आजीची भयानक माहिती आली समोर😳| Team Bhf |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 578

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 2 дні тому +88

    मानलं सलमान भैय्या तुम्हाला कार्यक्रम सोडून ही मदत कोणतीच कोणासाठी मदत करत नाही पण तुमचं हे कार्य काय कौतुक करावे तुमचं आमच्या कडे शब्दच कमी आहे देव सदैव तुमच्या पाठीशी राहवो ही ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤❤🙏

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 дні тому +4

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

    • @kundliktorkad9255
      @kundliktorkad9255 2 дні тому +6

      अतिशय उत्कृष्ट तुम्ही काम करताय अशा लोकांना मदत केल्याने परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच राहील ​@@BeingHumanPandharpur

    • @rajukharat6259
      @rajukharat6259 2 дні тому +2

      शतशः आभार ,धन्यवाद

    • @panash6
      @panash6 День тому

      ​@@BeingHumanPandharpurखूप महान कार्य करताय.....एवढं करायला जिगर लागतं

    • @YogeshPatil-vu9cd
      @YogeshPatil-vu9cd День тому

      फोन नंबर सेंड​@@BeingHumanPandharpur

  • @sarjeraokhot4333
    @sarjeraokhot4333 День тому +13

    सलमान भाई तुम्ही देव माणूस आहात आजच्या युगात जवळचे नातेवाईक सुध्दा एवढे करत नाहीत तेवढे तुम्ही करता सलाम तुमच्या कार्याला❤❤❤❤

  • @santoshparit2711
    @santoshparit2711 День тому +25

    मानलं भावा तुला . देव नाही माणूसकी जिंवत आहे 💯💯💯💯💯

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  День тому +1

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 День тому +29

    बाळा तु छान काम करतोयस देव तुझ्या सैदैव पाठिसी राहो आणि तुझ्या या समाजसेवेला माझा सलाम ❤❤❤

  • @BabajiAher-g6r
    @BabajiAher-g6r 2 дні тому +21

    खुपच छान असेच समाज कार्य करत राहा हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🙏🚩👌

  • @मधुरापाटील
    @मधुरापाटील 2 дні тому +30

    माणसातच देव असतो. भैय्या, तुम्ही खुप चांगले काम करत आहात. तुम्हाला सलाम.

  • @sureshghuge8632
    @sureshghuge8632 2 дні тому +22

    कामातील सातत्य व ध्यास याला म्हणतात. भाऊ तुम्ही खरच ग्रेट आहात.

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 2 дні тому +20

    दादा खरं म्हणजे तुझ्या धाडसाचं आधी कौतुक केलं पाहिजे ऐक स्त्री आणि मनोरुग्ण आसुन सुध्दा तुम्ही न घाबरता छान कार्य केले बाकीचे बघेलोकं बाजू देऊन गेले थोडी सुध्दा मदत करायची तसदी घेतली नाही तुमच्या कार्याला तर कोटी कोटी प्रणाम दादा तुझी कुठल्या जन्माची पुण्याई एवढं मोठं संत कार्य करताय? देव तुमच्या कार्याला भरपूर यश देवो ही पार्थना

  • @sharadaagale
    @sharadaagale День тому +9

    धन्यवाद बाळा शतायू हो मि हि माहिती पूर्ण पणे बघत आहे तूमि खूप त्रासातून हे कामं केले आहे खूप छान वाटलं धन्यवाद बाळा शतायू हो जयभीम जयसविधान जयभारत

  • @lalitajagtap2222
    @lalitajagtap2222 День тому +5

    आई अंबाबाई आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना खूप चांगले काम proud of you beta ❤

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 2 дні тому +16

    आजकाल जवळचे नातेवाईक पण एवढे कष्ट घेत नाही भाऊ खरच तुमच्या कार्याला मनापासून सलाम

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su День тому +6

    व्हिडिओ पाहून आत्यंत्या अंगावर शहारे आले. सलमान भाई तूम्ही किती कळकळीने मदत करत आहात आणि एकीकडे लोकं पनास खोके वाले .
    काय बोलवे तेच समजत नाही .
    परमेश्वर तुम्हाला सैदेव निरोगी ,कशाची कमतरता ठेवू नये हीच प्रार्थना, दुआ .

