आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन तुम्हाला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच देवा कडे मागतो खूप मस्त काम करताय तुम्ही असाच करत रहा मागे हटू नका आणि मराठीच वीडियो बनवा छान वटते आम्हाला गर्व वाटतो की आमच्या सारखा शेतकरी मुलगा वर चालला आहे असच करत रहा आणि आजून खूप मोठे व्हा देव कायम तुमच्या सोबत आहे
खूप खूप धन्यवाद! तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यामुळे खूप प्रेरणा मिळते. अडचणींना तोंड देऊन पुढे जाण्याची ताकद या अशा सकारात्मक शब्दांमधूनच मिळते.अशाचप्रकारे प्रेम आणि आशीर्वाद देत राहा.
@@generalpurposechannel1524 thank you sir khup mast bola ahet apn ani pasi pun ytil ani apl Ajun moth gahr pun hoil ani apn man ne ter khup mothe ahe apn ghar Bugtil he ch khup mothi gost ahe thank you ani mast marthi bolta apn thank you
Thanks for your feedback! We understand that a small kitchen and no pooja room might not work for everyone. Let us know if you're looking for properties with more specific features - we’d be happy to help you find the right one! 😊
@@anitakulkarni699 रामकृष्ण हरी धन्यवाद आपन काही तरी बोला त्या बदल अजून काही नाही ओ करतो त्याच समाधान भेटत आणि मग अजून करायला उत्साह वाडतो प्राइस त्यानी २,६५ ठेवली आहे कमी करतील पन खुप मोठ नाही पन जरा २,५५ पर्यन्त करायला हाव आहे परदेशी राहात आहेत
@@sudeep3012 थैंक यू साहेब खाली फ्लैट २,३० टी २ ३५ ला जातो आहे आणि हया फ्लैट मधे त्या ओनर न बीलडर दिल होत ते काही पन नाही सर्व नविन फ़रशी सुधा बदली आहे त्यामूल त्याचे पैसे लावले आहेत तो ३ महीना च राहीला आणि मग दुसरा देशा मधे गेला होता त्यामूल ही प्राइस आहे त्याची आभारी आहे आपन पन आमचा यूटुब पहाता त्याबदल अजून लोका ना सबस्क्राइबकरायला सांगा प्लीज़ थैंक यू
@@samakshkhan5233 धन्यवाद आणि असच आमचा उत्साह देत रहा खुप बर वाटत काम बदल मस्त वाटत आणि अजून काम करायला ऊर्जा पन येत खुप खुप आभार आपले असच प्रेम असुदया आणि चुकलो तर कान पन पकडा थैंक यू
@@rohanpowar8298 थैंक यू दादा साहेब पन आता होत आहे रेडी हो ताबा खूप लेट दिला आहे पन काम मस्त केली आहेत पन हो हे नक्की मान्य करतो मी की लेट खूप केल आहे थैंक यू

खूपच छान घर आहे. छान माहिती दिलीत. धन्यवाद!
@@rupalivirkarj थैंक यू आणि आभरी आहोत
तुमची फ्लॅट काढण्याची पद्धत आणि दाखवण्याची पद्धत अतिशय छान आहे तुम्ही छान व्हिडिओ काढत असता बघतच राहावं असं वाटत.
@@babugaikwad7980 रामकृष्ण हरि आणि खुप खुप धन्यवाद असे सोबत रहा साहेब
Khup chaan sable saheb...
@@vaibhavzambre2076 thank you vary much
Khupach chaan ghar banavlala hai, interior chi kaama pan khup sunder aahe, price 2.60 Crore negotiable paan changla aahe evdi interior swata karun jaayil tar 50 lakh tich kharcha yeil, aamcha kade itka paisa zar astil tar mi lavkrach hi sunder ghar vikat ghetli asto. Aamchi Marathi barobar nahi sheekaycha prayatan karto tyasathi maaf kara.
@@generalpurposechannel1524 thank you sir khup mast bola ahet apn ani pasi pun ytil ani apl Ajun moth gahr pun hoil ani apn man ne ter khup mothe ahe apn ghar Bugtil he ch khup mothi gost ahe thank you ani mast marthi bolta apn thank you
Keep it up
@@ArunSingh-cc7sx thank you dada
Nice 👍
@@GauriBansod थैंक यू मैडम
Khup sundar flat aahe
@@truptishelke1374 हा पन आहे थैंक यू
Khupda chhan aahe flat
@@veenalavekar8243 धन्यवाद
एवढे सुंदर घर बनवुन मालक विकत का आहे?
