पुणे ते सज्जनगड संपुर्ण दर्शन व माहिती | Sajjangad | Ramdas Swami | समर्थ रामदास स्वामी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas  10 місяців тому

    *गुजरात दर्शन* प्लेलिस्ट
    ua-cam.com/play/PLONX0DZ-H3uczPCwGzi_X10-pF6Ci-8p0.html&si=QHWehIK5yDzwkTra
    🙏
    गुजरात के प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, प्राचीन मंदिर तथा पर्यटन स्थल का सुंदर चित्रण एवं जानकारी इस प्लेलिस्ट में मिलेगी |
    आप को अत्यंत आनंद मिलेगा |
    अवश्य देखिए |
    🙏🚩🙏

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 Рік тому +1

    सज्जनगड ची माहिती खूप छान.

  • @neetakulkarni5944
    @neetakulkarni5944 Рік тому +1

    Khup chaan mahiti

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      आभार
      🙏
      जय जय रघुवीर समर्थ !!!
      🙏🚩🕉️🚩🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      "द्वारकाधाम संपूर्ण दर्शन"
      ua-cam.com/video/VskpHATovpk/v-deo.htmlsi=ieM8_8QM9ysgTTdO
      🙏
      रुक्मिणी मंदिर, गोपी तलाव, बेट द्वारका, नागेश्वर, द्वारकधीश इत्यादी सर्व ठिकाणांची दर्शने
      🙏
      व्हिडीओ आवडल्यास लाईक व कॉमेंट नक्की करा.
      🙏

  • @neenajoshi4194
    @neenajoshi4194 Рік тому +2

    Sangitasvay...Mast.. vatte

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 Рік тому +2

    खुपच छान माहिती दिली आहे. प्रत्यक्ष गेल्या चा अनुभव आला. धन्यवाद

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      "गुजरात दर्शन"
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU.html&si=-thVVjAchfDfVzC-
      🙏
      आमचे हे गुजरातमधील महत्वाच्या पर्यटन स्थळांचे व्हिडीओ तुम्हाला आवडतील.
      अवश्य पहा व आवडल्यास युट्युबवर कॉमेंट अवश्य करा.
      🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      "द्वारकाधाम संपूर्ण दर्शन"
      ua-cam.com/video/VskpHATovpk/v-deo.htmlsi=ieM8_8QM9ysgTTdO
      🙏
      रुक्मिणी मंदिर, गोपी तलाव, बेट द्वारका, नागेश्वर, द्वारकधीश इत्यादी सर्व ठिकाणांची दर्शने
      🙏
      व्हिडीओ आवडल्यास लाईक व कॉमेंट नक्की करा.
      🙏

  • @shivam-nf2np
    @shivam-nf2np Рік тому +1

    खुप सुंदर, अप्रतिम
    शिवम तांबे
    कात्रज पुणे

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      शिवम जी
      🙏
      आभार आभार आभार
      🙏🌹🙏

  • @rohandharmadhikari8011
    @rohandharmadhikari8011 Рік тому +1

    जय जय रघुवीर समर्थ .खूप सुंदर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      जय जय रघुवीर समर्थ
      🙏🚩🙏
      धन्यवाद
      🙏

  • @vishwasraometkar7309
    @vishwasraometkar7309 Рік тому +1

    Very nice

  • @rohanghodke1038
    @rohanghodke1038 Рік тому +2

    खुप छान, सुंदर चित्रण आणि माहिती, सगळ्यात महत्वाचे या व्हिडिओ मध्ये परिवाराचे उत्तम असे संस्कार दिसून येतात, तुम्ही स्वतः आई वडिलांची आणि तुमचा मुलगाही आजी आजोबा यांची मनोभावे सेवा करतोय हे पाहून मन सुखावले.
    असेच छान सुंदर व्हिडिओ बनवा.
    आपणांस शुभेच्या❤

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx Рік тому

    खुपचं छान 👍👌👌👌👌

  • @ashakenkare646
    @ashakenkare646 Рік тому +1

    छान माहिती दिलीत , व्हिडिओ आवडला

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      "गुजरात दर्शन"
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU.html&si=-thVVjAchfDfVzC-
      🙏
      आमचे हे गुजरातमधील महत्वाच्या पर्यटन स्थळांचे व्हिडीओ तुम्हाला आवडतील.
      अवश्य पहा व आवडल्यास युट्युबवर कॉमेंट अवश्य करा.
      🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      "द्वारकाधाम संपूर्ण दर्शन"
      ua-cam.com/video/VskpHATovpk/v-deo.htmlsi=ieM8_8QM9ysgTTdO
      🙏
      रुक्मिणी मंदिर, गोपी तलाव, बेट द्वारका, नागेश्वर, द्वारकधीश इत्यादी सर्व ठिकाणांची दर्शने
      🙏
      व्हिडीओ आवडल्यास लाईक व कॉमेंट नक्की करा.
      🙏

  • @ShobhanaKhaladkar
    @ShobhanaKhaladkar 10 місяців тому

    जय जय रघुवीर समर्थ

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  10 місяців тому

      जय जय रघुवीर समर्थ
      🙏

  • @RamdasChavan-js2tf
    @RamdasChavan-js2tf Рік тому

    छानचं माहिती दिली 👍👍

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 Рік тому +1

    खूप छान। केवळ श्रध्दाळू श्री समर्थ भक्तच ईतके सुंदर चित्रण व निवेदन, करू शकतो
    कँमेरा व ध्ननीक्षपक ई साधने हि ऊच्च दर्जाची वापरली आहे।संपूर्ण गडाचे दर्शन घडवलेत,ऊरमोडी धरण जे दाखवलेत तेहि सूंदर चित्रण होते
    सुपच सुंदर, सुयोग्य, समयोचित,, व सुनियोजित अशी श्रीक्षेत्र सज्जनगड यात्रा घडवून आणलीत, या बद्दल मनापासून धन्यवाद, व अनंत शुभेच्छा।
    वसंत नामजोशी

