आव्हाड साहेब आपल्या हातुन कळत न कळत चुक झाली हे सर्व जनतेला माहीत आहे.परंतू विरोधक आणि राजकारणी यांचा राहिचा पर्वत करून आपणास अपमानास्पद बोलून लीहून आपल्याला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील.
ते चुकून झालं बाकी सर्व बहुजन वर्गातर्फे व सर्व महिला वर्गातर्फे आव्हाड साहेबांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद अत्यंत घाणेरडी विकृत आणि क्रूर अशी मनुस्मृती आपण परत एकदा जाळल्याने आपणास क्रांतिकारी जय भिम 👍👍👍🙏🙏🙏
त्यांच्याकडून स्पष्टीकरण आलेलं आहे आणि उगीच राईचा पर्वत न करता विषय वाढवू नये. आणि जे स्वतः ला कट्टर आंबेडकरवादी नेते समजतात त्यांनी उलट आव्हाड यांना साथ द्यावी त्यांच्या कार्याचे कौतुक केले पाहिजे.म्हणजे त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा जो निर्णय घेतला तो खूपच कौतुकास्पद आहे. खरे तर स्वतःला पुरोगामी समजणारे निखिल वागळे, श्याम मानव , भालचंद्र मुणगेकर आणि संग्राम पाटील जसे निवडणुकीच्या दरम्यान जसे वंचित पक्षावर तुटून पडले होते तसे ते आज काहीच बोलत नाही. म्हणून आव्हाड यांच्यावर राजकारण न करता या विषयाला पुर्णविराम देऊन त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करावे. त्यांच्याकडून जी चूक झाली ती अनवधानाने झालेली आहे.
जितेंद्र आव्हाड हे खरे आंबेडकर वादी आहेत पुरोगामी विचार मांडणारे आहेत. एक आंबेडकरवादी ही चूक समजू शकतो. सुज्ञ भीमसैनिक यांना माहिती आहे तुमच्याकडून ते अनावधानाने घडलं आहे. मी एक भिम सैनिक म्हणून आपल्या सोबत आहे सर. जय भिम जय शिवराय.
आदरणीय आयुष्यमान आव्हाड साहेब तुम्ही हे मुद्दाम केलेलं नाही, त्या बद्दल मनापासून माफी मागितली आहे.परंतु ह्या सर्व राजकीय पक्षांना आयतिच भांडवल करण्याची संधी मिळाली आहे.तेंव्हा पुढच्यावेळी काळजी घ्यावी.नमो बुध्दाय,जयभिम,जय संविधान.
आव्हाड साहेब असं जाणुन बुजुन करु शकत नाही.इतर पक्षांनी राजकारण करु नये.बाबासाहेबाला माणणारा हा माणूस आहे.ईतर पक्षांना करायचेच असेल तर मनुस्मृती चे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येवू नये यासाठी प्रयत्न करावे.
@@anilkulkarni1221 मी obc vj nt आहे.पाकिस्तान पेक्षा जास्त धोका तुमच्या जाती पासून आहे. देश अस्तिर होऊन उद्रेक होऊ शकतो. काश्मीर पंडीत सारखे तुम्हाला कापतील लोक उगेच दुसऱ्या च्या भावना शी खेळू नका
हे पोस्टर कुण्या तरी गद्दार कार्यकर्त्याने मुद्दाम आढाव साहेबांच्या हाती दिले असावे.. स्पेशल मनुस्मृती पोस्टर असायला पाहिजे होते... साहेबांनी माफी मागितली मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे जय भीम..🙏🏻❤
आव्हाड साहेब आपल्याकडून अनवधानाने का असेना पण चूक झालीच त्याबद्दल तुमचा जाहीर निषेध.माफी मागायची असेल तर बाबासाहेबांची माफी मागा आणि एक चैत्यभूमी वर जावून आत्मक्लेश करून या आणि आपल्याकडून मनुस्मृती च दहन केलं त्याबद्दल अभिनंदन जय भीम.
