भाई, जबरदस्त व्हिडिओ 🚩🚩🚩 🚩 रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे स्वराज्याचा कारागृह *🚩🚩लिंगाणा......नि:शब्द दरारा🚩🚩* *Dream of every trekker* लिंगान सुळका सर करणं खरं तर प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं....पण ते पुर्ण होइलच असे नाही.गिर्यारोहन साहित्याच्या मदतीने लिंगाणा सर करणं म्हणजेच एक मोठं दिव्य असंत!!! रायगड आणि तोरणा या दोघांच्या मध्ये आकाशाला गवसणी घालणारा सुळका म्हणजे *लिंगाणा.* यावर चढणे तर सोडा पण मान वर करूने बघितले तरी काळजात धडकी भरते.त्यावर चढणं म्हणजे मृत्यूच्या दाढेतून परत येण्यासारखं आहे. जाने क्यूँ दिल जानता है♥️♥️ तू है, तो I'll be alright I'll be alright.....🤘
खरं बोललात दादा बघणे आणि अश्या निसर्गाच्या सानिध्यात जगणे या मध्ये खूप फरक आहे एकदा याचे वेड लागले की तो या वेडेपणातून कधीच निघत नाही..😊👌👌 जबरदस्त👌👌 लढ भिडू..!!💐💐
फार दुःख होते जेव्हा काही लोक अभ्यास पूर्व माहिती न घेता इतरांना माहिती देतात तेव्हा कारण कडसरी लिंगाणा या किलास फक्त लिंगाणा किला उलेख करतात. मी याबाबत ऐतहासिक पुरावे देऊ शकतो. तसेच video सांगितलेले सर्वच माहिती चुकीची आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही.
युग भावा या व्हिडिओसाठी 100 पैकी 100 मार्क 💯 🚩 खतरनाक, कडक 🥰
मनापासून धन्यवाद सचिन दादा,
😍😍😍😍😍😍🤗
जबरदस्त
शब्दांकन अप्रतिम,छायांकन अप्रतिम शेवटचा time-lapse अप्रतिम एकूणच संपूर्ण व्हिडिओ अप्रतिम 😍🙏🏽👌🏼🚩
मनपूर्वक धन्यवाद दोस्ता,
अशीच साथ असू द्या 🤗🤗🤗🤗🤗🔥
नाद खुळा yug...🤘🤘
Thank You Nammeee 😍😍🤗
जबरदस्त...भारी...जबराट 😍😍😍
मनापासून धन्यवाद चाणक्य दादा 🚩🔥😍🤗🙏
खूपच छान दादा 🚩
अगदी मनापासून धन्यवाद विनू दादा 🤗😍🔥🚩
Ek no bhau💯🙏✅👍
Thank you so much Yuvraj sir 😍🤗🤗🤗
खूपचं थरारक अनुभव आणि छान माहिती दिली दादा तुम्ही.
मनपूर्वक धन्यवाद
Shabdach nhi apratim shoot nisarg khupch chhan mahiti milali 👍👍👌👌😇😇😇
मनापासुन धन्यवाद मॅडम 😍😍😍😍🤗🤗
शंखनाद फारच छान
Dhanyawad
अप्रतिम
धन्यवाद सर 😍
खूपच अप्रतिम...
मनापासून धन्यवाद दीपक सर 😍😍😍🤗
Awesome आणि भन्नाट व्हिडिओ 👍👍 छान सादरीकरण..
धन्यवाद वैभव दादा 😍
नेहमी प्रमाणे मस्त झाला व्हिडिओ 👍🔥 थरारक....
धन्यवाद पवन दादा 🤗😍🙏😊🔥
जबरदस्त व्हिडिओ युग भावा....एकदम thrilling होता 😍❤️🔥🚩 आणि लिंगाना वरून श्रीमान रायगड चे दर्शन अजून काय हवंय ❤️🔥🚩
खरंय रवी दादा,
श्रीमान रायगडाला पाहण्यापेक्षा दुसरं सुख नाही कोणतं 🤗🤗🤗
धन्यवाद तुमचे 😍
अप्रतिम दादा👌
Thank you Roshan 🔥😍🤗
khup chaan...
