१६ ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा।कोजागिरी पौर्णिमा पूजा कशी करावी?दूध कधी आटवायला ठेवायचे?kojagiri puja🥛

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 84

  • @devotionalstatus2604
    @devotionalstatus2604 2 місяці тому +4

    Khup khup ucchya kotichi ashi mahiti dili shital!!!
    Khup khup dhanyvad

  • @KavitaKamble-ge5wd
    @KavitaKamble-ge5wd 2 місяці тому +3

    सौ ताई नमस्कार खुप खुप शुभेच्छा कोजागिरीपौर्णिमेच्याखूप खूप शुभेच्छा 🙏🌼मी सांगली जिल्ह्यात राहते 🙏🌹आई सप्तश्रृंगीआई च्यानावाने चांगभलं 🌺🌹🙏🌼🙏मी तुमच्या विडिओ ची खूप आतुरतेने वाट पाहत असते खूप धन्यवाद ताई साहेब 🌼🙏🌼🙏

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 місяці тому

      मनःपूर्वक आभार ताई🙏
      तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा🌷

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Місяць тому +1

    Hii Sheetal Tai Khup Chaan Mahiti.Nice video.Jagdamb.Jagdamb.Jagdamb.

  • @vidyatayshete70
    @vidyatayshete70 2 місяці тому +1

    खुपच छान माहिती आहे

  • @priyankapatil-md1wn
    @priyankapatil-md1wn 2 місяці тому

    Khup Chan mahiti dili tai ❤❤

  • @Neha-xk5sc
    @Neha-xk5sc Місяць тому

    Jay mata di🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @shraddhasatbhai7353
    @shraddhasatbhai7353 Місяць тому

    जय श्री माता लक्ष्मी 🎉🎉🎉

  • @AyushKhupse
    @AyushKhupse 2 місяці тому +2

    जय माता दि

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 Місяць тому +5

    ताई तुमि खूप खूप ❤❤❤❤ आहेत लवकरच Tumla गोल्डन, सिल्व्हर, डायमंड सगळे बटन मिळू दे महिती सोप्पा पद्धतीत आणि प्रत्येकाचं शंकाच निरसन करता रागाला येतं नाहित टाळा टाळ करत नाही चिडत नाही तुमच्यासारखे कोणाचं नाही ❤❤❤❤

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому

      तुमच्या शुभेच्छा सदैव राहूद्या

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 2 місяці тому

    Jai Mata Di.Nice video Sheetal Tai.c u.

  • @mukundnichit6509
    @mukundnichit6509 Місяць тому

    Tai khup chhan mahiti dili

  • @Suryakant-p7d
    @Suryakant-p7d Місяць тому

    जय माता दी

  • @BalwantGayikwad
    @BalwantGayikwad 2 місяці тому

    जय माता दि 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @RanjitPatil-k1v
    @RanjitPatil-k1v 2 місяці тому +1

    JAY MATAJI.

  • @vidyatayshete70
    @vidyatayshete70 2 місяці тому

    धन्यवाद 🙏🙏

  • @nandukale2282
    @nandukale2282 2 місяці тому +1

    जय माताजी

  • @SandipKhollam-vw1bp
    @SandipKhollam-vw1bp Місяць тому

    जय महा लक्षीमी महा

  • @ChaitanyaSonawane-q4l
    @ChaitanyaSonawane-q4l Місяць тому

    Jai mata

  • @deepakpawtekar4902
    @deepakpawtekar4902 2 місяці тому

    छान आहे

  • @supriyavaidya1024
    @supriyavaidya1024 Місяць тому

    Poojela vapralela naral che kay kaeyache ...ghari vapru shakto ka

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому

      घरी वापरा, आता दिवाळीच्या पूजा येतील त्यात वापरा चालेल👍
      पूजा झाली आपण ते नारळ कलशावरून काढतो तर प्रसादरूपी खायचं,देवीतत्वाचा अंश आपल्या पोटात जावा या अर्थाने.
      कारण भरपूर जण असा समज मानतात की देवीचं रूप(शिर) म्हणून नारळ कलशावर ठेवतात तर ते फोडायचं कसं?पण हा निव्वळ चुकीचा समज आहे.
      धन्यवाद ताई,आपले व्हिडीओ पाहत रहा.