😢😢खर! तर त्यांनी त्वेषाने मनू स्मृती च फाडली? परंतु दोन्ही गोष्टी एकाच जागी असल्यामुळे? च्यनल वाल्यांनी फक्त बाबासाहेब! इतकेच दाखवून त्याचे व्यर्थ भांडवल केले? ह्या असल्या स्वस्त फांद्याला जनतेने बळी पडू नये! अनवधानाने गोष्ट घडली आहे.
चुकुन झालं का मुद्दाम हे लोक ठरवणार आपलं काम आपन केलंत माफि मागुन शेवटी न्याय लोकांच्याच हातात जय महाराष्ट्र जय भिम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन 🙏
महापुरुषांच्या समोर असे करायला देखील आव्हाड कधीच मागे हटणार नाहीत, कारण ,त्यांच्या हेतू बद्दल शंका घेता येत नाही, मनुस्मृतीचे दहन केले याचा खूप मोठा आनंद झाला आहे.
अवधानाने झाले असावे कारण जितेंद्र आव्हाड भर मीडिया समोर जय भीम म्हणतो तो मुद्दाम करणार नाही त्यामुळे विषय वाढवण्यात अर्थ नाही एक हिंदू मनुस्मृती जाळायची हिम्मत करतोय हा आपला विजय आहे ..
वर्णव्यवस्था समाजात पुन्हा आणली जाणार असेल तर दलित समाजाच्या सुरक्षिततेसाठी दलितांचा स्वतंत्र प्रदेश निर्माण करण्याची गरज आहे... ज्याप्रमाणे बांगलादेश, पाकिस्तान ची निर्मिती झाली त्याचप्रमाणे दलितस्थानची निर्मिती हवी आहे.. या देशाची फाळणी होऊ नये हे आम्हालाही वाटतंय... परंतु येथील जनता असुरक्षित असेल तर त्यावर पर्याय नाही..... आणि या सर्व प्रकाराला येथील सरकार जबाबदार असेल...
आंबेडकरवादी कार्यकर्ता, सद्यस्थितील प्रसंगात मनुस्मृती जाळणारा पहिला व्यक्ती.. एखादी चूक अनावधानाने होते.. मनु विचार धारेच्याच्या विरोधात कायम लढत रहा साहेब... जय भिम
चुकून झाले....आपण माफी ही मागितली,दिलगिरी व्यक्त केलीत, महाराष्ट्रातला बहुजन वर्ग आपल्याला मोठ्या मनांने माफ करेल अशी आशा व्यक्त करतो.... जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम🙏🙏
मनुस्मृती ही हिंदू धर्माची आचारसंहिता आहे,जो स्वतःला अस्सल हिंदु समजत असेल त्यांनी त्या पध्दतीने आचरण करावे व ज्यांना हे मान्य नसेल त्यांना सर्व पर्याय खुले आहेत, मनुस्मृती विषयी मुक्ताफळं उधळू नयेत.
यांच्याकडुन होते ती चूक असते म्हणुन यांना माफ करायचं आणी कोशारी यांनी चूक केलेली नसताना वास्तव सांगीतल तर मात्र तो अपमान असतो,त्यावरुन महाराष्ट्र पेटवला जातो.
आव्हाड साहेब तुम्ही अशी चूक जाणून बुजून करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे अनावधानाने चुकीचे घडले असेल त्या बद्दल तुम्ही माफी मागितली आहेच आम्ही तुम्हाला खूप वेळा ऐकले आहे तुम्ही जितके अभिमानाने 'जयभीम ' म्हणतात ते दूसरा कोणताही नेता म्हणत नाही
सर्व आंबेडकरवादी आव्हाड साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत . ❤❤❤
साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहोत.अनावधानाने झालं मी पन कट्टर आंबेडकरवादी आहे पन तुमच्या फॅन आहे यासाठी की आपण बिनधास्त शाहुपुरी विचार मांडत असता.
आव्हाड साहेब आपल्या हातुन कळत न कळत चुक झाली हे सर्व जनतेला माहीत आहे.परंतू विरोधक आणि राजकारणी यांचा राहिचा पर्वत करून आपणास अपमानास्पद बोलून लीहून आपल्याला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील.
