Bakasur आणि Mohil Dhumal यांच्यावर बैलगाडा शर्यत संघटनेनं घातली बंदी, काय घडलंय | Bakasur var Bandi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • Bakasur आणि Mohil Dhumal यांच्यावर बैलगाडा शर्यत संघटनेनं घातली बंदी, काय घडलंय ? | Bakasur var Bandi | Vishaych Bhari | Bailgada Sharyat
    मंडळी बैलगाडा क्षेत्रात रोज नव्या धक्कादायक बातम्या समोर येतायत. काहीचं दिवसांपूर्वी बैलगाडा क्षेत्रातले जुने जाणते बैलगाडा मालक अशी ओळख असलेल्या गौतम भैय्या काकडे यांनी आपली निवृत्ती जाहीर केलीयं. एवढंच नाय तर त्यांनी आपल्या दावणीचा चालू सीजनचा टॉपचा बैल असणाऱ्या सर्जाला सुद्धा विकला. फलटणच्या रणजित निंबाळकरांना आणि विठ्ठल ड्रायव्हरांना त्यांनी आपला बैल विकला. या संपूर्ण प्रकरणावर बैलगाडा क्षेत्रातुन बरीच हळहळ व्यक्त केली गेली. स्टेटस व्हिडीओजच्या माध्यमातून लोकांनी गौतम भैय्यानी आपली निवृत्ती मागे घ्यावी अशी विनंती केली. पण भैय्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले. बैलगाडा क्षेत्राला वेगळं वळण लागतं आहे अशी प्रतिक्रिया देत त्यांनी बैलगाडा शौकीनांची माफी मागितली. त्यानंतर लगेचच तरडोली सरदार भापकर केसरी मैदान पार पडलं आणि मोहिल शेठ धुमाळ यांच्यावरच्या बंदीची बातमी समोर आली. आमच्या व्हिडीओजच्या कमेंट सेक्शन मध्ये अनेक बैलगाडा शौकीनांनी आम्हाला या संपूर्ण प्रकरणावर व्हिडिओ बनवायला सांगितली. म्हणूनच तरडोलीच्या मैदानात नेमकं काय घडलं ज्यामुळे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं मोहिल आणि त्याच्या बकासुरवर एक महिन्याची बंदी घातली हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत....
    1. सरदार भापकर केसरी मैदानात थार का दिली नाही | तरडोली मैदानाचा संपूर्ण निकाल | Bailgada Sharyat Live
    • सरदार भापकर केसरी मैदा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #mohildhumal
    #mohildhumalcomments
    #mohilshethdhumal
    #mohildhumalban
    #mohildhumallatestvideo
    #mohilshetdhumalnavinkharedi
    #mohilshethbakasur
    #mohilshethdhumalnews
    #mohilshethdhumal mulakhat
    #mohilshethdhumalinterview
    #mohilshethdhumalsong
    #mohilshetdhumalmulakhat
    #bakasurbailgadasharyat
    #bakasuranisarja
    #bakasurbailgadasharyattoday
    #bakasursharyat
    #bakasurbail
    #bakasurnews
    #bakasurvsmathur
    #bakasurvarbandi
    #bakasurbailbandi
    #bakasurlatestnews
    #bailgadasharyat

КОМЕНТАРІ • 200

  • @RajGondhali-nw1xw
    @RajGondhali-nw1xw 9 місяців тому +150

    बैल गाडाशर्यतीला नाव ठेवनारी आमच्या सारखी तरुण पीढी फक्त बकासुर मुले या क्षेत्रा कड़े आकर्षित झाली आहे, साक्षात महादेवाचा नंदी 🙏

    • @rohitpatil737
      @rohitpatil737 9 місяців тому +2

      बरोबर

    • @Bakasur_07773
      @Bakasur_07773 9 місяців тому +2

      अगदी बरोबर भाऊ

    • @sumitshinde8996
      @sumitshinde8996 9 місяців тому +2

      बरोबर आहे,
      मलाही हे क्षेत्र अजिबात आवडत नाही पण बकासुर मुळे फक्त बकासुर बघायला मी मैदानात येत असतो

