Shambhuraj Desai | 'मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं आहे'। Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • मराठा आंदोलकांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
    मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं आहे - देसाई
    ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही- शंभूराज देसाई
    'जरांगेंनी प्रकृतीकडे लक्ष द्याव, उपोषण मागे घ्यावं'
    सरकारची जरांगेंना विनंती #eknathshinde #ShambhurajDesai #MarathaReservation #MaharashtraPolitics #ReservationPolicy #SocialJustice #PoliticalStatements #MarathaCommunity #MaharashtraGovernment #CurrentAffairs #MarathiNews #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    लोकप्रिय आणि व्हायरल UA-cam Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
    / @jaimaharashtranewsdig...
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

КОМЕНТАРІ • 115

  • @TaraPande-pl5go
    @TaraPande-pl5go Годину тому +40

    10% आरक्षण देऊन उपकार केले नाही जे नको होतं ते कशाला दिलं

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Годину тому +26

    मराठा समाजाच्या कानात बिड्या नाही राहिल्या आता हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z Годину тому +9

    मराठा आरक्षण दीले आहे
    मग,,हा ऊपोसन ऊपोसन खेळ का चालु आहे,,?

  • @uddhavrajeshinde-patil
    @uddhavrajeshinde-patil Годину тому +9

    हा परत जुनीच कॅसेट वाजवत आहे.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 години тому +10

    Jarangay La Nerop Dya Atta 🤠😎

  • @Dhanajidevkar
    @Dhanajidevkar Годину тому +29

    50℅ च्या आत स्वतंत्र आरक्षण द्यावे

  • @shyamsable8937
    @shyamsable8937 Годину тому +4

    10%कोणी दयाला सांगितले आता शहनपन करत आहे

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire Годину тому +5

    चर्चा केली तर काय उपकार केले आहे

  • @BhausahebPawar-j5i
    @BhausahebPawar-j5i Годину тому +16

    जरांगे पाटील म्हणतान की पुण्यातून आलेले मराठे आमची मानसे नाहीन

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 23 хвилини тому

      नीट ऐक ते बोलले मला माहीत नाही काय माहीत भुजबलचे पण असु शकते किंवा एकनाथ शिंदेचे पण कारण तसच आहे

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 Годину тому +12

    महायुती सरकारला आता पायाकडून आली मराठा विरोधी महायुती सरकार

  • @swarajtiprale4566
    @swarajtiprale4566 Годину тому +12

    हैद्राबाद गॅझेट लागू झालं का ते सांगा आधी .....

    • @obc7523
      @obc7523 Годину тому +5

      नाही होणार,हैद्राबादला जा म्हणे

    • @medlionpharma4448
      @medlionpharma4448 Годину тому

      ​@@obc7523 लई भारी...

    • @santoshkage7463
      @santoshkage7463 Годину тому +2

      पवारला विचार

    • @swarajtiprale4566
      @swarajtiprale4566 55 хвилин тому

      @@santoshkage7463 तू नको सांगू आम्ही बघता ते

    • @bhagyashribangar9657
      @bhagyashribangar9657 12 хвилин тому

      Nhi honar

  • @sandeepjadhav1230
    @sandeepjadhav1230 56 хвилин тому +1

    कोणतेही प्रतिनिधी आले तरी सर्व मराठा समाज जरागे पाटला सोबतो आहे

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc Годину тому +2

    हे तर. अनेक दिवसांपासून चालु आहे. हा देसाई काय कामाचा नाही

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 48 хвилин тому +1

    स्वतंत्र आरक्षण मागितलं कोणी ते आरक्षण EWS घालवण्यासाठी दिलंय

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale Годину тому +2

    सगळं आलबेल आहे भाऊ

  • @RaujiJadhav
    @RaujiJadhav 21 хвилина тому +1

    शंभूराज देसाई साहेब येणाऱ्या विधानसभेला शिवसेना-भाजपचा सुपडा साफ होईल

  • @Shetkari-3qzryp
    @Shetkari-3qzryp Годину тому +3

    स्वतंत्र आरक्षण म्हणजे open category वर घोर अन्याय.

    • @obc7523
      @obc7523 Годину тому +1

      व्हू दे

  • @shivajithombre4061
    @shivajithombre4061 2 години тому +18

    तुम्ही सुद्धा आता स्वतंत्र च राहणार निवडणूक झाली की .....थोड थांबा.