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  День тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 День тому +3

    नमस्कार सर आभारी आहे तुम्ही एवढे छान काम करता याबद्दल नक्की तुमचं स्वतःचं आश्रम होईल अभिनंदन

  • @shaileshkamble8512
    @shaileshkamble8512 13 годин тому +2

    खूपच वाईट परिस्थिती आहे भावा तुझं करावं तितका कौतुक कमी आहे या तुझ्या करायला मनापासून सलाम

  • @m.b-s8o
    @m.b-s8o 8 годин тому +1

    भावा काय अवस्ता आहे,मन हेलावल, कोणत्याही माणसाव आशी परस्तीथी कधीही येऊ नये, भावा तुला व तुझ्या टिमला संताचा आशीर्वाद सदयव पाटिशी राहील, राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏

  • @ashokshinde6931
    @ashokshinde6931 23 години тому +3

    खरंच भाऊ तुम्ही जे काम केले आहे तू खूप छान आहे ते बघून आम्हाला खूप छान वाटलं असच काम करत रहा आमच्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न देखील करू

  • @welcome2212
    @welcome2212 День тому +6

    दादा तुमचे तिनही वीडियो मी बघीतले तुम्हाला लाइक कमेंट पण केल पण तुमी हार नाही मानली सलाम तुमच्या समाजकार्याला 👏👏

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  День тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @SarikaRikame-j6n
    @SarikaRikame-j6n 8 годин тому +1

    Video pahunch khup vait vatle te tar kiti tras kadhat astil tyanchya shivay konch sangu shakat pan tu help keli tyabaddal khup khup thank you.God bless you Brother.

  • @kailastathe8399
    @kailastathe8399 День тому +3

    तुमच्या कामाला यश आलं खूप छान मदत केली तुम्ही अशीच करत रहा😊 अहो चांगल्या माणसाला घरामध्ये ठेवत नाहीत म्हाताऱ्या माणसाला तर बिचारे मनोरुग्णाला काय ठेवणार आहे ते

  • @JaywantJadhav-fr6ch
    @JaywantJadhav-fr6ch 21 годину тому +1

    भाई तुम्ही हे समाजकार्य करता ते खुपच कौतुकास्पद आहे. परमेश्वर तुम्हाला भरपूर दिर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थना

  • @netajirandive8764
    @netajirandive8764 День тому +3

    मानवता हाच खरा धर्म आहे ❤❤❤

  • @maheshcharapale7632
    @maheshcharapale7632 2 дні тому +19

    भाऊ मेंटल हॉस्पिटल रत्नागिरी ला आहे तिथं यांना तिथं मनोरुग्ण पेशंट ठेवून घेतात तिथ त्यांना चांगला फरक पडल

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  День тому +1

      फ्री मेटल हाॅस्पीटल महाराष्ट्रराज्य कुठच नाही

    • @navnathchidre5446
      @navnathchidre5446 День тому

      Nirmal manacha sachha manus aahe bhava tu ❤

  • @जयमहाराष्ट्र05

    यांचे कार्य खूपच महान आहे जे की शब्दात मांडता येणार पण नाही. पण सर्वाना एक आवाहन आहे की आपल्या परीने जे काही मदत होईल ती करावी

  • @SharadPawar-em3yp
    @SharadPawar-em3yp День тому +4

    सनमान भाऊ नमस्ते शिवटी शोधल आजीला धन्यवाद चांगल काम करताय

  • @anujghule7433
    @anujghule7433 День тому +2

    You are great dada , I'm waiting this grandma's video from the day first , i was nervous that the grandma will find or not but finally you did it keep it up 👍
    Love and support from Pune ❤