    • @pravinmirkute6318
      @pravinmirkute6318 3 місяці тому

      W​@@rohitpatil737

    • @pravinmirkute6318
      @pravinmirkute6318 3 місяці тому

      1:17

  • @akki_khapare96
    @akki_khapare96 9 місяців тому +65

    कमी वयात झालेली प्रसिद्धी बगवत नाय 💯

  • @priteshjoshi6875
    @priteshjoshi6875 9 місяців тому +11

    बकासुर खूप सुंदर पलतो❤महाराष्ट्राची जान आहे आपला बकासुर

  • @sachinpatil3071
    @sachinpatil3071 9 місяців тому +162

    नोव्हेबर महिन्यात चाकणला थार चे मैदान आहे ,आणि इतर 5ते6 मैदान आहेत आता बकासुर आणि सज्याॅ पैरा फिक्स आहे त्यामुळे ही गाडी पळाली तर इतर कुणाचा नंबर येणार नाही म्हणुन बंदी घातली आहे

    • @avishkardeshmukh9247
      @avishkardeshmukh9247 9 місяців тому +4

      Gp bs ala motha

    • @user-gg5zc8cz5o
      @user-gg5zc8cz5o 9 місяців тому +2

      Are chutya bnvaychi pn limit aste bhava

    • @SunderFAN
      @SunderFAN 9 місяців тому +1

      बैलगाडा क्षेत्र आहे कोणाला कमी समजू नको बेण्या

    • @sachinpatil3071
      @sachinpatil3071 9 місяців тому

      @@SunderFAN वरोवर आहे

    • @sachinpatil3071
      @sachinpatil3071 9 місяців тому

      @@user-gg5zc8cz5o भाषा योग्य वापरा

  • @niteshmajalkar6876
    @niteshmajalkar6876 9 місяців тому +55

    संघटनेने या क्षेत्रात राजकारण करू नये,,,,,, एखाद्याचा बैल पळतो म्हणून मुद्दाम सगळे नियम त्या एकट्याला लावू नकात,,,,, शेपूट चावणारा गाडी हाणतोय,,, बजर आणि बॅरीगेट फक्त शो साठी,,,, आणि संघटनेची मनमानी,,, एवढच दिसत मैदानात

    • @vaibhavingale3253
      @vaibhavingale3253 9 місяців тому

      काय झाले माहीत आहे का

    • @vaibhavingale3253
      @vaibhavingale3253 9 місяців тому

      काय पण तर्क वितर्क लाहू नको माहीत असेल तर बोलत जा

    • @chaitanyakatkar-li8zf
      @chaitanyakatkar-li8zf 9 місяців тому +2

      मालकावर बंदी ठीक आहे पण बकासुर वर बंदी चुकीचे आहे

    • @abhishekdhainje2338
      @abhishekdhainje2338 9 місяців тому +1

      संघटनेच्या समोर येऊन बोल इथे कशाला बोलतोय

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 9 місяців тому +26

    राजकरण नको या क्षेत्रात पण घुसल
    बकासुर चा yes कोणाला बघवत नाही म्हणून केले असेल 👍
    बकासूर चा नांदच खुळा आहे 🔥🔥

    • @vighneshdalvi8652
      @vighneshdalvi8652 9 місяців тому +1

      Bag na bhai aajun kiti jalnar lok Bakasur vr

  • @purushottampawar5357
    @purushottampawar5357 9 місяців тому +18

    जर मोहील आहे आम्हाला मान आहे पन जर तुम्ही त्या ठिकाणी सगढणा एवढी मजबुत आहे त्या आयोजकांनी थार गाडीचा बक्षीस कमी केला तेव्हा तुम्ही बोलाला पाहीले होताना असं होनार नाही संघटनानेचा निर्णय आहे गाड्या कमी आल्यावर गाडा मालकाची काय चुकी आहे याचा अर्थ असा वाटत की पैसे कमवायला मैदान घेतलाय की काय

  • @maheshjamdar3260
    @maheshjamdar3260 9 місяців тому +7

    सगळी प्लॅनेईंग चालू आहे रे भावांनो बघवत नय काही लोकांना बकासुर महाराष्ट्राची जान हाय एक ना एक दिवस येणारच असे राजकारण करून त्या मुक्या प्राण्याला दोष देऊ नका ..

