रोज सकाळी उठताच बेडवरच १ वेळा ऐका हे स्वामी मानस पूजा - तुमचे नशीब बदलेल 😱। जे मागाल ते मिळेल..❤️🎁

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 лют 2024
  • Title - Swami Samarth Manas Puja
    Voice - Shubhangi Joshi
    Copyrights - Bhakti Vision Entertainment
    || श्री स्वामी समर्थ मानस पूजा ||
    || श्रीगणेशाय नम: ||
    नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम || ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||
    हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा || कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||
    स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी || पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||
    महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||
    सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती || शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||
    हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा ।। प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||
    ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा || दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||
    वीणा तुतार्‍या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती ।। म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||
    प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली।। महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||
    मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता।। अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||
    प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज || सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||
    वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा || शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||
    गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला || चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||
    इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा || पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||
    करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती || प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ ||
    हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति || करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||
    पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून || निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||
    हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला || पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||
    डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा || पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||
    तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता || प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||
    सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ || नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||
    धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला || हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||
    तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा || मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||
    #manaspooja #swamisamarth #swamisamarthsongs
    Must Watch Videos:
    ►Top 10 Krishna Bhajan: • टॉप 10 राधा कृष्ण भजन ...
    ►Purusha Suktam: • Full Purusha Suktam Wi...
    ►Sri Lalitha Sahasranamam: • Lalitha Sahasranamam O...
    ►Kanakdhara Stotram: • Kanakdhara Stotram - 1...
    ►Mahamrityunjaya Mantra: • सम्पूर्ण महामृत्युंजय ...
    ►Sri Vishnu Sahasranama: • Vishnu Sahasranamam Fa...
    ►Shri Mahalaxmi Stotra: • Shri Mahalaxmi Stotra ...
    ►Shiva Sankalpa Suktam: • Shiva Sankalpa Suktam ...
    ►Hanuman Chalisa: • श्री हनुमान चालीसा | N...
    ►Ya Devi Sarva Bhuteshu: • Ya Devi Sarva Bhuteshu...
    ►Shree Mahalakshmi Suprabhatam: • Shree Mahalakshmi Supr...
    नमस्कार, श्री स्वामी समर्थ🙏
    आपल्या जय जय स्वामी समर्थ - मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
    या चॅनल वरती श्री स्वामी समर्थां विषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्वामींचे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
    जय जय स्वामी समर्थ.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
    🌹अशक्य ही शक्य करतील स्वामी🌹
    "श्री स्वामी समर्थ" 🙏
    ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ ◆श्री स्वामीसमर्थ

КОМЕНТАРІ • 44

  • @BharatBandra-no7fo
    @BharatBandra-no7fo 4 місяці тому +1

    स्वा मी समर्थ जय जय स्वा मी समर्थ

  • @tejasdhabale6622
    @tejasdhabale6622 4 місяці тому

    Shree Swami Samarth 🙏🏻 shree Swami Samarth 🙏🏻 shree Swami Samarth 🙏🏻 shree Swami Samarth 🙏🏻 shree Swami Samarth 🙏🏻❤

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 2 місяці тому +1

    Shri Swami Samarth 🙏 JAI JAI Swami Samarth 🙏

  • @babankadam8940
    @babankadam8940 4 місяці тому

    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @AnupamaTandel-gu2pi
    @AnupamaTandel-gu2pi 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी आ❤❤❤❤❤❤

  • @AnupamaTandel-gu2pi
    @AnupamaTandel-gu2pi 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤

  • @AnupamaTandel-gu2pi
    @AnupamaTandel-gu2pi 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। ❤❤❤❤

  • @elizabethkoletkar1714
    @elizabethkoletkar1714 4 місяці тому

    Maharaj Shree Swami Samartha jai jai Swami Samartha

  • @dadasaheb123
    @dadasaheb123 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺

  • @user-yq6br2bi3i
    @user-yq6br2bi3i 4 місяці тому +1

    Shree Swami Samarth ❤🙏

  • @AnupamaTandel-gu2pi
    @AnupamaTandel-gu2pi 3 місяці тому +2

    स्वामीआई माझ्या मुलीला कोर्टात काम मिळवून देण्यासाठी स्वामी तुम्ही माझ्या मुलीच्या पाठीशी उभे राहा ती परिक्षेत पास झाली स्वामी तुमची कृपा करून तिला कोर्टात नोकरी मिळू दे ❤❤❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। ❤❤❤❤❤❤❤

