शुभ चिंतनाचे फायदे - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-833 | Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • आपल्या मनात नकळत नकारात्मक विचार येत असतात. जीवनविद्या तत्वज्ञानानुसार तुम्ही जसा विचार करता तसा तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होत असतो. म्हणूनच जाणून घ्या शुभ चिंतनाचे महत्त्व आणि मनाला लागलेली नकारात्मक विचारांची सवय मोडून मनाला चांगले, सकारात्मक विचार करण्याची सवय कशी लावावी.
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    #jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #positivity #positive #positivethoughts #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #destiny #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

КОМЕНТАРІ • 287

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 2 роки тому +4

    जेजे तुमच्या जीवनात चांगले झाले आहे त्याचे चिंतन करावे, देवाचे चिंतन करा, हे सद्गुरू सांगताय, कोटी कोटी वंदन देवा

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 2 роки тому +4

    शुभचिंतनाबद्दल सुंदर मार्गदर्शन केलं थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 2 роки тому +6

    उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी, उद्योग हाच खरा योग

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 2 роки тому +3

    Vitthal Vitthal thank you satguru

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому +3

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Місяць тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +1

    Vitthal Vitthal Satgur Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 2 роки тому +3

    Satguru आपले अगणित उपकार आमच्यावर आहेत. धन्यवाद पै कुटुबीय.

  • @vandanasonavane2618
    @vandanasonavane2618 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली🙏🙏 💐💐

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +6

    Vitthal vitthal deva

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +5

    Koti koti pranam mauli

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 2 роки тому +4

    शुभ सकाळ सुंदर विषय "शुभ चिंतन" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.

  • @prashantshinde948
    @prashantshinde948 2 роки тому +3

    सद्गुरू नाथांना कोटी कोटी कृतज्ञ पूर्वक वंदन

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 2 роки тому +4

    # Jeevanvidy # SATGURU SRI Wamanrao Pai Pranit # DADA Sri Pralhad Pai# Jeevanvidy #

  • @suhaspawar3968
    @suhaspawar3968 2 роки тому +20

    शुभ चिंतावे, शुभ ईच्छावे, शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे..

  • @bhartijadhav5315
    @bhartijadhav5315 2 роки тому +2

    Vitthal Vitthal Deva🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 роки тому +1

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा,मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 2 роки тому +2

    अनंत कोटी प्रणाम सद्गुरू

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 2 роки тому +4

    सद्गुरू सांगतात समाज्याचे ऋण फेडायचे असेल तर शुभ चिंतन करा 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹

  • @sanjanadesai7833
    @sanjanadesai7833 2 роки тому +5

    Thank you sadguru god bless you🙏🙏

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 2 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏

  • @kavitasawant7083
    @kavitasawant7083 2 роки тому +1

    विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹

  • @laxmiachrekar7463
    @laxmiachrekar7463 2 роки тому +1

    अष्टाक्षरी मंत्र...
    देवा याच भल कर...

  • @mayajadhav3680
    @mayajadhav3680 2 роки тому +3

    खूप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏सदैव् तुमच्या ऋणातच् राहूद्या सद्गुरू माऊली 🙏🙏🙏

  • @archanamuppawar1824
    @archanamuppawar1824 2 роки тому +3

    👍चिंतनाच महत्व ....खुप छान. सतगुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarphulari7524
    @shankarphulari7524 Місяць тому

    जय सद्गुरु जय जीवन विद्या सर्वाना विठ्ठल विठ्ठल

  • @padmajamahamuni3188
    @padmajamahamuni3188 2 роки тому +4

    अनमोल विचार 🙏🙏🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +3

    Shubhchintan kara, shubh bola, shubh ichha kara👌👌🙏🙏

  • @milindghadi7372
    @milindghadi7372 2 роки тому +4

    शुभ बोलावे, शुभ इच्छावे, शुभ चिंतावे, शुभ करावे, यातून अगणित पुण्य प्राप्त होईल.
    🙏 हे ईश्वरा 🙏
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    -: सद्गुरू श्री वामनराव पै.
    🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏

  • @rohitnerlekar6604
    @rohitnerlekar6604 2 роки тому +2

    अष्टाक्षरी बाण देवा यांचं भलं कर....
    Thank you Satguru
    Thank you Jeevanvidya

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 2 роки тому +2

    देवा सर्वांचं भलं कर. ... अप्रतिम मार्गदर्शन thank you so much सद्गुरू माऊली 🙏🙏🙏🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +3

    Deva yanche bhale kar.. 🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Рік тому +2

