Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप चांगली माहिती दिली
Bhau, tu konta cemera use karto video banvayla, and voice record kase karto te sang, 👍🙏🏼
Redmi 10 prime ahe
खुप चांगली माहिती मिळाली दादा
आता माझा पण विचार चालू आहे दोन बकरी घेऊन.शेतीत काही राम नाही राहायला.मजुरी 300 रू बाई तेही 7 ते 11.30 पर्यंत. माणसाचा फवारा रोज 600 रू त्या पेक्षा शेतात चारा पीक लावून दोन बकऱ्या पासून व्यवसाय सुरू करतो
एकच नंबर माहिती दिली 👌
Thank you🌹
दादा तू कुठला आहे तुझं गाँव कोणत
Gaon: Hadaspimpalgaonतालुका: vaijapurdistrict: chhtrapati sambhajinagar
भाऊ.तुइ.गाव.कोणत.आहे
@@VaibhavChitalkar-kb5vc Gaon: Hadaspimpalgaonतालुका: vaijapurdistrict: chhtrapati sambhajinagar
Kashala kartos. Boolbachhan
@@sudeshdhotre9244 bohot mja ata hai
काही काम नाही त्यांच्या साठी योग्य आहे का शेळी पालण. शेत जमिन आहे फक्त ११गुठे. काही पिकवता पण येत नाही.
खसी बोकड चालतका दादा ईदसाठी
Ho
Kesto 👌👌👌👌
भणाठ माहित आहे❤️❤️
धन्यवाद
भाऊ आपल्याला तोतापुरी बोकड पाहिजे ..
लहान पिल्लांना पातळ संडास होते ऊपाय सांगा वय 3.5 महिने ऊत्तर अवश्य द्या...
Norflox tz kivva ciflox tz goli dya
@@OmrajRandheVlogs धन्यवाद भैय्या...
रण घे साहेब दुपारचे औषध दिलेचालेल का सकाळी नाही दिले तर दुपारी दिले तर चालेल का
याची माहिती मिळेल की फक्त यूट्यूब वर फक्त फक्त माहिती देणे हाच आपला उद्योग आहे का
औषध कशाचे पण
भाऊ तिकडे पाऊस नाही का
Na🥺
माझ्या एका बोकडाच्या पायाला मार लागला पाय खुप सुजला आहे काय करु
बर्फाचा शेक देणेMaxtoll kivva serakind plus goli dyaSakal sandhyakal halad telache garam pani taka
40 lakh chi suhi dya
भाऊ मी शेळ्या विकुन बोकड पालनच करणार होते
Kara pan 4,5 changlya rashichya shelya theva ani tyanna zalele bokad khassi karun sambhala te khup purtil
हो ना तेच करावं लागेल
शेळी सोडून देणार होता ना भाऊ
@@kisansurwase5945 दादा तो व्हिडिओ पुर्ण पहा शेवटी तुमच्यासाठी काहीतरी आहे त्याच्यात खूप मजेदार 😄
अस खोटं नाही बोलायचं भाऊ
@@yogeshdhivare7208 video purn pha rao nemak hota kay mag bola ki 🙏
Sodun dile mhanla
To video purn paha tumhala mjja yeyil 🥲
काहितरी चुकीचे सांगायचे बोलतो की मी शेळिपालन सोडून देणार आहे
@@तानाजीमुठे video purn n pahnyache parinaam hai
शेळीपालन व्यवसाय सोडून देणार होता म्हटलं होतों ना
😂
Khchikarn vidyo kara. Dada khup chan mahiti dileet. 🎉
@@OmrajRandheVlogspurn paha saheb.