  • @SHUBHADABHALEKAR
    @SHUBHADABHALEKAR 2 місяці тому

    जय मातादी

  • @sonuugemuge1038
    @sonuugemuge1038 Місяць тому

    Ani hi puja baher karavi ki gharachya aatmadhe

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar 2 місяці тому

    जय माताकीजय

  • @rutujashinde3438
    @rutujashinde3438 Місяць тому

    Tai...poojemadhe vaparlela naral, supari, akshada yache kay karayche....
    To naral supari akshada diwali madhe laxmi poojanadivashi vaparu shakato ka

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому

      चालेल दिवाळीला वापरा

    • @rutujashinde3438
      @rutujashinde3438 Місяць тому

      ​@@DelhikarMarathi.. poojemadhe vaparun zalyavr kay karayche te sarv sahitya

  • @vandanashete683
    @vandanashete683 2 місяці тому

    💞💞💞💞👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🙏 nice

  • @sudhirchitnavis5693
    @sudhirchitnavis5693 Місяць тому

    माढीपूर्णिमा अस मह्मणताधं

  • @sanjaypatil2240
    @sanjaypatil2240 Місяць тому

    jay mata di

  • @AnupamaDandavate-xd8bw
    @AnupamaDandavate-xd8bw 2 місяці тому

    Jay matadi wah chaan. Mahiti delit mangal kalash stapan karava h lagto ka mata laxmi chi murti nasel tar kay karave

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 місяці тому

      फोटो आहे का देवीचा?नसेल तर सुपारी ठेवा

  • @Krishnaingle_1
    @Krishnaingle_1 Місяць тому

    🙏🙏🙏

  • @sonuugemuge1038
    @sonuugemuge1038 Місяць тому

    Amchyakde shiv parvati chi puja kartat mg lakshmichi pn puja karu shakto ka

  • @SunndaShinde
    @SunndaShinde Місяць тому

    🎉🎉

  • @anjalirathod8225
    @anjalirathod8225 2 місяці тому

    Hi Tai
    Pooja sakalich karun gheyaichi ahe na??
    Khub loko boltat ratri karaichi ahe.... tyamule vicharle....
    Pls reply
    & Satyanarayan pooja karaichi zaruri ahe ka karanke me nahi karat fakt upvas asto tya divshi....& Sandhyakali kheer cha bhog asto laxmi mata la

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 місяці тому

      ताई पूजा रात्री च करतात १२ ला.
      पूजा मांडणी दिवसभरात कधीही करून ठेवली तरी चालेल.
      म्हणजे धावपळ होत नाही.
      सत्यनारायण करणे आवश्यक नाही जे दर महिन्याला करतात त्यांच्यासाठी सांगितले मी.
      धन्यवाद

    • @anjalirathod8225
      @anjalirathod8225 2 місяці тому

      @@DelhikarMarathi Ohk.....tai thank you

  • @DeepaHatalkar
    @DeepaHatalkar 2 місяці тому

    Akash sati Kiva chumukhi diva rati ch lavaycha ka ..apli gharatli pooja zalya vr ...

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 місяці тому +1

      हो, संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस लावला तरी चालेल

  • @yogitadeore5765
    @yogitadeore5765 Місяць тому

    Upvas 16 tarkhela karycha ki 17 la te sanga

  • @sonuugemuge1038
    @sonuugemuge1038 Місяць тому

    Pls comment

  • @kavitabhandari9229
    @kavitabhandari9229 Місяць тому

    Nantar kalash kay karave

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому

      नारळ कलशातून काढून आपण प्रसाद म्हणून तो खावा व पाणी झाडांना घालावे

  • @miss_babydollll2500
    @miss_babydollll2500 Місяць тому +1

    कोजागिरी चा उपवास कधी धरायचा आहे आणी सोडायचा कधी आहे ??? Please ans

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому +1

      आज धरायचा दिवसभर व रात्री सोडा १२ वाजेला
      दुधाचा प्रसाद खाऊन

  • @Lifesutras2024
    @Lifesutras2024 2 місяці тому

    Majya Kade ek coin aahe
    Eka bajula laxmi ani eka bajula kuber.shri
    Laxmichi murti suddha aahe
    Mag coin kalashat ghalayche ka kiva
    Kuber devache chitrachi baju varchya bajula thevun puja karayche ka ya doni paiki Kay karu please reply dya