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      वसंतराव नमस्ते
      🙏
      आपली ही विस्तृत आणि अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया वाचून खूप ऊर्जा मिळाली.
      🙏
      अशीच ऊर्जा आम्हाला सातत्याने देत रहा ही विनंती आहे.
      धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!!
      🙏🌹🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      "द्वारकाधाम संपूर्ण दर्शन"
      ua-cam.com/video/VskpHATovpk/v-deo.htmlsi=ieM8_8QM9ysgTTdO
      🙏
      रुक्मिणी मंदिर, गोपी तलाव, बेट द्वारका, नागेश्वर, द्वारकधीश इत्यादी सर्व ठिकाणांची दर्शने
      🙏
      व्हिडीओ आवडल्यास लाईक व कॉमेंट नक्की करा.
      🙏

  • @sachintadaval8256
    @sachintadaval8256 Рік тому

    छान माहिती 1 नंबर

  • @dhananjaybhosale6681
    @dhananjaybhosale6681 Рік тому

    खूप छान माहिती दिली

  • @AnantKulkarni-me6lp
    @AnantKulkarni-me6lp Рік тому +1

    Very nice informative trip information especially for Punekars.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      धन्यवाद सर
      🙏🌹🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      "गुजरात दर्शन"
      ua-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU.html&si=-thVVjAchfDfVzC-
      🙏
      आमचे हे गुजरातमधील महत्वाच्या पर्यटन स्थळांचे व्हिडीओ तुम्हाला आवडतील.
      अवश्य पहा व आवडल्यास युट्युबवर कॉमेंट अवश्य करा.
      🙏

  • @ashakenkare646
    @ashakenkare646 Рік тому

    श्रीसमर्थ कृपा ! व्हिडिओ चित्रीकरण छान

  • @tejashrees6637
    @tejashrees6637 Рік тому

    अतिशय सुंदर माहिती आहे आणि सज्जनगड पण सुंदर आहे सर्वांनी नक्कीच एकदा जाऊन यावे असे स्वामी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असलेले पवित्र ठिकाण. जय श्रीराम समर्थ रामदास स्वामी महाराज की जय

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      ताई
      ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!
      🙏🌹🙏

  • @omkarkotalkarvlogs
    @omkarkotalkarvlogs Рік тому

    Simplicity ❤❤❤

  • @ShraddhaParalkar
    @ShraddhaParalkar 10 місяців тому

    Best

  • @arundhatikulkarni1321
    @arundhatikulkarni1321 Рік тому

    Mast mahiti kedar.... 👌👍

  • @sachintadaval8256
    @sachintadaval8256 Рік тому

    खूपच छान माहिती सांगितली. तुम्ही ज्या प्रकारे विडिओ बनवला आहे ते ऐकून नक्कीच तिथे जावसं वाटतंय.👍

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      सचिन दादा
      🙏
      असेच कौतुकमय बळ देत रहा, आम्ही असेच नवनवीन प्रवास वर्णने देत राहू.
      आपले मनापासून आभार !!!
      🙏🌹🙏
      धन्यवाद

  • @kishorangre641
    @kishorangre641 Рік тому

    🙏

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Рік тому

    छान माहिती देत आहात व ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना उपयाेगी आहे

  • @maheshkhaladkar3945
    @maheshkhaladkar3945 Рік тому

    विठ्ठल कामत समोर भैरवनाथ अप्रतिम आहे. ..खंबाटकी जुना टोल नाका होता तिथेच

  • @TravKedar
    @TravKedar 10 місяців тому

    👌🙏👌👍🙏🚩🕉️🚩👍🙏👌🙏

  • @supriyasagarpatil38
    @supriyasagarpatil38 Рік тому

    खुप छान व्हिडिओ बनवला सर तुम्ही.. प्रत्येक्षात जे समोर आहे ते तुम्ही दाखवल..आणि व्हिडिओ मध्ये गाणं नसल्यामुळे आधिक छान वाटला....

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      धन्यवाद सागर भाऊ
      🙏🌹🙏

  • @yogeshsonawane6017
    @yogeshsonawane6017 Рік тому

    Even if there is no music in the background, it will be fine because you will be able to hear what you are saying during the journey, thanks.

  • @Ride_With_Vinod
    @Ride_With_Vinod Рік тому

    👌

  • @AmarDasav-qz3wn
    @AmarDasav-qz3wn Рік тому

    👏👏👏👏

  • @maltibhosale2757
    @maltibhosale2757 Рік тому

    😂 माहिती छान च‌‌‌ मिळली🎉🎉🎉

  • @ananddavare8191
    @ananddavare8191 Рік тому

    खूप छान माहित मिळत आहे , तुमच्या मार्फत , धन्यवाद , प्रत्येक ठिकाणचे निवास ठिकाण ( भक्त निवास ) ची काय सोय आहे ते पण सांगत जा

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому

      आम्ही नक्की प्रयत्न करू
      🙏
      धन्यवाद आनंद भाऊ
      🙏🙏🙏

  • @dvp322
    @dvp322 Рік тому

    दादा खुप छान माहिती दिलीत.
    दादा लाल डबा नाही - लाल परी म्हणा - आम्हाला तीच लाल परी परवडते.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  Рік тому +1

      क्षमा असावी
      🙏
      पुढच्या वेळी नक्की सुधारणा करेन
      🙏