  • @radhikabhosale-gq5vz
    @radhikabhosale-gq5vz День тому +3

    दादा खरच तुझ्या सारखी माणसं ह्या जगात कमी बघायला मिळतात तु जणु देवाचा अवतार आहे धन्यवाद दादा

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 День тому +3

    दादा तुमचे व्हिडीयो पाहिले की आजही माणूसकी जिवंत आहे याची जाणीव होते . घरचा कार्यक्रम सोडून तुम्ही समाजकार्य साठी जाता खूप छान काम करता धन्यवाद दादा 🙏🏻❤️ 33:37 like

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  День тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

    • @DipaliVichare-ts3zx
      @DipaliVichare-ts3zx День тому +1

      Kharc dada tumce he kam pahun ajun hi kuthe tri manuski jivnt aahe ase vatte 🙏🙏🙏

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z День тому +3

    देवा गावच्या आजीचे तीन व्हिडिओ पाहिले खुप कष्ट घेतले आजीला घरी सोडण्यात आले
    तुमच्या महान कामासाठी धन्यवाद आभार गोरगरिबांची सेवा हिच ईश्वर सेवा... राम कृष्ण हरी

  • @akshayagre7633
    @akshayagre7633 День тому +2

    तुमचे काम एक नंबर आहे धन्यवाद तुमच्यालादेव जागा होवो

  • @VijayalaxmiVhatkar
    @VijayalaxmiVhatkar 23 години тому +1

    Dada tu khup chan kaam kartoy dhadas dengers jivavar botel he suddha vichar n oartta tya आज्जीला घरी पोच केल्याबद्दल लाख आशीर्वाद❤

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 День тому +1

    खरंच भाऊ तुम्ही जे काम करताय ते खूप छान आहे आवडला मला आणि तुम्ही काही जातीभेद करत न करता काम करताय खूप खूप तुम्हाला आशीर्वाद

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 3 години тому +1

    भाऊ आपण देवासारखे आहात!आपण जे काम करीत आहात...ते खूप मोठे आहे.

  • @VaishaliKoli-d3z
    @VaishaliKoli-d3z День тому +4

    तुमचे तिन्ही विडिओ तुम्ही देवदुतापेक्षा कमी नाही प्रमाण तुमच्या कार्याला🙏🙏

  • @archanathorat4168
    @archanathorat4168 День тому +4

    खरंच खूप ग्रेट आहात सलाम तुमच्या कार्याला आई भावांनीचा आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी राहो 🙏🏻

  • @sachintamkhade3438
    @sachintamkhade3438 7 годин тому +1

    तुमच्या कामाला सलाम दादा ❤❤❤

  • @dattashinde1156
    @dattashinde1156 2 дні тому +5

    राम कृष्ण हरी माऊली आशिष सत्कार्य हातून घडत राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @सुरेशकाळे-म7ब
    @सुरेशकाळे-म7ब 5 годин тому +1

    एक नंबर बाय एक नंबर एक नंबर

  • @shrawanhase3256
    @shrawanhase3256 2 години тому

    , भाऊ तुझ्या समाज कार्याला सलाम

  • @ushagondwal6139
    @ushagondwal6139 2 дні тому +6

    मानले भावा खुप कष्ट घेतल .नमस्कार तुमच्या कार्याला..