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 2 роки тому +2

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +15

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐

  • @suvarnamalvadkar93
    @suvarnamalvadkar93 2 роки тому +2

    Thank u sadguru 💐💐💐💐💐💐

  • @saakshichavan1697
    @saakshichavan1697 2 роки тому +2

    Vitthal Vitthal Deva Mauli 🌹🙏🌹 God bless you and all Deva 🙏🌹🙏 really good and sprituly Deva 🙏🌹🙏 lot's of thanks deva Pai Mauli 🌹🙏🌹

  • @ashwinibandal6032
    @ashwinibandal6032 2 роки тому +7

    Sadguru tells good thoughts importance in easy method 👏👏👏👌👌

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 роки тому +1

    Vitthal Vitthal Satgur Bless All

  • @9326564663
    @9326564663 2 роки тому +2

    Thank you Jeevanvidya

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 роки тому +1

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @suvidhachiman6267
    @suvidhachiman6267 2 роки тому +3

    शुभ चितावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे धन्यवाद माउली🌺🙏🌺🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 2 роки тому +5

    Thank you SATGURU He SATGURU Niradec Khare Satguru Khare Margdarshan Apratim Dnyan Jagatil Sarvansathi Pryktikl Danyyn Mhanjec Jeevanvidy Aajcya Kadaci GARAJ Jeevanvidy Koti Koti Vandan Dhanyavad JVM Tim Great

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 роки тому +3

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं होत आहे.🌹
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण होत आहे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होत आहे.🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होत आहे.🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य देत आहे.🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 роки тому +2

    खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू

  • @kundamahajan1422
    @kundamahajan1422 2 роки тому +2

    शुभ चिंतन करा देव सर्वांच भलं करो

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 роки тому

    विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 2 роки тому +3

    जसा विचार तसा जीवनाला आकार 🙏

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 роки тому +4

    Thank you

  • @ganeshkhatu1358
    @ganeshkhatu1358 2 роки тому +2

    Sadhguru Nath Maharaj ki Jai vitthal vitthal Nehemi. Shubh. Bola. Sundar

  • @bharatisawant9566
    @bharatisawant9566 2 роки тому +2

    शुभ इच्छावे, शुभ चितावे,वचनी शुभ बोलावे.आणि हेच तर जमत नाही लोकांना हे सत्य आहे 🙏🙏

  • @shivajiwaghmare5135
    @shivajiwaghmare5135 2 роки тому +1

    Thank you pai natha

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +8

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @nishikasorte1411
    @nishikasorte1411 2 роки тому +3

    Powerful amezing video thanku satguru

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 2 роки тому +1

    देव भले करो विठ्ठल विठ्ठल माऊली God bless all

  • @9326564663
    @9326564663 2 роки тому +2

    Thank you sàdguru

  • @shitalpatade4485
    @shitalpatade4485 2 роки тому +1

    देवा सर्वाची भरभराट कर

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 2 роки тому +4

    Think good, do good and wish good. Say GOD ' do good to others' Good wishing.
    # SATGURU PAI MAULI

  • @nishadrawool1350
    @nishadrawool1350 2 роки тому +4

    God bless you all with health,wealth,harmony,money🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +1

    Satat Shubh Chintan Kara, Shubh Icchya Kara,Shubhach Bola,Ani Shubhach Kara.

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 2 роки тому +3

    अतिशय सुंदर मार्गदर्शन
    शुभ बोलावे शुभ इच्छावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद देवा पै माऊली दादा व वहीनी यांना 🙏🙏🌷

  • @rekharaghuvanshi906
    @rekharaghuvanshi906 2 роки тому +1

    Shubh vicharanche mahatwa satguru tumhi khup Chan sangitale tumala aikatach rahav vatate deva

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 2 роки тому +1

    Khup chaan margdarshn thank you mauli

  • @9326564663
    @9326564663 2 роки тому +2

    Thank you dada

  • @mansiparbate8016
    @mansiparbate8016 2 роки тому

    Vittal vittal 🌼💐 thankyou 🌼💐 satguru 🌼💐 Mai 🌼💐 dada 🌼💐

  • @nishaparab5294
    @nishaparab5294 2 роки тому +1

    Dava sarvana sukhi thava savachy bhale ker sarvachi mule topla jau de 🙏🌹🌹🙏

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली आम्ही सतत तुमच्या स्मरणात आहोत.

  • @suchitakangutkar7573
    @suchitakangutkar7573 2 роки тому +1

    शुभ चिंतन, शुभ ईच्छा, शुभ बोलणे व शुभ केल्याने काय होईल सांगत आहेत सद्गुरू पै माऊली. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shashiladke3159
    @shashiladke3159 2 роки тому +3

    Thank you Sadguru 🙏🏻

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 2 роки тому +10

    विठ्ठल विठ्ठल
    Satguru Bless All
    Thank you so much satguru!!!

