बालपण उतू गेले, तारूण्य नासले, वार्धक्य साचले.. म्हणायला फक्त वाक्य पण अर्थ खूपच मार्मिक आहे... जसे की दूध म्हणजे बालपण जे क्षणात हातून निसटून जाते, तारूण्यात एखादी अशी चूक जी मिठाच काम करते आणि तारूण्य नास्त आणि शेवटी जे पातेल्यात उरतं ते वार्धक्य.... Amazing composition..👍👍😊😊
आर्त, व्याकूळ स्वर मनाला स्पर्शून गेले,हृदयनाथ मंगेशकर जी नी रचलेल्या, व सुरेशजींनी गायलेल्या अवघड गीताचे शिवधनुष्य तू मनापासून पेललेस, राग विस्तार सुंदर, गालीबजींचया शब्दांना योग्य न्याय, खूप प्रेम.
अप्रतिम दादा... हृदयाच्या आतून जो आवाज तो हा असा असेल... निशब्द... तुझ्या वर असच आशिर्वाद असो बाप्पाच 🙏... असच गात रहा आणि सर्वांचे प्रेम मिळत राहो तुला❤️...
अप्रतिम केवळ अप्रतिम. गाण्यातले आर्त स्वर हृदयातली तार खोलवर छेडून गेले... सुरेशजींच्या या गाण्याचे शिवधनुष्य केवळ आपणच पेलू शकता. बऱ्याच दिवसापासून आपल्या आवाजात हे गाणे ऐकण्याची तीव्र इच्छा होती ती आज आपण पूर्ण केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाळासाहेबांनी हे गाणे आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेले असते तर नक्कीच थोडे बदल केले असते. रसूल अल्ला देखील ऐकायला आवडेल.
Such a MASTERPIECE song of Gr8 trio N my V.fav🙏Really heart touching it's every word.हे गाणं आणि दाटून कंठ येतो.. ऐकताना रडायला येतंच एवढी effective aahet 😭N what to say abt U. 🙏U Poured ur soul in this song.Equally beautifulll singing.Suresh ji ni aikla ter tehi tumcha कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत 👏Loved ur Gazal n beautiful experimentation..Sply अरे जन्म बंदिवास..🙌 खूप छान..Sirr 👍🌹
Rahul - you are one of those who have stayed true to the art, the sound and the sincerity of our music - I see that each of these videos is a prayer and as I listen to it, I feel as if I am partaking in the prayer with you. Brilliant performance and keep them coming. 👏👏👏
दयाघना, का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी अरे जन्म बंदिवास, सजा इथे प्रत्येकास चुके ना कुणास, आता बंदी तुझा मी दहा दिशांची कोठडी, मोहमाया झाली वेडी प्राण माझे ओढी, झालो बंदी असा मी बालपण उतू गेले अन् तारुण्य नासले वार्धक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी @rahulji mesmerizing soulful performance throughout the song. Made my day/week/month ❤️ lot's of love and blessings ❤️ Kudos to selection of songs 🙏 धन्यवाद सर I am gonna listen this 1000 times more n can't get over it ever.
बाप रे राहुल दादा ... अंगावर काटा आला माझ्या !! पुरीया धनश्री नं हा ? बालपण उतू गेले ॥अन् तारुण्य नासले, वार्धक्य साचले उरलो बंदी पुन्हा मी दयाघना ! मोघे काकांनी काय अफाट लिहिलं आहे , काळीज आतून हलते प्रत्येक वेळी हे गाणे ऐकल्यावर - प्रसन्न हरणखेडकर
राहुलजी, अत्यंत तन्मयता ! भावार्थ प्रकटीकरण अप्रतिम !!! संगीत हे ईश्वराच्या सानिध्यात नेते, जवळीक निर्माण करते, हे जाणवले. यातच तुमचे यश सामावले आहे. 🙏
संपूर्ण गाणं डोळे मिटून ऐकले. त्या अनुभवायला शब्द नाहीत. सुरेशजींच्या आवाजात ऐकताना ह्रदयात आत पर्यंत जाऊन बसतं. तसाच अनुभव आला... खुप खुप धन्यवाद... 😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕
स्वर वर्षावात चिंब झाल्या सारखे वाटले, आधीच हे मूळ गाणे ह्रदयात कालवाकालव करणारे, आणि त्यात तुमचे प्रयोग..तुमच्या शब्दात, पण आम्हा सामान्य रसिकांना ही पर्वणीच म्हणायची..आभारी आहे अगदी मनापासून..