एखादी गोष्ट पोटतिडकिने बोलत असता किंवा राग व्यक्त करत असता अशा गोष्टी होतात जितेंद्र आव्हाड सच्चा माणूस आहे त्याला भीमसैनिकांनी माफ करावं
Ekdum barobar... Maf kara.. Jay bheem
Sachha Nahi Lychha Mhanayache Aahe Ka?😁😁😁
हे पाहिल्या वेळेस झाला का
Nalayak ahe Sachha nhi Bat ki ahe....
दिखाऊ पणा
जय.भिम जय.संविधान साहेब. आम्हाला.गर्व तुम्ही.आंबेडकर वादी.आहात
सदर बाबी cha डोंगर करणं टाळावे.. जय ज्योती... जय शिवराय...❤
माझ्या तमाम भिम बद्धवणा सर्वांनी साहेबाना माफ करावे हि विनंती जय भीम.. जय बुद्ध.. विमानदार नेता आहे हा आपला
तुम्ही माफी मागितली हे खूप आहे तुम्ही आंबेडकरवादी आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे ❤
ठीक आहे साहेब. पण यानंतर असं काही घडणार नाही याची काळजी घ्यावी..
Mothya Rajkarant Ashya Chotya Chotya Goshti Ghadatatch😁😁
जित्या पुढे ही अशीच चुक करणार त्याला सवय झालीय जाणीव पूर्वक मूर्खा सारख बोलतो अन् नाटकी ढंगात माफी मागतो मूंब्राचा मंबाजी जित्या
Great step by Awhad saheb
जितेंद्र आव्हाड सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे.
झालेली गोष्ट ही अनवधानाने झालेली आहे.
Sachha asta tr Sharat pawarache talwe chatat basla nasta🤣
Jay bhim ❤❤
Avad Sir tumchyavar shanka nhi ,vishwas ahe. tumhi great leader ahat .Jay Bhim
आव्हाड साहेब आख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर तुमच्या काळजात आहेत
आपला माणूस आहे माफ करून टाका जय भीम.....
No problem ahwad sir we are with you.
Jay Bhim
ते चुकून झालं बाकी सर्व बहुजन वर्गातर्फे व सर्व महिला वर्गातर्फे आव्हाड साहेबांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद अत्यंत घाणेरडी विकृत आणि क्रूर अशी मनुस्मृती आपण परत एकदा जाळल्याने आपणास क्रांतिकारी जय भिम 👍👍👍🙏🙏🙏
Jay bhim sar ❤
अनवधानाने झालेली चूक आहे जनतेने या मध्ये राजकारण करु नये आंबेडकरी जनता सुज्ञ आहे राईचा पर्वत करु नये
Gup bas hech jar bjp chya netya kadun jhala aste tar tujhe sabdh vegle aste
Rai cha parvat tumcha Ram hyajagi asta tr ky kel asta re...
@@swarajbansode1713 मनुस्मृती शाळे मध्ये सुरू केल्यावर तू काय करणार
@@swarajbansode1713tumcha amche karnyat tujha aayushya gela....kuthe to ambedkar doctarate degree wala manus ani kuthe tu ashikshit
त्यांच्याकडून स्पष्टीकरण आलेलं आहे आणि उगीच राईचा पर्वत न करता विषय वाढवू नये. आणि जे स्वतः ला कट्टर आंबेडकरवादी नेते समजतात त्यांनी उलट आव्हाड यांना साथ द्यावी त्यांच्या कार्याचे कौतुक केले पाहिजे.म्हणजे त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा जो निर्णय घेतला तो खूपच कौतुकास्पद आहे. खरे तर स्वतःला पुरोगामी समजणारे निखिल वागळे, श्याम मानव , भालचंद्र मुणगेकर आणि संग्राम पाटील जसे निवडणुकीच्या दरम्यान जसे वंचित पक्षावर तुटून पडले होते तसे ते आज काहीच बोलत नाही. म्हणून आव्हाड यांच्यावर राजकारण न करता या विषयाला पुर्णविराम देऊन त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करावे. त्यांच्याकडून जी चूक झाली ती अनवधानाने झालेली आहे.
