Kamalgad Fort (कमळगड किल्ला)
Вставка
- Опубліковано 5 гру 2024
- Kamalgad Fort (कमळगड किल्ला)
संपूर्ण जावळीच सुंदर..!! जावळीच्या खोऱ्यात धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजुने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. जावळीच्या डोंगरांगांनी अनेक ऐतिहासिक किल्ले अलंकारासारखे धारण केले आहेत, त्यापैकी एक आहे कमळगड | कमालगड..!
पुणे ते कमळगड.. एकुण अंतर साधारणपणे 120 km
पोहोचण्याच्या वाटा :
१) आकोशी मार्गे :- वाई ते आकोशी अंतर ३५ किलोमीटर आहे.
२) वासोळ्या मार्गे:- उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोर्यातील असरे, रानोला, वासोळे या गावात वाईहून एसटीने तासभरात पोहोचता येते.
३) वाईहून - नांदवणे मार्गे :- वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते.
४) महाबळेश्वर - नांदवणे मार्गे :- महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट वरून खाली येणार्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोर्यात उतरले की, सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गावी पोहचतो. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते
Subscribe for more information just like this: / @dixitman7
#कमळगड
#marathi
#Kamalgad
#सह्याद्री
#Kamalgad Fort
#कमळगड किल्ला
Warm Duck Shuffle by arnebhus | / arnebhus
Creative Commons Attribution 3.0 Unported License
creativecommon...
Music promoted by www.chosic.com...
खुपच छान माहिती दिली👌🏻👌🏻
V nice fort..
सुंदर गड व परिसर. छान माहिती.
Awesome
Khup sundar nisarga ramya thikan awesome👍
भारी.छान माहिती.
खुप छान!!!