रोमन झाला हिंदकेसरी पुसेगावचा गुलालाचा मानकरी बबन दादा लासुर्णे मुलाखत/kgbailpremi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 89

  • @rajnikantmore5162
    @rajnikantmore5162 9 місяців тому +3

    बबन दादा सलाम तुमचा कार्याला ...तुमची 60 वर्ष झाली तुम्ही खेळत आहे बोला ...u r Great ❤.... बबन दादा रोमन ने तुमचं आणि सगळ्या मित्र परीवरांच ऋण फेवढल ❤

    • @RavindraSodaye-gw8td
      @RavindraSodaye-gw8td 9 місяців тому +1

      त्या दिवशीच्या मुलाखत मधे बबन दादा बोलले मला 45 वर्ष झाली बैल गाडी क्षेत्रात आणि आता लगेच 60 वर्ष झाली त्यांनाच माहीत नाय वाटत किती झाली ते वर्ष ते किती पण होउदे आपल्याला काय देणंघेणं नाय पण रोमन एक नंबर पळाला मोठा लक्षा कडेन पळून सेमी पास केली होती पुसेगाव ला तसाच रोमन ने की लक्षा च्या पाठी रोमन चा नंबर लागला कडेन पळून

  • @wstnmgr6tfs7724
    @wstnmgr6tfs7724 9 місяців тому +22

    कडने पळून सेमी पास पुसेगाव मध्ये मोटा लक्ष्या नंतर रोमन ठरला❤❤

    • @मनोज़निकम-ग2म
      @मनोज़निकम-ग2म 9 місяців тому

    • @Depak078
      @Depak078 9 місяців тому

      Bakasur kuthan palala hota semi 4 😂😂😂

    • @wstnmgr6tfs7724
      @wstnmgr6tfs7724 9 місяців тому +1

      @@Depak078 काही अंधभक्त आसता त्यांना हे कळत नाही की 3 नंबर गाडी उतरुन सुद्धा आपलीच गाडी जिकली असे गृहीत धरतात ,काय करणार शेवटी ते अंधभक्त आहेत ना ,आणि अंधभक्तच राहणार😂😂🤣🤣🤣😂😂

    • @wstnmgr6tfs7724
      @wstnmgr6tfs7724 9 місяців тому +1

      @@Depak078 असेच अंधभक्त परत बोबलत बसतात की आमच्यावर अन्याय झाला😂😂😂

    • @wstnmgr6tfs7724
      @wstnmgr6tfs7724 9 місяців тому +1

      @@Depak078 अंधभक्त कुठे gayap झाले

  • @maheshgaikwad1605
    @maheshgaikwad1605 9 місяців тому +12

    लक्ष्मणराव आणि रोमन ची गाडी खूप पळते

  • @ajaypawar2903
    @ajaypawar2903 9 місяців тому

    रोमनला पैरा चांगला करा हिच नम्र विनंती रोमन चांगलाच पळतो चर्चेत आसलेल्या बैल मालकांनी रोमनला पैरा द्यावा मग बघा मी रोमन फॅन 🙏

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 9 місяців тому +9

    गरीबांची मुलाखत घेतली आभारी आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashdedage458
    @prakashdedage458 9 місяців тому +2

    रोमन खरच पब्लिक चा बादशाह आहे.मी स्वतः त्याला वारुंजी च्या मैदानावर कडेने पळून सेमी पास केला होता तेव्हा बघितलं आहे.❤सप्तहिंदकेसरी सुंदर आणि रोमन ❤

    • @Abc_981
      @Abc_981 9 місяців тому

      😮 कधी सप्त हिंदकेसरी झाले हे ओरिजनल सप्त हिंदकेसरी फक्त एकच किंग बकासुर 😈❤️👑

  • @ommane8404
    @ommane8404 9 місяців тому +12

    रोमन आणि घरणकीचा राजा

  • @surajlatke_1001_
    @surajlatke_1001_ 9 місяців тому +9

    एकदा मथुर आणि रोमन पळवायला सांगा. मस्त फास्ट गाडी पळेल..

