पदराला धरू नको 🎶पदर माझा सोड🔥🎶सुंदर गौळण| महाराष्ट्रात गाजलेली गौळण🔥सुरहित 🎶

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 42

  • @AshokBhagit
    @AshokBhagit 5 місяців тому +1

    Ok

  • @प्रदिप-न7छ
    @प्रदिप-न7छ 11 місяців тому +1

    खुप सुंदर 👌👌👌

  • @स्वरांजलीमाऊली
    @स्वरांजलीमाऊली 11 місяців тому +1

    खुप छान गायन, वादन 💐💐

  • @KishorPawar-xd5qe
    @KishorPawar-xd5qe 11 місяців тому +1

    अतिशय सुंदर👌👌👍

  • @Sakharam-jg6do
    @Sakharam-jg6do 11 місяців тому +1

    खूप छान

  • @bhausahebdhumal4551
    @bhausahebdhumal4551 10 місяців тому +1

    Doke sir 1 ch number👌

  • @haushiramphad4881
    @haushiramphad4881 11 місяців тому +1

    मन मोहुन जाते . सुंदर गौवळण

  • @VinayakKhairnar-q8z
    @VinayakKhairnar-q8z 28 днів тому +1

    गवळण सुंदर आहे पण शब्द कळत नाही शब्द स्पष्ट करा

  • @haushiramphad4881
    @haushiramphad4881 11 місяців тому +1

    अतीशय छान असेच वेगवेगळे टाकत जा तुमच्याबरोबर म्हणायला बरे वाटते

  • @JayramUghade-po9nt
    @JayramUghade-po9nt 10 місяців тому +1

    खूप छान गवळण आहे
    आणि चाल पण खूप सुंदर
    😊😊😊😊😊

    • @ravidoke.official2000
      @ravidoke.official2000  10 місяців тому

      धन्यवाद माऊली🙏

    • @JayramUghade-po9nt
      @JayramUghade-po9nt 10 місяців тому

      माऊली तुम्ही खूप छान वादक आहात

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 11 місяців тому +5

    माऊली जय हरी गवळण सुंदर आहे चाल पण सुंदर बसविली आहे पण शब्द कळत नाहीत स्पष्ट शब्दांमध्ये असायला हवे व्हिडिओ डबल अपलोड केला तर खूप मेहरबानी होईल आपले खूप आभारी आहोत धन्यवाद

    • @ravidoke.official2000
      @ravidoke.official2000  11 місяців тому

      होय सर
      पुन्हा लवकरच आपल्या चॅनेलवर येईल
      धन्यवाद सर

  • @RaviDoke2000
    @RaviDoke2000 11 місяців тому +3

    खूप सुंदर गौळण

  • @dipaksatkar8530
    @dipaksatkar8530 10 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @daasgaming9319
    @daasgaming9319 11 місяців тому +1

    🔥🔥🔥🔥🔥

  • @Ravimusic539
    @Ravimusic539 11 місяців тому +2

    अतिशय सुंदर गौळण सादर केली
    अप्रतिम

  • @sandipkalbhile3693
    @sandipkalbhile3693 11 місяців тому +1

    माझ्यागावचा पेटीमास्टर हरवल एक चाल एक सुर कुठला आहे हा पेटीमास्टर 💯👌🙏🙏या काका चे भजन गवळणी टाका 🙏🙏

    • @ravidoke.official2000
      @ravidoke.official2000  11 місяців тому

      नक्की माऊली.
      धन्यवाद 🙏🎶

  • @ramanbhujbal2225
    @ramanbhujbal2225 7 місяців тому +1

    आगदी छान आहे

  • @ramanbhujbal2225
    @ramanbhujbal2225 7 місяців тому +1

    खुपच छान, बुवा

  • @ह.भ.प.जोंधळेमहाराज

    Yekch nmbar

  • @ramachandradaware7618
    @ramachandradaware7618 5 місяців тому +1

    Challkhuppchhanlawlibhavi

  • @JayramUghade-po9nt
    @JayramUghade-po9nt 10 місяців тому +3

    खूप सुंदर गवळण आहे
    खूप आवडली आहे
    चाल खूप सुंदर आहे