  • @rakeshyadav8889
    @rakeshyadav8889 4 місяці тому

    जय स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @pradeepjani8753
    @pradeepjani8753 4 місяці тому

    Jai jai shree swami samarth

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 2 місяці тому

    JAI Shri GURUDEV DATTA 🎉Digambara Digambara Shripad Wallabh Digambara 🎉

  • @madhavpatilnandedkar4223
    @madhavpatilnandedkar4223 4 місяці тому

    shree‌ swami samarth

  • @reshmakhanvilkar7859
    @reshmakhanvilkar7859 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-gr5qf8sc3k
    @user-gr5qf8sc3k 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🙏

  • @manojwattamwar422
    @manojwattamwar422 4 місяці тому +1

    🎉🎉 क्षी स्वामी समर्थ महाराज की जय हो 🎉🎉 क्षी स्वामी समर्थ महाराज की जय हो जय हो 🎉🎉 क्षी स्वामी समर्थ महाराज की जय हो 🎉🎉 क्षी स्वामी समर्थ महाराज की जय 🎉🎉🎉 क्षी स्वामी समर्थ महाराज की जय हो 🎉🎉 क्षी स्वामी समर्थ महाराज की जय हो जय 🎉🎉 क्षी स्वामी समर्थ महाराज की जय हो जय हो 🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AnupamaTandel-gu2pi
    @AnupamaTandel-gu2pi 3 місяці тому

    दिरभावोजी फोन ना फोन लावते❤ स्वामी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा❤

  • @CousinSiblings7
    @CousinSiblings7 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @yuvrajmankar2723
    @yuvrajmankar2723 4 місяці тому

    Shree Swami Samarth 🙏

  • @sushrutshedge7642
    @sushrutshedge7642 4 місяці тому

    Shree Swami Samarth 🙏❤

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 2 місяці тому

    Aashakya hi Shakya Kaaratil Swami 🎉

  • @CousinSiblings7
    @CousinSiblings7 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @RaniPower-gj9tg
    @RaniPower-gj9tg 4 місяці тому

    ❤❤ Shri Swami Samarth Maharaj ki Jay❤❤

  • @AnupamaTandel-gu2pi
    @AnupamaTandel-gu2pi 3 місяці тому

    श्री स्वामी आजपासून मला खूप मोठे हप्ते आहेत माझ्याकडे शिल्लक काही नाही स्वामी मला मदत करा

  • @alkamane9043
    @alkamane9043 4 місяці тому

    Swami samarth

  • @vijayakedare8262
    @vijayakedare8262 4 місяці тому

    Shree swami Samarth 👋 🌹

  • @AnupamaTandel-gu2pi
    @AnupamaTandel-gu2pi 3 місяці тому +1

    स्वामी समर्थ आई माझे देणे खूप वाढलेलेले आहे स्वामी ते फिरण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा ❤❤

  • @ashalokhande4796
    @ashalokhande4796 4 місяці тому

    ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे ❤🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹❤

  • @govindoroskar8611
    @govindoroskar8611 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ

    • @user-zx2fb8zt3l
      @user-zx2fb8zt3l 4 місяці тому

      श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @pushpanawadkar7060
    @pushpanawadkar7060 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय 🌸🙏🏼श्री स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय 🌸💐🌺👌👌👌🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙏🏼🙏🏼🙏🏼❤

  • @kanchansakarkar9334
    @kanchansakarkar9334 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rakeshyadav8889
    @rakeshyadav8889 4 місяці тому

    🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @AnupamaTandel-gu2pi
    @AnupamaTandel-gu2pi 3 місяці тому +1

    स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आज ज्या ठिकाणी शब्द टाकणार आहे तिथे काम होऊ दे स्वामी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा स्वामी गुरु आज माझी इच्छा पूर्ण करा लाज राखा ❤❤❤❤❤❤❤❤

  • @manikpawale1
    @manikpawale1 4 місяці тому

    क्षि अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज क्षि स्वामी समर्थ महाराज की

  • @omkargalande3634
    @omkargalande3634 4 місяці тому

    🙏🌸🌺🛕🌺🌸🙏

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 3 місяці тому +1

    Shri Swami Samarth 🙏 JAI JAI Swami Samarth 🙏

  • @CousinSiblings7
    @CousinSiblings7 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 3 місяці тому +1

    Shri Swami Samarth 🙏 JAI JAI Swami Samarth 🙏

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 2 місяці тому

    Shri Swami Samarth, JAI JAI Swami Samarth 🙏

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 4 місяці тому +1

    Shri Swami Samarth, JAI JAI Swami Samarth 🙏