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 дні тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 👏 🙏

  • @gauriburde4685
    @gauriburde4685 День тому +1

    दादा खरंच भारी काम केले तुम्ही आज काल जगात कोण्ही कोनचे नसते पण सलाम तुम्हाला तुम्ही खरच खूप चांगले काम करताय आई तुळजाभवानी माता कायम तुमच्या पाठीशी राहो ही प्रार्थना

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 День тому +1

    भाऊ तुम्ही जे कार्य करताय त्या समाजकार्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा या कुटुंबाला खरंच गरज आहे कारण तिने पण मनोरुग्ण आहेत परमेश्वर तुम्हाला मदत करेल आमच्या पण खूप खूप शुभेच्छा

  • @DeieepWaghmare
    @DeieepWaghmare 2 дні тому +4

    दादा आला आजी चा व्हिडीओ बागून जीवाला घाका बसला यांना मदतीचा गरज आहे शासन कडून मिळाली पहिजे मी आपणास सलाम

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 3 години тому +1

    Khup chan dada Saheb ❤❤❤

  • @netajirandive8764
    @netajirandive8764 День тому +1

    धन्यवाद दादा फार मोठा भाग्य च समज कार्य केले सलाम तुम्हाला

  • @तुकाभाऊ
    @तुकाभाऊ День тому +2

    दादा मि तुला सगळ्या गोष्टी ची मदत करणार. पांडुरंगा चरनी एक मागणी करतो की लवकरच दादाचे आश्रम होऊदे. सर्वानी थोडाफार हात लावा. नक्कीच देव आपली लेकरं बाळं सुखी ठेवनार

  • @ViralBabaentertainment
    @ViralBabaentertainment День тому +5

    दादा मी तुमच्या प्रत्येक व्हिडियो पाहत आहे. माणसांत देव असतो. आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसतोय. तुम्हाला देवा तेवढे आशीर्वाद कमीच आहे. धन्यवाद सलाम आपल्या कार्याला

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  День тому +1

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 День тому +1

    समाज सेवा याला म्हणतात बाकी चे समाज सेवा च्या नावावर ढोंग असते आपणास धन्यवाद दादा

  • @DeepaliGaikwad-g7j
    @DeepaliGaikwad-g7j День тому +3

    खरोखरच माणसातला देव बघितला तुझ्या कार्याला सलाम

  • @Mangal-lo9uz
    @Mangal-lo9uz 2 дні тому +4

    नमस्कार दादा आजी सापडल्या फार छान झालं आजीसाठी तुम्ही एवढे कष्ट घेतले परमेश्वर तुमचे सर्व चांगले करो

  • @SudhakarDeshmukh-es2cg
    @SudhakarDeshmukh-es2cg 2 дні тому +5

    दादा तू देवाचे रूप. सलाम तुमच्या कार्याला ❤❤

  • @roshandalvi4323
    @roshandalvi4323 7 годин тому +1

    खूप छान कामगिरी दादा ❤

  • @parthmeshbhosale4858
    @parthmeshbhosale4858 5 годин тому +2

    मैं.तुमसे. प्यार.करता.हु. आय लव यू टू यु❤❤❤❤

  • @minakshijadhav9200
    @minakshijadhav9200 5 годин тому +1

    🙏 🙏

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 2 дні тому +3

    हो दादा मी कमेंट केली होती आणि तूम्ही रिप्लाय दिला पण तूम्ही स्वारी बोललात मला वाईट वाटले आणि हो तुम्ही आजीचा शोध घेत होता हा पण विडीओ बघितला पण पुढे आजी भेटल्या की नाही हे समजलेच नाही आणि आता आजी भेटली हे पाहून छान वाटले आणि हो दादा तूम्ही खूप खूप छान काम करत आहात अशी मदत तर आजच्या जमान्यात कोणच करत नाही सलाम तूम्हाला दादा आणि हो विडीओला लाइक आणि कमेंट पण केली आहे