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 9 місяців тому +116

    सुनिल मोरे ने नाही समालोचक प्रविण घाटे यांनी त्याच नाव बकासुर ठेवल ❤

    • @akshayvikashande
      @akshayvikashande 9 місяців тому

      Bhau malak ahe pan kasa sarva kade bail ahe tumcha bail ahe mhun tumi grav kela tar kay karnar bola

  • @aniketkumbhar5943
    @aniketkumbhar5943 9 місяців тому +51

    मोहील तू घेऊन ये सातारा मधी बकासुर ला कोण बंदी घालतोय बगु...

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 9 місяців тому +40

    यामुळे नविन नियम चालू होत आहे ❤बकासुर काळीज❤

  • @akshaychorge1238
    @akshaychorge1238 9 місяців тому +26

    जे होत ते चांगल्यासाठीच होत....त्या निमित्ताने त्या नंदीला थोडा आराम मिळेल.....❤❤❤

  • @santoshbendal5340
    @santoshbendal5340 9 місяців тому +10

    बकासूर नाहि मेंदानातं पण मज्जा नाहि पाहायला शेठ 😌😌😌अखंड माहाराष्ट्र वाघाला पाळायची परवागी मिलुदे हिच विनंती त्या मुख्या नंदीला काही नाहि समजत ओ त्याचा सोबत असे करणे बेंलगाडी मालकांना शोभत नाहि बकासूर माहाराष्ट्रची जाण आहे ❤❤❤❤

    • @yogeshpatil8763
      @yogeshpatil8763 5 місяців тому

      होय
      बकासुर मुळेच ज्यांना बैलगाडी शर्यत बघायची आवड न्हवती. ते पण बकासुर मळे बघायला लागलेत

  • @RDC.YOYTUBE.
    @RDC.YOYTUBE. 9 місяців тому +14

    सुनील मोरे यांनी सुद्धा सांगितल आहे की मी सुद्धा लवकर निवृत्त होणार आहे म्हणून या बैलगाडा शतरातुन

  • @sourabhkale1424
    @sourabhkale1424 9 місяців тому +6

    गाडी उशिरा आली म्हणून जे कोण होत त्यांनी ज्या भाषेत बोलल त्यांचावर ही संघटनेने कारवाई करायला पाहिजे कसा बोलला त्यो
    त्या ठिकाणी दुसरा गडा मालक असता तर.....

  • @nirajkate4921
    @nirajkate4921 9 місяців тому +2

    बैलगाडी संघटनेचा जाहीर निषेध मैदानाचे आयोजन करताना अगोदरच सांगायचं बैलगाड्या जमल्या तर थार बक्षिस राहिला प्रश्न बकासुर तर बकासुर ला एक न्याय आणि दुसऱ्यांना बाकीचा न्याय असे का सर्व नियमांच तंतोतंत पालन होत असेल तरच बकासुर वर बंदी घालणं योग्य होईल

  • @sandeepshendge633
    @sandeepshendge633 9 місяців тому

    1no माहिती दिली सत्य आहे नियमावलीमुळे आत्ता कुठे तरी चांगले दिवस आले आहेत
    नाहीतर सगळा नाद बंद होईल

  • @shivajigiri3785
    @shivajigiri3785 9 місяців тому +9

    सर माझं म्हणणं आहे मग थार च बक्षीस ठेवलं कशाला दिली नाही अशा गोष्टी घडून आल्या तर मैदानाचा बैलगाडी शकीन यांचा अपमान होतो 🙏

  • @anantbarabde865
    @anantbarabde865 9 місяців тому +17

    विषयच भारी चॅनल कडून खूप छान माहिती मिळते. 👌🏻🙏🏻

  • @amoljagtap4391
    @amoljagtap4391 9 місяців тому +4

    इथून मागील मैदानात पण बाकीचा गाडया लेट येथ होत्या की त्या वेळेस कुठे घेले होते नियम
    इथं फक्त राजकारण चाल आहे बाकी काय नाय

  • @user-ls3xn5mh9p
    @user-ls3xn5mh9p 9 місяців тому +14

    नियमावली व संघटने पेक्षा कोणीही मोठा नाही नियमांचे पालन झालेच पाहिजे 🙏

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 9 місяців тому +2

      Zatachi sanghtna ...aami manat nahi ...

