहिती दिली मला यातून QR code scam झाल्यावर किंवा होण्याआधी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे समजलं तसच एकूणच त्याबद्दल कायद्यांची माहिती समजली असे उपक्रम राबवणे ही आज काळाची गरज आहे.... Keep it up GJCians
खुप छान माहिती
छान माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती
खूपच चांगला उपक्रम राबविण्यात आलाय ❤
चांगला उपक्रम ..फसवणुक तर भरपुर चालते.सावध केलत..बर झाल. सायबर क्राईम वाढण्याची कारण म्हणजे ते अत्यल्प प्रमाणात पकडले जातात. सामान्य पोलीस जो इतर गुन्हे पकडू शकतो तो e.smart असत नाही .पोलिसांची सायबर ब्रांच अतिशय तत्पर व कार्यक्षम असण खुप गरजेच आहे .
👍👍❤
चांगला उपक्रम राबविण्यात आला
"Scammers are getting smarter, and this video is a wake-up call. Think twice before scanning random QR codes - protect your data! 🔒📲"
खूप छान माहिती