कलाकार आणि रसिकांचा एक हृदयस्थ संवाद असतो. मला वाटतं बऱ्याच रसिकांच्या मनात हे गाणं तुमच्याकडून ऐकण्याची प्रतीक्षा होती😊 ती सुफळ संपूर्ण झाली....You yourself enjoyed singing it so much ! "अरे जन्म बंदीवास... सजा येथे प्रत्येकास" ही ओळ तर काळजाला घर पाडली... अतिशय अतिशय सुरेख !! गालिबसाहेबांची स्वरबद्ध केलेली रचना संपूर्ण ऐकायला खूप आवडेल... जे तुम्ही सुरेशजींना बोललात तेच तुमच्यासाठी😊 अनेक धन्यवाद🙏
मुक्तीची याचना दयाघना कडे करतांना ज्या स्वरात व्यक्त व्हावे तेच स्वर.. भाव जोडला जाता, ज्याला त्याला अनुभूति त्याचीच जणु, असे वाटावे हे विलक्षण.. वा 👌🏻
Soulful, melodious, soothing, mesmerizing, divine, heart touching singing, don’t have enough words to describe your voice and singing! Just want to thank you for you 🙏👏👏
Apologies if I am spamming the comments!!! Have been listening to this repeatedly last couple of days. There are songs which simply strikes you and you listen to them a few times… to a point you start finding it excessive or stagnant (for lack of a better word). And then you have renditions like these… simply transcends you out of this world, each time you listen to it, every time… to the world of pure music, one from where you have sung this melody!!!
अरे जन्म बंदिवास .सजा इथे प्रत्येकास .बाल्य तारुण्य वार्धक्य यांच्या छटा असलेले हे अप्रतिम गाणे.पुन्हा एकदा संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत रंग लाई राहुल जी तुम्ही अगदी मनापासून गाता.धन्यवाद
You have the most beautiful and soulful voice! I consider myself fortunate enough to be alive in your musical era! And now my 2 year old son too listens to your songs. Thanks so much. Love from Melbourne, Australia!
It's a Beautiful heartwarming rendition The lyrics expresses we are all connected in the Great Circle of life ❤ The end of one journey is the beginning of next blissful life You Sing as a Full Circle of Life as it comes . God respects you when you work ,but He loves you when you Sing So We Do .The World needs your Music 🎶 Beautiful Melody ❤ 🍃🥀🍃🥀🍃🙏
खरंतर बोलू की नाही असं झालंय....! एक जखम जुनी जी पुन्हा रक्ताळली तुमच्या सुरांनी.... हे शब्द किती खोल आघात करताय दादा🙏🙏💗💗 मर्म जपून सादर केलेल् एक अप्रतिम कलादर्पण आहे हे सादरीकरण....! दादा लव्ह यु रे❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
डोळे बंद करून कानात हेडफोन लावून आपल्याच अंतर्मनाला प्रश्न एकांतात विचार करायला लावणारे असे हे एकमेव मातृभाषेतील गाणे. आमची पिढी 1978 ची खरच नशीबवान म्हणायची कारण आम्हाला संगीतातील सगळे स्वर माणिक अनुभवायला मिळाले. राहूलजी आप सिर्फ गाते रहो.........धन्यवाद.
अप्रतिम शब्द, संगीत आणि आवाज तिन्ही बाजूंनी परिपूर्ण गीत...तुम्ही गात असताना प्रत्येक शब्द काळजाचा ठाव घेत जातो, अंतःकरणात भिनतो..खुप सुंदर गझल..पूर्ण ऐकायला नक्कीच आवडेल...आभाळाएव्हढे शुभाशिर्वाद
Extremely wonderful Rahul sir....👌👌👌👌👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏🙌 Experiencing a pleasant morning after listening to your today's rendition.... Waah... Bahaar aayi.... 🙏🙏 Your pahadi voice has deep impact on our minds... Great really great.. Thank u.. 🙏🙏😊😇🤗❤
राहुलदादा, चला हवा येऊ द्या च्या 5व्या-6व्या episode मध्ये (अंदाजे ऑगस्ट 2014 मध्ये) तुम्हाला आणि वैशाली सामंत यांना बोलावलं होतं. त्यात निलेश साबळे यांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, "राहुलसर, असं कोणतं गाणं आहे जे तुमच्या मते तुम्हाला गायला मिळायला पाहिजे होतं". तुम्ही उत्तर दिलं होतं, "अशी बरीचशी गाणी आहेत. आणि ज्यांनी ती गायली आहेत त्यांनी ती अजरामर केली आहेत. त्यातल्या त्यात निवडायचं झालं तर मला दयाघना गायला आवडेल." त्या कार्यक्रमात तुम्ही दायघना चं एक कडवं गायलं होतं. त्या दिवसानंतर आजपर्यंत मी तुमच्या कडून दायघना पूर्णस्वरूपात ऐकण्यासाठी वाट पाहत होतो. 7 वर्षांनी माझी प्रतिक्षा संपली. राहुलदादा, खूप खूप आभार. माझ्याकडे धन्यवाद देण्यासाठी शब्द उरले नाहीत.
