खूप छान कथा..एखाद्याच्या परिस्थितीची खिल्ली उडवण्या पेक्षा त्या व्यक्तीला जमेल ती मदत करावी..जसे मुख्याध्यापकांनी त्या आजींना मदत केली..चॉकलेट,बिस्कीट मूळे मुलांचे आरोग्य बिघडत होते..पण तेच मुख्याध्यापकांनी त्या आजींना चांगल्या प्रकारे समजून सांगितले आणि आजींना फळे विकण्यास प्रवृत्त केले.. आजीचा विचार. न करता तिला शाळेपासून हाकलून लावले असते तर कदाचित ती आजी उपाशी मेली असती..पण मुख्याध्यापकांच्या सतर्कतेमुळे आजी आणि शाळेतील मुले अजून सुखी बनले...
The best
लै भारी कथा
खूपच छान कथा लेखक व तुमचे खूप आभार आज काहीतरी मिळवल्या सारखे वाटले धन्यवाद
धन्यवाद
Lai Bhari Katha.👌👌👌🙏👍
Sundr
Khup ch Chan
कूपे छान मनोहर
एकच नबंर मनुदा मस्तच आहे खुप आवडले
Jbrdst कथा 💯👌👌👌👌
Khup chan👍🙏
खूप छान कथा..एखाद्याच्या परिस्थितीची खिल्ली उडवण्या पेक्षा त्या व्यक्तीला जमेल ती मदत करावी..जसे मुख्याध्यापकांनी त्या आजींना मदत केली..चॉकलेट,बिस्कीट मूळे मुलांचे आरोग्य बिघडत होते..पण तेच मुख्याध्यापकांनी त्या आजींना चांगल्या प्रकारे समजून सांगितले आणि आजींना फळे विकण्यास प्रवृत्त केले.. आजीचा विचार. न करता तिला शाळेपासून हाकलून लावले असते तर कदाचित ती आजी उपाशी मेली असती..पण मुख्याध्यापकांच्या सतर्कतेमुळे आजी आणि शाळेतील मुले अजून सुखी बनले...
धन्यवाद
First viewer
Khupch bhari katha .Anguish sir tumch sadrikaran Apratim 👍👍
अप्रतिम👍👍👍
खुप छान 💐
Bp