फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात करा ह्याच भाजीपाला पिकांची लागवड | मालामाल 2024 पिके | Milind bhor
Вставка
- Опубліковано 31 січ 2024
- #फेब्रुवारी_पीके
#मार्च_पिके
#milind_bhor
फेब्रुवारी महिन्यात कोणती पिके घ्यावीत
मार्च महिन्यात कोणती पिके घ्यावीत
मालामाल 2024 पिके
उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावीत
मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी
टोमॅटो लागवड
सर रोहीत सर आणि तुम्हाला एकत्र पाहुण चांगलं वाटलं
धन्यवाद 🌱🤗🙏❤️🔥
जय शिवराय
मिलिंद सर मार्च एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोचे दर कसे असतील
Makhamalabad, panchavati, district Nashik.
Jai Maharashtra
❤
धन्यवाद 🙏🌱
Bhau mi lonavala maval mdhe rahato atta mirchi lavli tr chalel ka Karn paus jast hoto mazhkde mg atta lavli tr hoil ka sanga bhau
partur Jalna Maharashtra
Ahmednagar shevgaon At Bodkhe
Baramati
Sir mala mirchi lagvad karaychi aahe pan first time aahe lagvad keva karavi v bhajarat jast bhav asnari mirchi konti jamin maddam bhari aahe sir tumch content number betel ..mi jalgaon ..chopda rahato ..aani uptyane shiti Kelli aahe dada😊
21.21 mirachi lavli sir konta khat dyava
Bau mi November madhe bendi lagvad Keli ahe pan mal vadhat nahi 10 tode zale ahet aj parent mal vadhavanya karata kahi suchava
उन्हामुळे सेटिंग होईल का
होतें काही अडचणी नाही
Mahyco Navtej हा वाण उन्हाळ्यात चालेल का
Sambaji nagr gangapur at ambewadi
धन्यवाद ❤️🙏🤗🌱
Junnar taluka otur
अहमदनगर वरून
Pune junner
धन्यवाद 🌱🙏
Mi sar mirachi lagawad keli aahe pan tirp jast aahe
Bhau tuzhch video roj bgto mi khun changle sangtat tumhi
ऊणहाळी मिरची कोणाची लागवड करावी हे सांगा
फोन नंबर पाटवा
काही माईति पाईजे होते
जि . नाशिक ता .कळवण .गिरणा नगर चणकापुर dam
धन्यवाद 🙏🌱
खरबुज वर व्हिडीओ बनवा . आम्ही दोन वर्षापुर्वी केले होते पण जमले नाही
Nashik ozhar
Akola patur
धन्यवाद 🌱🙏
परमेश्वर चोपडे वाशीम
पुणे जिल्हा हवेली तालुका
Shrigonda
तुम्हचा नंबर पाठवा मीलीन भाऊ
गणेश देशमुख. जवळे कडलग. संगमनेर
धन्यवाद
मागील वर्षी तुमची उन्हाळी मिरची कशी आली किती उत्पन झालं सांगीतलं नाही
मोक्कार होणार आहे टोमॅटो लागवड मार्च एप्रिल मध्ये
खरच आहे
होऊद्या ना लागवड
आम्ही मेहकर जिल्हा बुलढाणा
धन्यवाद 🚩🙏💯🌱
आलो होतो मेहकर बुलढाणा ला मी मागच्या वर्षी 🌱💯🙏🚩
खुप छान मार्गदर्शन आहे सर शेतकरी बांधवांना तुमचे खुप खुप आभार व धन्यवाद आपलं गाव कोणते आहे सर
सातारा जी माण तालुका दुष्काळी भाग माणदेश 😭
टरबूज लागवड केलेली चालणार का
चालेल ना
@@MilindBhor wt up नो द्या मग
सेलू धामणगाव
पुणे नाशिक मध्ये 25 हजार एकर लावगड आहे
टोमॅटो या वर्षी लावू नका
मिरची लागवड करा
मिलिंद भाऊ तुमच्या पाठीमागे कांदा शेती दिसते ढेगंळे आहेत का त्यांच्यात
लईच बारीक लक्ष आहे राव तुमचं
आमच्या कळवण तालुक्यात येणाऱ्या मार्च एप्रिल मध्ये टोमॅटो लागवड भरपूर प्रमाणात होते तुमच्या भागात कोणत्या टायमाला लागवड केली जाते
1🎉
उन्हाळी टोमॅटो अथर्व ही हरायटी लावा 1057 बाद झाली आहे आर्यमान पावसाळी हरायटी आहे चायनल आहे म्हणून काही सांगू नका
दादा मी 1 मार्च ला टोमॅटो ची लागण करणार आहे आणि Indam 1320 ची लागण केली तर चालेल ka
कुठला आहे तु
Jujuri
@@akshaygarud4701 दरवर्षी कधी लावितो
पाणी आहे का
मावळ
धन्यवाद 🔥❤️🙏🤗🌱
Zhendu dar miles kai
हो
जय शिवराय