Our predecessors boasted evolution of "Rasoolallah" to "Dayaghana" and you are taking it to "Muddat hui hai....". So blessed we r to witness this evolution in our generatio. Jay ho.
Rahul Deshpande you are just taking us to a different world which is stress free and humble exactly contradictory to the world we are living in. I can't really thank you enough for doing this for us.
One becomes speechless when one hears this song.This lyrics and tune overpowers everything.Have heard many times from many singers.When you sing u open up the meaning of every word deeply .Really!!
बालपण उतू गेले, तारूण्य नासले, वार्धक्य साचले.. म्हणायला फक्त वाक्य पण अर्थ खूपच मार्मिक आहे... जसे की दूध म्हणजे बालपण जे क्षणात हातून निसटून जाते, तारूण्यात एखादी अशी चूक जी मिठाच काम करते आणि तारूण्य नास्त आणि शेवटी जे पातेल्यात उरतं ते वार्धक्य.... Amazing composition..👍👍😊😊
Wa mast explanation aahe mam
आर्त, व्याकूळ स्वर मनाला स्पर्शून गेले,हृदयनाथ मंगेशकर जी नी रचलेल्या, व सुरेशजींनी गायलेल्या अवघड गीताचे शिवधनुष्य तू मनापासून पेललेस, राग विस्तार सुंदर, गालीबजींचया शब्दांना योग्य न्याय, खूप प्रेम.
@@naageshmjoshi4820 धन्यवाद
अप्रतिम 👌👌❤👍
धन्यवाद, सर्वांचेच, खूप प्रेम
हृदयनाथ मंगेशकर यांनी ढापलेल्या ... 😂 मूळ रसूल अल्ला अशी एक सुफी बंदिश आहे त्यावरून
दादा गाणं ऐकण्याच्या आधीच आपोआप लाईक केल्या जातं . गाण चांगलच असणार असा विश्वास वाटतो. आजची आर्तता खुप भावली. धन्यवाद.
तुमच्यावर दैवी शक्ती ची कृपा आहे कुठलीशी.... निःशब्द निव्वळ ऐकून 😭.... सुंदरतेची व्याख्या अपुरी पडते इथे येऊन🙏❤️
सुंदर
राहुलजी,
तुमच्या आवाजात
जिवलगा राहिले.. दुर घर ...
अप्रतिम दादा... हृदयाच्या आतून जो आवाज तो हा असा असेल... निशब्द... तुझ्या वर असच आशिर्वाद असो बाप्पाच 🙏... असच गात रहा आणि सर्वांचे प्रेम मिळत राहो तुला❤️...
राहुल देशपांदे आणि महेश काळे यांनी मराठी शास्त्रीय संगीत पद्धतीला न्याय मिळवून दिला आहे
Apratim Gaylat Rahul Sir 👌👌👌👌. Utkrusht Gayki 👌👌👍👍. khupach Sundar 👌👌👌👌👌
Dayaghana dyecha ghan barsude👍👌saglech dyaghan💐
अप्रतिम केवळ अप्रतिम. गाण्यातले आर्त स्वर हृदयातली तार खोलवर छेडून गेले... सुरेशजींच्या या गाण्याचे शिवधनुष्य केवळ आपणच पेलू शकता. बऱ्याच दिवसापासून आपल्या आवाजात हे गाणे ऐकण्याची तीव्र इच्छा होती ती आज आपण पूर्ण केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाळासाहेबांनी हे गाणे आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेले असते तर नक्कीच थोडे बदल केले असते. रसूल अल्ला देखील ऐकायला आवडेल.
