प्रजासत्ताक भारत मार्फत आदरणीय आशाताईंना संगीत सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे आणि त्यासाठीचा पाठपुरावा देखील सुरु आहे. यासाठी आशाताईंच्या गाण्यांवर प्रेम करणाऱ्या आणि शास्त्रीय संगीत प्रेमींचा पाठिंबा हवा आहे.
In the song sung by Ashatai the भुवनत्रय गाजे and गिरीकंदर गाजे are switched by her. The lyrics given above are correct as per the Mandarmala Natya Sanhita.
अहो आशाबाई तुम्ही आधी ऊच्चार सुधारा । किती कर्कश गाता हो तुम्ही! कानात कोणीतरी डमरूच जोरात वाजवतोय असं वाटतयं । आलापी बरीय पण स्वर आ ----इ.चे व क, च वर्ग ऐकवत नाहीत । छे तुम्ही गाऊच नका। चेहरा बदलला तुमचा म्हणून आवाजात कर्कश पणा आला काहो? चेहऱ्यात बराच फरक पडलयं , पूर्वीचा आवाज बरा होता । आताचा नाही ।
प्रजासत्ताक भारत मार्फत आदरणीय आशाताईंना संगीत सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे आणि त्यासाठीचा पाठपुरावा देखील सुरु आहे. यासाठी आशाताईंच्या गाण्यांवर प्रेम करणाऱ्या आणि शास्त्रीय संगीत प्रेमींचा पाठिंबा हवा आहे.
yes
Yes,Why Not / She,indeed DESERVES it fully. Shrineevas Sant,ox16@aol.in
L
स्वर्गीय अनुभूती
आशा ताई पहिल्या आलापितच अंगावर शहारा आला.. ताई तुम्हाला आणि तुमच्या पहाडी आलापी सुरांना 🙏🙏🙏🌹😊👌👏
सौ.आशताईंचा स्वर ही खरी सद्गुरूंची अखंड कृपा होय. कान व मन तृप्त झाले. आता शब्दच संपले. फक्त अनुभुती!
itke apratim gaane............shabd nahiyet.............aashatai khadilkar tumhi itkya mahan ka aahat yachi prachiti hya ganyavarun aali.shatasha pranap👋👋👋👋👋👋
डमरू ओंकार नाद, परमेश्वर का प्रसाद
Ashatai, too good !! Great voice !
Her version is uncomparable😢.avdhe aikle pahile .but this is spellbound 🎉🎉
🙏🙏 एक महान, शास्त्रीय संगीताच्या गायिका
मूळ नाटकात हें पद ज्योत्स्ना मोहिले सुंदर गात.
संगीतकार राम मराठे.
आशा खाडिलकरांनीसुद्धा छान गायलं आहे.
एक अलौकिक अनुभव... केवळ शब्दांत व्यक्त करणे अशक्य... खूप खूप धन्यवाद...
Energetic !
अतिशय सुंदर्.
सोsहम चा खराखुरा आनंद मिळाला.किती समर्पण ! सलाम !
सुंदर आवाज , 👍🏻💐🍃🍂💦
Kharach deiwi awaj sau jayshri hushing
हे नाट्यगीत खूप छान सादर केले आहे धन्यवाद 😊🙏
Excellent I listen this bhajan 10 to15 times continuesly
Apratim.Kewal anubhooti.
Apratim sunder awaj. ❤
Ati Sunder - Mann aanandit zaale...God Bless You...Bas Asech Gaa t Rahaa...!...Wah...
In the song sung by Ashatai the भुवनत्रय गाजे and गिरीकंदर गाजे are switched by her.
The lyrics given above are correct as per the Mandarmala Natya Sanhita.
उत्तम शास्त्रीय संगीत गायिका आवाज गायकी छानच __आरति पै
केवळ अप्रतिम
Great artist. Enjoyed it very much.
Wa kya baat hai !!
Mam tumchi awaaz khub "khanakdar" aahe....
Maja yeun gela....
सतत ऐकाव अस वाटत
आतिशय सुंदर मंत्रमुग्ध
Sumadhur, mantramughda karnara awaj, wah! wah! wah!
Unbelievable
Eyes really got wet
What a level of singing
Only 1 word
Excellent.
Atyant Sundar sadarikaran
🙏🙏👌👌👌
ऐकत राहावंसं वाटतं👍
Aashataeenchya avaajaatli phirat aani damsaas eikun man bharavun jaate ishwarashi ekrup hone mhanje kaay yachi prachiti yete
Wave khup chan
So uplifting Thank you for sharing beautifully sung
Shura me vandile
Best bhajan song ,Maine dhunda bahot abhi Mila hai ,thanks for singar
I cant add this video to offline.. everytime i have to go online and enjoy this bhajjan
+Rahul Deshmukh Pause it and type ss before youtube on the website, press enter and download it.
अप्रतिम......
स्वर्गीय आनंद
Super Raga.
Beyond excellent!
Pranaam Guru Tai 🙏🙏🙏🙏🙏
ati Sundar apratim😃😃😃
Aashatai,Madhur.
अलौकिक गायन
Very nice thank u for sharing
Very nice
Nice !👍
👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😀
he natyasangeet asha khadilkaranich gave masta
Very beautiful and marvelous song.
Asha khadilkar the great
excellent!!!!!!!!!!!!!
Excellent
My favourite song of all times
Atulniya!
🙏🙏🙏🙏🙏
Classic
Thank you for info but i am using youtube app from my cell and hence cannot try your solution.
good
classic
🙏🙏🙏❤️❤️❤️
good..........
very nice
Nice
sundr
प्रल्हाद जायदे
spellboumd
नेहमी ऐकून सुध्दामनभरत नाही.
Kya ma'am aapka aashirwad mujhe bhi milega Kya ? taki Mai bhi aisa gaa saku !
आळस घालवायचा असेल तर आधी ऐकावे
Kuthla raag aahe ha?
भुवनत्रय गाजे and गिरीकंदर गाजे are switched.
very nice
Great. we can feel
Upendrabhat
एका शहाण्याने Thumbs Down दिले आहे!!
अहो आशाबाई तुम्ही आधी ऊच्चार सुधारा । किती कर्कश गाता हो तुम्ही! कानात कोणीतरी डमरूच जोरात वाजवतोय असं वाटतयं । आलापी बरीय पण स्वर आ ----इ.चे व क, च वर्ग ऐकवत नाहीत । छे तुम्ही गाऊच नका। चेहरा बदलला तुमचा म्हणून आवाजात कर्कश पणा आला काहो? चेहऱ्यात बराच फरक पडलयं , पूर्वीचा आवाज बरा होता । आताचा नाही ।
.तुम्ही ऐकू नका
तुमचे कान तपासून घ्या.
गाढवापुढे वाचली गीता तो म्हणतो कालचा गोंधळ बरा त्यातलीच गत कार्येकर__आरति पै
शेवटी गाढवाला ही गुळाची चव कळेल पण अशा महाभागांचं सुधारणं म्हणजे केवळ अशक्य ...
याला तुम्ही करकश् म्हणताय .ग्रेट ..
खणखणीत आवाज आहे ताईंचा .