खजुरा/ जीताडा पकडणे साधी गोष्ट नाही पण तुझा अनुभव तुला चांगला कामाला येतो. मी सुधा जातो पागाला पण कlळवे खूप लागतात आणी पायांवर खूप जखमा होतात पण आगरी कोळी लोकांचा नाद खुळा म्हणुन कोण नाद करत नाही तुझे सर्व विडिओ खूप छान होतात आणि एकदा जरूर भेटू जरुर मी येतो भरदार मीरा रोड नाला soparra विरार क्रिकेट खेळायला माझे हेच दोन छंद आहेत आणि मी या सगळ्या गोष्टी स्वता बनवतो. मन फ्रॉम रायगड रोहा कधी यायच आसेल तर जरुर सांगा भरदार खाडी मैदानावर 2 टाइम विनर( sion कोळीवाडा) आहे आमची टीम तुझी ती टिपिकल भाषा खूप कमालीची आहे आमचा लँग्वेज टोन पूर्ण निघून गेला आहे😮
तुमची प्रत्येक मासेमारी मला फार आवडते तुम्हाला मासेमारी कशी करावी व कधी कोठे करायची याची चांगली माहिती अवघत दिसते तुमच्या या मासेमारी ला नमस्कार व धन्यवाद
माझे वय आता 71 आहे. तुझे विडीओ मी रोज 3/४ तरी पहातो. लाईक करतो. तुझ्या हिमतीला मी दाद देतो. तु खोल पाण्यात उतरतो तेव्हा मला भीती वाटते. काळजी घे. तुझे टारगेट लवकर पूर्ण होवो. ही देवा जवळ ईछा. God bless you.
आता पागाला येवालाच लागेल👌👌
Tu pan jaam bhari mase pakdtos..🥰
लय भारी 👌तुज्या मेहनतीला 1 like झालाच पाहिजे 👍👍👍kadak
Thank you ❤️
लय भारी कडक मासे मारी
भाऊ १ न खरच भाऊ लय भारी आहे राव तुझ्या व्हिडिओ
एवढे कष्ट घेऊन सुद्धा तुझा हसरा चेहरा तू दाखवतोस खरच भारी रे मित्रा....❤️❤️🙏
Thank you so much 🥰
एक नंबर विडीओ मित्रा किती मेहनत करतो तु तुझा चेहरा पण किती हसरा आहे खूप मज्जा आली 👌👌🌹🌹
Thank you so much 🥰😇
खूप छानतुझे व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते👌🏻👌🏻💫💫💫💫💫
Thank you 😊
मस्त भारी आवरे खोल पाण्यात पघावीत जबरदस्त
Thank you 😊
Kaam 25 super dhamal 🐟🐟👍 nice good information 🙏🙏
लय भारी .. पागने मासे पकडण्याची एक वेगळीच मजा असत.. पण risk पण तेवढीच आहे.. ती तू घेतोस या तुझ्या मासेमारीला सलाम😘🙌
एक नंबर मासे भेटल्यात जिताडा 👍
आज लॉटरी लागली 😊
व्हेरी व्हेरी गुड 1nambar
Thank you 😊✌️
Fantastic kadak chabuk bhai
Thank you 😊
खजुरा/ जीताडा पकडणे साधी गोष्ट नाही पण तुझा अनुभव तुला चांगला कामाला येतो.
मी सुधा जातो पागाला पण कlळवे खूप लागतात आणी पायांवर खूप जखमा होतात पण आगरी कोळी लोकांचा नाद खुळा म्हणुन कोण नाद करत नाही तुझे सर्व विडिओ खूप छान होतात आणि एकदा जरूर भेटू जरुर मी येतो भरदार मीरा रोड नाला soparra विरार क्रिकेट खेळायला माझे हेच दोन छंद आहेत आणि मी या सगळ्या गोष्टी स्वता बनवतो. मन फ्रॉम रायगड रोहा कधी यायच आसेल तर जरुर सांगा भरदार खाडी मैदानावर 2 टाइम विनर( sion कोळीवाडा) आहे आमची टीम तुझी ती टिपिकल भाषा खूप कमालीची आहे आमचा लँग्वेज टोन पूर्ण निघून गेला आहे😮
💯✅खुप छान भाई,मस्त मजा येत पाग फेकायला
फ्लेम भावा कामच काढलास.... जिताडी 1 नंबर. घरा धारुन दे जिताडा कांजी करायला.🐟👌😋
Haha😅
1 नंबर भावा तुझा नादच भारी......
Thank you 😊
तुमची प्रत्येक मासेमारी मला फार आवडते
तुम्हाला मासेमारी कशी करावी व कधी कोठे करायची याची चांगली माहिती अवघत दिसते तुमच्या या मासेमारी ला नमस्कार व धन्यवाद
Thank you so much 🥰🙏
जिताडा....... मच्ची चा राजा एक नंबर
धन्यवाद 🙏
Tumi khub god boltat aani hastat
Thank you 😅
Your very brave and adventurous.
Super God bless you 🙌
Khajri peksha..jitara aikala bhari watty...
