घाडी कुटुंबियांचं मनःपूर्वक अभिनंदन 💐 वास्तुदेवता सदैव कृपशील राहो. श्री देवी अन्नपूर्णेचा वास सदैव राहो. श्री देव धन्वंतरी च्या कृपेने सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो. हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏 घर अगदी माझ्या स्वप्नातल्या घराविषयीच्या कल्पनेतून साकारल्यागत आहे. गावातलं गावपण आणि घराचं घरपण तसंच शेजारी गाई गुरांनी भरलेला वाडा ( गोठा ) सदैव टिकून आणि भरून राहो. हिच सदिच्छा.👌👍
घराचे नूतनीकरण झाले, खूप छान घर बांधले आहे. मनापासून खूप खूप शुभेच्छा💐💐💐🙏 एकदा संपूर्ण घर बघायची इच्छा आहे, तो व्हिडिओ करा, गावातील एकजूट अशीच राहू दे, कुटुंबातील आपुलकी मनाली भावली. असेच कायम एकमेकांशी रहा. घाडी परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा💐💐💐
सर्व कुटुंबियांचे अभिनंदन , ईश्वर तुम्हां सर्वांना सुख समृद्धी आणि भरपूर आरोग्य देवो हीच देवा चरणी प्रार्थना. एक गोष्ट खटकली पूनम ने निदान आई वडिलांसाठी तरी पूजेला यायला हवे होते . माफी असावी
कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे.आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही.जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं होत. ....*बाबल्या आणि पूनम ताई प्लीज तुमचा रुसवा संपवा*...
Abhinandan Ghadi Family members cha , Kaka ni kaay sangitala te nit kalaale nahi, next video detail madhe saang. Baki BAPPA Bare karoo , GANPATI BAPPA MORYAA 🙏🙏🙌🙌👏👏👌👌👍👍🍫
देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याणकर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ देवा यांची भरभराट होऊ दे. देवा यांची भरभराट होऊ अन्नदाता सुखी भव अन्नपूर्णा सुखी भव
बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच तुम्हच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा आहे बाप्पांच्या कृपेने तुम्हच्या You Tube Channel ची उत्तरोत्तर प्रगती होत राहो खुप खुप खुप खुप नावलौकिक मिळो ❤❤❤❤
घाडी कुटुंबियांचं मनःपूर्वक अभिनंदन 💐 वास्तुदेवता सदैव कृपशील राहो. श्री देवी अन्नपूर्णेचा वास सदैव राहो. श्री देव धन्वंतरी च्या कृपेने सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो. हिच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏 घर अगदी माझ्या स्वप्नातल्या घराविषयीच्या कल्पनेतून साकारल्यागत आहे. गावातलं गावपण आणि घराचं घरपण तसंच शेजारी गाई गुरांनी भरलेला वाडा ( गोठा ) सदैव टिकून आणि भरून राहो. हिच सदिच्छा.👌👍
खूप खूप अभिनंदन 💐💐आणि पुष्पा ताई आणि पूनम ताई दिसलें नाहीत.
Ghar sunder bandhale ahe khupach sunder
आम्ही कोकणातील नाही तरी पण आवडीने पूर्ण परिवार तुमचे सर्व व्हिडिओ बघतो
व्वा...बाहेर मस्त पाऊस आणि घरी पूजेच्या निमित्ताने जेवण...
😊😊😊
पंगती ला बसायची वेगळीच मज्जा 😅
सोलकढी बघून तोंडाला पाणी सुटलं...
अभिनंदन अभिनंदन नविन घरासाठी पुजेसाठी खुपच छान घर nice family सर्व व्हिडिओ छान असतात बाबु .
घराचे नूतनीकरण झाले, खूप छान घर बांधले आहे. मनापासून खूप खूप शुभेच्छा💐💐💐🙏 एकदा संपूर्ण घर बघायची इच्छा आहे, तो व्हिडिओ करा, गावातील एकजूट अशीच राहू दे, कुटुंबातील आपुलकी मनाली भावली. असेच कायम एकमेकांशी रहा. घाडी परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा💐💐💐
Abhinandan New House
Sunder Pooja zali
Pangti Chan zalya
Apratim Apratim
Aai Baba Namste
👌👌👌👌😀😀😀😀😀
सुंदर घर आहे तुमचं सदैव हसत मथुरा हा त्या वास्तूमध्ये नवनाथाचा आशीर्वाद🙏👌👌😍
अभिनंदन विनू दादा आणि बाबुदादा
सर्व कुटुंबियांचे अभिनंदन , ईश्वर तुम्हां सर्वांना सुख समृद्धी आणि भरपूर आरोग्य देवो हीच देवा चरणी प्रार्थना.