Such a MASTERPIECE song of Gr8 trio N my V.fav🙏Really heart touching it's every word.हे गाणं आणि दाटून कंठ येतो.. ऐकताना रडायला येतंच एवढी effective aahet 😭N what to say abt U. 🙏U Poured ur soul in this song.Equally beautifulll singing.Suresh ji ni aikla ter tehi tumcha कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत 👏Loved ur Gazal n beautiful experimentation..Sply अरे जन्म बंदिवास..🙌 खूप छान..Sirr 👍🌹
Rahul - you are one of those who have stayed true to the art, the sound and the sincerity of our music - I see that each of these videos is a prayer and as I listen to it, I feel as if I am partaking in the prayer with you. Brilliant performance and keep them coming. 👏👏👏
बाप्पा च्या विसर्जन पूर्वसंध्येला
हे विनवणी गीत अप्रतिम
Suresh wadkarji cha awaz an tuza awaz ek sarkhe vatatat...Khup sundar
दयाघना, का तुटले चिमणे घरटे
उरलो बंदी असा मी
अरे जन्म बंदिवास, सजा इथे प्रत्येकास
चुके ना कुणास, आता बंदी तुझा मी
दहा दिशांची कोठडी, मोहमाया झाली वेडी
प्राण माझे ओढी, झालो बंदी असा मी
बालपण उतू गेले अन् तारुण्य नासले
वार्धक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी
@rahulji mesmerizing soulful performance throughout the song. Made my day/week/month ❤️ lot's of love and blessings ❤️ Kudos to selection of songs 🙏 धन्यवाद सर
I am gonna listen this 1000 times more n can't get over it ever.
बाप रे राहुल दादा ... अंगावर काटा आला माझ्या !! पुरीया धनश्री नं हा ? बालपण उतू गेले
॥अन् तारुण्य नासले, वार्धक्य साचले
उरलो बंदी पुन्हा मी
दयाघना ! मोघे काकांनी काय अफाट लिहिलं आहे , काळीज आतून हलते प्रत्येक वेळी हे गाणे ऐकल्यावर
- प्रसन्न हरणखेडकर
राग पूर्वी ना हा ?
राहुलजी, अत्यंत तन्मयता !
भावार्थ प्रकटीकरण अप्रतिम !!!
संगीत हे ईश्वराच्या सानिध्यात नेते, जवळीक निर्माण करते, हे जाणवले.
यातच तुमचे यश सामावले आहे. 🙏
Phar Sundar vatle aaikun, shabda ani swara donhi ashakya prati che ahet, ani tyala tumcha Awajachi goodi milalyavar.... Sundartam...
संपूर्ण गाणं डोळे मिटून ऐकले. त्या अनुभवायला शब्द नाहीत.
सुरेशजींच्या आवाजात ऐकताना ह्रदयात आत पर्यंत जाऊन बसतं. तसाच अनुभव आला...
खुप खुप धन्यवाद...
😘💕😘💕😘💕😘💕😘💕😘💕
mast rahul dada
HMMM VIDYAJI
स्वर वर्षावात चिंब झाल्या सारखे वाटले, आधीच हे मूळ गाणे ह्रदयात कालवाकालव करणारे, आणि त्यात तुमचे प्रयोग..तुमच्या शब्दात, पण आम्हा सामान्य रसिकांना ही पर्वणीच म्हणायची..आभारी आहे अगदी मनापासून..
वा. खूप छा न. 🙏🙏🙏👌👌👌👌.श्रीराम. धन्यवाद.
अशी अर्थपूर्ण गीते, अशा संगीतरचना, असे गायक आणि त्यात समरस होणारे श्रोते - हे सगळे मायमराठीच्या समृध्दीचे पाईक आहेत
HMM ANAND DAA
कलाकार आणि रसिकांचा एक हृदयस्थ संवाद असतो. मला वाटतं बऱ्याच रसिकांच्या मनात हे गाणं तुमच्याकडून ऐकण्याची प्रतीक्षा होती😊 ती सुफळ संपूर्ण झाली....You yourself enjoyed singing it so much ! "अरे जन्म बंदीवास... सजा येथे प्रत्येकास" ही ओळ तर काळजाला घर पाडली... अतिशय अतिशय सुरेख !!