खूपच छान युग दादा ❤❤❤
अतिशय थरारक अनुभव वाटला पाहून🚩...एकच no. दृश्य होत 😍
😍😍 Gabbar 🔥🔥🔥🚩
खूप सुंदर vlog दादा आणि voice over तर अप्रतिम नेहमी प्रमाणे
THank you Abhi,
प्रयत्न नेहमी हाच राहील की चांगलं करत राहावं काहीतरी 🤗🤗
दादा खुपचं सुदंर माहिती दिलीत . अंगावर काटा येत होता .असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. जय शिवराय ❤
Mast bhai
Thank You 😍😍😍
अति सुंदर....जय शिवराय जय शंभुराजे...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप भारी views आणि माहितीपट❤️
धन्यवाद दादाराव
अशीच साथ असू द्या 🔥😍
युगंधर दादा लिंगाणा सर केल्याबद्दल अभिनंदन, बाकी व्हिडिओ खूप मस्त, माहितीपट पण खूप सुंदर दिला ✌️✌️👍👍🙏🚩
धन्यवाद अनिल दादा 😍😍😍
जाऊन या लवकर तुम्ही सुद्धा
Denjarous..treks.
Mast clip...tumha sarvanna khup khup thanks for sharing this. Keep rocking in the days ahead👊🙏🏻
Thank you 🤗
भाई, जबरदस्त व्हिडिओ 🚩🚩🚩 🚩 रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे स्वराज्याचा कारागृह
*🚩🚩लिंगाणा......नि:शब्द दरारा🚩🚩*
*Dream of every trekker*
लिंगान सुळका सर करणं खरं तर प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं....पण ते पुर्ण होइलच असे नाही.गिर्यारोहन साहित्याच्या मदतीने लिंगाणा सर करणं म्हणजेच एक मोठं दिव्य असंत!!!
रायगड आणि तोरणा या दोघांच्या मध्ये आकाशाला गवसणी घालणारा सुळका म्हणजे *लिंगाणा.* यावर चढणे तर सोडा पण मान वर करूने बघितले तरी काळजात धडकी भरते.त्यावर चढणं म्हणजे मृत्यूच्या दाढेतून परत येण्यासारखं आहे.
जाने क्यूँ दिल जानता है♥️♥️
तू है, तो I'll be alright I'll be alright.....🤘
क्या बात है, मॅडम
कंमेन्ट केलीये की निबंध लिहिलाय तेच कळत नाहीये.
पण अगदी मनापासुन धन्यवाद तुमचे अशीच साथ असू द्या 😊😊😍🤗
Sahi👌🏼👌🏼
धन्यवाद गजानन राव 😍
Kdk
Thank you😍🔥🚩🙏
खरं बोललात दादा बघणे आणि अश्या निसर्गाच्या सानिध्यात जगणे या मध्ये खूप फरक आहे एकदा याचे वेड लागले की तो या वेडेपणातून कधीच निघत नाही..😊👌👌
जबरदस्त👌👌 लढ भिडू..!!💐💐
भावना पोहचल्यात मग माझ्या बरोबर तुमच्या पर्यंत😍😍
धन्यवाद राजू दादा 😍😍
Mast
😍🤗😂
Nice information
Thank you Prashant 😍😍😍😍🤗
Really Really Really very Very Very Very difficult trekking !!!
Belang sahyadri ❤️
🔥😍😍😍😍 मितेश भावा🤗
एकाच नो ❤️ भावा आज जिंकलास तू आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो🙏🏻 ५.०६ 😜😜😜 च्यायला
मनापासून धन्यवाद मान्यवर 😉😅😅😅😅
#मोठेकवी युग दादा✌️✌️
अजय दादा 😍🤗🤗🤗
Superb 🔥
धन्यवाद दादाराव 😍😍😍🤗
mst🎉
अशक्य सुंदर सह्याद्री आणि लिंगाणा 😍😍 . प्रत्येक क्षणाला हेमंत पाटील सरांची आठवण येत होती 😃
खरंच खूप सुंदर आहे हा परिसर,
हेमंत पाटील सरांचा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत राहो 😂😂😂😂
please provide history of the place too.thankyou
❤❤❤
धन्यवाद दादाराव 😍😍
Do we need to bring climbing gears or can we rent there?
❤
🚩🚩🚩
Mavle ghodyawarun chadhat kase astil
Tyaveli kase chadhate astil?
😍😍😍❤️❤️❤️
धन्यवाद दादाराव 😍
आरे काय शॉट्स घेतलेत एकसो एक
GoPro take the photo....😂
🤣🤣🤣🤣🤣🤣
फार दुःख होते जेव्हा काही लोक अभ्यास पूर्व माहिती न घेता इतरांना माहिती देतात तेव्हा कारण कडसरी लिंगाणा या किलास फक्त लिंगाणा किला उलेख करतात. मी याबाबत ऐतहासिक पुरावे देऊ शकतो.
तसेच video सांगितलेले सर्वच माहिती चुकीची आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही.
🙏🏻😊
भावा येडा आहे तू! ☺️
Dhanywad😅