Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अतिशय सुंदर असा आवाज आहे खूपच छान👌👌👌
जय हरी माऊली एकच नंबर अभंग
जय हरी दादा
एक नंबर दाजी🙏🙏🙏🌹
जय जय रामकृष्ण हरी.❤
राम कृष्ण हरी
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी माऊली खूपच सुंदर अभंग गायले आहे चाल सुध्दा फारच छान फार फार आवडले अभिनंदन राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹💐💐♥️♥️👌
राम कृष्ण हरी दादा
उत्कृष्ट गायन
छान दादा. माउली
खुप छान अभंग व चाल आणि किती छान तीघा मध्ये भजन 👍👌🚩
रामकृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली एकदम मस्त आजून काही नवीन
टाकतोय दादा
अतिशय सुंदर गायन वादन सर्व काही मंत्रमुग्ध करून टाकले आहे विषेश म्हणजे पखवाज वादन व्वा व्वा व्वा काय बोलणार
दादा खुप छान
Dada sundar chal lavta
छान महाराज
Mast ❤❤
Thanks all
जय हरी
केवळ अप्रतिम
एक नंबर माऊली
खुप सुंदर परंतु पेटीचा आवाज जास्त येतो आहे त्यामुळे शब्द समजून येत नाही शब्द पस्ट आला पाहीजेत धन्यवाद😊
हो दादा नक्कीच..प्रयत्न करतोय....तुमचे असेच सहकार्य असूद्या...🙏
पेटीचाआवजजादायेतोशबदसमजतनाही
प्रयत्न करतोय दादा...
खुप छान
❤😊
रामकृष्ण हरी माऊली नोटेशन द्या वे
एकच नंबर आवाज व गायन आहे जयहरि माऊली दादा
देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥आणिक मागणे नाही नाही देवा । एकाजनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥
🙏🙂🙏
नवीन नवीन गवळण अभंग पाठवा
Mradang bhari ahe avaj jast yete ahe gayakache awaj kami aiku yete
हो गुरुजी...प्रयत्न करतोय थोडा थोडा
खूप छान
अतिशय सुंदर असा आवाज आहे खूपच छान👌👌👌
जय हरी माऊली एकच नंबर अभंग
जय हरी दादा
एक नंबर दाजी🙏🙏🙏🌹
जय जय रामकृष्ण हरी.❤
राम कृष्ण हरी
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी माऊली खूपच सुंदर अभंग गायले आहे चाल सुध्दा फारच छान फार फार आवडले अभिनंदन राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹💐💐♥️♥️👌
राम कृष्ण हरी दादा
उत्कृष्ट गायन
छान दादा. माउली
खुप छान अभंग व चाल आणि किती छान तीघा मध्ये भजन 👍👌🚩
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली एकदम मस्त आजून काही नवीन
टाकतोय दादा
अतिशय सुंदर गायन वादन सर्व काही मंत्रमुग्ध करून टाकले आहे विषेश म्हणजे पखवाज वादन व्वा व्वा व्वा काय बोलणार
दादा खुप छान
Dada sundar chal lavta
छान महाराज
Mast ❤❤
Thanks all
जय हरी
केवळ अप्रतिम
एक नंबर माऊली
खुप सुंदर परंतु पेटीचा आवाज जास्त येतो आहे त्यामुळे शब्द समजून येत नाही शब्द पस्ट आला पाहीजेत धन्यवाद
😊
हो दादा नक्कीच..प्रयत्न करतोय....तुमचे असेच सहकार्य असूद्या...🙏
पेटीचाआवजजादायेतोशबदसमजतनाही
प्रयत्न करतोय दादा...
खुप छान
❤😊
रामकृष्ण हरी माऊली
नोटेशन द्या वे
एकच नंबर आवाज व गायन आहे जयहरि माऊली दादा
देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥
नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥
पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥
आणिक मागणे नाही नाही देवा । एकाजनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥
🙏🙂🙏
नवीन नवीन गवळण अभंग पाठवा
Mradang bhari ahe avaj jast yete ahe gayakache awaj kami aiku yete
हो गुरुजी...प्रयत्न करतोय थोडा थोडा
खूप छान