ह्या गावात कदम, निकाळजे, मदने, आगवणे, जाधव ... असे सहकारी- मित्र राहावयास आली. त्यांनी गावात अनेक वाडे, भैरोबा, महादेव, मारुती, जानुबई, श्रीराम मंदिरे बांधली गेली तेव्हाच हे ही मंदिर बांधले गेले. मंदिर छान आहे. प्रसन्न वाटते. श्रद्धा आहे ....पण ही मंडळी अशा काही आजकालच्या पिढीला न पटणाऱ्या गोष्टी का पसरवत आहेत तेच कळत नाही.
प्रथम फलटण (जिल्हा सातारा) येथे यावे लागेल. तेथुन पुढे गिरवी रोड मार्गे, स्वतः च्या वाहनाने किंवा ST ने जाऊ शकता. फलटण ते गोपाल कृष्ण मंदिर,गिरवी हे अंतर साधारण 13 km आहे.
श्री गोपाल कृष्ण महाराज की जय
जय श्रीकृष्ण🙏🙏🙏
जय श्रीकृष्ण 🙏🙏
🙏🙏
धन्यवाद 🙏
♥️
ह्या गावात कदम, निकाळजे, मदने, आगवणे, जाधव ... असे सहकारी- मित्र राहावयास आली. त्यांनी गावात अनेक वाडे, भैरोबा, महादेव, मारुती, जानुबई, श्रीराम मंदिरे बांधली गेली तेव्हाच हे ही मंदिर बांधले गेले. मंदिर छान आहे. प्रसन्न वाटते. श्रद्धा आहे ....पण ही मंडळी अशा काही आजकालच्या पिढीला न पटणाऱ्या गोष्टी का पसरवत आहेत तेच कळत नाही.
कोठे आहे हे गिरवी आणि कसे जावयाचे ?
कुठे आहे गिरवी आणि कसे जावयाचे