  • @SatishShingade
    @SatishShingade 9 місяців тому +1

    Ruman 1 no bail ahi fkt dadancha pristite mule ptimag rahila..najuk pristiti ahi दादांची

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 9 місяців тому +4

    रोमन ला ढाल दिली म्हणजे त्याला नंबर दिला सेमी मधे जिंकला म्हणून निर्णय चेंज केला म त्याचा तीन नंबर नाय तर उत्तेजनार्थ की काय देतील नंबर काय बोलतात लोक बकासुर ची गाडी बाद झाली त्याच गटात होता रोमन बकासुर चा नंबर दिला ते चेंज करून रोमन ला दिला बकासुर हरला पुसेगाव मधे पण बबन दादांना शुभेच्छा रोमन तीन नंबर झाला ते पण बकासुर एकटा खिड लडला आदत वासराला घेऊन आदत वासरू पण चांगला पळालं त्यांना पण शुभेच्छा एक बैलगाडी प्रेमी

  • @MS-music-creation
    @MS-music-creation 9 місяців тому +1

    गरिबाला न्याय मिळाला.... दादांचे मेहनतीचे चीज झाले.. रोमन हिंदकेसरी झालं..❤
    www.youtube.com/@MS-music-creation

  • @kiran_mane_3441
    @kiran_mane_3441 9 місяців тому +1

    अखेरचा गरिबाला न्याय मिळाला. किंग रोमन ❤❤❤❤❤❤❤👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @haridaspawar9909
    @haridaspawar9909 9 місяців тому +1

    बबन दादांनी रोमन विकलाय 25 लाख घेऊन बसलेत बैल संभाळायला पण दुसरीकडे आहे दादा दुसर्याच्या लेकराला आपल लेकरू समजतात

  • @somashinde2223
    @somashinde2223 9 місяців тому +3

    अखीर न्याय मिळाला रोमला ❤❤❤❤

  • @rajnikantmore5162
    @rajnikantmore5162 9 місяців тому +1

    इथून phude फक्त रोमन किंग असणार ❤

  • @AnandSadamate
    @AnandSadamate 9 місяців тому

    🎉🎉 पुसेगाव 🎉🎉
    सदर निकाल हा.. फक्त फायनल ना गाडी पत्र झाली या साठी दिला आहे...
    तसेच सेमी चा निकाल समान देण्यात आला आहे ...
    त्यामुळे तीन नंबर विजेती गाडी , यामध्ये कोणताही संस्थानाने बदल केला नाही..
    // पुसेगाव //

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 9 місяців тому

    👌👌👌

  • @amitzanjurne
    @amitzanjurne 9 місяців тому +1

    पिरसाहेब यात्रेनिमित्त भरवण्यात येणारे एक प्रसिद्ध बैलगाडी मैदान म्हणजे तडवळे (सं. कोरेगाव) चे मैदान.

  • @SagarMandale-lh5yz
    @SagarMandale-lh5yz 9 місяців тому +6

    रोमन आणि सर्जा गाडी पळवली पायजे 🎉🎉

  • @Suraj_7171
    @Suraj_7171 9 місяців тому +1

    Kg brother thumi jr ashych mulakhti ghetlya tr tumchy lavkarach 100k honar 1 no. Kg bhai

  • @rajnikantmore5162
    @rajnikantmore5162 9 місяців тому +2

    Aadath king रोमन ❤

  • @Suraj_7171
    @Suraj_7171 9 місяців тому

    Kg brother thumi jr ashych mulakhti ghetlya tr tumchy lavkarach 100k honar 1 no. Kg bhai❤❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 9 місяців тому +2

    मस्त मुलाखत.. 🥰🥰💞🙏🙏

  • @MadaneDs1
    @MadaneDs1 9 місяців тому +2

    Mast kg bhai

  • @sunildarade6469
    @sunildarade6469 9 місяців тому +1

    1 no mulakhat ❤❤

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 9 місяців тому +2

    मुलाखत छान आहे

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 9 місяців тому +3

    ❤Roman ❤mathur ❤

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 9 місяців тому

    ❤❤❤❤ek no Roman Koregaon chi shaan

  • @udaysalunkhe4946
    @udaysalunkhe4946 9 місяців тому

    1 no mulakhat kg bhau

  • @SarjeraoMachindar
    @SarjeraoMachindar 9 місяців тому

    ❤❤❤❤

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 9 місяців тому

    Kdkkk🎉

  • @Suraj_7171
    @Suraj_7171 9 місяців тому

    1 no. Kg bhai

  • @Krushna-4545
    @Krushna-4545 9 місяців тому +22

    संस्थान वाल्यांनी कधी सांगितलं की 3 no चा मानकरी झालाय ते. व्हिव साठी चुकीची माहिती देऊ नका इतकंच.
    बाकी अभिनंदन रोमन चे ❤

