विधी क्षेत्रातील आदर्श शिक्षक,माणूस म्हणून प्रामाणिक व्यक्तिमत्व! विद्यार्थ्यांचा अत्यंत कठीण प्रवास सोपा करणारे कल्पतरू! जिथे प्रत्येक शब्दात प्रोत्साहन आणि प्रेरणा आहे. सिरसाठ सर आमच्या साठी आपण आदर्श आहात. असंख्य स्पर्धकांच्या डोळ्यातील अश्रु पुसनारे, कठीण परिस्थितीत मूलांना साथ देणारे, आदरणीय सर आपल्यासारख्या शिक्षकांचीच आज समाजाला गरज आहे.
सरांबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे, त्यांच्याविषयी जेवढा अभिमान आहे किंवा त्यांचा विद्यार्थी असल्याची आनंदाची भावना व त्यांच्याविषयी आदराची भावना आहे , तेवढेच किंबहुना त्याहून अधिक सरांचे कायदा क्षेत्रातील योगदान मोठे आहे . सर खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुम्ही शिक्षक म्हणुन भेटलात, कायदा शिकावा तर शिरसाट सरांकडूनच. आम्हा विद्यार्थ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत आहेत. Thank you so much sir 🙏 😌
सर खरच तूमच वकृत्व अप्रतिम आहे. सोलापूर मध्ये तूमच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तेव्हा मी तुम्हाला ऐकण्यासाठी आलो होतो. आणि केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार हा तूमच्या व्याख्यानाचा विषय होता. आणि सर मी तो खटला खूप वेळा वाचला होता, पण मला काय तो व्यवस्थीत समजला नाही. पण सर तूमच्या तोंडून तो खटला ऐकल्या नंतर सर मी तो आज पर्यंत विसरलो नाही. इतक्या छान पध्दतीने तूम्ही सांगीतला होता. Thank you Sir 😌💐
The mediocre teacher tells. The good teacher explains. The superior teacher demonstrates. The great teacher inspires.” You were, you are and you will be always inspiration for me and many others. Proud to be your student😀 Always thankful to you sir🙏
Thnx Josh Talks for this interview..... We all students are blessed to have mentor like respected sir... Who always give us the best guildence for future... Always motivate us.. help us.. respected sir also supports and motivate when we get failure.... 🎉
Whatever I am today, its you and your efforts that u took for my success. As if u were doing it for yourself. Such a selfless man. Hats off to you sir. Will always be grateful 🙏🙏
He is more than just a teacher; he's an amazing person and his simplicity is the key to his success. I'm grateful for his guidance and the valuable lessons he's shared with me..thank you Josh talk marathi for inviting our Guru😊
Resp.Ganesh Sir is an inspiration for all of us❤❤ he is also known as Judges factory❤❤ He is not just a teacher but a mentor of lakhs of apsirants, a path shower, an icon for students.
Best ever interview 🙌 greatful to have you sir we all are blessed to have you 🙏 best mentor best person best teacher no words to explain knowledge dedication of him towards his work ,teaching,guidance 😊
It takes tremendous courage to be the person like u in a world fill with perceptions and critics💯But u have made it all possible by your gruelling efforts✨😇so so proud🙏🏻@adv.ganeshbshirsat
जोश टॉक्स सोबत शिका आणि मोठे व्हा - तुमचे संवाद कौशल्य सुधारण्यासाठी जोश टॉक्स मराठी चे इंग्रजी अँप डाउनलोड करा :bit.ly/JoshTalksMarathiToEnglish
Judge's घडवणारी factory म्हणजेच, आमचे मास्तर
आदरणीय ॲड. गणेशजी शिरसाट सर. 👏🙏💯❣️
संघर्षमय व प्रेरणादायी प्रवास 💯
विधी क्षेत्रातील आदर्श शिक्षक,माणूस म्हणून प्रामाणिक व्यक्तिमत्व! विद्यार्थ्यांचा अत्यंत कठीण प्रवास सोपा करणारे कल्पतरू! जिथे प्रत्येक शब्दात प्रोत्साहन आणि प्रेरणा आहे. सिरसाठ सर आमच्या साठी आपण आदर्श आहात. असंख्य स्पर्धकांच्या डोळ्यातील अश्रु पुसनारे, कठीण परिस्थितीत मूलांना साथ देणारे, आदरणीय सर आपल्यासारख्या शिक्षकांचीच आज समाजाला गरज आहे.
सरांबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे, त्यांच्याविषयी जेवढा अभिमान आहे किंवा त्यांचा विद्यार्थी असल्याची आनंदाची भावना व त्यांच्याविषयी आदराची भावना आहे , तेवढेच किंबहुना त्याहून अधिक सरांचे कायदा क्षेत्रातील योगदान मोठे आहे .
सर खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुम्ही शिक्षक म्हणुन भेटलात,
कायदा शिकावा तर शिरसाट सरांकडूनच.
आम्हा विद्यार्थ्यांच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत आहेत.
Thank you so much sir 🙏 😌
आज पर्यंत आपल्या सारखा मनुष्य पहिला नाही..!! आदरणीय सर आपण खरच खुप ग्रेट आहात..!! 🙏
सर आपल्या क्लासच्या हजारो विद्यार्थी घडवत आहात, आपला प्रवास हा विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल
सर खरच तूमच वकृत्व अप्रतिम आहे.
