SADASHIV PETHETIL CHAN POLI BHAJI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • @ekantrider #pocketfriendly #affordable #clean #healthy #hygenicfood #unlimited #vegthali #pune
    खिश्याला परवडणारी ही आनंद डायनिंग हॉल ची थाळी खरंच एक साधी पण चाविष्ट अन्न मिळणारी अशी अमर्यादित थाळी आहे. तुम्ही रोज इथे जेऊ शकता, पदार्थ अजिबात जास्त मसालेदार किव्वा तिखट नसतात, वृद्ध लोकं, विद्यार्थी ते नोकरी करणारे रोज इथे जेऊ शकतात, रोज वेग वेगळे पदार्थ असल्या कारणाने कंटाळा ही येतं नाही, आणि अन्न चाविष्ट असल्या कारणाने पोटाला त्रास ही होतं नाही. गावात सदाशिव पेठेत एक छान अमर्यादित थाळी चा विकल्प, नक्की भेट देऊन या. इथे फक्त पोळी भाजी किव्वा वरण भात असे सुट्टे पदार्थ ही खायला व पार्सल मिळतात. थालीच घेयची आवशकता नाही.
    📌 Address: Shop No 1, Bhopatkar Rd, Nagnath Par, Perugate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
    Google maps link: maps.app.goo.g...
    Timings:
    रोज 11 ते 3 आणि सायंकाळी 7 te 10:30
    Disclaimer
    Ekant Rider is a food and travel related youtube channel. The content creator visits various food places and shares it's food experience on this channel. The sole purpose and/or intent of this channel and/or it's creator is to entertain it's subscribers and/or viewers. However any views, opinions, suggestions, remarks and comments posted through/related to this content by the creator, subscriber and or viewer should be considered as their exclusive individual opinion and the channel nor the creator shall be held responsible for it in any manner. Further the audience is solely responsible for their independent choice/s, should they come to a conclusion of visiting a particular food place shown on this channel. The channel advises its audience to make their own individual assesment, research and conclusion of the food place they want to visit before visiting and have their own experience, opinion, decision and view about it. The channel or the creator does not take any responsibility for any unfortunate experience/s that may occur or may have occured directly or indirectly to any individual/s from the content shown on the channel. The channel and or it's creator shall not be responsible for the same.
    @ekantrider is a Marathi food and travel channel.
    नमस्कार, एकांत रायडर हा एक मराठी यूट्यूब चॅनल असून, यावर आपल्याला खाद्य पदार्थ, निरनिराळे हॉटेल्स व फिरण्याच्या वेगवेगळ्या जागा बघायला मिळतील. मी या व्हिडिओ च्या माध्यमातून तुमच्या कुटुंबासाठी छानसे संदेश /उपदेश देण्याचा एक प्रामाणीक प्रयत्न देखील करतो. तर या माझ्या प्रयत्नांना तुमची साथ द्या आणि हा चॅनल सबसक्राईब करा.
    Social Media Links:
    We are present on Facebook, use the below link to connect with us on Facebook.
    www.facebook.c...
    We are present on instagram, use the below link to connect with us on instagram.
    ...
    We are present on Whatsapp, use the below link to connect with us on Whatsapp channel.
    whatsapp.com/c...

КОМЕНТАРІ • 34

  • @ekantrider
    @ekantrider  22 дні тому +1

    📌 Address: Shop No 1, Bhopatkar Rd, Nagnath Par, Perugate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
    Google maps link: maps.app.goo.gl/LWNqgGuY84rxk7aT8
    Timings:
    रोज 11 ते 3 आणि सायंकाळी 7 te 10:30

  • @suvarnapainoli5360
    @suvarnapainoli5360 21 день тому +1

    खरच खूप छान आहे इथलं जेवण. आम्ही ट्राय केले. धन्यवाद

  • @AshutoshKelkar-i2b
    @AshutoshKelkar-i2b 13 днів тому

    I haven't yet tasted the meal in Anand Dining Hall. However your video is so nice that I'll definitely dine here.