  • @satyakalaamrutrao4396
    @satyakalaamrutrao4396 2 дні тому +5

    तुमच्या कार्याला सलाम 🎉

  • @SangitaJadhav-ux5rf
    @SangitaJadhav-ux5rf 2 дні тому +12

    खूपच मन हेलावून टाकणारी व्यथा दाखवली आहे, दादा तुमच्या कार्याला सलाम

  • @आदिवासीसेवकमिराबाईमहाले

    खरच बाळा धन्य आहे तु

  • @SamidhaSunil
    @SamidhaSunil 7 годин тому +1

    खूप छान 😊😊😊

  • @sharayukhanvilkar1725
    @sharayukhanvilkar1725 День тому +1

    U are really great.God bless u my son

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 9 годин тому +1

    Real Hero

  • @rekhakadam1709
    @rekhakadam1709 День тому +2

    धन्यवाद बंधू खरच तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडल खरच तुम्ही ग्रेट आहात

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 День тому +1

    खूप छान काम केलेस भाऊ अगदीच मनापासून खूप खूप धन्यवाद you are so great ❤❤👍👏👏

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 2 дні тому +4

    सलमान दादा तुमचे सर्व व्हिडिओ बघते आजी त्या रात्री सापडल्या पासून ते दवाखान्यातून गायब झाल्यापर्यंत आणि आज सापडल्या पर्यंत सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏 लवकरच तुम्हाला स्वामी सर्थांची साथ मिळेल जय संत बाळमामा चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavchangan6541
    @vaibhavchangan6541 День тому +1

    तुम्ही समाजसेवा भारी करता राव😊😊😊❤❤❤

  • @ganeshkharat7911
    @ganeshkharat7911 День тому +1

    💯💯🙏

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 2 дні тому +2

    फार वाईट वाटते असे पाहून किती वाईट आहे kahiche jivan

  • @ShrirangGarje
    @ShrirangGarje 2 дні тому +2

    साहेब तुम्हाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद असंच समाजकार्य चालू ठेवा

  • @JayshreeJotkar
    @JayshreeJotkar День тому +2

    ग्रेट खुप छान वाटले बाळा समाज कार्याला सलाम तुझ्या 👍👍👌👌

  • @asfiyaattar9552
    @asfiyaattar9552 20 годин тому +1

    Very good job 👍👍🙏🙏

  • @umrilashere9280
    @umrilashere9280 День тому +2

    सलमान खरच तुझे काम महान आहे पुढें शब्दच नाही

  • @ranjanasalvi6755
    @ranjanasalvi6755 День тому

    खरच दादा तु खुप चांगला काम करतोस,तुझे बरेच विडीओ पाहिले आहे, तुझ्या समाजकार्य ला मनापासून धन्यवाद आणि तुला खुप सारे आशिर्वाद,

  • @urmilachavan6715
    @urmilachavan6715 2 дні тому +3

    खूप छान दादा शेवटी आजी सापडली तुंम्ही समाज कार्य पूर्ण केले मी तुमचे आजीचे तिनीही व्हीडीओ पाहिले तुमच्या समाज कार्यासाठी सलान

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  2 дні тому

      धन्यवाद असेच सहकार्य करत रहा

  • @sudhakarkatkar
    @sudhakarkatkar 23 години тому +1

    मित्रा आज खरोखर मला पांडुरंग भेटल्या सारखे वाटते . ,,,,जय हरी पांडुरंग हरी,,,,,

  • @nitinphadatare824
    @nitinphadatare824 День тому +1

    Great job

  • @Dimplesalve
    @Dimplesalve День тому +1

    खूप छान काम करता भाऊ तूम्ही मी डेली व्हिडियो बघते तुमचे आज chya युगा मधे तुमच्या सारखी मदत कोनी नाही करु शकत विनायक दादा पण आहे का तुमच्या सोबत😊🎉

