खुप छान लग्न सोहळा पार पडला आणि श्री सत्नारायणाची लग्नाची पुजा खूप छान झाली आहे अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌺🙏 जूनी परंपरा पद्धतीने गावी आता तर हल्ली सध्या ही जुनी परंपरा कुठेतरी दिसे ना शी झाले आहे 👍🙏 तुम्हा दोघांना शुभेच्छा 💐🎉🎊 आता तुम्हीं जोड्याने 🌺🔱श्री जेजुरी येथे जाऊन या आणि दर्शन घेऊन या 🔱🌺 येळकोट येळकोट जयमल्हार 🔱🌺 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏🙏
👌, सगळे पारंपरिक लग्नविधी दाखवले,छान ,जे. आता लुप्त होत. चालले आहेत,पण कोकणात जेवणासाठी केळीची पानं घेतली असती त्या प्लेट्स पेक्षा तर.अधिक छान वाटलं असतं Congrats 🎉
लग्न झालं,लग्नाची पूज्या पण छान झाली. गंप्या शेट दिसले नाही कुटे आहे.मकार छान सजवला होता.देखावा तयार केला होता.लग्नाचा मंडप छान केला होता.भारीच होत सगळ
आतापर्यंतचे सगळेच व्हिडीओ बघितले खूपच छान.लग्न खूप छान झाले,दोघांचे व त्याच्यां परिवाराचे अभिनंदन.सुखाने संसार करा.मंदारने आतापर्यंतच्या व्हिडीओची धुरा खूप छान सांभाळली व व्यवस्थित व्हिडीओ केले.म्हणून मंदारचे विशेष कौतुक.
चौरंग सजावट अप्रतिम केली
खूप छान
रविंद्र वाटकर, नागपूर
बाप्या काका अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे ❤
चौरंगाला केळीचे मकर खूपच छान व सुंदर बांधले आहे.. 💐👌🏻
येस महाराजा म्हणता ह्या काय वहिनींनी नाव घेतला ता एकदम भारीच,मजा आली ऐकून,तुम्हा दोघां ऊभयतांना लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
मस्त पूजा झाली आहे.... डेकोरेशन पण खूप छान आहे..... दोघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ❤❤❤...
चौरंग खुप छान सजवला आहे.
खुप छान व्हिडिओ झाला.
तुम्हा दोघा उभयतांना लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा.
जय सत्य नारायण महाराज की जय 🙏रोशन आणि अदिती तुमचा संसार सुखाचा होवो हीच सदिच्छा 🎉
खुप छान लग्न सोहळा पार पडला आणि श्री सत्नारायणाची लग्नाची पुजा खूप छान झाली आहे अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌺🙏 जूनी परंपरा पद्धतीने गावी आता तर हल्ली सध्या ही जुनी परंपरा कुठेतरी दिसे ना शी झाले आहे 👍🙏 तुम्हा दोघांना शुभेच्छा 💐🎉🎊 आता तुम्हीं जोड्याने 🌺🔱श्री जेजुरी येथे जाऊन या आणि दर्शन घेऊन या 🔱🌺 येळकोट येळकोट जयमल्हार 🔱🌺 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏🙏
Khup Chan chavrang bandhla aahe Pooja pn Chan zhali.. Aditi vahini & Roshan da khup Chan distay..🥰👌 sarve vlg khup Chan zhale ❤ 👍
Saglyat jast avadle te Pooje che Chaurang sajvale te khupch sunder.... Hat's of you Bapu kaka....
१ no चौरंग सुंदर बनवलाय मस्त खूप भरी पूजा झाली ❤
सुंदर पुजा बांधली आहे...🙏🙏
मस्त झाला कार्यक्रम सगळेच हौशी आहेत असेच साथ द्या सगळ्यांना ❤
Bapukaka❤ek number decoration🎉❤mast vidi poja ek number sagle lagnche karykram❤❤❤congratulationss❤❤Roshan Ani Aditi happy married life
मस्त भावा.विडिओ मंदार.
रोशन भावा मस्त झाली पुजा.चौरंग खूप खूप छान 🙏🙏👍👌👌.
बाप्या काका मस्त 👍👍🙏
येस महाराजा.❤❤.