एक गोष्ट खटकली पूनम ने निदान आई वडिलांसाठी तरी पूजेला यायला हवे होते . माफी असावी
barobar
अगदी बरोबर आहे
असा काही नाही बाकी काही problem astat
अभिनंदन. घराचे जीर्णोद्धार अप्रतिम केले आहे. रंगरंगोटी खूपच छान. हा किती तारखेचा व्हिडिओ आहे.
🙏 तुमका सगळ्यांका खूप खूप अभिनंदन!
अशीच प्रगतशील भरभराट होऊ दे,
उत्तम आरोग्य, यशदायी फळश्रुती
यापुढेही लाभू दे! 👍👍
Ghar mastch mazya swapanatle tumhi sakarle.
😊😊
Khup chan aahe ghar tumch navin👌
खुप खुप अभिनंदन 💐 बाप्पांचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा बाप्पाच्या कृपेने तुमचे UA-cam channel ची उत्तरोत्तर प्रगती होत राहो खुप चांगलं नावलौकिक मिळो ❤❤
वास्तू सुशोभीकरण गणेशपूजा निमित्त विनू, काका-काकी व बाबल्या आपणास अनेकानेक शुभेच्छा ❤आपली उत्तरोत्तर भरभराट होत रहो ही सदिच्छा.
खूप सुंदर ब्राम्हण पुजन🙏🙏
गणेश पूजन खूप आनंदात झालं आम्ही पण मनापासून सहभागी झालो.
घाडी कुटुंबाचे अभिनंदन आणि आशिर्वाद.
खुप सुंदर घर आहे विनू आणि बाबल्या तुमचे अभिनंदन भरपूर आशिर्वाद तुम्हाला
कुटुंब म्हणजे आयुष्यातील खरी शाळा आहे.आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही.जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणं सोपं होत. ....*बाबल्या आणि पूनम ताई प्लीज तुमचा रुसवा संपवा*...
Khup chan पूजा झाली. पुनम, पुष्पा खय
सुंदर घर आणि माणसं सुद्धा
कायम असेच एकत्र राहा
आणि येवा कोकण अपलोच असा
Tumha saglyanche abhinandan 🎉
Congratulations ghadigavkar family la. Bhdaji kaka khup chan puja saghitli. 🙏🙏
तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन 👌👌👍👍🌹🌹✨✨
Khup khup Abhinandan saglyanche
Tumha saglyana hardik shubhechha
Abhinandan💐 Chan mast 🙏🙏💐🌹👌
Abhinandan Ghadi Family members cha ,
Kaka ni kaay sangitala te nit kalaale nahi, next video detail madhe saang. Baki BAPPA Bare karoo , GANPATI BAPPA MORYAA 🙏🙏🙌🙌👏👏👌👌👍👍🍫
Congratulations 💐
Khup sunder...👍 Babu Ani Varsha yanna khup khup shubhechha..👍👍..navin ghar khup sunder ahe..🙏🙏
Navin gharachya khup khup shubhechchha sarvana
Bhari asa video. Congratulations ghadi family ❤❤❤❤
navin gharat aapnas sukh smrudhi aishwarya labho hich sadichha,
Congratulations saglyana
Poonam Tai ani pushpa family desle nah.
Congratulations
अभिनंदन घाडी कुटुंब
अभिनंदन!!! छानच व्हिडिओ.