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze День тому +1

    खूप सुंदर काम.भाऊ
    जय महाराष्ट्र

  • @santoshdudhe4859
    @santoshdudhe4859 День тому +1

    खूप मोठे काम करतात तुमच्या कामाला सलाम

  • @kaminitambe3353
    @kaminitambe3353 День тому +1

    👌

  • @prathamesh801
    @prathamesh801 2 дні тому +4

    भाऊ तुमच्या कार्याला जय भीम जय शिवराय

  • @RAnI___259
    @RAnI___259 День тому +1

    Prayatnarthi parmeshwar....I salute you sir u r great

  • @nileshnile134
    @nileshnile134 День тому +1

    जय शिवराय दादा 🙏मी काही काल घरा बाहेर
    होतो पण तुम्हा सारखा मानुस्किचा एक ही व्यक्ति भेटला नाही सलाम तुमच्या योगदाना ला ✨✨🌼🌼🌼

  • @YogeshRathod-f4y
    @YogeshRathod-f4y День тому +1

    खुप छान भावा

  • @kavitakamble8939
    @kavitakamble8939 День тому +1

    100वेळा सलुट सलमान भाऊ तुमाला ❤

  • @priyankaghadi2107
    @priyankaghadi2107 День тому

    खूप छान काम करतो भावा आई तूलजा भवानी आणि खंडोबा 🙏 तूझ्या बरोबर आहे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @poonamkanade6946
    @poonamkanade6946 День тому +1

    Khup chan

  • @pushpasarjine3494
    @pushpasarjine3494 День тому +1

    सलाम तुझ्या कार्यलादादा

  • @SanjayJirage-wu1yr
    @SanjayJirage-wu1yr 2 дні тому +3

    Great Work...धन्यवाद भाऊ...🙏🙏

  • @ArunSurve-sf3tr
    @ArunSurve-sf3tr 11 годин тому +1

    Mitra, Salaam Tuzya hya Karyala..🙏🙏

  • @asmitajadhav7012
    @asmitajadhav7012 2 дні тому +2

    खरच तुमच समाज कार्य chan आहे. Aavadal मला.❤

  • @nutanpoyarekar6673
    @nutanpoyarekar6673 День тому +1

    Good nice seva god bless you❤

    • @BeingHumanPandharpur
      @BeingHumanPandharpur  День тому

      आपल्या सर्वांना देवाचा आशीर्वाद असू द्या 🙏

  • @chandrkantnagapalle
    @chandrkantnagapalle 23 години тому +2

    Salam Bhai

  • @prabhakarjadhav4273
    @prabhakarjadhav4273 День тому +1

    Kharokarach tumhala daneyawad

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 дні тому +2

    Being Human चे कार्य उत्कृष्ठ आहे.

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 День тому +2

    दादा मी तुमच्या ह्या तीनही व्हिडियो पाहील्या . तुम्ही खुप छान काम करत आहेत.
    पण मला असं वाटते अशी लोकं खुप आहेत समाजामध्ये.अशा गोष्टी साठी सरकारनी काही तरी करायला हवं.
    . आजूबाजूचे लोक चांगले आहेत.
    माझी पण सर्वांना कळकळीची विनंती आहे.ज्यांना.शक्य आहे त्यांनी मदत करायला नक्की पुढे या.

  • @shaistahshaikh6851
    @shaistahshaikh6851 2 дні тому +2

    Aap ka kaam ek number hai bhai 👍👍👍👍👍👍👍👍

  • @nageshchodhri2965
    @nageshchodhri2965 День тому +3

    भाऊ जगात तुमचे सारखे मानसे
    कमी आहेत 🎉🎉

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 День тому +1

    खरच तुझे हे समाधान खूप खूप भारी आहे ❤❤❤

  • @priyankabhujade2683
    @priyankabhujade2683 День тому +2

    खरंच तुम्ही देवमाणूस आहे सर❤❤❤

  • @ManishaParab-c9w
    @ManishaParab-c9w День тому +1

    खुप छान दादा तुहेकेलासतेखुपछान

  • @PRABHUArchitecture
    @PRABHUArchitecture 2 дні тому +2

    Great job dada tumhi khup changal kam karat aahe koni sakha pn as karnar nhi te sudha aplyala kharab vagtat tumhi great h