    • @mgbfacts3036
      @mgbfacts3036 9 місяців тому

      ​@@kingofkings8594bhurtya nako m bailgada karu ghari bass

    • @vighneshdalvi8652
      @vighneshdalvi8652 9 місяців тому +2

      Bas kra kiti jalnar aajun Bakasur vr🙏

    • @mgbfacts3036
      @mgbfacts3036 9 місяців тому

      @@vighneshdalvi8652 are bhai chukla mhoil m Kay dokyav basvta ka tyala

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 6 місяців тому

    उत्तम संभाषण कौशल्य, धन्यवाद।

  • @prashantadik5878
    @prashantadik5878 9 місяців тому +1

    पडळकर यांनी शर्यतीसाठी अतोनात प्रयत्न केले आंदोलने केली आणि सगळे श्रेय शेवटी सुप्रीम कोर्टात जाऊन फोटो व्हिडिओ काढून जगाला दाखवतात की आमच्यामुळे शर्यत चालू झाली शर्यतीचा मुद्दा इथून मागे संघटनेला चालू करता आला नाही व आयत्या बिळावर नागोबा बनू नये

  • @worldncb
    @worldncb 9 місяців тому +10

    Nakkich bakasur sathi ....sanghtnene vichar karayla pahije 😊💯😍

  • @surajdhaigude6691
    @surajdhaigude6691 9 місяців тому +10

    भापकरवर ही कारवाई करा त्यांनी थार गाडी दिली नाही म्हणून त्यांना नियम लागत नाहीत का

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 9 місяців тому +8

    अरे सोड त्या बकासुरा ला बाकीचे खूप गरीबांचे बैल आहेत आता त्याला पण हारवतील फक्त चांगला पैरा नसल्याने ते नावाला आले नाही पण भविष्यात येतील🎉🎉

  • @rohitdhumal-tg2id
    @rohitdhumal-tg2id 9 місяців тому +5

    दहशत किंग ओन्ली बकासुर ✌️✌️❤️

  • @anilkachare994
    @anilkachare994 9 місяців тому +3

    मोहिल शेट ची मुलाखत घ्या मग समजेल काय ते तो माफी मागतो मग माफ करा किवा बकासुर ला नका करू बंदी त्याला पळू द्या.

  • @anantbarabde865
    @anantbarabde865 9 місяців тому +20

    दादा पार्थ दादा केसरी मध्ये बकासुर फायनल ला होता तिथं बाकी बैलगाडी मालकांनी मुद्दाम बैल उभी केली नाहीत पाऊन तास तेंव्हा संघटना काही बोलली नाही.. भैयानां स्वतः वाकड करून घ्यावं लागलं.

  • @sarangbhokse6477
    @sarangbhokse6477 9 місяців тому +6

    चाकण च्या थार साठी बकासुर आणि सर्ज्या ची गाडी झाली पाहिजे

  • @surajpatil1323
    @surajpatil1323 9 місяців тому +19

    बैलगाडा संघटनेने राजकारण केले कारण त्यांना माहिती आहे हा वाघ मैदानात असला की 1 no चा गुलाल दुसऱ्या कोणाला भेटणार नाही बाप तो बाप रहेगा

  • @pigeonlovermaharashtra7621
    @pigeonlovermaharashtra7621 9 місяців тому +1

    धन्यवाद दादा 🙏 विषयच भारी माझ्या कॉमेंट्स ला दाद दिली तुमी ✨️

  • @ishika...youtub666
    @ishika...youtub666 9 місяців тому +1

    या बैलगाडा क्षेत्रात पण तुम्ही एक राजकारण उभ केलय ...मुक्या जनावरांची हाय लागेल तुम्हाला

  • @sonyamatere500
    @sonyamatere500 9 місяців тому +1

    बकासुर ने पुर्ण महाराष्ट्रला बैलगाड़ी चे वेड लावले त्याच्या वर बंदी घालने हे खुप चुकीचे आहे 🙏ईथे फक्त राजकरण चालु आहे बाकी काही नाही 😡 लवकर बकासुर वरची बंदी हटवा 🙏 सर्व बकासुर प्रेमी बकासुर फैन नाराज आहेत 😢 आपन त्यांचा विचार करवा 🙏 आपन कोनावर अन्याय होऊ नये म्हणून बैलगाड़ी संघटना चालु केली