गालिबसाहेबांची स्वरबद्ध केलेली रचना संपूर्ण ऐकायला खूप आवडेल...
जे तुम्ही सुरेशजींना बोललात तेच तुमच्यासाठी😊 अनेक धन्यवाद🙏
🙏🏼🙏🏼🤗
तुमच्या शब्दाशब्दातुन व्याकुलता ,आर्तता मनाला भावुन् गेली ..beauti गान्या तील जाणवली ..भीड ली मनाला. .निशब्द ..👌👌👍👍🙏👏👏
ह्रदयस्पर्शी,राहुल जिते रहो,गाते रहो
सुरेख, मधुर, रसाळ, भावपूर्ण विश्लेषण..सुरेशजी आणि पं.बाळासाहेबांना सुद्धा भावेल!
मुळातच भावपूर्ण गीत त्याला तुमच्या आवाजातील करूण स्वरांची झालर लाभली त्यामुळे हे गीत, त्यातील भाव, आणि विचार थेट काळजाला भिडले .निशःब्द..!
Khoop PREM aanee AASHERWAADANSAH
HARDIK SHUBHECHYA! DIRGHAAYUSHEE B HAVA !
Asaach Satat Gaat Raha.
Bhavana
😍😍😍😍😍😀🍎🎼🎵🎹🎸📻🎶🔊
अप्रतिम, वाढीव सूचित "प्रथम तुज पाहता" ची भर असावी, आभार
वा दादा.... किती श्रीमंत केलंस आम्हाला..तुझ्या सुरांनी.
Aaahhaaas rahulji kay gaylat tumhi..dole mitun aikat hote..dolyatun aiktana aapsukach ashru oghale galavar..khupach sundar khupach sundar..kahi shabdach nahiyet maza kade..kay bolu..tumche khup khup abhar asech amhala chan chan gani aikayla milun det tumcha kadun hich ichha..love you and love your divine voice..God blessed you ❤❤❤❤
Daha dishanchi kothadi, moha maya zhaali *bedi* paahije... ajun thehraw hawa hota 👍
मुक्तीची याचना दयाघना कडे करतांना ज्या स्वरात व्यक्त व्हावे तेच स्वर.. भाव जोडला जाता, ज्याला त्याला अनुभूति त्याचीच जणु, असे वाटावे हे विलक्षण.. वा 👌🏻
अतिशय भावपूर्ण आणि मनाला निश्चल करणारे गीत, अप्रतिम सादरीकरण राहूल जी आपले खूप-खूप धन्यवाद...🙏
Dayaghana he shabd kaanavar padle ki Sureshji yancha swar kanat runji ghalu lagtat. Khup chaan nyaay milala aaplya swaranihi . Dhanywad
Soulful, melodious, soothing, mesmerizing, divine, heart touching singing, don’t have enough words to describe your voice and singing! Just want to thank you for you 🙏👏👏
Apologies if I am spamming the comments!!! Have been listening to this repeatedly last couple of days. There are songs which simply strikes you and you listen to them a few times… to a point you start finding it excessive or stagnant (for lack of a better word). And then you have renditions like these… simply transcends you out of this world, each time you listen to it, every time… to the world of pure music, one from where you have sung this melody!!!
🙏🏼☺️
मी वाटच पाहात होते तुमच्या कडून या गीताची खूप आनंद वाटला
पंडित जी काय स्वर लागतात आपले, सरस्वती मातेचा आशिर्वाद आहे आपणावर, धन्यवाद, अतिशय अतिशय श्रवणीय, आभार व्यक्त करतो, 🙏🙏🛕🛕🛕🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🕉🌅🌅🌅🌅🔱🔱🔱🔱🔱🔱🇮🇳🇮🇳
अरे जन्म बंदिवास .सजा इथे प्रत्येकास .बाल्य तारुण्य वार्धक्य यांच्या छटा असलेले हे अप्रतिम गाणे.पुन्हा एकदा संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत रंग लाई राहुल जी तुम्ही अगदी मनापासून गाता.धन्यवाद
Sunder gazal👍👌💐
Suresh Wadkar ji was inimitable for this song sung by him , Rahul has tried to gv.a new flavour to the song
You have the most beautiful and soulful voice! I consider myself fortunate enough to be alive in your musical era! And now my 2 year old son too listens to your songs. Thanks so much. Love from Melbourne, Australia!