  • @ishwariandfavorite1600
    @ishwariandfavorite1600 10 місяців тому +1

    He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 2 роки тому

    देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची नोकरी, व्यवसायात भरभराट होऊ दे देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 роки тому +3

    "Shubh Chintanache Fayade "‐-AZ Maulini ha Sundarrr Vishay Chintanala Ghetla Aahe.Apan Sarvani Lakshpoorvak Pahuyat, Eikuyat. Manaspoorvak Dhanyavaad Deva .Bless All 🙏🌹
    # Satguru Shree Wamanrao Pai 🙏 🌷

  • @shamalnayak8189
    @shamalnayak8189 2 роки тому +3

    Khupach sunder margadarshan thank you so much our great satguru🙏🙏🌹🌹

  • @sugandhamohite8513
    @sugandhamohite8513 2 роки тому

    पै मॉर्निंग शुभ चेत्नाने समर्थ मोटे फार सुदंर मार्गदर्शन सद्गुरू बेल्स ऑल विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 2 роки тому +14

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
    देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏

  • @Maheshdalvi536
    @Maheshdalvi536 2 роки тому +1

    शुभ चिंतनाचा महत्व कलल thanks sadgur

  • @vidyanandparab7299
    @vidyanandparab7299 2 роки тому +3

    Satguru bless you all.

  • @aruntembulkar4959
    @aruntembulkar4959 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 पै मॉर्निंग 🙏 सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 शुभ चिंतनाने, शुभ इच्छावे,शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने 🙏

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 роки тому

    Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini

  • @vijaymalusare3423
    @vijaymalusare3423 2 роки тому +4

    Great Knowledge

  • @tanajivetal9942
    @tanajivetal9942 2 роки тому +2

    खूप छान मार्गदर्शन थँक्यू सद्गुरु

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 роки тому +2

    थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन पाप आणि पुण्य आणि शुभ चिंतन या बदल खूपच छान मार्गदर्शन थँक्यू सद्गुरू

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 2 роки тому +4

    🙏विठ्ठल विठ्ठल, शुभ चिंतनाने आपल्याला काय फायदे होतात ते समजावून सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 Рік тому +1

    हे
    ईश्वरा
    सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
    सदगुरू श्री वामनराव पै🙏🙏🙏🙏

  • @snehalatashrikar5740
    @snehalatashrikar5740 2 роки тому +2

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, एश्र्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहूदे.

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 2 роки тому +3

    हे सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वीचा संसार सुखाचा होऊदे सर्वीची भरभराट होऊदे सर्वीनला उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏💐💐

  • @chhayapokharkar3491
    @chhayapokharkar3491 2 роки тому +4

    शुभं चिंतावे शुभं इच्छावे शुभं बोलावे शुभ करावे याने अगणित पुण्य तयार होते हे या प्रबोधनातून समजलं खुप छान विचार 🙏 Thank you Satguru 🙏Thank you जीवनविद्या मिशन 🙏

  • @sarveshsawant6495
    @sarveshsawant6495 2 роки тому +1

    सद्गुरु राया खुप खुप सुंदर मार्गदर्शन, खुप खुप कृतज्ञता

  • @ashasalunke7206
    @ashasalunke7206 2 роки тому

    Satguru Mauli Mai Dada Vahini yana maze krutdnyata purvak koti koti vandan 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @radhikarane1996
    @radhikarane1996 2 роки тому +3

    आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या गोष्टी चे चिंतन करा. Thankyou sadguru mauli 🙏🙏निसर्गात देव पहा. 🙏

  • @sunitaborate5278
    @sunitaborate5278 2 роки тому +1

    शुभ चितंन करा शुभ इच्छा करा शुभ बोला.

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b 3 місяці тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 2 роки тому +1

    Very very good

  • @vaishnavishinde4554
    @vaishnavishinde4554 2 роки тому

    देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर आणि त्यांची भरभराट होऊ दे 😇 जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 2 роки тому +14

    🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏
    🙏"May God bless all"🌹👏

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 2 роки тому +6

    आपल्या जीवनात जे जे चांगले घडले आहे त्याचे चिंतन करा त्यामुळे शरीरात असलेल्या दिव्य कम्प्युटरला शुभ फिडींग होईल. या शुभचिंतनाने आपोआप देवाची भक्ती होईल. सोपा सुंदर नामस्मरणाचा मार्ग. जय सद्गुरू.