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 46 хвилин тому +1

    जे आरक्षण टिकणार नाही ते देवून काय फायदा न्यायालयात टिकणार नाही त्याचा काय फायदा यापूर्वी १६ १३ आणि आता १० त्याच प्रमाणे होईल मग देवून पायदा काय द दिले म्हणाऱ्यांनी जुन्या दिलेल्या आरक्षणाचा विचार करून बोलावे

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 Годину тому +1

    सरळ सरळ जरंगे पाटिल यांना दावलण्याचा प्रयत्न आहे

  • @ganeshwagh-eg5mk
    @ganeshwagh-eg5mk 50 хвилин тому +2

    आम्ही फक्त मनोज दादाचा ऐकणार आम्हाला ओबीसी तून आरक्षण पाहिजे

  • @5to7sr89
    @5to7sr89 59 хвилин тому +1

    ह्यालाच पहिले पाडा. खरा विरोध हा समाज्याच्याच नेत्यांचा आहे.

  • @rushitarwade42
    @rushitarwade42 Годину тому +29

    आम्हाला स्वतंत्र आरक्षण नकोय ओबीसी मधूनच

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq Годину тому +7

      वाट बगत बसा मग 😂😂😂😂

    • @obc7523
      @obc7523 Годину тому +1

      बाहेर,10 टक्के

    • @munde7777
      @munde7777 Годину тому

      😂

    • @Er.Sudarshan1998
      @Er.Sudarshan1998 Годину тому

      😂

    • @rushitarwade42
      @rushitarwade42 Годину тому

      @@munde7777 डीपी काढावा लागेल नाही राहणार सरकार महाराष्ट्रात

  • @ganeshdange7730
    @ganeshdange7730 Годину тому +3

    हां खोटं बोलले जात आहे

  • @vinodjadhav8234
    @vinodjadhav8234 39 хвилин тому +1

    तोच विषय पुन्हा पुन्हा काढतात . ते आरक्षण घ्ययचे असते तर मागचं घेतले असते आम्हाला OBC तूनच आरक्षण पाहिजे आहे

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 49 хвилин тому +1

    स्वतंत्र आरक्षण देसाई शिंदे साहेब तुम्हालाच राहु दे

  • @laxmanraogore4054
    @laxmanraogore4054 57 хвилин тому +1

    मागणी ही आहे की आम्ही 50% च्या आत ओबीसी मध्ये आहोत

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 34 хвилини тому +1

    ते तुम चेच माणस होते ते मराठा समाजाचे नवते .शेंगाझोडे साहेब...😊

  • @laxmanraogore4054
    @laxmanraogore4054 57 хвилин тому +1

    10% आरक्षणाची मागणी नव्हती

  • @ramkrushnasurase3551
    @ramkrushnasurase3551 7 хвилин тому +1

    आम्ही जे मागितल नवहत ते कशाला दिले आम्ही मागितलं एक दिले वेगळ

  • @RamdasKadam-o2d
    @RamdasKadam-o2d 45 хвилин тому +1

    10टकके देसाई व शिंदे ला राहुदे

  • @laxmanraogore4054
    @laxmanraogore4054 59 хвилин тому +2

    ते टिकत नाही तुमच्या बापा पासून माहित आहे

  • @AshokGawali-b4h
    @AshokGawali-b4h 40 хвилин тому +1

    जवळपास देवेंद्र तुम्हाला चावला आसवा

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 11 хвилин тому +1

    जे मागितलं ते द्या ना

  • @topmemes5019
    @topmemes5019 Годину тому +5

    स्वातंत्र्य आरक्षण टिकत नाही चॉकलेट देताय काय

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 45 хвилин тому +1

    जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम ओबीसी आरक्षण पाहिजे

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 11 хвилин тому +1

    अरे नालायकांनो तेच तेच पुन्हा पुन्हा काय सांगता

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Годину тому

    Very very very good statement by mr shamburaje desai.govt given separate reservation for maratha.jai Hind jai bhole nath.

