शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल त्या कृपेसाठी योग्य भावना तयार होण्यासाठी आपण कशी तयारी केली पाहिजे स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Shuddha antahkaran thevale nama smaran karave teech japun japun rahave ani sarv chinta door jhalya sivoy rahnar nahi. Barobar aahe namaskar ani ram ram jai jai shri ram ram jai jai ram krishna hari.
शुद्ध अंतकरण ठेवून जर भगवंताचे नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल त्यासाठी आपण मनामध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता अंतःकरणापासून भगवंताचे नाम घ्यावे नाम हे नामाकरिताच घ्यावे आपला हेतू शुद्ध असावा तर आपल्याला भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल जय जय राम कृष्ण हरी
भगवंताची कृपा असेल तरच नामस्मरण चांगले होईल यासाठी आपल्या संतानी ज्या मार्गाने सांगितले त्याप्रमाणे आपण अनुग्रहित असावे त्याचा प्रत्यय आपणास चांगलाच अनुभव देईल या शंकाच नाही पण त्यासाठी आपण नामस्मरण श्रध्देने घेतलेच पाहिजे. यासाठी भगवंताचे नामसंकीर्तन, तिर्थ़यात्रा सत्संग आवश्यक आहे. श्री राम जय राम जय जय राम
आपणास भगवंताच्या कृपेचा अनुभव येण्यासाठी आपण आपले अंतःकरण शुद्ध ठेवून भगवंताचे नाम घ्यावे.शुध्द अंतःकरण ठेवणे म्हणजे अंतःकरणात कोणाबद्दल ही द्वेष, मत्सर न ठेवणे होय.भगवंताच्या कृपेचा योग्य अशी भावना तयार करणे हे आपल्याच हातात आहे.तेव्हा स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा स्वयें न वश व्हावे. हा सुबोध ध्यानी ठेवावा.
Majha ram das ramacha nitya bolave sansara prabhu sewa ani prabhu cbi ikchha kahi de na de kahi kamna nahi niskam nam jap majhi tap nirantar aahe yavar satya bolshil nirantar hotat nahi.
शुद्ध अंतःकरण ठेवून नामस्मरणत मनापासून करीत राहिले पाहिजे त्यातच नामस्मरणाचे खरे महत्व आहे, शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा लाभ होईल, श्नीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹
🙏🏻श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
Shri ram jai ram jai jai ram
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🎉🎉
श्रीराम जयराम जय जय राम🚩🚩🚩🚩🚩
श्रीराम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌿🌻🌷💐
जय जय राम कृष्ण हरी
श्रीराम जय राम जय जय राम ❤️🙏❤️🙏 डोंबिवली.
शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल त्या कृपेसाठी योग्य भावना तयार होण्यासाठी आपण कशी तयारी केली पाहिजे स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय वीर हनुमान 🌹🕉️🌹🚩
जय श्रीराम जय हनुमान
🙏जय श्रीराम
Shuddha antahkaran thevale nama smaran karave teech japun japun rahave ani sarv chinta door jhalya sivoy rahnar nahi. Barobar aahe namaskar ani ram ram jai jai shri ram ram jai jai ram krishna hari.
अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्री ब्रम्ह चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.
शुद्ध अंतकरण ठेवून जर भगवंताचे नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल त्यासाठी आपण मनामध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता अंतःकरणापासून भगवंताचे नाम घ्यावे नाम हे नामाकरिताच घ्यावे आपला हेतू शुद्ध असावा तर आपल्याला भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल जय जय राम कृष्ण हरी
भगवंताची कृपा असेल तरच नामस्मरण चांगले होईल यासाठी आपल्या संतानी ज्या मार्गाने सांगितले त्याप्रमाणे आपण अनुग्रहित असावे त्याचा प्रत्यय आपणास चांगलाच अनुभव देईल या शंकाच नाही पण त्यासाठी आपण नामस्मरण श्रध्देने घेतलेच पाहिजे. यासाठी भगवंताचे नामसंकीर्तन, तिर्थ़यात्रा सत्संग आवश्यक आहे. श्री राम जय राम जय जय राम
आपणास भगवंताच्या कृपेचा अनुभव येण्यासाठी आपण आपले अंतःकरण शुद्ध ठेवून भगवंताचे नाम घ्यावे.शुध्द अंतःकरण ठेवणे म्हणजे अंतःकरणात कोणाबद्दल ही द्वेष, मत्सर न ठेवणे होय.भगवंताच्या कृपेचा योग्य अशी भावना तयार करणे हे आपल्याच हातात आहे.तेव्हा स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा स्वयें न वश व्हावे. हा सुबोध ध्यानी ठेवावा.
Majha ram das ramacha nitya bolave sansara prabhu sewa ani prabhu cbi ikchha kahi de na de kahi kamna nahi niskam nam jap majhi tap nirantar aahe yavar satya bolshil nirantar hotat nahi.
जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ श्री जय ❤❤
Jai ShreeRam Jai Hanuman🙏🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏 श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
🎉🎉🎉🎉🎉
श्री राम जय राम जय जय राम 🎉🎉
शुद्ध अंतःकरण ठेवून नामस्मरणत मनापासून करीत राहिले पाहिजे त्यातच नामस्मरणाचे खरे महत्व आहे, शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा लाभ होईल, श्नीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹
श्रीराम जयराम जयजय राम!🙏🌹
श्री राम जय राम जय जय राम.