एक सोडला तर किचन आणी बेडरूम खूप छोटे आहेत बरोबर ऍडजेस्ट...नाही बांधले किंमत पण त्या मनाने खूप खूप आहेत हा बंगल्या ची जागा चांगली आहे पण बरोबर बांदला नाही
दादा, नमस्कार बंगला खुपचं छान आहे,आणी तूमचे कामं हि सुंदर आहे, माहिती बरीच व्यवस्थित दिली आहे, फक्त किंमत जास्त वाटते.बगंला बांधून किती वर्ष झाले.हि सर्व माहिती दिली असती तर बरे झाले असते.
@@anilshinde3898 रामकृष्ण हरि दादा साहेब हा साधारन १२ वर्ष जूना आहे आणि क़िमत कमी होईंल पन खुप पन कमी होत नाही आपन पन बोलो आहे मालकाला पन ते बोले आहे पूड़े कोण आला तर बगु दादा अशी च कृपा ठेवा मी एक गाव चा शेतकरी परीवारा चा पोरगा आहे आणि मग काही १४ वर्ष सेना मधे काम केला आहे आणि ही सेवा मी १८ वर्षा पासुन देत आहे काही तरी नविन काम करत राहाव आणि मस्त कराव हेच धेय ठेवला आहे आणि आपल्या सर्व चा आशीर्वाद राहीला तर नक्की अजून मस्त नक्की करेल धन्यवाद दादा साहेब
📞 For more details or to schedule a site visit, contact 𝐒𝐰𝐚𝐠𝐚𝐭 𝐏𝐫𝐨𝐩𝐞𝐫𝐭𝐢𝐞𝐬 at +𝟗𝟏 𝟗𝟖𝟏𝟗𝟖 𝟏𝟎𝟎𝟒𝟏.
Khup sundar bunglow aahe. positive vibes aahet.👌👌👌👌👌
@@bhaktikumthekar6022 thank you madam
Very nice information about the bungalow, but quite overpriced for property in Thane, 🎉🎉
Very good property. Thank you for sharing entry exit directions.
i wish one day, i would have a house like this
@@abs40655 आभारि आहे मी आपला देव करो आणि मी ही भगवंत ला तुमचा स्वप्न पूर्ण होउ दे अशी प्रार्थना करतो दादा साहेब
@@swagatproperties धन्यवाद दादा
3 crore is optimum price as there is less parking space inside, kitchen and bedroom space is less on the ground floor.
Car parking space not there inside the bunglow premises. Not even one car can accomodate there??
Mast bungalow hai🎉❤
Khup chan Bungalow aahey
Too Good Property 👍
एक सोडला तर किचन आणी बेडरूम खूप छोटे आहेत बरोबर ऍडजेस्ट...नाही बांधले किंमत पण त्या मनाने खूप खूप आहेत हा बंगल्या ची जागा चांगली आहे पण बरोबर बांदला नाही
Cost khup jast aahe. Owner 6.5 cr boltoy, screen vat 7.5 cr distsy. Nakki rate koto... Exact location kay?
Ghodbunder Rd ,madhe. Muchhala College cha javar
Wow nice bungalow
@@pramilasonawane1690 थैंक यू आणि आभारी आहे मी आपला
🎉good bungalow 🎉
Excellent property 👍
Bunglow khupch chaan aahe, aani thoda old vibes yeto. 6 Cr thod jast aahe rate.
Ka tujha budget kay aahe? Tu laamb raha, layki naay tujhi
Bunglow is nice, but who going to travel in train and metro, if they can purchase a house lke this...
Very good property Captain ❤
दादा, नमस्कार बंगला खुपचं छान आहे,आणी तूमचे कामं हि सुंदर आहे, माहिती बरीच व्यवस्थित दिली आहे, फक्त किंमत जास्त वाटते.बगंला बांधून किती वर्ष झाले.हि सर्व माहिती दिली असती तर बरे झाले असते.
@@anilshinde3898 रामकृष्ण हरि दादा साहेब हा साधारन १२ वर्ष जूना आहे आणि क़िमत कमी होईंल पन खुप पन कमी होत नाही आपन पन बोलो आहे मालकाला पन ते बोले आहे पूड़े कोण आला तर बगु दादा अशी च कृपा ठेवा मी एक गाव चा शेतकरी परीवारा चा पोरगा आहे आणि मग काही १४ वर्ष सेना मधे काम केला आहे आणि ही सेवा मी १८ वर्षा पासुन देत आहे काही तरी नविन काम करत राहाव आणि मस्त कराव हेच धेय ठेवला आहे आणि आपल्या सर्व चा आशीर्वाद राहीला तर नक्की अजून मस्त नक्की करेल धन्यवाद दादा साहेब
Bagla Chan aahe
Cost thodi jaati aahe.Location kuthe aahe??
Security aahe ka?
@@jaimaharashtra5327 रामकृष्ण हरि जी बी रोड च डीमार्ट ला लागून आहे सीकुरेटी आहे आणि किमत कमी होईंल ५,७० पर्यन्त होईंल ही आशा आहे आभारी आहे मी आपला
Sir bungalow madhe rahnare dmart madhe janar nahi na
@@rohan46-12 दादा साहेब थैंक यू
Good information...
Too much overpriced… Better to buy property in Proper mumbai at this rate
It's simply not for you
@@sag2975you buy then,BMC gutter mouth
Arts a bungalow
@@PratikRH correct
No it's in nature best location to stay if u have that budget
एवढ्या अख्ख्या व्हिडिओमध्ये मी बंगल्याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगितलेलं नाही ठाणे कितीतरी मोठ आहे. ठाण्यात नक्की कुठे आहे ?
@@chandrashekharj.539 दादा जी बी रोड चा डीमार्ट चा जवल आहे ओ माफ़ करा
👌👌❤
Nice Property and Daadaa Nice Hard Work frm you Nd your team ..Let’s meet someday🙏🇮🇳
Thank you so much! Really appreciate your kind words. Would love to meet up someday. 🙏😊
बंगला नीट बांधलेला नाही आहे, good wibes येत नाही आहे, 2 ते 3 CR पेक्षा नाही आहे याची किंमत
4 pan jasta ahe.
Only 2.
Kontya metro station jawal aahe?
@@Vaibhav-ev2zy g b road dmart Waghbill
@@swagatproperties ok
पुढील video बनवताना कॅमेरा shutter speed 60 ते 80 ठेवा लाईट ब्लिंक होणार नाहीं frame rate 24 द्या
Price pahile sangat ja budget hishoba ne manus Baghel
6.5 cr ki 7.5 cr?
@@Vaibhav-ev2zy 6,50 cr quoting ahe kami hoil
Tumhi 7.5 cr lihle la aahe
@@Vaibhav-ev2zy sorry Te 6.50 quoting ahe ani 5.60 to 6 cha madhe finl hoil sir
@@binduninawe6128 sorry Te chukl ahe
दिड करोड पण जास्त वाटतात 😮
changla kam karat ahat
@@pratikdagadu3673 दादा साहेब आभारी आहे असच प्रेम असुदया थैंक यू
Tomuch price not worth
Video madhe 6.50 crore sangitli ani type kelay 7.50crores. Nakki kai samjaycha? Khupach overpriced ahe bunglow. 4 crores pekshya jasta nahi price.
Over priced. 3 crore max
@@narendranirmal5867 thank you