Lagan khup chan zhal ❤🎉❤
खूप छान चौरंग सजवला आहे
Happy married Life Mitra🎊🎊
Pujecha video khup mast
रोशन आणि आदिती एक नंबर जोडी. पुजा पण छान सजवली. सगळेच खुप मस्त ❤❤
🙏🙏🌺🌺
Khup chan ❤❤🎉
👌, सगळे पारंपरिक लग्नविधी दाखवले,छान ,जे. आता लुप्त होत. चालले आहेत,पण कोकणात जेवणासाठी केळीची पानं घेतली असती त्या प्लेट्स पेक्षा तर.अधिक छान वाटलं असतं
Congrats 🎉
Bhavane lai chan video keli ...khup diteling keli mast vatl ❤❤
Khup khup Chan Video 👌❤
Chourang kiti sunder sajvla aahe ani Puja pn khup chan.🙏👌👌
Ase fakt aamcya koknat hote ❤️
Khup sundar
फार सुंदर पुजा आहे 👌👌👌
पुन्हा एकदा अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
खुप मस्त झाली पुजा आणि मंदार खुप मस्त विडीयो बनवतो रोशन दादा वहीनीला अभिनंदन 💐💐🍫🍫🍫🍫🤗😍❤❤
🎉 नांदा सौख्यभरे ❤
एक no बाप्या काका 👌🏽👌🏽👌🏽 अप्रतिम
Khup sundar video ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 मंदार छान व्हिडिओ बनवला ❤❤❤❤❤
Khup chhan 💯💝⭐ ek number ROSHANDA and Pintyadada 😂 God bless you all.
अभिनंदन दोघांचे
मखर खूप छान आहे
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
लक्ष्मी नारायणाच्या जोडा शोभतो आज दादा तुमचा ❤
एक नंबर जोडी 🎉🎉
सत्यनारायण महाराज की जय 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👍
Satyanarayana poojech decoration karayla khup majja yete....khup chan kelay decoration 😊
Khup sunder sajavalay chaurang ☺️👌Sarvach khup chan❤👌
Chourang farch sunder sajla, bapya kaka all rounder haite.
लग्नाचे व्हिडिओज खूपच सुंदर रोशनजी.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉😊
जेवण बघून maza तोंडाला पाणी सुटलं
Best of luck future journey god bless you both
Mast zala video
खुप छान❤
Khup chhan video👌 hota bhau
सुंदर 👌👌👌
Tumachi jodhi khup chhan vatat hoti God bless you both of yous
Nice vlog bro 😍❤️ chaurang khupch chan sajvla👌 vahinin cha ukhana ekch no ❤🔥 Pooja khup chan zali mast tumhla pudhil vatchali sathi khup khup subhecha 👍😊
Aaj jyane vloging kela... Khup Chan sangitla sarva... Ekdam paddhatshir
Mast Ahe Video Roshan Dada 🥳💐 भारी वाटते तुमची जोडी ❤ वाट बघतच होतो, पुजेची video कधी येते ती 💐🥳😍❤️
Naav khupch chan ghetle.....
Congratulations bhava 🎉🎉🎉❤
🙏🙏🌹🌹🙏🙏
Khup Chan ❤
Maja aali Bhai ❤thank you
Congratulations Dada&Vshini
खुप छान वीडियो 👌👌 पिंट्या दादा खुप दिवसांनी दिसला
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Nav chan ghetal aaditine 👌👌👌
अभिनंदन दोघांचे❤
Aditi war khup chan tej aale. Asech anandi raha.
एक नंबर....❤
खूप छान
Happy marriage Life bhava🎉
खूप छान नाव घेतली ❤❤
👌👌💐💐
अभिनंदन
Khup chan
Chan ❤❤❤❤
Dada aditichi smile khup chhan aahe.
Sundar Puja🙏🏻 nice video 👌🏻
रोशन आदिती तुम्हाला खुप आशीर्वाद शुभेच्छा विडियो खुप छान होता आम्हाला गावचे विडियो आवडता पुजेचे लय लय भारी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिनंदन दोघांनाही
लग्न झालं,लग्नाची पूज्या पण छान झाली. गंप्या शेट दिसले नाही कुटे आहे.मकार छान सजवला होता.देखावा तयार केला होता.लग्नाचा मंडप छान केला होता.भारीच होत सगळ
होता.. Gampya
Nice
🙏🙏
Nice 👍🏻
Chan zala vlog ..🙏
Yes maharaja ❤
Mastye
🙏🙏👌
🌺🌹💐🙏👌👍
भटजी स्वतः प्रसाद बनविता तुमच्याकडे वा मस्त परंपरा आहे..
Hoy
Congrats Roshan...Are sarya, Poonam , Ashish nahi disale
Bhai hard ahe pn ❤...chourang hard sajvalayyy amhi ata tasch sajuuu short cut ahe pn bhari hy
नवीन एपिसोड कधी येणार
आज दुपारी येईल... 👍
🙏 🙏
रोशन रावांनी नाव घेतलेल तेवढं ऐकायला नाही भेटलं... Congratulations Bhaca
Mast
👌👌
Chan zali pooja
17 marchcha video nahi aala
अदितीने उखाना उत्तम घेतला, नवदाम्पत्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice vlog
🙏🌺