Nich जित्या
बरोबर
हा नैवटंकी करायला एक नंबर आहे.
खरा जाणता माणूस. जय भीम.
Great sir , ,jai bhim ,
जितेंद्र आव्हाड हे खरे आंबेडकर वादी आहेत पुरोगामी विचार मांडणारे आहेत. एक आंबेडकरवादी ही चूक समजू शकतो. सुज्ञ भीमसैनिक यांना माहिती आहे तुमच्याकडून ते अनावधानाने घडलं आहे. मी एक भिम सैनिक म्हणून आपल्या सोबत आहे सर. जय भिम जय शिवराय.
अनावधानाने झालेली चूक आहे, माफी मागितली.
हेच बिजीपीने केले असते तर तुझ्या भावना याच असत्या का
Avdhananr kelel ahe ha ky Dudhkhula nhi he Nalayak..
@@mystudio-u9hबीजेपी मनुस्मॄती आणण्याची तयारी करत आहे ते कशाला दहन करणार.?
जय संविधान
आव्हाड साहेब तुम्ही आंबेडकरवादी आहात हे सर्व भीम सैनिकांना माहीत आहे भारतीय जनता पार्टी राजकारण करतेय जनतेने लक्ष देऊ नये
आदरणीय आयुष्यमान आव्हाड साहेब तुम्ही हे मुद्दाम केलेलं नाही, त्या बद्दल मनापासून माफी मागितली आहे.परंतु ह्या सर्व राजकीय पक्षांना आयतिच भांडवल करण्याची संधी मिळाली आहे.तेंव्हा पुढच्यावेळी काळजी घ्यावी.नमो बुध्दाय,जयभिम,जय संविधान.
चुकून झाले साहेब वाईट वाटून घेऊ नका.
जित्या निषेध
बेअक्कल माणूस आहे आव्हाड दरवेळी काहीतरी करतो आणि तोंडावर पडतो
tuja aai var chodto ka to saheb ka tuja bap ahe aai javdya
Avhad Tu pn manuwadyachich aulad nighala...
आव्हाड साहेब असं जाणुन बुजुन करु शकत नाही.इतर पक्षांनी राजकारण करु नये.बाबासाहेबाला माणणारा हा माणूस आहे.ईतर पक्षांना करायचेच असेल तर मनुस्मृती चे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येवू नये यासाठी प्रयत्न करावे.
काही भाजप धार्जिणे या गोष्टी
चे मुद्दाम भांडवल करीत आहेत.आ म्हाला माहीत आहे,जितेंद्र आव्हाड आंबेडकरी विचार मानणारे आहेत.
जय भीम जाऊद्या साहेब चूक कुणाकडून होत नाही.....तसही तुम्ही सच्या आंबेडकरवादी आहात याची जाणीव आहे आंबेडकरी जनतेला
जय भीम साहेब...💙💙💙💙
आव्हाड साहेब आपले विचार उच्च प्रतीचे आहेत
साहेब अगदी बरोबर बोलतेत साहेब हे माणूस चुकीचा नाही जय भीम जय भीम 💙💙💙💙
😂😂😂😂
करायला गेला मारुती
होउन बसला तिरुपती 😂😂😂
Tuzya gandit ghatli menbatti...
😂😂
चुकुन झालंय माफी मागितली
हेच बिजीपीने केले असते तर तुझ्या भावना याच असत्या का
@@mystudio-u9hchut marichya bjp wale savidhan badlnyachi bhasha kartat tevha gandit sheput ghalun basato ka chut marichya pankaj munde bolali savidhan badlnar ! Fakt ek wel bhetali pahije ubhyane 9 inch lawda ghalto tichya gandit ...
Chukun madarchodala hanla pahije nagda karun
पापी मनाने भोळ्या चेहऱ्याने केलेलं कृत्य आहे चुकून नाही.