  • @marathistatuslegend3015
    @marathistatuslegend3015 9 місяців тому +2

    धन्यवाद भाऊ

  • @santoshdesai5886
    @santoshdesai5886 9 місяців тому +7

    बंदी उठवली बकासूरवरची 😍😍😍

  • @exploretheworld821
    @exploretheworld821 9 місяців тому +3

    बैलांची काहीच चूक नसते.कारण त्यांना आपले मत मांडायचा अधिकार नाही.मालकांनी आपल्या बैलांची काळजी घेतली पाहिजे.आपल्या चुका बैलांना भोगाव्या लागतात

  • @aniketbendkar9343
    @aniketbendkar9343 9 місяців тому +16

    लवकरच बैलगाडा वर सुद्धा बंदी येणार 🤞

    • @shravyab3342
      @shravyab3342 9 місяців тому +6

      बरोबर दादा पाहिले फक्त यात्रा असेल तरच बैलगाडा शर्यत असायची आणि आत्ता कुणाचा birthday किंवा दुसरे काही असेल तरी पण शर्यत भरवतात, आणि राजकारण खूप आल आहे याच्यामध्ये आधी पेक्षा.

    • @nileshbhopale9614
      @nileshbhopale9614 9 місяців тому

      ​@@shravyab3342अती शर्यातिंमुळे सहभाग आणि उत्साह सुद्धा कमी झाला आहे. 20 हजार बक्षीस ठेवा त्याच्या पुढील रकमेवर किंवा रकमेच्या वस्तूंवर भरणाऱ्या शर्यतीवर बंदी घाला.

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 9 місяців тому +1

    भाऊ शर्यत आली म्हणजे धावपळ बैल सुटुन पळाला म्हणजे हि काय मालका ची चुक म्हणा याची काय फायनल मध्ये जूपणी झाली नाही तर बर्‍या पडतात शेवटी जनावर आहे बक्षिस मागे नाही घेत शेवटी जत्रा आहे आयोजक मंडळानी तसेच पंचाचा निर्णय पण अचुक समयसूचक आसणे महत्वाचे.

  • @songsmajha2009
    @songsmajha2009 9 місяців тому +3

    यामुळे परत बैलगाडा शर्यत बंद होण्याची शक्यता

  • @devchavan4138
    @devchavan4138 9 місяців тому +15

    खुप छान सविस्तर सांगीतले भाऊ पन असा कोनता नियम आहे का ? गट पळाल्यानंतर बक्षिस cancel करन्याचा ? या निर्णया मुळेच हा वाद निर्माण झाला असं वाटत नाही का . यावर संघटना का चुप आहे? सगळे घरं का भरायला लागले , हा यांचा धंदा नाही का .

    • @SHABAJB
      @SHABAJB 9 місяців тому +4

      Majhya मते ज्यावेळी thar कॅन्सल चा निर्णय घेतला त्याचवेळी सेमी फायनल च्या गाड्या न पळवता सर्वानी माघारी यायला हवे होते ......

    • @surajdhaigude6691
      @surajdhaigude6691 9 місяців тому +1

      भापकरवर ही कारवाई करा त्यांनी थार गाडी दिली नाही म्हणून त्यांना नियम लागत नाहीत का

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 9 місяців тому

      थार साठी नाही झालं . तो समलोकचक बोलला की तू काय बैलगाडा वरचा तोंड वरचा तीळ आहेस . खूप बोला आहे व्हिडिओ आहे त्याच्या पण आणि त्यांनी उतर दिलं तर आग लागली ह्या लोकांना

  • @user-gw6qf2sm9g
    @user-gw6qf2sm9g 9 місяців тому +15

    बाकीच्यांना बघवतनाय म्हणुन आमच्यावाघावर बंदी घातली❤❤❤ 3:19

  • @rekhapatil4969
    @rekhapatil4969 8 місяців тому +5

    King 👑 of Maharashtra Bakasur 🥰❤

  • @ishika...youtub666
    @ishika...youtub666 9 місяців тому

    मोहील शेठ वर बंदी घाला ना ......त्या मुक्या जनावराची काय चुकी आहे .....
    बकासुर पाळला च पाहिजे अस मीच नाही पूर्ण महाराष्ट्र सांगतोय,,,,,

  • @avinashjadhav2335
    @avinashjadhav2335 9 місяців тому +2

    1 महिना बकासुर नाही तर दुसऱ्या नंदी ला जिंकायला खूप चांगली संधी आहे..... Best of luck सर्व नंदी आणि मालकांना.