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 місяці тому

      कोईन पूजा करा तुम्हाला सुपारी ठेवण्याची गरज पडणार नाही जर कोईन आहेच तर

  • @haridasdhone6670
    @haridasdhone6670 2 місяці тому

    ताई या पुजेच्या सुपाऱ्या काय करावे

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 місяці тому

      परत एखाद्या पूजेत वापरू शकतात

  • @Kamal_1110
    @Kamal_1110 2 місяці тому

    जय माता दी🎉🎉🎉🎉

  • @kish_paithan
    @kish_paithan Місяць тому

    kuber ahe tr supari gheychi ki nhi

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому

      नाही सुपारी कशाला ठेवता मग तुमच्या कडे ओरिजिनल आहे तर

  • @my_wol570
    @my_wol570 2 місяці тому +19

    नागपुरा मधे कोजागिरी ची वेगडी पुजा वेगडी असते शिव पार्वती ची मातीची मुर्ति रेडीमेट बाजारा मधे मिडते ती मुर्ति ची पुजा मांडुन रात्रि 12 पर्यंत भजन पुजन होत असतं दुध आटवुन त्याच नैवेद्य दाखवुन प्रसाद मह्नुण पेल जात जय माता लक्ष्मी 🙏🏻

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  2 місяці тому +2

      हो ताई प्रत्येक भागानुसार पद्धती बदलतात

  • @thetell5035
    @thetell5035 Місяць тому

    जय मातादी💐💐💐🌷

  • @1389ssb
    @1389ssb 2 місяці тому

    ताई लक्ष्मी मूर्ती नसेल तर काय करावे फोटो ठेवला तर चालेल का

  • @pushpabagale647
    @pushpabagale647 Місяць тому

    ताई मला कन्या पूजन करायचे होते तर ते मी बुधवारी करू की गुरुवारी

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому

      दोन्ही दिवस योग्यच आहे

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 Місяць тому

    ताई चंद्राचं आर्घ रात्री किती वाजता आणि पूर्वेकडे तोंड करून देऊ का रात्रि किती वाजता देऊ

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому +1

      चंद्र उगवला की अर्घ्य द्यायचं ताई,सूर्याला कसं सूर्य उगवल्यावर देतो तसं.
      पूर्व दिशेला तोंड करावं

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 Місяць тому +3

    दीप दान कितीवजता करायचं आणि दिपाच तोंड कुणी कड करू

    • @tejasshinde6488
      @tejasshinde6488 Місяць тому +1

      पुण्यात मुलामुठा नदी आहे मी कसब्यात राहते नदी घरासमोरच आहे नदी कड जाते दिपदानाला

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому +1

      हो जा ताई

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому

      सायंकाळी दिवे लागणीची वेळ साडे वाजेपासून पुढे

    • @rahulargelwar8466
      @rahulargelwar8466 Місяць тому

      0​@@DelhikarMarathi

  • @miss_babydollll2500
    @miss_babydollll2500 Місяць тому

    कणकेचा दिवा लावला तर चालेल का ???

  • @anusayarathod734
    @anusayarathod734 2 місяці тому +2

    कोजागिरी पौर्णिमा🎉🎉

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 Місяць тому

    खूप छान सांगता तुमि❤ ताई तुमि मला तुमचा कवडीचा व्हिडिओत कधी स्थापन करू म्हणाल्यावर पौर्णिमा म्हनला होता मग मी उदया सकाळी देवपूजा करताना स्थापन करू का आणि माझ्याकडं मातीच खोलगट प्लेट आहे त्यात स्थापन करु का आणि नेहमीच त्यांच प्लेट मधे पूजा करत ते प्लेट वापरू का. आणि ताई नेहमीच दिव्याला वापरताना कापसाची वातीला ते विकत आणलेलं आहेत त्यांना कुमकुम पाण्यात लाल करून वाळवून दिवाबत्ती साठी वापरू का

    • @DelhikarMarathi
      @DelhikarMarathi  Місяць тому +1

      हो उद्या करा कवडी स्थापना सकाळी..
      आणि वातीला कुंकू लावायचं म्हणजे कसं सांगते ताई..
      कुंकवाची थोडी घट्ट पेस्ट करायची व ती पूर्ण वातीला नाही पण वातीवर थोडं थोडं अंतर सोडून लावायची वातीवर कुंकवाचे पट्टे ओढलेय असे दिसेल याप्रमाणे.. तुम्हाला वाती वाळवण्याची गरज नाही पडणार अगदी दोन मिनिटात सुकतं ते.
      आपला नवरात्रीचा जो अखंड दिव्याचा व्हिडीओ आहे ना त्यात मोठ्या वातीला मी तसंच दाखवलंय

  • @bhartipandere4423
    @bhartipandere4423 2 місяці тому

    जय माताजी

  • @VaishaliDeshmukh-vt6eg
    @VaishaliDeshmukh-vt6eg Місяць тому

    जय माताजी