    • @dipakkharade3332
      @dipakkharade3332 9 місяців тому +3

      साहेब सेमीत विजय दिल्यानंतर बाकिचे समजुन घ्यायला पाहिजे

    • @Sachin-rj1md
      @Sachin-rj1md 9 місяців тому +2

      बरोबर आहे

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 9 місяців тому +1

      ​@@Sachin-rj1mdbarobar ahe 😂😂😂😂😂😂😂dokyat paangle dista re tumhi😅😅😅😅😅😅

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 9 місяців тому +4

      Bhau mi bakasur ni 3 no. Kelay na toch number dilya roman la

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 9 місяців тому +3

      @@TrrrrrrOpppppo are mitra number dhilelach nahi hee Roman la vevasthit mahiti ghee tyana pusegav madhi bolaun dhaal dhili ani tyancha satkaar kela ahe bs yechya vetirikta kahi he nahi hee .....

  • @rajnikantmore5162
    @rajnikantmore5162 9 місяців тому

    तुमचं नाव काय madam

  • @KpBailgadaPremi
    @KpBailgadaPremi 9 місяців тому +1

    लक्ष्मणराव ainromantatka

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686 9 місяців тому

    Jra changl thumbnail tak

  • @dhanagigaikwad9882
    @dhanagigaikwad9882 9 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PradipChavan-is8ys
    @PradipChavan-is8ys 9 місяців тому +1

    Roman pn bapach ahe sagleyancha atta teyache pn divas aleyat thamba jara

  • @akshayjadhav8186
    @akshayjadhav8186 9 місяців тому

    Bkasur ni kiti ujedat anli ti saglyaglyanac mahit ahe

  • @baluthompry9904
    @baluthompry9904 9 місяців тому

  • @akarampadalkar2763
    @akarampadalkar2763 9 місяців тому +1

    Only roman

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 9 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tukaramshendage7988
    @tukaramshendage7988 9 місяців тому

    गरीबांची लक्ष्मी

  • @silentsonya14
    @silentsonya14 9 місяців тому +2

    Roman Ani sarjya taka

    • @YogeshShelar-w1w
      @YogeshShelar-w1w 9 місяців тому

      Hi Jodi plen nkii thode days थांबा

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686 9 місяців тому +2

    Gulal milala abhinandan. pn no ky dila nhi. Swata chi akkl chalvu nka

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 9 місяців тому

      Bhava haa video banvnara chutya ahe ani pakka yedzhavya disat ahe dokyat pangla ahe bahutek 😂😂😂😂😂😂

    • @Abc_981
      @Abc_981 9 місяців тому +1

      खर आहे भाऊ फक्त ढाल आणि हिंदकेसरी 'किताब दिला आहे हे ह्यांना कोण सांगणार

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 9 місяців тому

      @@Abc_981 are bhau hindkesari cha kitab haa fhakata 1k number karnaryalach milato reee aadhi mahiti karun ghee tuu.... hya 2n gadyana dhaal ani tyancha satkaar karun tyancha maan thevla ahe bs yevdhach kela ahe......

    • @Abc_981
      @Abc_981 9 місяців тому

      @@vaibhavnalawade2508 जस की आमचा सप्त हिंदकेसरी बकासुर 7 हिंदकेसरी मैदानात 1 नंबर करून हिंदकेसरी झालेला महाराष्ट्राचा वाघ बकासुर 😈👑❤️

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 9 місяців тому

      @@Abc_981 all time 🤴 👑 🦁 #MOTHA #SONYA #5050 ❤❤❤❤❤ #BAKASUR #6300❤❤❤❤❤ #RAJDHANI #EXPRESS #BALAMA ❤❤❤❤❤

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 9 місяців тому

    ❤❤

  • @wstnmgr6tfs7724
    @wstnmgr6tfs7724 9 місяців тому +1

    रावण विकायला नाही पाहिजे होते कारण तो मास्तर होता सगळ्या चा

  • @NileshShinde-lj9ms
    @NileshShinde-lj9ms 9 місяців тому +1

    Mat var bail jad yetat

    • @borntoplay5848
      @borntoplay5848 9 місяців тому

      Mat वर बैलांचा पायाच्या नखांची झिज होते

  • @DipakNarsale-m5s
    @DipakNarsale-m5s 9 місяців тому