  • @Pratik-xd2wy
    @Pratik-xd2wy 9 місяців тому +12

    King 👑 baksur

  • @satishgurav7884
    @satishgurav7884 9 місяців тому +1

    हें म्हणजे क्रिकेट मध्ये सचिन नाहीं अस झालं बगा बाबा

  • @AagriRTsharyatpremi
    @AagriRTsharyatpremi 9 місяців тому +3

    बैल गाडा संघटनेने घेतलेला निर्णय् कवतुका स्पद आहे

  • @tallentg5368
    @tallentg5368 9 місяців тому +10

    भाषा बघा त्या मैदानात एकाची...उशीर झाला म्हणून

    • @user-ux8fm3eb9q
      @user-ux8fm3eb9q 9 місяців тому +2

      ते फार चुकीचं केलं
      मान सन्मान सर्वांना देयला पाहिजे
      मान सन्मान नसेल देता येत निदान नाव तरी वेवस्तीत घेतल पाहिजे

    • @viju21787
      @viju21787 9 місяців тому

      ​@@user-ux8fm3eb9q हेच नेमकं कळलं पाहिजे ना आपण पदावर आहे म्हणून समोरच्याला काहीही बोलायच का, मान तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही समोरच्याला मान देता

  • @RajuMerande
    @RajuMerande 2 місяці тому

    No.1

  • @pradunyabhalerao1394
    @pradunyabhalerao1394 9 місяців тому +3

    बकासुर ला पळुन दील पाईजे सर्जा सुटला होता मणुन उशीर झाला पंचानला पंन माहीती नवते

  • @user-gw6qf2sm9g
    @user-gw6qf2sm9g 9 місяців тому +3

    बाकीच्यांना बघवतनाय म्हणुन आमच्यावाघावर बंदी घातली

  • @yogeshvangule
    @yogeshvangule 9 місяців тому +1

    बकासुर ला परमिशन पडायला द्यायला पाहिजे
    बकासुर या मालकाला दोन महिने सजा द्या पॅन मुका प्राणी काय दोस

  • @avishkar_kengale1649
    @avishkar_kengale1649 9 місяців тому +3

    संघटना राजकारण करतीये

    • @surajdhaigude6691
      @surajdhaigude6691 9 місяців тому

      भापकरवर ही कारवाई करा त्यांनी थार गाडी दिली नाही म्हणून त्यांना नियम लागत नाहीत का

    • @rutujakamble4824
      @rutujakamble4824 9 місяців тому

      He chukiche ahe ase kahich zhale nahi me hoto maidanat

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 9 місяців тому +2

    अहो दादा हिंदकेसरी जीवन ड्रायवर यांच्या सुंदर ची एक व्हिडिओ बनवाना मी किती वेळा कमेंट करतोय प्लिज 🙏🙏🙏

  • @nanasawant3883
    @nanasawant3883 9 місяців тому

    ही बैलगाडा संघटना राजकारणी आहे

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 9 місяців тому +2

    UA-camrs लोकांनी त्याच्या नावावर चॅनल फेमस केले आता उठवा ना आवाज आता का गप्प तुम्ही अरे बकासुर ला हरवता येत नाय म्हणून त्याच्यावर बंदी घानेरड राजकारण नवीन इतिहास रचला बकासुर ने जाहीर निषेध बैलगाडा संघटना😡😡😡😡

  • @pcpankajchavan5272
    @pcpankajchavan5272 9 місяців тому +2

    खुप खुप आभार व्हिडिओ बनवल्या बद्दल

  • @santoshbendal5340
    @santoshbendal5340 9 місяців тому +2

    एकच माहाराष्ट्रचा वाघ आहे तो बकासूर ❤❤❤मूर्ती लहान पण किर्ती खूप मोठी आहे

  • @yogeshlobhi9556
    @yogeshlobhi9556 9 місяців тому +1

    Bakasur Mumbai madhi 8 tarkhechya binjod chya maidanat palnar ahe ka

  • @narendragavtade6478
    @narendragavtade6478 5 місяців тому

    बैलगाडा मालक यांनी जोड़ी पण स्वतः ची वापरायला हवी फक्त जिंकण्यासाठी दुसऱ्याची बैल भाड्याने घेऊ नये मजा येत नाही त्यामुळे गरीबाचे नुकसान होते