  • @sarikajadhav7905
    @sarikajadhav7905 22 дні тому +4

    इथले जेवण खरंच खूप छान आहे

  • @theintrovert1852
    @theintrovert1852 17 днів тому +2

    Chan video...may be timing kami kel vdo ch tr reach vadhu shakel

    • @ekantrider
      @ekantrider  16 днів тому

      Thanks, prayatna karen 👍

  • @manishawanjape4835
    @manishawanjape4835 16 днів тому +1

    एमजी रोडवरील हाॅटेल प्रियाचा व्हिडीओ बनवा.तिथे कटलेट खूप छान मिळळते असं ऐकलय तसेच बाकीचे पदार्थ पण छान असतात

    • @ekantrider
      @ekantrider  16 днів тому

      नक्कीच भेट देऊन येईन, कटलेट हा पदार्थ मला आवडतो, वैशाली मध्ये हा पदार्थ छान मिळतो, खूप वर्ष झाली तिथे गर्दी बघून जावस वाटतं नाही. इथे नक्की भेट देऊन येईन

  • @tejajogdand4711
    @tejajogdand4711 2 дні тому

    Ky kel mnje mul tiffin ghetil

  • @aniketsureshshirodkar6149
    @aniketsureshshirodkar6149 17 днів тому

    Please review Swami's Kitchen pure veg restaurant near Mhatre Pul subway opposite side of Verandah Restaurant in Erandwane. They have a brand new and huge menu now

  • @tejajogdand4711
    @tejajogdand4711 2 дні тому

    Mulachi mess kdun ky apeksha aste

  • @mahabharat11
    @mahabharat11 20 днів тому

    आजचा vlog सुद्धा छान वाटला. आनंद डायनिंग हॉल परिसरातच माझ्या परिचयाच्या कुटुंबीयांचे Diamond Drug Stores नावाचे औषधाचे (होलसेल) दुकान आहे. जेवणातील पदार्थ चांगले दिसत होते❤. आणखी एका नवीन ठिकाणची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!!

    • @ekantrider
      @ekantrider  20 днів тому

      आपल्या प्रेमळ स्तुती बद्दल धन्यवाद 🙏

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 22 дні тому +7

    राहुलजी, तुमचा पदार्थांचा अभ्यास एव्हाना इतका झाला असेल की आता स्वतःचं हॉटेल सुरू करायला हरकत नसावी.

  • @Hemantozaaaaa
    @Hemantozaaaaa 21 день тому +1

    karvenagar madhe ruchi upagar gruha on samartha road....ek number,, punyat astana nehmi jaycho... nakki cover kara

    • @ekantrider
      @ekantrider  21 день тому

      एकदा भेट देऊन येईन 🙏

  • @prakashchavan9396
    @prakashchavan9396 22 дні тому +2

    मी आपले सर्व व्हिडिओ बघतोय. प्रत्येक वेळी आपली प्रतिक्रियेत वारंवार एकच शब्द असतो तो म्हणजे छान सुंदर
    कधीच नकारात्मक प्रतिसाद नसतोच. असो जीसकी उसकी सोच होती है!

    • @dnyaneshwardighe8308
      @dnyaneshwardighe8308 21 день тому

      नकारात्मक प्रतिसाद ‌त्यांच्या सांगण्यातून शोधायचा असतो. उदा. हे असते तर/हे नाही वैगरे. त्यातुन ज्याचे त्याने समजून घ्यायचे असते.

  • @pravin14july
    @pravin14july 21 день тому +1

    Viman nagar मध्ये delizia नवीन unlimited restaurant jhale आहे. 449 veg unlimited आहे. जेवणात 100 अधिक पदार्थ आहेत. Ice cream च 5 ते 6 आहेत, कोल्डड्रिंग, moctail पण आहे.