Amchya lokal madhe choti asli ki khajri Ani mothi asli ka khajra bolto
Aplya kade routers ahet kadhi yeu bol fishing la bro
दर्या राजा प्रसन्न हाय तुझ्यावर 🎉
😅मेहनत केली की फळ पण नक्कीच भेटते.😊
Khup mehnat kartos tyach phal mitloy...nice bro
धन्यवाद😊
खरंच १ नंबर ! 👍👍 खूप मेहनत घेतली आहेस. गॉड ब्लेस यू !! 🙏🌹
धन्यवाद 🙏
एक नंबर भावा
Ek number bhawa 🐟❤️👌
Thank you 😊
Great dear. Hard work
Mitra videos khup chan astat tuzhe...ek suggestion karto - pakadlele mase (fish) chi recipe banvat ja.khup changle views yetil
Ho
Awesome bhava
Mala pan fishing karayachi ahe tuzyabarobar
माझे वय आता 71 आहे. तुझे विडीओ मी रोज 3/४ तरी पहातो. लाईक करतो. तुझ्या हिमतीला मी दाद देतो. तु खोल पाण्यात उतरतो तेव्हा मला भीती वाटते. काळजी घे. तुझे टारगेट लवकर पूर्ण होवो. ही देवा जवळ ईछा. God bless you.
एक नंबर माझिपंणविचयाहोतेछंचिपकडयचिमजाआलि
Rapchik bhao good job
King size dada😮😮
Bhau, ताजी मच्ची कोठे मिळते....?
ही मासेमारी कुटे करतोस कधी शिगडा दे आम्हाला मला खूप आवडते
१ नंबर भावा 🌹🌹
मस्त रे मित्रा
Thank you 😊
भाई एक नंबर
Thank you 😊
खडक भाऊ व्हेरी नाईस पण जिवाचे पण काळजी घे
Hoy😊
Dadus mast ❤
Kasa kg jithada aahe....
Kam 25 kelas bhai kdk
💯✅
Mla boat var gheuna jashila ka tuza
Bhava mi kadhi yeu tumchya kade next time bolav shut asel tevha mala machi pakdayla avadtoy
काम 100 🙏🐟⛵👍
💯✅
All the best..❤
मस्तच जिताडी
Majja yeil aaj video madhe
Thank you 😊
लय भारी आम्हाला कधी बोलणार खायला😊😊
1Nambar
Thank you 🥰
Superb!
तुझे तर लॉटरी लागली मस्त एक नंबर
हो 😅,Thank you 🥰
Bhai tula kasa mhit r aavre पाण्यात jitada aahe
अंदाजे पाग फेकतो, पण काही ठिकाणी नेहमी मासे भेटतात.मग ती जागा खास समजायची✅😊
Konti place hy Dada
Gorai
Mast Mitra 👍
Thank you 😊
Khup Chan aahe
Thank you so much 🥰
4 किलोचा पाक कितीला मिळतो
Dadu tu kontya samudrat jato
Kuthe rahto
Eakta eakta mothi mothi mase khato kdhi mana pan bolav jevayla
Nice 👍 video
😊😊😊😊😊
Mi bhayander West la rahto,uttan gav 😊
@@mumbaichakoli7456 tumac nav sagshil
Fleming
@@mumbaichakoli7456 krican aahe ka
Tuzi smail Chan aahe
Eak sagu ka
Khajri mhanjech komta😬 danger 😅
कोणत्या भागात कोमता बोलतात?❤️
@@mumbaichakoli7456khed, chiplun, nearly Ratangari madhe sgdi kade
भावा आपल्याला जिताडा पाहिजे.super tasty 🐟.. Saturday la yeu ka...?
Bhava lai bhari ha samudra kuthla ahe
Gorai
Jitada ani khajri ekach aahe ka...ki veg vegle fish aahet
एकच आहे, वेगवेगळया ठिकाणी विविध नावांनी ओळखले जाते
मज्जा आहे तुझी
Thank you 😊✌️
Mast Bhava 👌👌
Khonti jaal vapartath bhau tumi ani moti fish market mumbai la khute aahe
Mothi kiti kilochi hoti
3.5
कोणता area ahe हा भावा
Katwar Bhai Father Binny Bless Yr Chanel 👌👌Sewri Parish
Thank you so much. amla ashram🙏.
भाई १नंबर. झालास लखपती😂😂😂😂
😅😅
Kam 25 Bhai
हे कुठे आहे
Kam 25 Bro 🐟😍
Yes💯
Miss u jitade
Abhinandans 100k
Lai Bhari kam jal
Thank you 😊
Which area tell name
Mast video🎥💕💕🥳
धन्यवाद 🙏
कुठले गाव आहे
उत्तन ❤️
Nice bro 🔥🔥
Thank you 😊
हे हिडिओ खरे आहे का समुद्रात जिताडी भेटते का पहिले ठेवली जाळ्यात
खरी जीताडी समुद्रातीलचं 50 kg च्या वर भेटतात👍
1 no🤩
Thank you 😊
Wow nice 👌👌
Thank you 😊
Bhai tujya pagachi price kiti ahe. Answer de bhai
Mi swata banvla hota 5,000 पर्यंत भेटेल विणलेला पाग
@@mumbaichakoli7456 ok
Dada Jeeta Pata Chunabhatti la
1 no bhava🔥🔥
Thank's bro 🥰
Bhai yeh jagah konsi hai
Gorai
Mereko b ana hai fish pakrna ko bhai
Tu kuthe rahto uttan church javal ka ?
Ho
मित्र तू कुठे मसेमारी कारतूस
Gorai गाव
Kalwa astil na? Be careful..
Thank you 😊
Mast😊
Dadus vinayak sodekar sobt pn fishing kr
Vinayak ala tr neu shakto tyala
Wow amazing👌👌
Thank you 😊
1 no
Thank you so much 🥰
Hay ham gujrat ke koli he
Good
❤❤❤❤
Show us cooking of this fish
Sport name
Koli dada ek bhet deya pls
Chote 2 Krish la dile 1 motha mla jevayla ठेवला😊