जाणीव पूर्वक असा चुका करतो जित्या अन् नाटकी ढंगात माफी मागतो व लोक म्हणतात अनावधानाने घडले जित्याच्या चुकीला माफी नकोच
काय मिळवल मनुस्मृती जाळुन, पण मनुस्मृती मनामनात आहे ती कधीच पुसली जावू शकत नाही..😊❤
तो मनु प्रेमींचा विषय आहे, सामान्य जनतेला तर मनुस्मृतीचे दहन केल्याचा आनंदच झाला आहे.
🤣🤣🤣🤣🤣 mnusmruti fakt yureshiyan mnuwadyanchya manat aahe baakijan shariratli gahan mnusmrutivrach taktat 🤣🤣🤣🤣🤣
जो वाचेल तो जळणार नाही
😂😂😂😂😂😂😂😂
@@anilkulkarni1221 मी obc vj nt आहे.पाकिस्तान पेक्षा जास्त धोका तुमच्या जाती पासून आहे. देश अस्तिर होऊन उद्रेक होऊ शकतो. काश्मीर पंडीत सारखे तुम्हाला कापतील लोक उगेच दुसऱ्या च्या भावना शी खेळू नका
निर्लज्जपणे हे वक्तव्य करून नालायक पणाचं हे उदाहरण आहे.
रांगांच्या भारत झोपतो कांही करतं नाहीं ना?
रांग हा एक दिवस भिक मागायला लावेल.
सावधान.
बिनडोक आहेस तू
तूला काहीच कळत नाही
आम्ही बुद्धांचे वंशज आहोत
क्षमावंत आहोत
साहेब खरं आहे... तुम्ही प्रामाणिक आंबेडकरवादी आहे... अनवधानाने झालेली बाब यामुळे जनतेनै वेगळ्या पद्धतीने घेऊ नये
अनावधानाने घडलेल्या गोष्टीचं कोणीही भांडवल करू नये.सच्चा आंबेडकरवादी आव्हाड साहेबांच्या पाठीशी उभा आहे. जय भीम जय भारत.
Sir I love and
Gret raje!
हे पोस्टर कुण्या तरी गद्दार कार्यकर्त्याने मुद्दाम आढाव साहेबांच्या हाती दिले असावे..
स्पेशल मनुस्मृती पोस्टर असायला पाहिजे होते...
साहेबांनी माफी मागितली मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे जय भीम..🙏🏻❤
आव्हाड सर हे आंबेडकरी विचार मानणारे आहेत. त्यांच्यकडून चूकून चूक झाली आहे. हे आंबेडकरी अनुयायांनी समजून घेतले पाहिजे.
धन्यवाद साहेब
प्रभू रामचंद्र भगवान यांच्याबद्दल चुकीच बोल्ले त्या बद्दलही माफी मागा...इतर समाज बांधवांचीही मन दुखावली आहेत...
Thik aahe saheb chuk Manya keli hech khup aahe saheb tumhi khup aadar karta he thavuk aahe mahala avhad saheb jai bhim jai Maharashtra 👍👍👍🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩
आव्हाड साहेब आपल्याकडून अनवधानाने का असेना पण चूक झालीच त्याबद्दल तुमचा जाहीर निषेध.माफी मागायची असेल तर बाबासाहेबांची माफी मागा आणि एक चैत्यभूमी वर जावून आत्मक्लेश करून या आणि आपल्याकडून मनुस्मृती च दहन केलं त्याबद्दल अभिनंदन जय भीम.