    • @ekantrider
      @ekantrider  21 день тому

      एकदा नक्की भेट देऊन येईन 🙏

  • @SantoshJadhav-np4rf
    @SantoshJadhav-np4rf 22 дні тому +2

    एडिकॅम्प चौक मिलन हॉटेल व्हेज 100 रुपये राईस प्लेट ३ चपाती किंवा २ पराठा ऑप्शन एक सूकी भाजी एक रस्सा भाजी भात वरण कांदा कोचिबर स्वीट पापड लोणच एवढ सर्व भेटत भाज्यांची कॉन्टिटी पण बऱ्यापैकी आहे एकदा भेट द्याच असेच नवीन विडीओ बनवत रहा मिडल क्लास लोकांच्या बजेट मध्ये बसेल असे ठिकाणे दाखवा

  • @daredashy
    @daredashy 22 дні тому +1

    Badshahi try kara

    • @ekantrider
      @ekantrider  22 дні тому

      बादशाही चा व्हिडीओ आगे या चॅनल वर, तुम्हाला तो विडिओ पहिला असेल तर खाली त्याची लिंक देतोय 🙏 ua-cam.com/video/CUID0wJ5PL4/v-deo.html

  • @sundaybrunchtalk3215
    @sundaybrunchtalk3215 22 дні тому +1

    Hyanchi rating jara hyped aste.
    Bad experiences so far - Mankar vada, Tilak road chi matar usal, Dangi pattice

  • @atul991
    @atul991 22 дні тому

    हॉटेल शिवराज ढाबा कराड, शाखा कात्रज, भारती विद्यापीठ जवळ

  • @SunitaMatkari-em5kp
    @SunitaMatkari-em5kp 22 дні тому +1

    160 रू थाळी पनीर नाही हिरवी फळ भांजी नाही फक्त कडधान्यची भांजी चपातीला पोळी। महत्ता। पुरन पोळी असते

    • @finix8142
      @finix8142 22 дні тому +2

      **जयश्रीगणेश, नमस्कार।
      **नाही... पुण्यात चपातीलाच पोळी म्हणायची प्रथा आहे. आणि पुरणपोळी ला स्पष्ट पणे पुरणपोळी च म्हणतात.
      **चपाती फारसे कुणी म्हणत नाहीत.
      ** पदार्थांला काय म्हणायचे हा ज्या त्या ठिकाणच्या लोकांचा प्रश्न आहे.
      **त्यात कोण चूक कोण बरोबर असे काही नसते.
      धन्यवाद🙏

    • @charuvarade6857
      @charuvarade6857 20 днів тому

      मराठीत पोळी म्हणतात,
      चपाती हा इंग्रजी शब्द आहे.

    • @finix8142
      @finix8142 20 днів тому +1

      @@charuvarade6857
      नाही,..... चपाती हा पूर्णतः हिंदी भाषेतील शब्द आहे.
      **तो यह.... बेलकर किसी आटेको " चपटा करना " इस क्रियापदसे बनता है।
      **आटेको चपटा चपटा बेलकर चपाती बनती है
      **English मधे .... पोळी, भाकरी, पराठा, दशमी ... कशाला ही bread हाच शब्द आहे .

  • @निळकंठबुधाजीफुले

    राहुल सर एकदा आशीर्वाद डायनिंग हॉल शिवाजी महाराज पुतळा कोथरूड बागेसमोर try करा खूप वेळा सांगितलं तुम्हाला खूप छान असत जेवण रविवारी तर मस्त बेत अळूची भाजी आणि मसाले भात अनलिमिटेड 210 रुपये please

    • @ekantrider
      @ekantrider  22 дні тому

      हो तिथे भेट देणारं आहे 🙏

    • @meerajoglekar9554
      @meerajoglekar9554 22 дні тому +1

      Ambegaon Khurd jain mandir road Katraj bhagat katraj misal chya ithun atmadhye Hotel Shivneri ahe tikade 60 rupayamadhye 3 polya bhat 2 bhajya suki chatni tase varan dahi evade yete unlimited.tithehi bhet dya.