Aadat gheun nhi bhau vaaidi gheun tisra no aala tycha ...paira jrr raja sobat aasta trr ek no cha mankari aasta bakya bhau 💖....let it be congratulations raja shet ❣️
@@scarFACEwolf हरण्या फॅन्स मी सरदार भापकर हिंदकेसरी मैदानात झालो मथुर ची गाडी त्यानं मारली पण सेमीला तो पडला होता बाप बदली संघटना तर तुम्हीं हाय लय त्या दिवशी राजा 777 करत होता आता कसा ठोकला हरण्यान😂🤣🤣🤣🤣 आता कारण सांगशील
@@Sapthindkesrisundarbharat भावा मी घाटात पण बघितला आहे हारण्यला मी एक कॉमेंट पण करून ठेवली होती आज निकाल बकासुर नाही तर हारण्य घेणार . दोन्ही घाटात पळतात
काही वाईट नाही झालं काही पण फालतु व्हिडिओ नका बनवू . वेळ सगळ्यांची असते मागच्या वर्षी तुमची होती गाड्या फॉल होऊन निकाल भेटला ह्या वर्षी त्यांची आहे . बकासुर फॅन आहे मी 🙏♥️
हरला नाही बकासुर हरला कधी म्हणता येईल जेंव्हा गटात किंवा सेमीत हार होईल तेव्हा हार झाली म्हणता येईल बकासुर हा फायनलमध्ये पळाला आहे त्याची हार झालेली नाही फायदा तो टाॅप थ्री मध्ये आहे रितसर तीन फेरे पळून तो आठव्यांदा हिंदकेसरी झाला आहे अभिनंदन बकासुर🎉🎉🎉🎉
बकासुर फॅन्स ला अभिमान वाटला पाहिजे... बक्याने आदत खोंड घेऊन 3 no. Kela..... इतिहास निर्माण केला नवा.....🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Aadat gheun nhi bhau vaaidi gheun tisra no aala tycha ...paira jrr raja sobat aasta trr ek no cha mankari aasta bakya bhau 💖....let it be congratulations raja shet ❣️
@@surajpatil7428dada tu dili ka vaydi..kaditari changl bol..comment vach sagle bakasur premi harnya aani Raja ch abhinandan kartat
😂😂😂😂@@surajpatil7428
Vaydi king mohilya aaijvhada
@@ll_hindkesri_vajir_ll sanskari mulga
आम्ही बकासुर चे फ्यान आहोत पण खरंच राजा हिंदकेसर झाल्याचा आंनद झाला खूप मेहनत आहे मालकाची त्याच्या पाठी
असेच गरिबांचे बैल उजेडात येऊ दे देवा... अभिनंदन राजा 👌👌
बकासुरचा नाद नाय करायचा❤❤
Bakasur var gatapasu gadi bhadun hoti nahi tar Antar bagaych hottari Kay harkat nahi 3 number kela ❤❤
आम्ही बकासुर चे फ्रेंड आहोत पण कधीतरी आज हरला म्हणून काय झाले पण आमचा वाघ आहे
Aadat घेऊन पळाला आमचा वाघ #बकासुर🎉❤
गाडी बांधुन पळाला वाघ बकासुर❤❤
Adat kay Kami nay bala adat ni pan gajavlay samjla na
Gharnikicha raajacha naad nko Karu ...garibacha nandi ahe to
@@surajpatil7428 मी कुट काय मनलो राजाला रेमी बकासुर च mantoy ना
अरे दम लागतो आदत घेऊन
बोलून नाही करून दाखवलं ओरिझनल पुसेगाव हिंदकेसरी हरण्या राजा🎉❤
बाप बदले संघटना 😂
@@scarFACEwolf हरण्या फॅन्स मी सरदार भापकर हिंदकेसरी मैदानात झालो मथुर ची गाडी त्यानं मारली पण सेमीला तो पडला होता बाप बदली संघटना तर तुम्हीं हाय लय त्या दिवशी राजा 777 करत होता आता कसा ठोकला हरण्यान😂🤣🤣🤣🤣 आता कारण सांगशील
ज्या बैलानं महान भारत केसरी किताब पटकावला सुंदर सोबत त्याच कौतक करनार मी सुंदर मथुर पण हरण्या जिंकला
@@Sapthindkesrisundarbharat 😂मी कारण दायला राहुल पाटील नाही आहे मित्रा . मला पण आवडतात हरण्य आणि राजा 😂 मी फक्त माथुर फॅन कोलतो 😉 सपशिल एकदम .
