भुसे साहेबांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते,तुमच्या बापासरखे भ्रस्टाचारी तर नव्हते ना..- वाघमारे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @pradippawar862
    @pradippawar862 2 дні тому +1

    ताई साहेबांच्या वडिलांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.

  • @RajendraAhire-zy1yp
    @RajendraAhire-zy1yp 2 дні тому +2

    घटा खोटी शपथ घतो आरशन च्या वेली शिवराय ची

  • @TusharBachhav-h2e
    @TusharBachhav-h2e День тому +1

    हिरे हिरे

  • @sagardeshmukh9199
    @sagardeshmukh9199 День тому

    यांनी किती केलाय ते पण थोड्या दिवसात समजलेच

  • @baldevbachhav6411
    @baldevbachhav6411 2 дні тому +1

    Tai la pan khoke pohcle😅

  • @newdermaupdateskincare1503
    @newdermaupdateskincare1503 День тому +1

    तुझ्या सारखे प्रशांत हिरे कडे कामला आहेत तपास कर

  • @RajendraAhire-zy1yp
    @RajendraAhire-zy1yp 2 дні тому +1

    घरुन दिले का भाव वाढवून वसुल केले

  • @anuragpawar7346
    @anuragpawar7346 2 дні тому +4

    भावी मुख्यमंत्री दादा भुसे 🚩

    • @liveandletlive4478
      @liveandletlive4478 2 дні тому

      भूसे साहेब भावी मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये आहेत म्हणूनच , महायूतीतले काही वरिष्ठ प्रस्थापित पडदया मागे अपक्ष उमेदवाराला मदत करत आहे.
      त्यामुळे एवढे लोककल्याण कामे करूनही ही निवडणुक साहेबांना जड़ जाणार.
      किंबहुना ह्या चांगल्या कामांमुळेच सहकारी-आंतरविरोधक घाबरून अपप्रचार करत आहेत.
      सावध रहा, सजग रहा.
      जय श्रीराम.

  • @sohamdeore-j4t
    @sohamdeore-j4t День тому

    Dadasaheb(prashant dada hite) kadhich brasht navate tumhi tevha 5/10 varshyachya hotya madam neet study Kara

  • @RajendraAhire-zy1yp
    @RajendraAhire-zy1yp 2 дні тому

    मि मालेगाव चा माझा आयुष्यात मि कधी आयकल नाही स्वातंत्र्य सैनिक होते ईला कस मायती

    • @pradippawar862
      @pradippawar862 2 дні тому

      तुम्ही अभ्यास करून घ्या म्हणजे समजेल.

  • @gunwantkhairnar473
    @gunwantkhairnar473 Годину тому

    Hire khare hire aahet tu ky sangnar malegaon chya jantela

  • @Deorepatil55
    @Deorepatil55 2 дні тому

    😂😂😂😂

  • @VijayGaikwad-d2d
    @VijayGaikwad-d2d День тому

    पळ 😂

  • @harshadadeore5589
    @harshadadeore5589 2 дні тому

    Gajar