Congratulations ,all the best
अभिनंदन... 🙏💐
Chan zali Pooja Ganesh Mantra chan vattat ekkayla
सुप्रभात! 🙏🏻💐🌞
Chan ahe Ghar 😊
ब्राह्मण देवता मस्तच
मंत्रोच्चारण सुस्पष्ट
👌👌
Very Nice Video dada
अभिनंदन 🙏🙏
अभिनंदन सगळ्यांचे 🎉💐💐💐. पुणग्या कडे लोणंचे वाढले जेवणात पण पुनम आणि पुष्पा नाय दिसल्या
आमच्या परिवाराला नवीन वास्तू मध्ये आनंद सुख समृद्धी आरोग्य लाभो हीच प्रार्थना ❤
Abhinandan 🎉Puja chaan jhali🙏
Congratulations bablya tuze Ghar khup chaan zale aani mahevashin kuthe gelya gharachi Safar kadhi dakhvnar
खुप खूप अभिनंदन.नवीन घर छान केलंय पुष्पा ताई आणि पुनम ताई दिसल्या नाही. पुज्या छान झाली.
Abhinandan👏🏼👏🏼🎊🎉💐💐ani pungya nd pushpa disuk nay te, khay gelle khay?
अभिनंदन 😊😊
खुप छान झाली पुज्या.पूनमआणि पुष्पा नाही दिसल्या.❤❤
खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐
Congratulations Poonam Tai ani pushpa tai nahi aale
Kashavarun zhaley भांडण, anyways Hearty congratulations to बाबल्या and वर्षा ❤
Congratulations all family members sundar Ghar 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🌷
अभिनंदन तुम्हाला सर्वा ना 🎉नवीन घराबदल
नमस्कार गावकरानू फार छान गणेश पूजन सगळे जण खूष पण लेकीखयदिसाक नाय.
Abhinandan
खूप छान दादा 💐🍫
खुप खुप अभिनंदन विनु, बाबल्या आणि घाडी कुटुंब 🎉🎉🎉
पुनम ताई आता रुसवा सोड.❤
Varsha Sadi madhe mast disate..ashich Chan Raha ❤
अभिनंदन!💐💐💐💐💐
Congratulations 🎉🎉🎉 bhavashi
bhari jhala ghar ❤
Chaan zali pooja❤😊
अभिनंदन
देवा यांचं भलं कर देवा यांचं कल्याणकर देवा यांचा संसार सुखाचा कर देवा यांची भरभराट होऊ देवा यांची भरभराट होऊ दे. देवा यांची भरभराट होऊ अन्नदाता सुखी भव अन्नपूर्णा सुखी भव
🙏🙏
हार्दिक शुभेच्छा परिवारास
बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच तुम्हच्या कुटुंबाच्या पाठीशी राहो हीच सदिच्छा आहे बाप्पांच्या कृपेने तुम्हच्या You Tube Channel ची उत्तरोत्तर प्रगती होत राहो खुप खुप खुप खुप नावलौकिक मिळो ❤❤❤❤
Congrulation
खूप खूप अभिनंदन ghadi कुटुंब 💐💐🙏🙏
खुप सुंदर कोकणी घर जुन्या पद्धतीचे आता कुठेच दिसत नाही आता शंभर वर्षे बघायला नको बाबलयाचि पत्रवंड खेळतील
Congratulations🎉🎉🎉
Abhinadan 💐
Chaan
Mala babulo like very much.
अभिनंदन बाबल्या. गणपती बाप्पा मोरया 🙏🙏MH07देवगड.
Nice vlog 👍👍 and so yummy food and to good your new home 🏠🏠 beautiful,so be happy journey to all family members 🙏🙏😊😊
अभिनंदन 🎉
अभिनंदन.
Nice vlog dada 👌😍 khup chan zali Pooja 👍 baju walyni ny kel ka renew ghr ??
पूजा खूप छान झाली 🙏
Congratulations all of you..😻💐💐💐👌👍🏕️🌴
खुप छान वीडियो
Congratulations ❤
Vinu Babu Barobar Boltoy, Dewachya Poojela Ambyacha Tal Lagato.
Gharacha tour video yeu de 👍
Abhinandan babu
congratulations
Poonam Tai kude desli nahi
Poonam tai aani pushpa tai disat nahi aamantran kelalat ka .baki Puja chan Keli te darvajala kadi ka lavat nahi te tevada nahi samjala plz sanga
shubecha ghadi kutumbiy🎉🎉
Mahervashini disalya nahi ? Asatya tar ghar bharalya sarakha vatal asat .
Dada gharache photo pathaw na...mla bghaycha ahe ...khas karun gharacha varch je kaam ahe lakadi tyache
येवडा चांगला कार्यक्रम.. म पूनम ताई पुष्पा ताई नाय शी 🤔🤔🤔
Happy home