किस्मत से मिलता है ऐसा मौका. अचानक समुद्राचा पाणी खूप वर आला,संधीचा फायदा घेऊन केली पागलपण मासेमारी.
Вставка
- Опубліковано 14 чер 2023
- नमस्कार मंडळी,,
आज समुद्राचा पाणी अचानक खूप वरती आलेला आहे आणि या संधीचा फायदा घेऊन आपण मासमारी करण्यासाठी जाणार आहोत. खरं तर ही संधी नाही तर हे सर्व पागलपण असते कारण एवढा पाणी भरतीला आला की समुद्राच्या पाण्यामध्ये कोणी उतरत नाही. तरीसुद्धा आपण आज मासेमारी करणार आहोत आणि मोठे-मोठे मासे पकडण्याचा प्रयत्न करणार.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
#barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली
खूप सुंदर पागल पणा आसेल तरच हिम्मत येते.
आगरी कोळी नाही घाबरत नाही स्वताच्या जीवाची पर्वा न करता फिशिंग करता पण जेव्हा मच्छी विकायला जातो तेवा आपन बोलतो खूप महाग आहे परिस्थिती पहा ग्रेट भावा.
कुटे करतोस मासेमारी येकदा तो स्पॉट पाहlण्याचा आहे बस्स फक्त मजा करायची आहे स्पॉट नक्की शेअर करशील तसा मीपण कोळी आहे
कडक भावा. उत्तन, भाईंदर वेस्ट😊✌️
बाळा ऐवडा थाडस करणे बरं न्हवं.तुझ्या धाडसला सलाम.
तुझी मेहनत व धाडस भरपूर आहे.परंतू पावसाळ्यात असं करणं धोकादायक आहे.तरी जपून मासेमारी करणे.कारण आपला जीव अनमोल आहे.👌👌👌👍
thank you very much 🥰✌️
Ani mashancha jiv
माशाने उडी घेतली हा एक नंबर सिन आला
किती दिवस मी तुझे व्हिडिओ बघते प्रत्येक वेळी तुझे पाक वेगवेगळ्या रंगाचे असता तू स्वतः विनतो की विकत घेतो
दादूस मना सांग तू म्हावरा पकराव जासील तवा, मस्त च पकरतो तू, लय भारी
भाई आजचा विडिओ धमाल आहे खुप मोठे बोय मासा पकडले वा ❤❤मस्त्त 👌👌👌👌👌👌👌विक्रमगड
जाम भारी विडीओ मित्रा खूप मज्जा आली तु मासे पकडण्यासाठी खूप मेहनत करतोस 🌹🌹👌👌
एक नंबर आहेत पीलसे भावा माला पण खूप शोक आहे मावऱ्याचा
खुप छान 🥰😍✌️
एक नंबर मित्रा जिकलास आहे सुपर्ब
Thank you so much 🥰
सुंदर... अप्रतिम अनुभव.... महिनतीच फळ ❤❤❤🐟🐟🐟🐟
💯✅. धन्यवाद 😊
लयच भारी
Thank you ❤️
Bava tu great ahi
Thank you 😊✌️
खतरनाक मासेमारी भावा. Very nice.
Thank you 😊
O my god 😮 solid fish milale. good work.ata tr uttnala yavach lagel.😅😅😅
💯ya✌️
Lay bhari vatla video baghayla tuzhi video dada nehni baghto pan ही video न skip karta बघितली
मी पण छोटासा कोळी आहे ;
खरच मस्त वाटला
छान कोळी दादा✌️.धन्यवाद🙏🥰
Lucky boy + तुझी अपार मेहनत ला सलाम
Thank you 😊
Enjoyed the video 👌
छान मासेमारी नंबर 1 परफॉर्मर जिगरा
Thank you so much 🥰✌️
पागान मास पकराला जाम भारी मजा येत 👌👌👍👍
💯✅ बरोबर बोलता😊✌️
You are lucky guy
Plz take care of yourself
God bless you
मित्रा खुपच छान जबरदस्त सँलुट आहे तुला मेहनती आहेस तुझी ताकद शरिर जबरदस्त
Zakkaass bhai Jay ekvira aai Jay Agri Koli ❤️🚣🏊🐟🦐🦀❤️👍👌
जय आगरी कोळी 🥰
bhai zolli bharli chhatti thook ke ,🔥🔥🔥
😅
जाम भारी मोठे मोठे बोय.मासे सापडले.... खानिवडे गाव विरार
Thank you so much 🥰✌️
Kam bhari 1no masemari 👌🏻💯K lavkarach
Nad hy ka bhaus tuza ❤
😅thank you 😊
❤❤👌👌 master Jabardast daring
Super Love From Vijayapur Karnataka Jai Shivrai
जय शिवराय,thank you so much 🥰
Yu king fisher Naya bhari supar
इतके शेरवे 😋
धमाल ❤️
काम फिट
भोईट ना!
हा
Hiii am indian from Kuwait good job 👍
Thank you so much 🥰
एक नंबर मांगण मिळाले 👌👌👍
👌काम तमाम भावा 🔥🔥🔥🐟🐟
एकच नंबर, तुझ्या व्हिडिओ खूप मस्त असतात मी नेहमी बघतो.