जोपर्यंत हा देह देश आहे तो पर्यंत तुमच आवाज हा कायम राहिलं ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
राहुलजी तुमचा आवाज खरंच स्वर्गीय आहे. मला संगीताची फारशी जाण नाही पण तुमच्या आवाजाने कान तृप्त होतात. मनापासून धन्यवाद
अहाहा! अप्रतिम सर 👌🏻👌🏻👌🏻🙏
किती तरी दिवसा पासून तुमच्या आवाजात ह्या गाण्या ची वाट बघत होतो... अप्रतिम. धन्यवाद.
दादा काय गायलय शब्दच नाहीत 👍🏼👌🏼🙏🏼
खूप दिवसांपासून इच्छा होती तुमच्या आवाजात हे गाणं ऐकायची आज पूर्ण झाली.खरचं खूपच छान 👌 आभाळभर शुभेच्छा 💐💐🙏
खूप सुंदर, नेहमीप्रमाणे. तुमची सगळी गाणी मला अतिशय आवडतात
एकच सांगू का
मोह माया झाली बेडी
अस आहे. तेवढं फक्त खटकतय
It's a Beautiful heartwarming rendition
The lyrics expresses we are all connected in the Great Circle of life ❤
The end of one journey is the beginning of next blissful life
You Sing as a Full Circle of Life as it comes .
God respects you when you work ,but He loves you when you Sing
So We Do .The World needs your Music 🎶
Beautiful Melody ❤
🍃🥀🍃🥀🍃🙏
Sooo
Soothing voice
Absolutely ❣️❣️❣️
HMMM LEENABJI
राहुल दादा, खुप आर्त , व्याकुळ भाव, सुरेशजी नी जितकं सुंदर गायिल आहे तितकंच सुंदर 👌👌... मनाला भावलं...
💐💐🌷waaa khup sundar🙏
राहुल दादा..सुंदर रे फार... कुठल्या कुठे पोहचलो हे ऐकताना...❤
राहुल तुमची गझल ही अप्रतिम
वाह अति सुन्दर, मधुर राहुल जी. मन को शीतलता, ठंडक प्रदान करने वाला संगीत 🙏
खरंतर बोलू की नाही असं झालंय....!
एक जखम जुनी जी पुन्हा रक्ताळली तुमच्या सुरांनी....
हे शब्द किती खोल आघात करताय दादा🙏🙏💗💗
मर्म जपून सादर केलेल् एक अप्रतिम कलादर्पण आहे हे सादरीकरण....!
दादा लव्ह यु रे❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
दादा, मोहमाया झाली बेडी 🙏🏼
The softness, the emotion filled rendition. ती पिळवटून टाकणारी आर्तता. Raul is supreme.
डोळे बंद करून कानात हेडफोन लावून आपल्याच अंतर्मनाला प्रश्न एकांतात विचार करायला लावणारे असे हे एकमेव मातृभाषेतील गाणे.
आमची पिढी 1978 ची खरच नशीबवान म्हणायची कारण आम्हाला संगीतातील सगळे स्वर माणिक अनुभवायला मिळाले.
राहूलजी आप सिर्फ गाते रहो.........धन्यवाद.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम. काळजाला भिडले गाणे!
सुप्रभात राहुलजी!🙏🙏💐निशब्द.
का तुटले चिमणे घरटे ? तुमचा आवाज ,स्वर , लय , भारी .
ही रचना किती वेळा ऐकली आहे याची गणनाच नाही,
राहुलजी, फारच सुंदर
खूपचं छान शब्दच नाहीत पुरणार कौतुक करायला
अप्रतिम शब्द, संगीत आणि आवाज तिन्ही बाजूंनी परिपूर्ण गीत...तुम्ही गात असताना प्रत्येक शब्द काळजाचा ठाव घेत जातो, अंतःकरणात भिनतो..खुप सुंदर गझल..पूर्ण ऐकायला नक्कीच आवडेल...आभाळाएव्हढे शुभाशिर्वाद
काय सांगू शब्द अपुरे आहेत
खूप सुंदर
असाच गात रहा
दादा आज गाणे रडतच ऐकले. किती ही ठरवले तरी आपोआप अश्रू येतच राहिले.हे तुझ्या गायकीचा प्रभाव आहे. सलाम तुला.
🙏🏼☺️
अप्रतिम!!
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा..तुमच्या आवाजात pls.