सोलापूर मध्ये तूमच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तेव्हा मी तुम्हाला ऐकण्यासाठी आलो होतो. आणि केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार हा तूमच्या व्याख्यानाचा विषय होता. आणि सर मी तो खटला खूप वेळा वाचला होता, पण मला काय तो व्यवस्थीत समजला नाही. पण सर तूमच्या तोंडून तो खटला ऐकल्या नंतर सर मी तो आज पर्यंत विसरलो नाही. इतक्या छान पध्दतीने तूम्ही सांगीतला होता. Thank you Sir 😌💐
सर, तुमचा संघर्ष खरंच प्रेरणादायी आहे. तुमच्या आणि तुमच्या क्लासच्या तसेच विद्यार्थ्यांच्या चांगल्या यशासाठी अनेक शुभेच्छा 😊
निराश, उदास जीवनास प्रेरणा देणारे संजीवनी
म्हणजे गणेश सर😊
The mediocre teacher tells. The good teacher explains. The superior teacher demonstrates. The great teacher inspires.”
You were, you are and you will be always inspiration for me and many others.
Proud to be your student😀
Always thankful to you sir🙏
First time I am seeing such a comment section where there is no negative comment..He must be a great ❤
माझे प्रेरणास्थान, सरंचा विद्यार्थी हेच भाग्य.....❤
Josh टॉक वाल्यांच्या BIO मध्ये चूक झाली आहे. 700+ जजेस व हजारो वकील टाका.
Thnx Josh Talks for this interview.....
We all students are blessed to have mentor like respected sir... Who always give us the best guildence for future... Always motivate us.. help us.. respected sir also supports and motivate when we get failure.... 🎉
Whatever I am today, its you and your efforts that u took for my success. As if u were doing it for yourself. Such a selfless man. Hats off to you sir. Will always be grateful 🙏🙏
He is more than just a teacher; he's an amazing person and his simplicity is the key to his success. I'm grateful for his guidance and the valuable lessons he's shared with me..thank you Josh talk marathi for inviting our Guru😊
Aamche sir...the most genuine person ...always down to earth aahet sir❤
सर आपला हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे 😇🙏.... खूप खूप धन्यवाद हे सगळ सांगितल्या बद्दल
Resp.Ganesh Sir is an inspiration for all of us❤❤ he is also known as Judges factory❤❤ He is not just a teacher but a mentor of lakhs of apsirants, a path shower, an icon for students.
"दीपस्तंभ" 🎉🙏
गुरू माऊली तुम्हा मुळे घडलो मी, आपलं संघर्ष व अप्लाय मुळे खूप प्रेरणा मिळते
Thanks josh talks for uploading
आदरणीय सर ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर गुरूवर्य यांना शतशः प्रणाम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
"Success may be delayed, it cannot be denied" by Ganesh Shirsat Sir
You have been a true inspiration, and I'm so honored to have had you as my teacher during this important chapter of my life 🙏🙏
आमचे मास्तर THE GREAT Ganesh sir!
कायदा शिकावा तर मास्तरांकडूनच
हे खरंय , कायदा शिकावा तर शिरसाट सरांकडूनच
आमचे प्रेरणास्थान 🙇🙏
Khup kahi shiknyasarkha ahe sir tumchakadun 🙏❣️
Great personality
खूप प्रेरणादायी आहे sir तुमचा प्रवास 👏👏
Best ever interview 🙌 greatful to have you sir we all are blessed to have you 🙏 best mentor best person best teacher no words to explain knowledge dedication of him towards his work ,teaching,guidance 😊
Great &hard working 💯 success 👍
Motivated 🌟
And thank you josh talks marathi for this interview
Always Inspiring Our Mentor...
❤ proudly, OUR SIR 🎉
Hats off sir 🙏🙏
Very Energetic and down to earth personality.
Best sir in this world🌎his way of teaching inspired students to learn 🤩and also motivate the students 🙏🏻
भावी वाटचालीस खूप शुभेच्छा 🎉🎊💐
We are always greatful to be your student..
May you always be successful....
Ganesh Sir, we are proud of u🙏🏼
Great sir, You are our ideal 🙏
Superb journey of the legend❤
Sir excellent and Our Inspiration 🙏🏻
Sir tumhi great aahat
प्रेरणादायी...❤
Very nice l salute you
Great to see you here sir🎉
My old friendcircle.Royal personality
आदरणीय गुरुवर्य 🙏🏻❤️
Khup Chan sir. Great
Great sir thank you so much
Best
Khup chan sir👍👏
Khup chhan sir
Sir you are great 😇
It feels so lucky to be your student 😌🤌
Respected sir 🙏
आमचे गुरुवर्य , ❤❤❤
आधारस्तभ....✌️✌️
Aamche GURU ❤
Respected Sir..😊
Congratulations bro
Sir 😊🙏🏻
गुरुवर्य ❤
Sir tumcha pravas kharach prernadai ahe
ग्रेट वर्क
आमचे आदरणीय मास्तर 😊.....
आमचे. सर...
👌
👌👏👏
🙏🙏🙏🙏
Sir.. 🙏🙏 amche master
❤
🙏🙏
बापमाणुस❤
👍👌💐💐
💯😊
माझे सर.....
It takes tremendous courage to be the person like u in a world fill with perceptions and critics💯But u have made it all possible by your gruelling efforts✨😇so so proud🙏🏻@adv.ganeshbshirsat
गुरुवर्य❤🙏
Great Sir ,you are Ideal 🎉
👌
❤