तुझी मेहनत अन बोलण्यातील साधेपणा वाखाणण्याजोगी आहे मित्रा ..खूप छान
धन्यवाद 😊🥰
Badshah ahes tu machi pakdnyat tod nahi ❤😊😊😊
धन्यवाद 🙏🥰
खूप छान विडिओ, आणि मासेमारी सुद्धा, पाण्यातून काळजी घे, भावा 🙏👌👌
एक नंबर फिलुस साईज ❤👍👌👌
💯✅
Please take care GOD BLESS YOU AND YOUR FAMILY, And the video was amazing.
Thank you so much 🥰✌️
Wow Khup Chaan ❤️👍
Bhai safety first...take care
Kadak Bhava Agri Koli Mumbaicha Raja
💯✅ जय आगरी कोळी
एक नंबर भावा....
Thank you 🥰
छान जमला भाई.. बोलेतो कडकं मासे..... 👍
1 नं मेहनत आहे तिथे फळ पण आहे
तुज्या डेरिंग चा नाद नाय भावा 👍kadak
Thank you ❤️
मस्त दादूस ❤
Kadak na bhai ek number video.....❤❤❤❤
एक नंबर भावा
Thank you 😊
मेहनत ! Superb
Chaan video aani tuzi daring 👏👏👏👏👏👏
Dada khup chan vlog ❤ ek number, kadak , tufan
कडक भावा❤
Nice video, greetings from Argentina🙋♂
Thank you very much 🥰
Khup mast Mitra 🤟🤟🤟👌👌
खुप छान व्हिडिओ बनवला आहे,पांग फेकून मच्छी पकडण्याचा आम्ही मालवणी याला बोय मच्छी ( बोयटा) मच्छी म्हणतो. धन्यवाद, जास्त धोका पत्करू नकोस बेटा. मस्त व्हिडिओ.👌👍🙌
खूप छान,, धन्यवाद 😊✌️
Salam bhai
Thank you 🥰
1no. Mitra😊
आरे भाई काम 125. कडक फिशिंग
Thank you 🤗✌️
1 no bhaus pilsa jaam mhota hay ani tuja nashib changle aahet bhaus
Khup bhari video hota tu khup mehanati ahes👍
Jaberdast mashe mary. Akdam Jakash
Thank you 😊✌️
For kathin good video
Thank you 😊
Tu kavar bhi ja tuza hatana mavara lataya ❤
जाम भारी १ नंबर भावा
thank you 😊
Dada background music khuuup ch bhaari😄👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एक नंबर व्हिडिओ भावा!मस्त !!👌👌👌👌🔥🔥
thank you so much 🥰
लय भारी
Tuza nad nay bhava ekach no 😊👍🙏
thank you so much 🥰✌️
तुझे विडिओ पघायचे आहेत भावा आजुन नवनविण इतकी रिक्स नको घेऊ जीव अनमोल आहे खुप मस्त विडिओ सुंदर, 👍👍👍
अफाट मासेमारी म्हणून तुला बोलतात मुंबई चा कोळी❤️
Thank you so much 🥰✌️
काम तमाम 🖤🌟💐
💯✅ thank you 😊
Ek no. Mast mast.
Feel good.
Thank you so much 😀
Very nice ek number 👌
Khup mast video 👌👍
Thank you 😊✌️
Kam 25 bhava zabardast 👍👌
जबरदस्त भाई
Samindaranche laatanva jo karto majja tyo haay koli raja 😎
💯✅✌️
Amhi haav vasaikar
Full danger fishing take care your self
thank you so much 🥰
दादा मेहणती शिवाय फल नाही ते खर ? मछ्छी पकडण्या मागे कीती कष्ट आहेत ते आपणालाचा माहीत आहेत मछ्छी विकत घेणारी गिराईक फक्त त्याच्या भाव करतात .त्या माघची मेहणत नाही (जय आगरी कोळी कोळी भावा )
Ekdam bhri ❤
खुप छान 👌👌👌👌
धन्यवाद 😊
मतं व्हीडिओ जय आगरी कोळी 🐟❤️👌🐠
जय आगरी कोळी.thank you 😊
Bhai appka video bahut super hai
Thank you so much 🥰✌️
बघुन् खुप भारी वाटलं 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌
धन्यवाद 😊
Azz tu biyer piyalis tyamule khup mase bhetle good luck bro ♥
मी ड्रिंक नाय करत😂. बाहेरची लोक बॉटल चा खूप कचरा करतात, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आमचे पाय पण कापून जातात.
Game over kardiya re Fleming bhai ne
Dada boleto kam 25 👍💪💪
एकदम कडक भावा
Thank you 😊
Bro ek number n kaam 25👍
Thank you 😊
असेच दाखल भावा
Mi tuza fan zalo
भारी fly केला फिश ne
Video ek number kadak
Jabardast Vlog❤️💯
Thank you 😊
You are really hard worker. Keep it up but take care.
Thank you so much 🥰
लय भारी मित्रा
Thank you 😊