बैलगाडा शर्यती मध्ये ड्राइवर साठी cycling करणाऱ्या खेळाडूंसारखं किट(हेल्मेट+knee guard) आपण वापरू शकतो.....हे अखिल भारतीय बैलगाडा संघटने समोर असा प्रस्ताव ठेऊन अशा dress code चा कायमस्वरूपी compulsory नियम करण्यात आला तर खूप सुंदर होईल...अनेक ड्राइवर लोकांचे डोकं फुटण्यापासून व हात-पाय मुडण्यापासून,सुरक्षा होईल व सर्व ड्राइवर च्या जीवाची हमी राहील...ड्राइवर च विमा काढण्यापेक्षा अस केलेलं कधिपन उचित ठरेल
कारण बैलगाडा शर्यत जस जशी पुढे जाईल,ह्या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल जशी मोठ्या प्रमाणावर वाढतेय, तसतशी ती सर्व दृष्टिकोनातून Hightech होत जाण गरजेचं आहे...तरचं हे क्षेत्र टिकेल...
मग काय त्यांनी बैलगाडी क्षेत्र सोडून घरी बसायचा का 5 बैल आहेत त्यांना सांभायला खर्च भरपूर येतो भाऊ 🙏🏻 हे बरं आहे की मोठ्यांनी वायदी घेतलेली 100 टक्के चालते आणि लहान गरजू बैलगाडी मालकांनी घेतला की लगीच दिसतय काही काही जणांना 🙏🏻💯
खोंड नसला तरी पण देशी गाय आहे आमच्या कडे आणि आम्ही निःस्वार्थी पणे तिझी देखभाल करतो तू नकोस मला शिकवूस 🙏🏻🍿 आणि मला पण वेळ नाही तुझ्या नादाला लागायला!💯 n तुझ्या सारखी रोज बरेच जण मिळतात बघायला 🙏🏻

Barobar ahe
Sarw youtube मालकांनी मुलाखती घेतांना सर्व गाडा मालकांना व संघटनेला ह्या गोष्टीची जाणीव करून द्यावी....
Helmet ghala mhanje shepti chavna Purna band hoil.
एक नंबर बे धडक मुलाखत ❤बबनराव दादा .चांगभल चॅनल 🙏
दादा जयेश पाटील यांची मुलाखत घ्या संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतय छोट्या सोन्या चं काय विषय ते माज्या सोबत कोणाला ही मुलाखत बघायची आहे?
Ha ghya mulakat
घ्या की राव मुलाखत 🤬😡
Ghya mulakat
घ्या
Konch mulakht ghet nay😡😢 Sony 😢😢😢
महीब्या ची मुलाखत घ्या दादा, खूप दिवस झाले मैदनात नाहीये ❤️❤️
लय भारी माणूस ❤दादा
जयश पाटलांची मुलाखत घा
❤❤
रोमन किंग आहे ♥️♥️
वायदी मुळे माणूस माणसात राहिला नाही माणूस माणसा पेक्षा पैसा ला जास्त महत्व देतो
गरीब लोकांची मुलाखत घ्या
घेऊयात नक्कीच कोण गरीबाचा बैल पळणारा असला तर insta id vr contact करायला सांगा
कारण बैलगाडा शर्यत जस जशी पुढे जाईल,ह्या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल जशी मोठ्या प्रमाणावर वाढतेय, तसतशी ती सर्व दृष्टिकोनातून Hightech होत जाण गरजेचं आहे...तरचं हे क्षेत्र टिकेल...
Respectfully baban dada❤
बबन दादा किंगमेकर ❤❤
👌
Jayesh shet che mulakhat ghe
जीवन देडगे ला येड केलं दादा न आपण काय न्हाय ताचा पुढे
Tu kay tyacha vakil aahe ka
Tula thevlay ka tena shet kaday tezi tuzya pn Aai Chi gand tezya pn Aai chi gand mg
रावण 👑 रोमन
Bhau mahibyachi mulakhat kadhi ghenar
Baban dada fakt ekda dhakatwadi madhe
2khond ahet ti baghun ghya.
Korgaon Bhadal , Kumte, lhasurne , Rahimatpur saglikde pahune ahet
Pan bagha ekda
Sonya chi mulakhat ghya
Je aahe te clear cut sangitale tyani bakichya sarkhi lapva chapvi nahi
33 कोटी देव गावरान गायी मद्ये
काय यार तुम्ही लोक पण 5 दिवसात 3 चॅनल वर मुलखात कीव येते राव दुसरी हजारो बैल हायत की
काही काही मालक मुलाखत देत नाहीत ना मग आम्ही काय गप घरी बसायचा का?
😡
महिब्या ची मोलाकत घ्या
हाय का न्हाय
बबनदादा पण पण गच waydi घेतो
Waydi gyt astil tar bail vijanar purn
त्याची परिस्तिथी मुळे वायदी घेतात भावा त्यांना पण खर्च असतो गाडी भाडे इतर खर्च पण असतो भावा
मग काय त्यांनी बैलगाडी क्षेत्र सोडून घरी बसायचा का 5 बैल आहेत त्यांना सांभायला खर्च भरपूर येतो भाऊ 🙏🏻 हे बरं आहे की मोठ्यांनी वायदी घेतलेली 100 टक्के चालते आणि लहान गरजू बैलगाडी मालकांनी घेतला की लगीच दिसतय काही काही जणांना 🙏🏻💯
Bakasur vale thar ahe tri vaydi ghetat mg he tr garib ahet ghetli tr kay farak padla
Vaydi gheto mhnje bail smblne ka sop ahe ka re lvdya. Tu pn smbhal ani ghe vaydi jyanchi layki nhi bail top la kraycha te zhatuch vaydich boltat.
रोमन चा मुलगा रेशम
Yani tr vikla na Roman
Jivan appane fasavle
Sagun thaklo rav sarvana mahibya chi mulakhat ghya
Buday admi ki respect Karo pls
Aar ky mulkht ghetoy tu limbu tumhu n ky mar Han n he ky mulakht ghetoy tr neat qution kr ki
tu जाऊन मुलाखती घे मुर्खा उगाचच डोकं नकोच फिरवूस 🙏🏻
@@kumarvijayjadhav tuz dok firvay mla bi time tuzya ghri bghy khond nsl ky pn q krto jara tri ky vatude amhi tuzi wa wa krto tu ky pn q kr
खोंड नसला तरी पण देशी गाय आहे आमच्या कडे आणि आम्ही निःस्वार्थी पणे तिझी देखभाल करतो तू नकोस मला शिकवूस 🙏🏻🍿 आणि मला पण वेळ नाही तुझ्या नादाला लागायला!💯 n तुझ्या सारखी रोज बरेच जण मिळतात बघायला 🙏🏻
वायाडी बबन न चालू केली आता ताला पण बैल देत न्हाय जस करेल तस उगवलं
वायदी सगळेच घेतात दादा जांची गरीबी आहे तो पण आणी श्रीमंती आहे तो पण
Tu tuz bg ki baki Tula kay karayhe
Tu kiti dili
Tul kay problem ahe