अतिशय सुरेख!!!!! माझेही अत्यंत आवडते गीत. धन्यवाद 🙏🙏🙏
Waa wa Rahulji khup Anand zala aaple hey sadrikaran eaikun.
Very soothing indeed Rahul! Your voice has a very strong quality to touch the listener's heart. God bless you.
अप्रतिम आजच गाणं
Rahul Dada khup chan.
Khup Sunder 🎉
खूप सुंदर अनुभव. गाणं आणि आवाज सर्व अप्रतिम 👌👌🙏 धन्यवाद
Goosebumps early morning,Dayaghana😌😌😌❤️🙏🏻🙏🏻✨✨✨🥰🥰jab aap uper alap leteho pura sharir me goosebumps ajatahe,madhur aur meetha awaaz Sir☺️🙏🏻
प्राण माझे... 🙏
खूप सुंदर गायलत..गजल पण खूप आवडली.अप्रतिम
Timeless classic by the legends Suresh Wadkar, Sudhir Moghe and Hridayanath Mangeshkar brought alive ... mesmerising, magical ... Divine!
क्या बात है......नितांत सुंदर.
Extremely wonderful Rahul sir....👌👌👌👌👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏🙌 Experiencing a pleasant morning after listening to your today's rendition.... Waah... Bahaar aayi.... 🙏🙏 Your pahadi voice has deep impact on our minds... Great really great.. Thank u.. 🙏🙏😊😇🤗❤
राहुलदादा, चला हवा येऊ द्या च्या 5व्या-6व्या episode मध्ये (अंदाजे ऑगस्ट 2014 मध्ये) तुम्हाला आणि वैशाली सामंत यांना बोलावलं होतं. त्यात निलेश साबळे यांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, "राहुलसर, असं कोणतं गाणं आहे जे तुमच्या मते तुम्हाला गायला मिळायला पाहिजे होतं". तुम्ही उत्तर दिलं होतं, "अशी बरीचशी गाणी आहेत. आणि ज्यांनी ती गायली आहेत त्यांनी ती अजरामर केली आहेत. त्यातल्या त्यात निवडायचं झालं तर मला दयाघना गायला आवडेल."
त्या कार्यक्रमात तुम्ही दायघना चं एक कडवं गायलं होतं. त्या दिवसानंतर आजपर्यंत मी तुमच्या कडून दायघना पूर्णस्वरूपात ऐकण्यासाठी वाट पाहत होतो. 7 वर्षांनी माझी प्रतिक्षा संपली. राहुलदादा, खूप खूप आभार. माझ्याकडे धन्यवाद देण्यासाठी शब्द उरले नाहीत.
Such a warm comment! Thank you sooooooooo much!
@@nachiketkhasnis yes
Our predecessors boasted evolution of "Rasoolallah" to "Dayaghana" and you are taking it to "Muddat hui hai....". So blessed we r to witness this evolution in our generatio. Jay ho.
Khup chan Rahul dada......
Rahul ji apratim. Apurva anubhav.
Rahuldada tuze composition khupach chaan ahe so touchy plz publish the full version 🙏🙏
दादा तुझे उच्चार खूपच स्पष्ट असल्यामुळे गाणं खूपच छान होत नेहमीच 👌
Khup chaan
खूप सुंदर... अप्रतिम च 👏💐🙏
अप्रतिम 👌🙏
Rahul Deshpande you are just taking us to a different world which is stress free and humble exactly contradictory to the world we are living in. I can't really thank you enough for doing this for us.
Rahul pl always sing happy notes.. Sad makes me cry...
खुप छान राहुलदादा, स्वर्गीय अनुभव....
Oh ho ho Mastach. One of my favorite song. Khoop khoop dhanyawad Rahul ji for singing this so soufully👏👏👏👏👌👌👌👌🙌🙌🙌👍💯💯🍫🌹⚘🙏🙏
खूपच सुंदर 🙏🙏
माझं अतिशय आवडतं गाणं
अप्रतिम दादा खूप मस्त 🙏🙏
One becomes speechless when one hears this song.This lyrics and tune overpowers everything.Have heard many times from many singers.When you sing u open up the meaning of every word deeply .Really!!
Dayaghana che versions aaikta aikta ikde pohochlo and you never dissappoint us dada. Heartfelt rendition ❤❤❤❤
Dolyat paani ale .. amazing Rahul dada