  • @Bakasurpremi6300cc
    @Bakasurpremi6300cc 9 місяців тому +3

    Thanks bhau Video banvalyabaddl❤

  • @kumarharad4993
    @kumarharad4993 9 місяців тому +2

    बकासुर पळणार नाय तो पर्यंत सर्ज्या पळणार नाय 🤣🤣
    सर्ज्या आज अंगापुर मैदानाला गेलाय 😂😂

  • @krishnasalunkhe8441
    @krishnasalunkhe8441 9 місяців тому +2

    बकासुर हे नाव प्रवीण घाटेंनी ठेवले आहे

  • @SunilBellenawaru
    @SunilBellenawaru 9 місяців тому +3

    बकासुर❤❤❤

  • @amolshinde8104
    @amolshinde8104 9 місяців тому +3

    youtube वाल्यांनी बकासुर चा नावावर चॅनल चालतोय सगळ्यांचा मग त्याच्यावर बंदी घातली तर आवाज का उठवत नाही तुम्ही

  • @user-wg9cf8wv4q
    @user-wg9cf8wv4q 9 місяців тому +6

    चुक मालकाची मग बकासुर ला दंड का,जळतात मेले king bakasur

  • @santoshshelar2288
    @santoshshelar2288 5 місяців тому

    बकासूरला न्याय द्या

  • @dvgxdasgaming479
    @dvgxdasgaming479 9 місяців тому +1

    गर्व असवा पण माज नसावा 👍🏻

  • @anantkocharikar8594
    @anantkocharikar8594 6 місяців тому

    नेहमी प्रमाणे सगळीकडे घुसवतात तसे राजकारण घुसवा व परत बंद करा हेच करा

  • @PrakashMagar-mt7vt
    @PrakashMagar-mt7vt 9 місяців тому +1

    लोकन्ना vatat ki baki hi nandi palatat pan bakasur sarkhe nahi mhanun bakasur bakasur king 👑 👑 ahe he dhunat theva

  • @pappa-vilas-
    @pappa-vilas- 9 місяців тому +1

    बकासुर ऐवजी दुसऱ्या गरीबाच्या बैलावर बंदी घातली असती ( नावात नसलेला बैल) तर हा विडिओ पण बनला नसता ...... नियम जर का बनवलेत तर त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं का आहे तर पुन्हा ती चूक नको म्हणून . गौतम भय्या नियमाचे पालन होत नाही म्हणून तर बाहेर पडलेत

  • @anildhawale236
    @anildhawale236 6 місяців тому

    बैलगाडा शर्यत आणि आजचे राजकारण सारखेच झाले की काय,,?

  • @ganeshkhot8696
    @ganeshkhot8696 9 місяців тому +6

    बकासुर वर सगळी जळत्या त

  • @Sahil-df4yo
    @Sahil-df4yo 9 місяців тому +2

    Pravi gathe ni thavala ahe nav bakasur narayanpur maidanat . Bolbhidu

  • @vikaspatil5529
    @vikaspatil5529 9 місяців тому +1

    बकासूर ची चुक नाही मालकावर. बंदी ठेवा एक महिना

  • @SunderFAN
    @SunderFAN 9 місяців тому +1

    सर्जा सेमी झाल्यावर सुटला होता फायनल ला काहीच नाही झालं सर्जा गाबरला होता त्यामुळे त्यांनी लेट गाडी घेऊन आले

  • @nileshadake2820
    @nileshadake2820 9 місяців тому +1

    सुनील मोरे नी नाय प्रवीण ghate yani बकासुर नाव ठेवलं

  • @Atkadam-38
    @Atkadam-38 9 місяців тому

    मोहील ला निंबाळकर ला सांगा पाहिले मैदान पट्टी गोळा करून व्हायचे आणि पाहिले माणसं गुलालात समाधानी व्हायचे ,एवढं असून सुधा समाधानी नाहीत राव

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 9 місяців тому

      तुला माहित आहे का ? का बोला तो थार साठी बोला का ? लवड्या माहीत नसेल तर नको बोलू

  • @bailgadashokinvishugopale9666
    @bailgadashokinvishugopale9666 9 місяців тому +13

    एवढे बोलून भाषण संपवतो धन्यवाद...
    तो काय मनाला होता ते सांगायचं तर दुसरीच भरलं लावली 🙄

  • @vikasdalvi3438
    @vikasdalvi3438 9 місяців тому

    मग अजित दादा केसरी मध्ये रायफल ची आणि राजा काय चूक होती चुकी तर ड्रायव्हरचे होते ना

  • @mr.calm007
    @mr.calm007 9 місяців тому

    vidarbh express babya var kay navin update dyawa ki..

