माझं घर, माझं शेत । 'सुपीक मातीसाठी बायोचार तंत्र' या विषयी दिपक साहेबराव पाटील यांची मुलाखत.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @nisargmitrafarm
    @nisargmitrafarm 5 днів тому

    उपयुक्त माहीती

  • @pravinpatil3676
    @pravinpatil3676 6 днів тому +1

    सेंद्रिय कर्बाबद्दल ऊपयुक्त माहीती..

  • @firojkhanpatel5784
    @firojkhanpatel5784 2 дні тому +1

    बायोचार पासुन जमिनीची सुपीकता कशी वाढेल, याचे आपण काही प्रयोग केले आहेत काय? त्याचे काय documentation आहे काय?

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 2 дні тому

    बायोचार तंत्रासोबत याला उपयुक्त कुट्टी यंत्राचा वापर पिकाच्या अवशेषासोबत इतर पाला गोळा करून तो जर कुट्टी यंत्रातून बारीक, करून कम्पोस्ट खत जर तयार केले तर अजून फायदा होऊ शकतो

  • @BhauraoChawhan-y4x
    @BhauraoChawhan-y4x 6 днів тому

    धानाचे धसक्तपासून बायोचार कसे तयार करावे या बाबत माहिती द्यावी.