  • @suhasdange7457
    @suhasdange7457 38 хвилин тому +1

    नाटकं आहे हे

  • @kumarpatankar1217
    @kumarpatankar1217 53 хвилини тому +1

    कोन आहेत ते आमचे मराठे नाहीत ते कुणाचे आहेत ते तुम्ही बगा आम्हाला obc तुन आरक्षशन पाहिजे 10% नको आम्हाला भीक नको हाकाचे पाहिजे

  • @purshotamsonone7322
    @purshotamsonone7322 Годину тому +2

    हैदराबाद गैजेट मध्ये मराठा अशी नोद आहे कुणबी वेगळी नोद आहे कुणबी ओबीसी शुद्र आहेत तर मराठा हे क्षत्रिय आहेत

    • @rangraopatil4676
      @rangraopatil4676 Годину тому

      आरे बाबा कुणबी ओबीसी आशी नोंद तरी आहे का आगोदर बघ . काय गॅझेट्स सांगते ते आभ्यासपूर्ण कर

  • @laxmanraogore4054
    @laxmanraogore4054 54 хвилини тому +1

    तीच तीच कॅसेट वाजवतो

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 2 години тому +2

    Are kasal Reservation te SEBC ch ajun Mahadbt var scolership ch kahi nahi aal scolership form nahi bharla tar purn fees bhara lagan ka fayda tya reservation cha aani te court band pan karto.

  • @pankajwanve7405
    @pankajwanve7405 Годину тому +1

    शंभू राज तु महाराष्ट्राचा मंत्रि म्हणून शपथ घेतली तू काय महाराष्ट्राचा बाप झाला नाही कायद्याचे राज्य आहे लक्षात ठेव😮😊

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 59 хвилин тому +1

    Obc ch pahije

  • @gowardhanpungle826
    @gowardhanpungle826 2 години тому +21

    स्वतंत्र आरक्षण नको आरक्षण फक्त ओ बी सी मधुनच तेच टिकणार बाकी चॉकलेट आहे

    • @obc7523
      @obc7523 Годину тому +1

      वेगळे 16 टक्के घ्या

    • @medlionpharma4448
      @medlionpharma4448 Годину тому

      ते पण टिकणार नाही...

    • @Star....23794
      @Star....23794 59 хвилин тому

      घे केळ😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @KumarPawar-o6f
    @KumarPawar-o6f 44 хвилини тому

    आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे.

  • @AshokGhulePatil
    @AshokGhulePatil 12 хвилин тому

    स्वातंत्र्य आरक्षण काय दिले आहे सांगाव!

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 Годину тому +3

    याचे पापाचे घडे भरलेले आहेत तिन्ही गॅझेट्स लावा . वेगळे आरक्षणाचा प्रश्नच येत नाही.

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 2 години тому +2

    Pun Mag EWS Gelay 😎📚💙

    • @obc7523
      @obc7523 Годину тому +1

      ओबीसीतून मिळणार नाही,sebc रदद् होतय,
      ईडब्लूएस रदद् झालेय

    • @sudarshanwanve9941
      @sudarshanwanve9941 Годину тому

      बरोबर आहे मुद्दा हा आहे यांना BJP नको आहे jarageche भाषण ऐका ते म्हणत आहेत राज्यात फक्त आमच्या जातीच सरकार पाहिजे ते पण बारामतीच

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 9 хвилин тому +1

    मूर्खासारखं काहीही बोलू नका मराठा समाजाला दिलेलं स्वतंत्र आरक्षण 50% च्या वर जात असल्याने ते टिकत नाही आणि टिकणार पण नाही त्यामुळे मोठं काम केल्यासारखं काहीही सांगू नका

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 29 хвилин тому

    या महायुतीचा सुफडा साफ

  • @vishwambarmore4670
    @vishwambarmore4670 Годину тому +3

    शंभूराजे देसाई आता राजे लावल्यामुळे तुम्हाला काही म्हणत नाही तो विषय वेगळा, पण तुमच्या पगारे वाढवायला पाच मिनिट लागत नाही तर आरक्षण द्यायला 12 महिने होऊन गेले

  • @vinodjadhav8234
    @vinodjadhav8234 41 хвилина тому

    ह्याला सबक शिकवला पाहिजे

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 години тому +11

    आरक्षण दिले असे शंभूराज देसाई का सांगतात, हक्काचे कुणबी नोंदीनुसार, हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थान गॅझेट, मुंबई गॅझेट लागू करा

    • @obc7523
      @obc7523 Годину тому +3

      हक्काचे कसले?
      निजाम काही आरक्षण समितीचा सदस्य नव्हता,

    • @sudarshanwanve9941
      @sudarshanwanve9941 Годину тому

      😂😂

    • @rangraopatil4676
      @rangraopatil4676 58 хвилин тому

      आरे बाबा त्यावेळी जनगणना झालेली आहे व ती नोंद आहे .