Jai bhim
बर ठीक आहे, याच्यानंतर काळजी घेत जा आव्हाड साहेब तसाच तुमचे ग्रह मान बरोबर चालू नाहीत, जय भीम
Jay bhim saheb
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून चुकी न झाल्यामुळे त्याला आंबेडकरी जनतेने माफ केला आहे पण भाजप जास्त राजकारण करते जय भीम जय बुद्ध
हेच भाजप नेत्या कडून झाले असते तर त्याला माफ केले असते का
We respect you Jitu sir🙏
Jaibhim sar
जय भीम आव्हाड साहेब परत अशी चूक करू नका साहेब तुम्ही खूप ग्रेट आहात
चुकून झालंय
Amhala mahitay
हो तो पण दलित आहे चुकून गू खाल्ला 😂😂
😢😢खर! तर त्यांनी त्वेषाने मनू स्मृती च फाडली? परंतु दोन्ही गोष्टी एकाच जागी असल्यामुळे? च्यनल वाल्यांनी फक्त बाबासाहेब! इतकेच दाखवून त्याचे व्यर्थ भांडवल केले? ह्या असल्या स्वस्त फांद्याला जनतेने बळी पडू नये! अनवधानाने गोष्ट घडली आहे.
जितुद्दिन्ं आव्हाड ला बाबासाहेबाचा अपमान केल्यामुळे फाशी दिली पाहिजे.
चुकुन झालं का मुद्दाम हे लोक ठरवणार आपलं काम आपन केलंत माफि मागुन शेवटी न्याय लोकांच्याच हातात जय महाराष्ट्र जय भिम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन 🙏
साहेब बाबासाहेब ओठातून नाही तर पोटातून मानाव लागत. आणि जे बाबासाहेब वाचतात. आणि मानतात ते कदापि असी चूक त्यांच्या हातून घडत नाही.
माफी नाही ... नाक घासावे लागेल
महापुरुषांच्या समोर असे करायला देखील आव्हाड कधीच मागे हटणार नाहीत,
कारण ,त्यांच्या हेतू बद्दल शंका घेता येत नाही,
मनुस्मृतीचे दहन केले याचा खूप मोठा आनंद झाला आहे.
जित्या दंडीत झाला पाहिजे
आव्हाड साहेब बाबासाहेबाना मनापासून मानतात हे आम्हाला माहीत आहे.त्यांच्याकडून चकुन ती गोष्ट झाली आहे.
अशीच चुक दुसर्या कडून घडू शकते
तेव्हा त्याचे ही आपण भांडवल करू नये
तु जाणुन बुजुन चुक करनार आहेस का ?
अवधानाने झाले असावे कारण जितेंद्र आव्हाड भर मीडिया समोर जय भीम म्हणतो तो मुद्दाम करणार नाही त्यामुळे विषय वाढवण्यात अर्थ नाही एक हिंदू मनुस्मृती जाळायची हिम्मत करतोय हा आपला विजय आहे ..
जर तुला असं वाटत आहे की मी चुकलो आहे जा कुठेतरी जाऊन जीव दे 🤬🤬🤬🤬🤬
वर्णव्यवस्था समाजात पुन्हा आणली जाणार असेल तर दलित समाजाच्या सुरक्षिततेसाठी दलितांचा स्वतंत्र प्रदेश निर्माण करण्याची गरज आहे... ज्याप्रमाणे बांगलादेश, पाकिस्तान ची निर्मिती झाली त्याचप्रमाणे दलितस्थानची निर्मिती हवी आहे.. या देशाची फाळणी होऊ नये हे आम्हालाही वाटतंय... परंतु येथील जनता असुरक्षित असेल तर त्यावर पर्याय नाही..... आणि या सर्व प्रकाराला येथील सरकार जबाबदार असेल...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजकीय स्टंट. निषेध
आंबेडकर वादी माणूस आहे त्यामुळे जास्त प्रकरण वाढवाण्याचं काम वाटत नाही मनुस्मुर्ती जळल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
आंबेडकरवादी कार्यकर्ता, सद्यस्थितील प्रसंगात मनुस्मृती जाळणारा पहिला व्यक्ती.. एखादी चूक अनावधानाने होते.. मनु विचार धारेच्याच्या विरोधात कायम लढत रहा साहेब...
जय भिम
हे जर एखाद्या मराठ्यांकडून किंवा ब्राह्मणाकडून घडल असत तर तुम्ही अत्यंत नीच राजकारण केलं असतं.
जय शिवराय.