काहीतरी माहिती मिळावी हीच अपेशा असते
Kay
@@rushikeshvedpathak-kp4fw व्हिडिओ तर पहा 😄
𝘽𝙚𝙨𝙩
@@drsubhashshenage3838 thenks 🙌
खूप चांगली माहिती दिली
Bhau, tu konta cemera use karto video banvayla, and voice record kase karto te sang, 👍🙏🏼
Redmi 10 prime ahe
खुप चांगली माहिती मिळाली दादा
आता माझा पण विचार चालू आहे दोन बकरी घेऊन.शेतीत काही राम नाही राहायला.मजुरी 300 रू बाई तेही 7 ते 11.30 पर्यंत. माणसाचा फवारा रोज 600 रू त्या पेक्षा शेतात चारा पीक लावून दोन बकऱ्या पासून व्यवसाय सुरू करतो
एकच नंबर माहिती दिली 👌
Thank you🌹
दादा तू कुठला आहे तुझं गाँव कोणत
Gaon: Hadaspimpalgaon
तालुका: vaijapur
district: chhtrapati sambhajinagar
भाऊ.तुइ.गाव.कोणत.आहे
@@VaibhavChitalkar-kb5vc Gaon: Hadaspimpalgaon
तालुका: vaijapur
district: chhtrapati sambhajinagar
Kashala kartos. Boolbachhan
@@sudeshdhotre9244 bohot mja ata hai
काही काम नाही त्यांच्या साठी योग्य आहे का शेळी पालण. शेत जमिन आहे फक्त ११गुठे. काही पिकवता पण येत नाही.
खसी बोकड चालतका दादा ईदसाठी
Ho
Kesto 👌👌👌👌
भणाठ माहित आहे❤️❤️
धन्यवाद
भाऊ आपल्याला तोतापुरी बोकड पाहिजे ..
लहान पिल्लांना पातळ संडास होते ऊपाय सांगा वय 3.5 महिने ऊत्तर अवश्य द्या...
Norflox tz kivva ciflox tz goli dya
@@OmrajRandheVlogs धन्यवाद भैय्या...
रण घे साहेब दुपारचे औषध दिलेचालेल का सकाळी नाही दिले तर दुपारी दिले तर चालेल का
याची माहिती मिळेल की फक्त यूट्यूब वर फक्त फक्त माहिती देणे हाच आपला उद्योग आहे का
औषध कशाचे पण
भाऊ तिकडे पाऊस नाही का
Na🥺
माझ्या एका बोकडाच्या पायाला मार लागला पाय खुप सुजला आहे काय करु
बर्फाचा शेक देणे
Maxtoll kivva serakind plus goli dya
Sakal sandhyakal halad telache garam pani taka
40 lakh chi suhi dya
भाऊ मी शेळ्या विकुन बोकड पालनच करणार होते
Kara pan 4,5 changlya rashichya shelya theva ani tyanna zalele bokad khassi karun sambhala te khup purtil
हो ना तेच करावं लागेल
शेळी सोडून देणार होता ना भाऊ
@@kisansurwase5945 दादा तो व्हिडिओ पुर्ण पहा शेवटी तुमच्यासाठी काहीतरी आहे त्याच्यात खूप मजेदार 😄
अस खोटं नाही बोलायचं भाऊ
@@yogeshdhivare7208 video purn pha rao nemak hota kay mag bola ki 🙏
Sodun dile mhanla
To video purn paha tumhala mjja yeyil 🥲
काहितरी चुकीचे सांगायचे बोलतो की मी शेळिपालन सोडून देणार आहे
@@तानाजीमुठे video purn n pahnyache parinaam hai
शेळीपालन व्यवसाय सोडून देणार होता म्हटलं होतों ना
@@kisansurwase5945 दादा तो व्हिडिओ पुर्ण पहा शेवटी तुमच्यासाठी काहीतरी आहे त्याच्यात खूप मजेदार 😄
😂
Khchikarn vidyo kara.
Dada khup chan mahiti dileet. 🎉
@@OmrajRandheVlogspurn paha saheb.
काहीतरी माहिती मिळावी हीच अपेशा असते
Kay
@@rushikeshvedpathak-kp4fw व्हिडिओ तर पहा 😄
𝘽𝙚𝙨𝙩
@@drsubhashshenage3838 thenks 🙌