या पदाची रचना दत्त अवतारी संत श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांनी केली आहे.🙏🏻 दत्तकृपें संसार ।। झाला आनंदसागर ।। ६० ।। बोधास्तव प्रगट विश्व ।। नटलें चराचर ।। १ ।। भोग न एकीं म्हणुनी अनेकीं ।। प्रेमाचा व्यवहार ।। २ ।। ब्रह्मसागरीं आनंदलहरी ।। दत्तचि परावर ।। ३ || - श्री दत्त प्रेमलहरी पद क्रमांक 1810 🙏🏻❤️
अप्रतिम
अप्रतिम सादरीकरण
या पदाची रचना दत्त अवतारी संत श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्री यांनी केली आहे.🙏🏻
दत्तकृपें संसार ।। झाला आनंदसागर ।। ६० ।। बोधास्तव प्रगट विश्व ।। नटलें चराचर ।। १ ।। भोग न एकीं म्हणुनी अनेकीं ।। प्रेमाचा व्यवहार ।। २ ।। ब्रह्मसागरीं आनंदलहरी ।। दत्तचि परावर ।। ३ ||
- श्री दत्त प्रेमलहरी पद क्रमांक 1810 🙏🏻❤️
❤
अप्रतिम गुरुजी ❤🙇
Very nice voice❤
Khup chan sir
बुवा अणि पखवाज..... भारीच 👍👍👌👌
खूप छान माऊली
Very nice 👌👌
Very nice 💯
Parab buvancha no dya
9405184381
बुवा नंबर द्या तुमचा
9405184381