@@amolgurav5506 रामकृष्णा हरी ते बाहेर चा देशा मधे शिफ़्ट झाले आहेत कमी दिवस राहीले हे करुण त्यामूल थैंक यू दादा साहेब
Nice flat
@@kiranjadhav6107 धन्यवाद दादा आपन रोज़ पहाता आणि मस्त बोलता ना खुप बर वाटल आणि आपल प्रेम असच असुदया
Is there 24 hours water supply?
@@miraparekh1829 yes thank you
Shame its got tiny kitchen and no pooja room
Thanks for your feedback! We understand that a small kitchen and no pooja room might not work for everyone. Let us know if you're looking for properties with more specific features - we’d be happy to help you find the right one! 😊
Price
Flat tar chhan aahe pan price tar tya peksha hi chhan aahe.. 😜😜
Too costly Sir.. 😢
@@tejastonpe2835 dada flat madhe khup kam kela ahe o pun thank you Apn bugata tech khup ahe maza sathi thank you
Very nice flat...price ?
@@anitakulkarni699 धन्यवाद
@@anitakulkarni699 रामकृष्ण हरी धन्यवाद आपन काही तरी बोला त्या बदल अजून काही नाही ओ करतो त्याच समाधान भेटत आणि मग अजून करायला उत्साह वाडतो प्राइस त्यानी २,६५ ठेवली आहे कमी करतील पन खुप मोठ नाही पन जरा २,५५ पर्यन्त करायला हाव आहे परदेशी राहात आहेत
2.4 crore
@@UnseenBeautie try 2,55 only because quoting 2.60
Flat changala aahe, pan overpriced
@@sudeep3012 थैंक यू साहेब खाली फ्लैट २,३० टी २ ३५ ला जातो आहे आणि हया फ्लैट मधे त्या ओनर न बीलडर दिल होत ते काही पन नाही सर्व नविन फ़रशी सुधा बदली आहे त्यामूल त्याचे पैसे लावले आहेत तो ३ महीना च राहीला आणि मग दुसरा देशा मधे गेला होता त्यामूल ही प्राइस आहे त्याची आभारी आहे आपन पन आमचा यूटुब पहाता त्याबदल अजून लोका ना सबस्क्राइबकरायला सांगा प्लीज़ थैंक यू
Tumhi ekdum chanpaiki flat dakhavtat
@@samakshkhan5233 धन्यवाद आणि असच आमचा उत्साह देत रहा खुप बर वाटत काम बदल मस्त वाटत आणि अजून काम करायला ऊर्जा पन येत खुप खुप आभार आपले असच प्रेम असुदया आणि चुकलो तर कान पन पकडा थैंक यू
Tumhi khip chhan video banvata
@@veenalavekar8243 असच बोला आणि परत ऊर्जा वाडवा थैंक यू खुप खुप
Chanach
@@vaishalishinde457 thank you
This is the one of the biggest failed project from kalpataru next failure is imensa same with kalpataru
@@rohanpowar8298 थैंक यू दादा साहेब पन आता होत आहे रेडी हो ताबा खूप लेट दिला आहे पन काम मस्त केली आहेत पन हो हे नक्की मान्य करतो मी की लेट खूप केल आहे थैंक यू
@swagatproperties माझे स्वतचे पैसे इमेन्सा 4 bhk मध्ये आहे अजून रेडी असून सुध्दा oc आली नाही अहे. 8 वर्ष झाली
अजून 1 ते 1.5 वर्ष जातील पुर्ण oc भेटायला
@ हो पन मी तर ररेडी घर आहेत तेच दाखवत आहे मी ओसी आहे तेच दाखवत आहे ना
@@rohanpowar8298 त्या मूळ च मी माझा मूळ कोणा चा नुकसान नको त्या मूळ रेडी घर चा घ्या बोलतो आहे आणि दाखवत पन आहे
Nice flat
@@vilasvaydande-dv3uw thank you dada saheb