@@Sapthindkesrisundarbharat भावा मी घाटात पण बघितला आहे हारण्यला मी एक कॉमेंट पण करून ठेवली होती आज निकाल बकासुर नाही तर हारण्य घेणार . दोन्ही घाटात पळतात
काही वाईट नाही झालं काही पण फालतु व्हिडिओ नका बनवू . वेळ सगळ्यांची असते मागच्या वर्षी तुमची होती गाड्या फॉल होऊन निकाल भेटला ह्या वर्षी त्यांची आहे . बकासुर फॅन आहे मी 🙏♥️
मालकाचे पांग फेडल वाघान... राजा ❤
भावा बकासुर चा पहिला बरोबर नव्हता ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी वायदी जास्त दिली असेल थोडं समजून
बकासुर🐴 किंग
आदत बैल बरबोर केला 3 नंबर अमच्छ बकासुर न
Bakasur ha yekach nabar ahe❤❤❤
Raja ❤❤
Adat vasru ujedat anle bakasur ne
Raja kade pahun. Malkinichya anadala parawar nasel aj
Khup chan Raja
नविन हिंदकेसरी चेहरा ❤
अभिनंदन ❤
छान झाली लढत ❤
बकासुरा चा पेरा चागंला नवता दादा मनून हरला 😮😮😮😮😮
रड तु
Ha nakkich mathur fan aahe jo bhandan lavayla aalay
हरला नाही बकासुर हरला कधी म्हणता येईल जेंव्हा गटात किंवा सेमीत हार होईल तेव्हा हार झाली म्हणता येईल बकासुर हा फायनलमध्ये पळाला आहे त्याची हार झालेली नाही फायदा तो टाॅप थ्री मध्ये आहे रितसर तीन फेरे पळून तो आठव्यांदा हिंदकेसरी झाला आहे अभिनंदन बकासुर🎉🎉🎉🎉
Are bhau sarv maidanacha vgh ahe बक्य bhai adat gheun palne ❤pn gharnikichya raja cha 1no ala br vatl garibach bhal hoy😍🥳👑❤❤gavran bakasur premi🕉🚩
मोहिल शेठ चांगला पैरा करा पुढील मैदानात तुम्हाच्या मामाला पैरातील काही ही कळत नाही कोणता बैल बकासुर बरोबर घालवा हे कळत नाही
Pn limbu ghri gela 😢 upvas kamala ny ala
वाघान करून दाखवलं परत एकदा #राजा
Paira jabardast hota bhau aaj bakasur cha😂
Paira changla nhvta bakasur cha
बाकीचे मूर्ख आहे पळवणारे तुला फक्त बकासुरच नंबर कराया लागतो का
अजुन किती चांगले पाहिजे पैरा फायनल ला पोहोचले तरी टॉपर बाहेर गेलेत सेमी ला
अजुन किती चांगले पाहिजे पैरा फायनल ला पोहोचले तरी टॉपर बाहेर गेलेत सेमी ला
तू मंद आहेस मग
Are l tu Mathur fan ithe aag lavayla yetoys... Bakasur ne adat gheun 3 no kela...bass zal amchyasathi
2 nd no konacha ala
निनावकरांचा सुंदर
मूर्ती लहान किर्ती महान ❤
राजा ❤