  • @adinathrawal4257
    @adinathrawal4257 5 місяців тому

    चार महिन्यापूर्वीची ही क्लिप किती दिवस फिरवणार?

  • @Khadadshubham
    @Khadadshubham 9 місяців тому +1

    संग्राम उदयसिंह पाटील यांच्या गोट्या भाई ची व्हिडिओ बनवा

  • @faiyajpathan5052
    @faiyajpathan5052 9 місяців тому +2

    बकासुरल पळला पाहिजे

  • @rameshwartagad
    @rameshwartagad 9 місяців тому +1

    सुस मधील आहे

  • @user-bl2nf6xu5f
    @user-bl2nf6xu5f 9 місяців тому +2

    यालाच म्हणतात लाडक्या बकासुर ची दहशत

  • @aryanlightonly8658
    @aryanlightonly8658 9 місяців тому

    बकासुर किंग❤

  • @ishika...youtub666
    @ishika...youtub666 9 місяців тому

    अरे दादा हा सर्व प्लॅन आहे या संघटनेचा पुढे पण मोठी मोठी बक्षिसे आहेत महणून बकासुर परत मोठं बकशिस मारायला नको म्हणून हे भुरटे असे करता

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 9 місяців тому +2

    बकसुर पडला पाहिजे

  • @anil.bhagatbhagat1608
    @anil.bhagatbhagat1608 9 місяців тому

    जवा.भेटल. तवा.मी.गुण्यात.मला.अटक.करा.हो.अड्ड्यात.हा.माझ्या.बकासुर.चा.शब्ध

  • @omkarlandge7749
    @omkarlandge7749 9 місяців тому +2

    संघटना नाय ओ ते पण चांगले च femous गाडामालकच आहेत. एकी झाली सगळ्याची..😊

  • @ravindrashivankar920
    @ravindrashivankar920 9 місяців тому +1

    Gadi ushira aali sanghtna 1 mahina badi ghatli ? Jani bhapakar maidan bhavle tyani. Bakshish jahir kele mag bail gadi 10 yeu ki 1000 yeu
    Jahir kele bakshish dayala pahije he tyaveli sangtna kute hoti Jani bhapakar maidan bhavle tyacha var bandi dya sangtna chukiche payande padte

  • @praffulpatil23
    @praffulpatil23 9 місяців тому

    Commity ne gautam bhaiya yanchya matter madhe padli nahi jithe midi padayla pahije hota ani nko titha bandi ghalun commiti apla dabdaba karayla bagtya

  • @Maharashtravir
    @Maharashtravir 9 місяців тому

    आमचा बकासुर घरात ठेऊन कसले मैदान करताय त्याला घाबरून बंदी घातली त्याच्यावर आदी कोणत्या बैलावर बंदी नाय घातली तुमच्या संघटनेने कधी

  • @bhaktiaavaj
    @bhaktiaavaj 9 місяців тому +7

    Bhapkar kon ahet kalale😂😂
    Paishasathi maidan ghenare...
    Thar dili nahi....

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 9 місяців тому +1

    Bakasur ch dosh Nason tyala shiksha ka ?

  • @VitthalGaikwad-bn7dq
    @VitthalGaikwad-bn7dq 5 місяців тому

    विठ्ठल गायकवाड परसराम

  • @PUNEofficial
    @PUNEofficial 9 місяців тому

    Koth pn बैलगाडा शर्यत असली की पोस्ट टाकत जावा

  • @Swaramahakalbhakt2115
    @Swaramahakalbhakt2115 9 місяців тому +1

    Are pn saghtne ne ani ayojakani pn nit bole pahijel na tya ni pn kase bole aahet are ture cha shabdh waprle aahe na kon bole mahit nahi ayojak bole ki saghatne madhun kon bol
    Pahile tumhi pn respect karyla shika aayojakni pn
    Tumhi lok pn are ture krtay
    Jalkundi lok gariban vr anyay kra
    Hech tr koni shrimant ni kele aste na mg haatat gheun basle aste tyanach