हा जित्या मविआ चा आहे जर महायुतीचा एखादा बोलला किंवा अस नीच वागला असता तर महाराष्ट्र पेटला असता
Agdi barobar saheb
Awhad saheb is great Jay bhim saheb
लय ऊत आला होता
श्रीरामाच्या बद्दल बोलल्यावर मगी का नाही मागितली.
Chukun zal ahe saheb kharch babasahebancha Khup adar krtat jay bhim
नशीब आव्हाडांच्या कडून हे घडलं... अशी चूक बाकी कोणाकडून झाली असती तर भीमसैनिकांनी अशीच प्रतिक्रिया दिली असती काय???
यावर कोणी प्रतिक्रिया देणार नाही.
दुसरा कोणाचे फोटो फाडून टाकलीअसती तर गप्प बसले असते का नेते यांचे नेते यांचा समाज
खरा भीमसैनिक, झालेल्या चुकी,माफिपंमागतो, जयभिम
जितेंद्र आवहाड सत्य बोलत असतात.
ऊताविळपणा नेहमी अगंलोट येत या महाशयाच्या 😂😂
I am support jitendra sir jai bheem
विचाराचे वारसदार तुम्ही आहात चूक झाली माफी मागितली ,बर वाटलं.
Avhad saheb avadhane zale manya ahe ❤
ज्या ठिकाणी आपण बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर फाडला आहे त्याच ठिकाणी जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नाक रगडुण माफी मागा..
हेच जर भाजपचा नेता आसता तर काय ड्रामा केला आसता हा जातीवाद नाही का
आधी कृती करायची नंतर माफी मागची हे प्रथा झाली यांचा धंदा झाला याला माफ करू नये जय भिम
चुकून झाले....आपण माफी ही मागितली,दिलगिरी व्यक्त केलीत, महाराष्ट्रातला बहुजन वर्ग आपल्याला मोठ्या मनांने माफ करेल अशी आशा व्यक्त करतो....
जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम🙏🙏
मनुस्मृती ही हिंदू धर्माची आचारसंहिता आहे,जो स्वतःला अस्सल हिंदु समजत असेल त्यांनी त्या पध्दतीने आचरण करावे व ज्यांना हे मान्य नसेल त्यांना सर्व पर्याय खुले आहेत, मनुस्मृती विषयी मुक्ताफळं उधळू नयेत.
अहो चूकून घडलेली गोष्ट आहे आणि भाजपने यावर काहीच बोलू नये कारण तुम्ही तर संविधान बदलायला निघाले होते
Jitendra Ahwad saheb
Pranam
अहो आव्हाड तुमचा देखिल तितकाच अधिकार आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर म्हणुन होत कधी कधी इतकं मनाला लावु नका
अनावधनान झालं आहे, विषय बंद करावा.. जयभिम ❤
Himmat pahije manusmriti Petwanyachi. Thank you saheb.
जाहीर निषेध
बरेच दिवस बातम्या मध्ये नव्हता त्या मुळे स्टंट आहे हा
ज्यास नेतॄत्व करायचे आहे त्यांनी एवढा राग मनात धरू नये.
हा तर राम मास हरी आहे बोलला होता अणि आत्ता परत
चूक झाली म्हणतोय
यांच्याकडुन होते ती चूक असते म्हणुन यांना माफ करायचं आणी कोशारी यांनी चूक केलेली नसताना वास्तव सांगीतल तर मात्र तो अपमान असतो,त्यावरुन महाराष्ट्र पेटवला जातो.
साहेब तुम्हाला माफ केल नंतर असे चुकीच काय करू नका जय भिम नमो बुद्धाय 🇮🇳🇪🇺🚩
आव्हाड साहेब तुम्ही अशी चूक जाणून बुजून करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे अनावधानाने चुकीचे घडले असेल त्या बद्दल तुम्ही माफी मागितली आहेच
आम्ही तुम्हाला खूप वेळा ऐकले आहे तुम्ही जितके अभिमानाने 'जयभीम ' म्हणतात ते दूसरा कोणताही नेता म्हणत नाही