    • @shivajithombre4061
      @shivajithombre4061 57 хвилин тому

      ​@@obc7523 मग तुझा आजा होता का

  • @dyanobadhavale492
    @dyanobadhavale492 Годину тому +4

    आम्हाला ओबिसितुन आरक्षण पाहिजे दुसरे आरक्षण नको आम्हाला वेड्यात काढणे बंद करा

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 Годину тому +1

      उद्या म्हंटल obc नको दलित म्हणून द्या, नंतर म्हणताल आदिवासी म्हणून द्या,

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 Годину тому +1

      इतर मागास म्हणून तुम्ही सिद्ध होत नाही मग बळच हट्ट कशाला करता, स्वतः मुख्यमंत्री च काय इतर कुठलाच राजकारणी काहीच करू शकत नाही, भेटणार तेही कोर्टात, मग कशाला अडाणी चाळे करता

    • @obc7523
      @obc7523 Годину тому

      नको

  • @VitthalPhadtare-wc3hw
    @VitthalPhadtare-wc3hw Годину тому

    Aamhala obc madhun aarakshan pahije

  • @shrikantmule2834
    @shrikantmule2834 51 хвилина тому

    चलो मुंबई

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 хвилини тому

    न टिकणारे?

  • @deepakkadam6258
    @deepakkadam6258 57 хвилин тому

    शंभूराज देसाई ला घरी बसवा

  • @jayantmandhare8119
    @jayantmandhare8119 Годину тому

    Khot boltat desai
    Only jarange patil 🙏🙏

  • @ganeshsonawane937
    @ganeshsonawane937 53 хвилини тому

    अरे तू काय तुझा आजोबा बाळासाहेब देसाई, १ ले गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य आज हयात असताना तरी मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नसते व आरक्षण मग्नाऱ्यांना ठोकून काढले असते ॲड त्यांचा इतिहास आहे. नसेल माहीत तर मतदार संघातील जुने जाणते मतदार असतील त्यांना विचारून बघ.

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 години тому +1

    Aarkshn obc madhunch pahije desai lay gpa maru nka nahi tr tumi padnar

    • @obc7523
      @obc7523 Годину тому

      😂😂😂😂

  • @RajkumarDegave
    @RajkumarDegave 59 хвилин тому

    Hi.

  • @sureshyadav-ml3uc
    @sureshyadav-ml3uc 12 хвилин тому

    Kunabi OBC dilaya ka? Sarakha aapla swatrantra dilaya , swatantra dilaya. Magitlaya te dhya.

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 2 години тому +2

    स्वतंत्र आरक्षण 50 टक्केच्या आत द्या

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 41 хвилина тому

    Sagli Reservations band kara.FaktvFinancial Reservations mag tih kutchya pan caste cha so .ST and physical handicapp Reservation la dhakka lavu naye

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Годину тому

    Obc madhun pahije zulwat thenaka

    • @obc7523
      @obc7523 Годину тому

      दहा टक्के वेगळे वरून पाच टक्के फ्री

  • @Sangrampatil-u9n
    @Sangrampatil-u9n 54 хвилини тому

    Marathe swatantra apaksh ubhe rahtil election madhe va sarkar banvtil tevha te manhtil adhicha marathe amdarana swatantra ek bazula,sattecha bazula thevle ahe-smp

  • @pandharinathdhakwal1346
    @pandharinathdhakwal1346 Годину тому

    Te aarkshan choli Karun bhara

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff 51 хвилина тому

    Te tiknar nhi

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Годину тому

    Shambu raje tumala obc madhun magitle hote ahe etka vel ka lavla khre bolala agoder golmal ka bolt hota

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 2 години тому +2

    ओबीसी मधून च 50% आता पाहिजे

  • @MahadevSathe-pq4ps
    @MahadevSathe-pq4ps Годину тому

    10% आरक्षण देऊन उपकार केले नाहीत आमच्यावर कोणी सांगितलं होतं द्यायला सगळ्या सोयरे चा कायदा अंमलबजावणी करा कायद्याची 50% च्या आतील आरक्षण द्या

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 Годину тому

    You Drop us from EWS it's a very big loss for Sakal Maratha Samaj in Education and OBC reservation also not declared till date for Maratha community.
    Hello Sir you gives SEBC it's not giving really benifits and addmission seats 10% in engineering colleges please take survey off all Colleges of Maharashtra and how much seats allotted to Maratha Cast community only it's 10%, or not check once.

  • @Shlok-yu2yv
    @Shlok-yu2yv Годину тому

    नार नाटक करते

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 2 години тому +15

    हा परत जुनीच कॅसेट वाजवत आहे.